Marathi क्रियाविशेषण अव्यय Test 8 PDF

Document Details

PoshOnomatopoeia8518

Uploaded by PoshOnomatopoeia8518

Tags

Marathi grammar क्रियाविशेषण अव्यय Marathi language grammar exercises

Summary

This document contains a Marathi grammar test about क्रियाविशेषण अव्यय (adverbs). It includes multiple choice questions and answer key. The questions cover various aspects of the topic and provide practice for students.

Full Transcript

मराठी पेपर क्र. 8 क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 1. योग्य जोड्या लािा. अ गट (कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण) ब गट अ) क्षणिाचक i) आज ,उद्या ,काल, नंतर ब) अिक्रििाचक ii) क्रनत्य ,सदा ,सिवदा क) पौन: पुन...

मराठी पेपर क्र. 8 क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 1. योग्य जोड्या लािा. अ गट (कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण) ब गट अ) क्षणिाचक i) आज ,उद्या ,काल, नंतर ब) अिक्रििाचक ii) क्रनत्य ,सदा ,सिवदा क) पौन: पुन्यिाचक iii) िारंिार, पुन्ह:पुन्हा ,क्रिरून अ ब क 1) i. ii. iii. 2) iii. ii. i 3) i. iii. ii. 4) iii. i. ii. 2. खालीलपैकी क्रक्रयाक्रिशेषणाची िैक्रशष्ट्ये कोणती? अ) क्रक्रयाक्रिशेषण अव्यये क्रक्रयेची क्रिशेषणे असल्याने ती क्रक्रयेसंबंिी कोणत्यातरी प्रकारची माक्रहती सांगतात. ब) क्रक्रयेसंबंिाने स्थळ ,काळ,रीती, संख्या इत्यादी िमव क्रक्रयाक्रिशेषणामुळे दाखिले जातात. क) क्रसद्ध क्रक्रयाक्रिशेषण अव्यये थोडी असून साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अक्रिक आहे त. ड) नामे ,क्रिशेषणे ,शब्दयोगी अव्यय, यांना काही प्रत्यय लागून प्रत्ययान्न्ित, क्रिभक्तत्यन्त रूपे क्रक्रयाक्रिशेषणाची िापरली जातात. 1) क्रििान क सोडू न सिव योग्य 2) क्रििान ब सोडू न सिव योग्य 3) क्रििान ड सोडू न सिव योग्य 4) िरील सिव क्रििान योग्य 3. क्रक्रयाक्रिशेषण अव्ययासंबंिी खालील क्रििाने िाचा. अ ) क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ही अक्रिकारी शब्दजात आहे. ब ) क्रक्रयेचे कोणत्याही प्रकारचे क्रिक्रशष्ट्टत्ि दाखिले जात नाही. क) क्रनसगातील ध्िनी शब्दात व्यक्तत करण्याला सुद्धा क्रक्रयाक्रिशेषण अव्यय म्हणतात. ड) काही क्रक्रयाक्रिशेषण अव्ययामध्ये शब्दयोगी अव्ययाचे गुणिमव असतात. पयायी उत्तरे: 1) अ, ब, क बरोबर 2) ब,क,ड बरोबर 3) अ,क,ड बरोबर 4) सिव बरोबर 4. खालील क्रििानांचे क्रिचार करा क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाच्या संदभात? अ) मो. के. दामले यांनी क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचे िगीकरण मुख्य दोन प्रकारे केले आहे. ब) स्िरूपमूलक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ि अथवमूलक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय हे दोन प्रकार सांक्रगतलेले आहे त 1|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini क) क्रसद्ध ि साक्रित हे स्िरूपमूलक क्रक्रयाक्रिशेषणाचे उपप्रकार आहेत. ड) स्थलिाचक, कालिाचक, संख्यािाचक, क्ररतीिाचक, ही अथवमूलक क्रक्रयाक्रिशेषणाचे उपप्रकार आहेत. 1) िरील सिव क्रििाने योग्य आहेत. 2) क ,ब, क क्रििान योग्य आहे. 3) ब ,क,ड क्रििान योग्य आहेत. 4) अ ि क क्रििान योग्य. 5. मोठ्याने, एकदा, ही खालीलपैकी कोणत्या साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचे उदाहरण आहे ? 1) नाम साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 2) क्रिशेषणसाक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 3) सिवनामसाक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 4) िातुसाक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 6. 'तो काय दगड िाचतो.' या िाक्तयातील 'दगड' हा शब्द खालीलपैकी कोणत्या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचे कायव केलेले आहे ? 1) क्रसद्ध क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 2) साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 3) स्थाक्रनक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 4) नामसाक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 7. स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय नसलेला पयाय ओळखा. 1) येथे, क्रतथे 2) इकडे , क्रतकडे 3) इकडू न, क्रतकडू न 4) आता, सध्या 8. समास घक्रटत क्रक्रयाक्रिशेषण अव्यय असलेला योग्य पयाय ओळखा. 1) एकत्र, दहादा 2) हळू हळू ,अंशतः 3) दररोज, गािोगाि 4) चालताना, खेळताना 9. खालीलपैकी कोणता पयाय अयोग्य आहे. (पक्ररमाण िाचक क्रक्रयाक्रिशेषण संदभाने) 1) संख्यािाचक - पक्रहला, दु सरा, चौपट 2) प्रकषव िाचक- अत्यंत, क्रन :संशय, खचीत 3) अपकषविाचक- ककक्रचत, जरा, काही 4) अक्रिक्तयिाचक- पुरे, बेताचा, बरोबर 10. पुढील क्रदलेल्या क्रििानाचा योग्य क्रिचार करा. क्रक्रयाक्रिशेषणे क्रिकारी असतात; तर क्रक्रयाक्रिशेषण अव्यय अक्रिकारी असतात. 1) िाक्तयाचा पूिािव योग्य आहे 2) िाक्तयाचा उत्तरािव योग्य आहे 3) संपूणव िाक्तय योग्य आहे 4) संपूणव िाक्तय अयोग्य आहे 11. खालील क्रििानांचा योग्य क्रिचार करा? अ) क्रक्रयाक्रिशेषण अव्यय क्रक्रयापदाबद्दल माक्रहती सांगतात तर शब्दयोगी अव्यय िाक्तयातील शब्दांचा संबंि दशवितात. ब) क्रक्रयाक्रिशेषण अव्यय शब्दाला जोडू न क्रलक्रहली जात नाही. क) शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडू न क्रलक्रहली जातात. ड) क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचा िाक्तयात स्ितंत्र िापर होत नाही. 1) अ सोडू न सिव क्रििाने योग्य 2) ब सोडू न सिव क्रििान योग्य 3) ड सोडू न सिव क्रििाने योग्य 4) क सोडू न सिव क्रििाने योग्य 2|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini 12. तुझी चाल तुरुतुरु, उडते केस भुरुभुरु या क्रििानातील 'तुरुतुरु' ि 'भुरुभुरु' हे शब्द खालीलपैकी कोणत्या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचे उदाहरण आहे ? 1) कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 2) क्ररतीिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 3) स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 4) पक्ररमाणिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 13. योगी क्रदिसा झोपतात आक्रण रात्री जागतात. या िाक्तयातील 'क्रदिसा' ि 'रात्री' या दोन शब्दांचे जात खालीलपैकी कोणत्या शब्द जातीतील आहेत? 1) क्रिशेषणसाक्रित 2) िातुसाक्रित 3) नामसाक्रित 4) अव्ययसाक्रित 14. िुकट, जपून, सािकाश या क्रक्रयाक्रिशेषणाचा प्रकार ओळखा? 1) गतीदशवक 2) आिृत्तीिाचक 3) क्ररक्रतिाचक 4) कालिाचक 15. पयायी उत्तरातील आिृत्तीिाचक क्रक्रयाक्रिशेषण कोणते ? 1) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती 2) नेहमी त्याचे असेच असते. 3) तो अभ्यास त्यास पुरेसा आहे. 4) भजन करा सािकाश! तुका झालासे कळस. 16. आपल्या िगातील क्रिद्यार्थ्यांना क्तिक्रचतच मराठी व्याकरण अिघड जात असेल. या िाक्तयातील 'क्तिक्रचत' हा खालीलपैकी कोणत्या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचा प्रकार आहे ? १) कालिाचक २) स्थलिाचक ३) रीक्रतिाचक ४) पक्ररमाणिाचक 17. योग्य जोड्या लािा. अ गट (क्रक्रयाक्रिशेषण अव्यय यांच्या अथानुसार) ब गट (उदाहरणे) अ) कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण i) चांगले ,मोठ्याने ,जोराने ब) सातत्यिाचक क्रक्रयाक्रिशेषण ii) सदा, क्रनत्य, नेहमी, सिवदा क) गुणिाचक क्रक्रयाक्रिशेषण iii) यंदा, आज ,तूतव ,सांप्रत ड) अनुकरण िाचक क्रक्रयाक्रिशेषण iv) बदाबदा, लटपट, झटपट अ ब क ड 1) i. ii. iii. iv. 2) iv. ii. iii. i. 3) i. iii. ii. iv. 4) iii. ii. i. iv. 18. खालील क्रििानांचा योग्य क्रिचार करा; स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण नसलेला पयाय ओळखा? अ) साप माझ्या समोरून गेला. ब) सकाळी खूप पाऊस पडला. क) आनंदी आनंद गडे क्रजकडे क्रतकडे चोहीकडे ! ड) त्या क्रतथे पलीकडे माक्रझया। क्रप्रयेचे झोपडे ।। 1) क्रििान अ, ब, क 2) केिळ ब क्रििान 3) केिळ ड क्रििान 4) केिळ क क्रििान 3|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini 19. प्रश्नाथवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय असलेला खालीलपैकी पयाय ओळखा? 1) तो तोंड उघडे ल तर ना! 2) तुम्ही लोकांच्या मदतीला जाल का? 3) रोक्रहणीच्या समक्ष ही दु घवटना घडली. 4) जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती. 20. िातुसाक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय असलेला पयाय ओळखा. 1) पूिी आई नऊिारी लुगडे नेसे. 2) िांदरट गौरी िािताना िपकन पडली. 3) तो मोठ्याने हसला. 4) पाऊस सगळीकडे पडला. 21. योग्य जोड्या लािा. अ गट ( क्ररतीिाचक क्रक्रयाक्रिशेषण उपप्रकार) ब गट ( उदाहरणे) अ) प्रकारदशवक i) क्रनक्षून, बेशक ,खक्रचत ब) क्रनश्चयदशवक ii) सािकाश, मुद्दाम, व्यथव , हळू क) अनुकरणदशवक iii) पटापट, झटकन, गटागट अ ब क 1) i. ii. iii. 2) ii. i. iii. 3) i. iii. ii. 4) iii. ii. i. 22. सिवनाम साक्रित क्रक्रयाक्रिशेषणाचे खालीलपैकी कोणते िाक्तय आहे. 1) आम्ही एकत्र गेलो. 2) तो क्रदिसाचा चालतो. 3) कसला क्रिचार करताय रािसाहेब? 4) क्रदिसेंक्रदिस महागाई िाढत गेली. 23. समाससाक्रित क्रक्रयाक्रिशेषण नसलेला पयाय ओळखा. 1) तू गािोगाि भटकत क्रिरला 2) पुढील माक्रहती तुम्हाला यथािकाश सांगण्यात येईल. 3) भ्रष्ट्टाचाराच्या क्रिरोिात अण्णा हजारेंनी आमरण उपोषण केले होते. 4) तुम्हा सिांचं मनःपूिक व स्िागत आहे. 24. योग्य जोड्या लािा (पक्ररमाणिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय) अ गट ब गट अ) प्रकषव दशवक i) जास्त ,भरपूर, अक्रतशय ब) अपकषवदशवक ii) कमी ,जरा, थोडे ,ककक्रचत क) पूतवता दशवक iii) पुरेसे ,बरोबर, मािक अ ब क 1) i. ii. iii. 2) ii. iii. i. 3) i. iii. ii. 4|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini 4) iii. ii. i. 25. क्रिशेषण साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय असलेला पयाय ओळखा? 1) सिाई गंििव समारोहात भीमसेनजी काय गायलेत! 2) तेिढे सामान क्रतकडू न आणशील का? 3) सुनीलला एकिार सांगून पहािे. 4) राजू घरी रडत रडत आला. 26. नामदे ि पांडुरंगाकडे पुन्हा पुन्हा पाहत होते. या िाक्तयातील क्रक्रयाक्रिशेषणाचा प्रकार सांगा. 1) कालिाचक 2) स्थलिाचक 3) रीक्रतिाचक 4) पक्ररमाणदशवक 27. मागे या शब्दाचा िाक्तयातील उपयोग ओळखा. अ) आपल्या िगातला 'मागे' कुठे आहे ? ब) सािू गेले, त्यांचा आशीिाद मागे राक्रहला. 1) नाम, क्रिशेषण 2) नाम, क्रक्रयाक्रिशेषण 3) क्रिशेषण, सहायक क्रक्रयापदे 4) शब्दयोगी अव्यय, क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 28. अ) तो 'नकळत' बोलला ब) ती 'खाली' गेली िरील िाक्तयातील अिोरेक्रखत क्रक्रयाक्रिशेषण यांचा प्रकार ओळखा. 1) स्थाक्रनक क्रक्रयाक्रिशेषणे 2) साक्रित क्रक्रयाक्रिशेषणे 3) आिृत्ती िाचक क्रक्रयाक्रिशेषणे 4) पक्ररमाणिाचक क्रक्रयाक्रिशेषणे 29. ' आई क्रतकडे झपझप चालली होती ', यातील 'झपझप' हा शब्द अव्ययाचा कोणता प्रकार दशवक्रितो? 1) क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 2) शब्दयोगी अव्यय 3) नाम 4) उभयान्ियी अव्यय 30. क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ि त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळिा. अ) कालिाचक i) िरून, अलीकडे , िर ब) रीक्रतिाचक ii) बेताचे, अत्यंत, पुरेसे क) संख्यािाचक iii) क्रनत्य, सध्या, क्षणोक्षण ड) स्थलिाचक iv) मुद्दाम, जाणूनबुजून, घरघर अ ब क ड 1) iii iv ii i 2) ii iv i ii 3) iii i ii iv 4) iv iii ii i 5|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini 31. 'उगीच ', 'मोित ', 'चमचम ' ही शब्दरूपे अव्ययाची कोणती रूपे दशवक्रितात? 1) स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण 2) संख्यािाचक क्रक्रयाक्रिशेषण 3) कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण 4) रीक्रतिाचक क्रक्रयाक्रिशेषण 32. मी झटपट सांगतो, तू पटापट क्रलहू न घे. या क्रििानातील 'झटपट' आक्रण 'पटापट' या शब्दािरून कोणत्या अव्ययाचा बोि होतो? अ) कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ब) स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय क) रीतीिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ड) स्थाक्रनक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 1) अ िक्तत बरोबर बाकी सिव 2) ब िक्तत बरोबर बाकी सिव चूक 3) क िक्तत बरोबर बाकी सिव चूक 4) ड िक्तत बरोबर बाकी सिव चूक 33. समाससाक्रित क्रक्रयाक्रिशेषण नसलेला पयाय ओळखा. 1) तू गािोगाि भटकत क्रिरला. 2) पुढील माक्रहती तुम्हाला यथािकाश सांगण्यात येईल. 3) भ्रष्ट्टाचाराच्या क्रिरोिात अण्णा हजारेंनी आमरण उपोषण केले होते. 4) तुम्हा सिांचं मनःपूिक व स्िागत आहे. 34. अ) तो 'नकळत' बोलला ब) ती 'खाली' गेली िरील िाक्तयातील अिोरेक्रखत क्रक्रयाक्रिशेषण यांचा प्रकार ओळखा. 1) स्थाक्रनक क्रक्रयाक्रिशेषणे 2) साक्रित क्रक्रयाक्रिशेषणे 3) आिृत्ती िाचक क्रक्रयाक्रिशेषणे 4) पक्ररमाणिाचक क्रक्रयाक्रिशेषणे 35. 'तू माझे ऐकशील ना? िरील िाक्तयातील अिोरेक्रखत केलेल्या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ? 1) प्रश्नाथवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 2) संख्यािाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 3) क्रनषेिाथवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 4) स्थलकालिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 36. िातुसाक्रित क्रक्रयाक्रिशेषणाचा अचूक शब्दगट ओळखा. अ) अनेकदा, एकिार, क्रकत्येकदा ब) इथून, िरुन, खालून क) चालून, चालताना, चालता ड) रात्री, अक्षरश:, घरा 1) िक्तत अ बरोबर 2) िक्तत अ ि ब बरोबर 3) िक्तत क बरोबर 4) िक्तत क ि ड बरोबर 37. i) भजन करा सािकाश. ii) जेिण सािकाश करा. iii) संत सािकाश प्रिचन करतात. या िाक्तयातील 'सािकाश ' या शब्दास क्रक्रयाक्रिशेषण अव्यय म्हणतात कारण; 6|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini अ) ते 'करणे' या क्रक्रयापदाबद्दल अक्रिक माक्रहती दे तात. ब) कलग, िचन यानुसार बदल केला तरी 'सािकाश ' हे क्रक्रयाक्रिशेषण अक्रिकारी राहते. 1) अ, ब बरोबर 2) िक्तत ब बरोबर 3) िक्तत अ बरोबर 4) अ, ब चूक 38. तो चोर तोंड उघडे ल तर ना !' अिोरेक्रखत क्रक्रयाक्रिशेषण कोणत्या प्रकारातील आहेत? 1) प्रश्नाथवक 2) क्रनषेिाथवक 3) साक्रित 4) स्थाक्रनक 39. क्रनखालस, क्रनक्षून ि खुशाल या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययांचा प्रकार कोणता? 1) रीक्रतिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 2) कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 3) पक्ररमाण दशवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 4) स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 40. क्रक्रयाक्रिशेषण ि त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळिा. अ) कालिाचक i) खालून, क्रजकडे , मागे ब) रीक्रतिाचक ii) पुरेसा, अत्यंत, अक्रत क) संख्यािाचक iii) सदा, आत्ता, क्षणोक्षण ड) स्थलिाचक iv) मुद्दाम, जाणूनबुजून, घरघर अ ब क ड 1) iii iv ii i 2) iii iv i ii 3) iii i ii iv 4) iv iii ii i 41. 'ना' हे क्रक्रयाक्रिशेषण अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? अ) प्रश्नाथवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ब) स्थाक्रनक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय क) क्रनषेिाथवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ड) स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 1) िक्तत अ, ब योग्य 2) िक्तत अ, क योग्य 3) िक्तत अ, ड योग्य 4) िक्तत क, ड योग्य 42. तो काय दगड िाचतो. या िाक्तयातील 'दगड' हा शब्दाने खालीलपैकी कोणत्या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचे कायव केलेले आहे ? 1) क्रसद्ध क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 2) साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 3) स्थाक्रनक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 4) नामसाक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय. 43. क्रिशेषण साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय असलेला पयाय ओळखा? 1) सिाई गंििव स्मृती समारोहात भीमसेन काय गायलेत! 2) तेिढे सामान क्रतकडू न आणशील का? 3) सुनीलला एकिार सांगून पहािे. 4) राजू घरी रडत रडत आला. 7|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini 44. पयायी उत्तरातील आिृत्तीिाचक क्रक्रयाक्रिशेषण कोणते ? 1) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती. 2) नेहमी त्याचे असेच असते. 3) तो अभ्यास त्यास पुरेसा आहे. 4) भजन करा सािकाश! तुका झालासे कळस. 45. योग्य जोड्या लािा. (पक्ररमाणिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय) अ-गट ब-गट अ) प्रकषव दशवक i) जास्त ,भरपूर, अक्रतशय ब) अपकषवदशवक ii) कमी ,जरा, थोडे ,ककक्रचत क) पूतवता दशवक iii) पुरेसे ,बरोबर, मािक अ ब क 1) i ii iii 2) ii iii i 3) i iii ii 4) iii ii i 46. 'मन: पूिक व ' क्रक्रयाक्रिशेषणाचा प्रकार ओळखा. अ) नामसाक्रित ब) सिवनामसाक्रित क) प्रत्यय साक्रित ड) शब्दयोगी अव्ययसाक्रित 1) केिळ अ ि क बरोबर 2) केिळ ब ि ड बरोबर 3) केिळ क बरोबर 4) केिळ ड बरोबर 47. 'आनंदी पटपट बोलते.', यातील 'पटपट ' हा शब्द क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचा कोणता प्रकार दशवक्रितो? 1) साक्रित क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 2) सातत्यदशवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 3) आिृत्तीदशवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 4) अनुकरणदशवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय 48. साक्रित क्रक्रयाक्रिशेषणे ि त्याचे उपप्रकार यांच्या जोड्या जुळिा. 'अ ' गट 'ब' गट अ) नामसाक्रित i) अक्षरश:, क्रदिसा ब) सिवनाम साक्रित ii) हसत, िािताना क) िातूसाक्रित iii) कसा, जेंव्हा ड) समासघटीत iv) दरसाल, क्षणोक्षणी अ ब क ड 1) i. ii. iii. iv. 2) iv. ii. iii. i. 3) i. iii. ii. iv. 4) iii. ii. i. iv. 8|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini 49. अ) तो रगडू न जेिला. आ) पाणी समोर आहे. िरील िाक्तयातील अिोरेक्रखत क्रक्रयाक्रिशेषणांचा प्रकार ओळखा. 1) अव्ययसाक्रित क्रक्रयाक्रिशेषणे 2) आिृत्तीिाचक क्रक्रयाक्रिशेषणे 3) स्थाक्रनक क्रक्रयाक्रिशेषणे 4) प्रकारदशवक क्रक्रयाक्रिशेषणे 50. 'सदोक्रदत' या क्रक्रयाक्रिशेषणाचा प्रकार 1) क्षणिाचक 2) अिक्रििाचक 3) न्स्थतीदशवक 4) पौन: पुन्यिाचक 51. खालीलपैकी क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाची िैक्रशष्ट्ये ओळखा. A) क्रक्रयाक्रिशेषण ही क्रिकारी ि अक्रिकारी अशा दोन्ही प्रकारचे शब्दजाती आहे. B) क्रसद्ध क्रक्रयाक्रिशेषण थोडी असून साक्रित क्रक्रयाक्रिशेषणे अक्रिक आहेत. C) म.पां. सबनीसांनी क्रक्रयाक्रिशेषण ि क्रक्रयाक्रिशेषण अव्यय असे प्रकार मांडले आहेत. 1) A ि C योग्य. 2) A ि B योग्य. 3) B ि C योग्य. 4) सिव पयाय योग्य. 52. 'भूक लागल्यामुळे तो भराभर जेिला '. या िाक्तयातील क्रक्रयाक्रिशेषण िाक्तयाचा प्रकार ओळखा. 1) पक्ररणामिाचक क्रक्रयाक्रिशेषण 2) रीक्रतिाचक क्रक्रयाक्रिशेषण 3) क्रनश्चयाथवक क्रक्रयाक्रिशेषण 4) स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण 53. अलीकडे , पलीकडे , इकडे , क्रतकडे इत्यादी शब्दारुपािरून कोणत्या अव्ययाचा बोि होतो? अ) स्थलिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ब) कालिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय क) रीक्रतिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यय ड) केिल प्रयोगी अव्यय 1) अ िक्तत बरोबर बाकी सिव चूक 2) ब िक्तत बरोबर बाकी सिव चूक 3) क िक्तत बरोबर बाकी सिव चूक 4) ड िक्ततबरोबर बाकी सिव चूक 54. 'तो माझे ऐकेल तर ना! िरील िाक्तयातील अिोरेक्रखत केलेल्या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ? 1) प्रश्नाथवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 2) संख्यािाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 3) क्रनषेिाथवक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 4) स्थलकालिाचक क्रक्रयाक्रिशेषण अव्यये. 55. 'कालानुसार ' क्रक्रयाक्रिशेषणाचा प्रकार ओळखा. अ) नामसाक्रित ब) सिवनामसाक्रित क) प्रत्यय साक्रित ड) शब्दयोगी अव्ययसाक्रित 1) केिळ (अ) ि (क) बरोबर 2) केिळ (ब) ि (ड) बरोबर 3) केिळ (क) बरोबर 4) केिळ (ड) बरोबर 56. i) मुलगा पटकन उत्तर सांगतो. ii) मुलगी पटकन उत्तर सांगते. iii) मुले पटकन उत्तरे सांगतात. 9|Page Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini iv) मुली पटकन उत्तरे सांगतात. या िाक्तयातील 'पटकन ' या शब्दाला क्रक्रयाक्रिशेषण अव्यय म्हणतात, कारण अ) सांगणे ' या क्रक्रयापदाबद्दल अक्रिक माक्रहती सांगते. ब) कलग-िचन यात बदल केला तरी 'पटकन' या क्रक्रयाक्रिशेषणािर पक्ररणाम होत नाही. 1) अ ि ब बरोबर 2) िक्तत ब बरोबर 3) िक्तत अ बरोबर 4) अ ि ब चूक 57. पयायी उत्तरांतून अपकषविाचक-संख्यािाचक क्रक्रयाक्रिशेषणाचे योग्य उत्तर सांगा. 1) त्यांनी मला थोडासा क्रदलासा क्रदला. 2) त्या अक्रिकाऱयांनी िार िेळ केला. 3) जेिणात पुष्ट्कळ पदाथव होते. 4) त्यांच्या ककमती मािक होत्या. 58. मागून, पुढून, दु रून, समोरून ही उदाहरणे कोणत्या क्रक्रयाक्रिशेषण अव्ययाची आहेत? 1) गक्रतदशवक 2) न्स्थतीदशवक 3) कालिाचक 4) सातत्यदशवक 59. 'क्रसद्ध क्रक्रयाक्रिशेषण' असलेले िाक्तय कोणते? 1) बागेत खेळताना मुलगा पडला. 2) मी क्रकत्येकदा त्याला बजािले आहे. 3) इथे आपले नाि पहा. 4) आम्ही एकत्र यात्रेला गेलो. 60. प्रकारदशवक रीक्रतिाचक क्रक्रयाक्रिशेषण' पयायी उत्तरातील कोणते? 1) आपोआप 2) क्रनखालस 3) खरखर 4) खरोखर *** 10 | P a g e Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini मराठी पेपर क्र. 8 क्रक्रयाक्रिशेषण अव्यय *Answer Key* प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर 1 2 11 3 21 2 31 4 41 1 51 4 2 4 12 2 22 3 32 3 42 1 52 2 3 3 13 3 23 4 33 4 43 2 53 1 4 1 14 3 24 1 34 1 44 1 54 3 5 2 15 1 25 3 35 1 45 1 55 3 6 3 16 3 26 1 36 3 46 3 56 1 7 4 17 4 27 2 37 1 47 2 57 1 8 3 18 2 28 1 38 2 48 3 58 1 9 4 19 2 29 1 39 1 49 3 59 3 10 3 20 2 30 1 40 1 50 2 60 1 Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini 11 | P a g e Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini

Use Quizgecko on...
Browser
Browser