Executive Assistant Clerk Exam Paper PDF - Marathi Language & Grammar

Document Details

Uploaded by Deleted User

Indian Institute for Aeronautical Engineering & Information Technology

2024

Tags

Marathi language Grammar Executive Assistant Clerk Practice Questions

Summary

This document contains practice questions on Marathi language and grammar for an Executive Assistant Clerk exam. The exam questions are multiple choice questions (MCQs) and are specific to the Marathi language. The document looks to be a practice paper for an exam taken in 2024. It seems to be for graduate-level professional.

Full Transcript

Participant ID BMCGAD194034 Participant Name PANCHASHIL TIKARAM DHARKAR INDIAN INSTITUTE FOR AERONAUTICAL Test Center Name ENGINEERING & INFORMATION TECHNOLOGY Test Date 11/12/2024 Test Time 4:30 PM - 6:30 PM...

Participant ID BMCGAD194034 Participant Name PANCHASHIL TIKARAM DHARKAR INDIAN INSTITUTE FOR AERONAUTICAL Test Center Name ENGINEERING & INFORMATION TECHNOLOGY Test Date 11/12/2024 Test Time 4:30 PM - 6:30 PM Subject Executive Assistant Clerk Candidate Application Photo Candidate Registration Photo Section : Marathi language & Grammar1 Q.1 ‘माझ्याच्याने आता पायऱ्या चढवतात.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. Ans 1. शक्य कर्मणी 2. भाव कर्तरी 3. अकर्मक कर्तरी 4. नवीन कर्मणी Question Type : MCQ Question ID : 6306801138751 Option 1 ID : 6306804475161 Option 2 ID : 6306804475163 Option 3 ID : 6306804475160 Option 4 ID : 6306804475162 Status : Answered Chosen Option : 1 Comprehension: उतारा काळजीपूर्वक वाचून त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच 'नातं' नावाची एक भलीमोठी 'माळ' लेवून येतो. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच ! रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुं चल्याचा हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या 'जग' नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. SubQuestion No : 2 Q.2 मुलाच्या जडणघडणीत आईची भूमिका महत्वपूर्ण असते, मुलासाठी आई म्हणजे _____ असते. Ans 1. कुं चल्याचा रंग 2. ऊबदार शाल, तर कधी कणखर ढाल 3. माळेचे मणी 4. रेशमी धागा Question Type : MCQ Question ID : 6306801138587 Option 1 ID : 6306804474531 Option 2 ID : 6306804474530 Option 3 ID : 6306804474529 Option 4 ID : 6306804474528 Status : Answered Chosen Option : 2 Comprehension: उतारा काळजीपूर्वक वाचून त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच 'नातं' नावाची एक भलीमोठी 'माळ' लेवून येतो. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच ! रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुं चल्याचा हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या 'जग' नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. SubQuestion No : 3 Q.3 जन्माला येणारा प्रत्येक माणूस काय घेऊन येत असतो ? Ans 1. नातं नावाची माळ 2. जगण्याची वाट 3. जगाची ओळख 4. माळेचे मणी Question Type : MCQ Question ID : 6306801138588 Option 1 ID : 6306804474533 Option 2 ID : 6306804474532 Option 3 ID : 6306804474534 Option 4 ID : 6306804474535 Status : Answered Chosen Option : 1 Comprehension: उतारा काळजीपूर्वक वाचून त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच 'नातं' नावाची एक भलीमोठी 'माळ' लेवून येतो. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच ! रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुं चल्याचा हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या 'जग' नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. SubQuestion No : 4 Q.4 वरील उताऱ्यात ‘मृदू’ या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द आला आहे? Ans 1. भक्कम 2. मुलायम 3. कठोरपणा 4. मऊ Question Type : MCQ Question ID : 6306801138590 Option 1 ID : 6306804474541 Option 2 ID : 6306804474540 Option 3 ID : 6306804474543 Option 4 ID : 6306804474542 Status : Answered Chosen Option : 3 Comprehension: उतारा काळजीपूर्वक वाचून त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच 'नातं' नावाची एक भलीमोठी 'माळ' लेवून येतो. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच ! रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुं चल्याचा हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या 'जग' नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. SubQuestion No : 5 Q.5 ‘नाती जन्माबरोबर आलेली असोत किंवा सहवासातून निर्माण झालेली !’ त्यात कोणती भिन्नता आढळते ? Ans 1. स्वकीय व परकीय असा भेदाभेद 2. नात्यांतील भेदभाव 3. मुलगा व मुलगी असा भेद 4. संवादातील भेद Question Type : MCQ Question ID : 6306801138589 Option 1 ID : 6306804474536 Option 2 ID : 6306804474539 Option 3 ID : 6306804474537 Option 4 ID : 6306804474538 Status : Answered Chosen Option : 1 Comprehension: उतारा काळजीपूर्वक वाचून त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच 'नातं' नावाची एक भलीमोठी 'माळ' लेवून येतो. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच ! रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुं चल्याचा हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या 'जग' नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. SubQuestion No : 6 Q.6 ‘आई आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते.’ असे लेखक का म्हणतात ? Ans 1. कारण, मुलासाठी आई कधी ऊबदार शाल तर कधी कणखर ढाल असते. 2. कारण, मुलासाठी आई काय काय करणार हे सांगत असते. 3. कारण, आई मुलाच्या जन्मानंतर कष्ट करतांना दिसते. 4. कारण, नाती जन्माबरोबर निर्माण झालेली असतात. Question Type : MCQ Question ID : 6306801138591 Option 1 ID : 6306804474545 Option 2 ID : 6306804474544 Option 3 ID : 6306804474547 Option 4 ID : 6306804474546 Status : Answered Chosen Option : 1 Section : English language & Grammar1 Q.1 Fill in the blank with the most appropriate option: They ______a new house in the suburbs these days. Ans 1. Build 2. Building 3. are building 4. Builds Question Type : MCQ Question ID : 6306801139255 Option 1 ID : 6306804477100 Option 2 ID : 6306804477101 Option 3 ID : 6306804477103 Option 4 ID : 6306804477102 Status : Answered Chosen Option : 1 Q.2 Choose the correctly spelt word: Ans 1. Embelesh 2. Embellesh 3. Embellish 4. Embelish Question Type : MCQ Question ID : 6306801139475 Option 1 ID : 6306804477950 Option 2 ID : 6306804477951 Option 3 ID : 6306804477948 Option 4 ID : 6306804477949 Status : Answered Chosen Option : 2 Q.3 Fill in the blank with the most appropriate option: Do you know with _______ I spoke to on the phone? Ans 1. whom 2. your 3. whose 4. what Question Type : MCQ Question ID : 6306801139439 Option 1 ID : 6306804477811 Option 2 ID : 6306804477809 Option 3 ID : 6306804477808 Option 4 ID : 6306804477810 Status : Answered Chosen Option : 1 Q.4 Four sentences are given, out of which one sentence has a grammatical error/ errors. Choose the sentence which is grammatically incorrect. Ans 1. All the way to Amritsar I had to sleep standing up, the carriage was so crowded. 2. Some of the most transformative advancements in human civilization can not had been possible without gouging the earth for mineralsand metals. 3. Bisnu, on his way home from school, was caught in the rain. 4. As long as you may be powerful at sea you will hold India as yours; and if you do not possess this power, little will avail you a fortress on shore. Question Type : MCQ Question ID : 6306801139052 Option 1 ID : 6306804476321 Option 2 ID : 6306804476320 Option 3 ID : 6306804476323 Option 4 ID : 6306804476322 Status : Answered Chosen Option : 1 Q.5 Choose the appropriate past tense to fill in the blank: The children ______ a delicious cake on their birthday. Ans 1. eat 2. eats 3. ate 4. eating Question Type : MCQ Question ID : 6306801139567 Option 1 ID : 6306804478301 Option 2 ID : 6306804478303 Option 3 ID : 6306804478302 Option 4 ID : 6306804478300 Status : Answered Chosen Option : 3 Q.6 Select the word segment that substitutes (replaces) the bracketed segment correctly and completes the sentence meaningfully. If no correction is required, choose “No correction required”. By the time you [will be reading] this, I [willfly ] to another country. Ans 1. will read / fly 2. No correction required 3. read / will have flown 4. will be reading / will flying Question Type : MCQ Question ID : 6306801139261 Option 1 ID : 6306804477126 Option 2 ID : 6306804477127 Option 3 ID : 6306804477125 Option 4 ID : 6306804477124 Status : Answered Chosen Option : 4 Section : General knowledge1 Q.1 सन 2023 मध्ये, सीमा रस्ते संघटनेकडे (BRO) कडे ______ बोगदे निर्माणाधीन आहेत. Ans 1. 2 2. 8 3. 5 4. 10 Question Type : MCQ Question ID : 6306801140091 Option 1 ID : 6306804480396 Option 2 ID : 6306804480398 Option 3 ID : 6306804480397 Option 4 ID : 6306804480399 Status : Answered Chosen Option : 2 Q.2 डिसेंबर 2023 मध्ये, जागतिक स्तरावर एक नवीन आणि विलक्षण प्रकारचा खडक सापडला आहे, ज्याने ______प्रदूषणाची चिंताजनक मर्यादा अधोरेखित के ली आहे. Ans 1. कार्बन 2. खनिज 3. शिसे 4. प्लास्टिक Question Type : MCQ Question ID : 6306801140220 Option 1 ID : 6306804480912 Option 2 ID : 6306804480914 Option 3 ID : 6306804480913 Option 4 ID : 6306804480915 Status : Answered Chosen Option : 3 Q.3 नागरिक त्यांच्या तक्रारी BMC च्या पोर्टलवर, म्हणजे _______ वर ऑनलाईन नोंदवू शकतात. Ans 1. http://portal.mcgm.gov.in 2. http://portal.cgm.gov.in 3. http://portal.municipality.gov.in 4. http://portal.mgm.gov.in Question Type : MCQ Question ID : 6306801139871 Option 1 ID : 6306804479512 Option 2 ID : 6306804479513 Option 3 ID : 6306804479514 Option 4 ID : 6306804479515 Status : Answered Chosen Option : 1 Q.4 मालमत्तेचे भांडवली मूल्य आणि देय मालमत्ता कर आणि मालमत्तेचे तपशील कोठे उपलब्ध आहेत? Ans 1. संकलन संके तस्थळ 2. जवळचे मतदान कें द्र 3. बृहन्मुंबई महानगरपालिके चे संके तस्थळ 4. भांडवली मूल्य संके तस्थळ Question Type : MCQ Question ID : 6306801139728 Option 1 ID : 6306804478942 Option 2 ID : 6306804478941 Option 3 ID : 6306804478943 Option 4 ID : 6306804478940 Status : Answered Chosen Option : 4 Q.5 ______ मध्ये, मेरा हौचोंबा (Mera Houchongba) 2023 हा वार्षिक सण, राज्यातील डोंगरी जमाती आणि खोऱ्यातील लोकांमधील संबंध वाढवण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी साजरा करण्यात आला. Ans 1. मिझोरम 2. आसाम 3. मणिपूर 4. मेघालय Question Type : MCQ Question ID : 6306801140168 Option 1 ID : 6306804480707 Option 2 ID : 6306804480705 Option 3 ID : 6306804480704 Option 4 ID : 6306804480706 Status : Answered Chosen Option : 3 Q.6 ______ हे एक भारतीय तबला वादक, संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि चित्रपट अभिनेता आहेत, ज्यांना वर्ष 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले. Ans 1. शंकर घोष 2. उस्ताद झाकीर हुसेन 3. अनुराधा पाल 4. अल्ला राखा Question Type : MCQ Question ID : 6306801140150 Option 1 ID : 6306804480634 Option 2 ID : 6306804480632 Option 3 ID : 6306804480635 Option 4 ID : 6306804480633 Status : Answered Chosen Option : 2 Section : Intellectual test1 Q.1 जर प्रत्येक संख्येतील सर्व अंकांची उतरत्या क्रमाने मांडणी के ली, तर नवीन मांडणीमध्ये खालीलपैकी कोणती संख्या सर्वात मोठी संख्या असेल? 224 369 753 159 456 Ans 1. 224 2. 456 3. 369 4. 159 Question Type : MCQ Question ID : 6306801143169 Option 1 ID : 6306804492888 Option 2 ID : 6306804492890 Option 3 ID : 6306804492891 Option 4 ID : 6306804492889 Status : Answered Chosen Option : 2 Q.2 वरील मांडणीत, लगत आधी आणि नंतर विषम संख्या आहे अशी किती चिन्हे आहेत? 43@7@5?569$8-3%68=67&4 Ans 1. 2 2. 4 3. 1 4. 3 Question Type : MCQ Question ID : 6306801143651 Option 1 ID : 6306804494817 Option 2 ID : 6306804494819 Option 3 ID : 6306804494818 Option 4 ID : 6306804494816 Status : Answered Chosen Option : 4 Q.3 दिलेल्या शृंखलेमध्ये अश्या किती विषम संख्या आहेत, ज्यांच्या लगेचच आधी तसेच नंतर एक चिन्ह आहे? (मोजणी ही के वळ डावीकडून उजवीकडे के ली गेली पाहिजे) (डावी बाजू) * 5 ? 6 3 @ 1 @ 4 5 7 + 9 % 5 7 & 5 $ 5 7 8 6 & (उजवी बाजू) Ans 1. 5 2. 3 3. 4 4. 6 Question Type : MCQ Question ID : 6306801143277 Option 1 ID : 6306804493322 Option 2 ID : 6306804493320 Option 3 ID : 6306804493321 Option 4 ID : 6306804493323 Status : Answered Chosen Option : 3 Q.4 जर सर्व शब्दांची इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार मांडणी के ली, तर एका विषम संख्येचे स्थान मूल्य असलेल्या अक्षराने किती शब्द संपतील ते शोधा. PKJ DRT CSW NJU LKJ Ans 1. 4 2. 3 3. 5 4. 2 Question Type : MCQ Question ID : 6306801143500 Option 1 ID : 6306804494214 Option 2 ID : 6306804494213 Option 3 ID : 6306804494215 Option 4 ID : 6306804494212 Status : Answered Chosen Option : 3 Q.5 संदीप पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135° वळतो आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90° वळतो. तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? Ans 1. वायव्य 2. आग्नेय 3. ईशान्य 4. नैऋत्य Question Type : MCQ Question ID : 6306801143059 Option 1 ID : 6306804492448 Option 2 ID : 6306804492449 Option 3 ID : 6306804492450 Option 4 ID : 6306804492451 Status : Answered Chosen Option : 4 Q.6 जर प्रत्येक संख्येतील दशक स्थान आणि शतक स्थानाच्या अंकांच्या जागांची अदलाबदल के ल्यास, तयार झालेल्या तिसऱ्या सर्वोच्च संख्येच्या एकक स्थानावरील अंक खालीलपैकी कोणता असेल? 532 386 195 629 247 Ans 1. 6 2. 5 3. 7 4. 9 Question Type : MCQ Question ID : 6306801143568 Option 1 ID : 6306804494484 Option 2 ID : 6306804494485 Option 3 ID : 6306804494487 Option 4 ID : 6306804494486 Status : Answered Chosen Option : 3 Q.7 दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? 72 ÷ 2 × 24 - 5 + 10 = 11 Ans 1. × आणि ÷ 2. × आणि + 3. + आणि ÷ 4. × आणि - Question Type : MCQ Question ID : 6306801143470 Option 1 ID : 6306804494093 Option 2 ID : 6306804494092 Option 3 ID : 6306804494095 Option 4 ID : 6306804494094 Status : Not Answered Chosen Option : -- Section : Marathi language & Grammar2 Q.1 ‘प्रलोभन’ या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय निवडा. Ans 1. सुखलोलुप 2. आमिष 3. उत्कं ठा 4. निखालस Question Type : MCQ Question ID : 6306801138672 Option 1 ID : 6306804474856 Option 2 ID : 6306804474858 Option 3 ID : 6306804474859 Option 4 ID : 6306804474857 Status : Answered Chosen Option : 2 Q.2 ‘शारदा’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. Ans 1. शारीरिक 2. समृद्धी 3. सरस्वती 4. शांत Question Type : MCQ Question ID : 6306801138833 Option 1 ID : 6306804475478 Option 2 ID : 6306804475479 Option 3 ID : 6306804475477 Option 4 ID : 6306804475476 Status : Answered Chosen Option : 3 Q.3 ‘तू कु त्र्याला मारलेस.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा. Ans 1. कर्तुभाव संकर प्रयोग 2. कर्मणी प्रयोग 3. कर्मभाव संकर प्रयोग 4. कर्तुकर्मसंकर प्रयोग Question Type : MCQ Question ID : 6306801138700 Option 1 ID : 6306804474966 Option 2 ID : 6306804474967 Option 3 ID : 6306804474964 Option 4 ID : 6306804474965 Status : Answered Chosen Option : 2 Q.4 लेखनविषयक नियमांनुसार अचूक वाक्यरचना कोणती आहे? Ans 1. पूजा जाते दिवाळीत तेजाची, पशूंची आणि धनाची के ली. 2. तेजाची, पशूंची दिवाळीत जाते आणि धनाची पूजा के ली. 3. तेजाची, पशूंची आणि धनाची दिवाळीत के ली पूजा जाते. 4. दिवाळीत तेजाची, पशूंची आणि धनाची पूजा के ली जाते. Question Type : MCQ Question ID : 6306801138800 Option 1 ID : 6306804475348 Option 2 ID : 6306804475351 Option 3 ID : 6306804475349 Option 4 ID : 6306804475350 Status : Answered Chosen Option : 4 Q.5 पुढीलपैकी समानार्थी नसलेली जोडी ओळखा. Ans 1. विजोड – विसंगत 2. वैरी – शत्रू 3. विरक्ती – आसक्ती 4. संकट – विपदा Question Type : MCQ Question ID : 6306801138886 Option 1 ID : 6306804475680 Option 2 ID : 6306804475683 Option 3 ID : 6306804475682 Option 4 ID : 6306804475681 Status : Answered Chosen Option : 3 Q.6 खालील पैकी कोणता पर्याय भाववाचक शब्द नाही? Ans 1. शरयू 2. कळप 3. इरा 4. रत्नागिरी Question Type : MCQ Question ID : 6306801138515 Option 1 ID : 6306804474253 Option 2 ID : 6306804474255 Option 3 ID : 6306804474252 Option 4 ID : 6306804474254 Status : Answered Chosen Option : 4 Section : English language & Grammar2 Q.1 Fill in the blank with the most appropriate option. The afternoon was warm and lazy, unusually so for spring; very quiet, as though resting in the interval ________ the spring and the coming summer. Ans 1. among 2. while 3. between 4. within Question Type : MCQ Question ID : 6306801139024 Option 1 ID : 6306804476213 Option 2 ID : 6306804476214 Option 3 ID : 6306804476212 Option 4 ID : 6306804476215 Status : Answered Chosen Option : 2 Comprehension: Read the given passage carefully and select the most appropriate answer to the questions that follow. Only the more fortunate can afford to send their children to English medium private or 'public' schools, and those children really are fortunate, for some of these institutions are excellent schools, as good, and often better, than their counterparts in Britain or USA. Whether it's in Ajmer or Bangalore, New Delhi or Chandigarh, Kanpur or Kolkata, the best schools set very high standards. The growth of a prosperous middle-class has led to an ever-increasing demand for quality education. But as private schools proliferate, standards suffer too, and many parents must settle for the second-rate. The great majority of our children still attend schools run by the state or municipality. These vary from the good to the bad to the ugly, depending on how they are run and where they are situated. A classroom without windows, or with a roof that lets in the monsoon rain, is not uncommon. Even so, children from different communities learn to live and grow together. Hardship makes brothers of us all. SubQuestion No : 2 Q.2 Identify the structure of the passage. Ans 1. Expository Paragraph 2. Descriptive Paragraph 3. Compare and Contrast 4. Sequence Writing Question Type : MCQ Question ID : 6306801139148 Option 1 ID : 6306804476688 Option 2 ID : 6306804476691 Option 3 ID : 6306804476689 Option 4 ID : 6306804476690 Status : Answered Chosen Option : 2 Comprehension: Read the given passage carefully and select the most appropriate answer to the questions that follow. Only the more fortunate can afford to send their children to English medium private or 'public' schools, and those children really are fortunate, for some of these institutions are excellent schools, as good, and often better, than their counterparts in Britain or USA. Whether it's in Ajmer or Bangalore, New Delhi or Chandigarh, Kanpur or Kolkata, the best schools set very high standards. The growth of a prosperous middle-class has led to an ever-increasing demand for quality education. But as private schools proliferate, standards suffer too, and many parents must settle for the second-rate. The great majority of our children still attend schools run by the state or municipality. These vary from the good to the bad to the ugly, depending on how they are run and where they are situated. A classroom without windows, or with a roof that lets in the monsoon rain, is not uncommon. Even so, children from different communities learn to live and grow together. Hardship makes brothers of us all. SubQuestion No : 3 Q.3 Select the option which is the most appropriate antonym of the word in brackets given in the sentence below. '...But as private schools (proliferate), standards suffer too…' Ans 1. decrease 2. expand 3. engender 4. procreate Question Type : MCQ Question ID : 6306801139150 Option 1 ID : 6306804476697 Option 2 ID : 6306804476699 Option 3 ID : 6306804476696 Option 4 ID : 6306804476698 Status : Answered Chosen Option : 1 Comprehension: Read the given passage carefully and select the most appropriate answer to the questions that follow. Only the more fortunate can afford to send their children to English medium private or 'public' schools, and those children really are fortunate, for some of these institutions are excellent schools, as good, and often better, than their counterparts in Britain or USA. Whether it's in Ajmer or Bangalore, New Delhi or Chandigarh, Kanpur or Kolkata, the best schools set very high standards. The growth of a prosperous middle-class has led to an ever-increasing demand for quality education. But as private schools proliferate, standards suffer too, and many parents must settle for the second-rate. The great majority of our children still attend schools run by the state or municipality. These vary from the good to the bad to the ugly, depending on how they are run and where they are situated. A classroom without windows, or with a roof that lets in the monsoon rain, is not uncommon. Even so, children from different communities learn to live and grow together. Hardship makes brothers of us all. SubQuestion No : 4 Q.4 Identify the tone of the passage. Ans 1. Exhilarating 2. Uncertain 3. Tolerant 4. Critical Question Type : MCQ Question ID : 6306801139149 Option 1 ID : 6306804476693 Option 2 ID : 6306804476694 Option 3 ID : 6306804476695 Option 4 ID : 6306804476692 Status : Answered Chosen Option : 4 Comprehension: Read the given passage carefully and select the most appropriate answer to the questions that follow. Only the more fortunate can afford to send their children to English medium private or 'public' schools, and those children really are fortunate, for some of these institutions are excellent schools, as good, and often better, than their counterparts in Britain or USA. Whether it's in Ajmer or Bangalore, New Delhi or Chandigarh, Kanpur or Kolkata, the best schools set very high standards. The growth of a prosperous middle-class has led to an ever-increasing demand for quality education. But as private schools proliferate, standards suffer too, and many parents must settle for the second-rate. The great majority of our children still attend schools run by the state or municipality. These vary from the good to the bad to the ugly, depending on how they are run and where they are situated. A classroom without windows, or with a roof that lets in the monsoon rain, is not uncommon. Even so, children from different communities learn to live and grow together. Hardship makes brothers of us all. SubQuestion No : 5 Q.5 Identify the suitable title for the passage. Ans 1. Three Tier Indian Cities 2. Schooling in India 3. The Prosperous Middle Class 4. Our Community Question Type : MCQ Question ID : 6306801139146 Option 1 ID : 6306804476683 Option 2 ID : 6306804476681 Option 3 ID : 6306804476682 Option 4 ID : 6306804476680 Status : Answered Chosen Option : 2 Comprehension: Read the given passage carefully and select the most appropriate answer to the questions that follow. Only the more fortunate can afford to send their children to English medium private or 'public' schools, and those children really are fortunate, for some of these institutions are excellent schools, as good, and often better, than their counterparts in Britain or USA. Whether it's in Ajmer or Bangalore, New Delhi or Chandigarh, Kanpur or Kolkata, the best schools set very high standards. The growth of a prosperous middle-class has led to an ever-increasing demand for quality education. But as private schools proliferate, standards suffer too, and many parents must settle for the second-rate. The great majority of our children still attend schools run by the state or municipality. These vary from the good to the bad to the ugly, depending on how they are run and where they are situated. A classroom without windows, or with a roof that lets in the monsoon rain, is not uncommon. Even so, children from different communities learn to live and grow together. Hardship makes brothers of us all. SubQuestion No : 6 Q.6 Which of the following statements is not true with respect to the passage. Ans 1. Everyone in India is so well off that they can send their children to English medium private or 'public' schools. 2. The growth of a prosperous middle-class has led to an ever-increasing demand for quality education. 3. Some schools run by state or municipality do not have good infrastructure. 4. The great majority of our children still attend schools run by the state or municipality. Question Type : MCQ Question ID : 6306801139147 Option 1 ID : 6306804476686 Option 2 ID : 6306804476684 Option 3 ID : 6306804476687 Option 4 ID : 6306804476685 Status : Answered Chosen Option : 1 Section : General Knowledge2 Q.1 06 फे ब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकातील HAL हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित करण्याकरता बातम्यांतून कोण चर्चेत होते? Ans 1. नरेंद्र मोदी 2. राजनाथ सिंह 3. निर्मला सीतारामन 4. जॉर्ज फर्नांडिस Question Type : MCQ Question ID : 6306801139889 Option 1 ID : 6306804479588 Option 2 ID : 6306804479590 Option 3 ID : 6306804479589 Option 4 ID : 6306804479591 Status : Answered Chosen Option : 2 Q.2 मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार, माता आणि बाल रुग्णालयात _______ खाटांचे कार्यात्मक नवजात अतिदक्षता विभाग (NICU) आहे. Ans 1. 15 2. 10 3. 25 4. 20 Question Type : MCQ Question ID : 6306801139797 Option 1 ID : 6306804479217 Option 2 ID : 6306804479216 Option 3 ID : 6306804479219 Option 4 ID : 6306804479218 Status : Answered Chosen Option : 3 Q.3 30 जानेवारी 2024 रोजी, पश्चिम घाटात सापडलेल्या कांगारू सरड्याच्या नवीन प्रजातीचे वर्णन ______ असे करण्यात आले. Ans 1. सूक्ष्म ड्रॅगन (Miniature Dragons) 2. खुंट ड्रॅगन (Diminutive Dragons) 3. मिजेट ड्रॅगन (Midget Dragons) 4. बटू ड्रॅगन (Dwarf Dragons) Question Type : MCQ Question ID : 6306801140119 Option 1 ID : 6306804480510 Option 2 ID : 6306804480508 Option 3 ID : 6306804480509 Option 4 ID : 6306804480511 Status : Answered Chosen Option : 3 Q.4 खालील विधाने विचारात घ्या: A) संयुक्त राष्ट्रांनी अनिवार्य शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने 2023 मध्ये के लेल्या कामगिरीसाठी भारत 166 देशांत 112 व्या क्रमांकावर आहे. B) संयुक्त राष्ट्रांनी अनिवार्य शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने 2023 मध्ये के लेल्या कामगिरीसाठी भारताचा क्रमांक बांगलादेश आणि नेपाळसारख्या शेजारील देशांपेक्षा चांगला आहे. C) 2023 मध्ये, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात भारत भूतानच्या मागे होता. Ans 1. A, B, C सत्य आहे 2. के वळ B आणि C सत्य आहे 3. के वळ C आणि A सत्य आहे 4. के वळ A आणि B सत्य आहे Question Type : MCQ Question ID : 6306801140019 Option 1 ID : 6306804480111 Option 2 ID : 6306804480109 Option 3 ID : 6306804480110 Option 4 ID : 6306804480108 Status : Answered Chosen Option : 1 Q.5 _______ हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलापासून राजीव गांधी (वांद्रे वरळी) सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत, 10.58 km आहे. Ans 1. किनारी रस्ता प्रकल्प 2. आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प 3. रस्ता मनोरंजन प्रकल्प 4. रस्ता नूतनीकरण प्रकल्प Question Type : MCQ Question ID : 6306801139856 Option 1 ID : 6306804479452 Option 2 ID : 6306804479453 Option 3 ID : 6306804479455 Option 4 ID : 6306804479454 Status : Answered Chosen Option : 1 Q.6 AIIMS ने 16 फे ब्रुवारी 2024 रोजी कर्क रोगाच्या लवकर तपासणीसाठी ______ सुरु के ले आहे. Ans 1. Oncology.tech 2. eOncology.ai 3. cOncology.ai 4. iOncology.ai Question Type : MCQ Question ID : 6306801139920 Option 1 ID : 6306804479712 Option 2 ID : 6306804479713 Option 3 ID : 6306804479715 Option 4 ID : 6306804479714 Status : Answered Chosen Option : 2 Q.7 एप्रिल 2023 मध्ये, संसदेने स्पर्धा (सुधारणा) विधेयक, 2022 मंजूर के ले, ज्याने गैर कं पन्यांच्या जागतिक उलाढालीवर ______ लादण्यासाठी भारतीय स्पर्धा आयोगाला अधिकार देणाऱ्या विश्वासविरोधी कायद्यात सुधारणा के ली. Ans 1. नुकसान 2. कर्तव्ये 3. दंड 4. कर Question Type : MCQ Question ID : 6306801140216 Option 1 ID : 6306804480899 Option 2 ID : 6306804480898 Option 3 ID : 6306804480896 Option 4 ID : 6306804480897 Status : Answered Chosen Option : 2 Section : Intellectual test2 Q.1 दिलेल्या मालिके त प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 111, 107, 99, 87, 71, ? Ans 1. 49 2. 53 3. 58 4. 51 Question Type : MCQ Question ID : 6306801143517 Option 1 ID : 6306804494281 Option 2 ID : 6306804494282 Option 3 ID : 6306804494280 Option 4 ID : 6306804494283 Status : Answered Chosen Option : 3 Q.2 दिलेल्या मालिके मध्ये असे किती स्वर आहेत, ज्यापैकी प्रत्येकाच्या नंतर एक व्यंजन आहे? GTYDFREWQUHNKLNBCDE Ans 1. 4 2. 3 3. 2 4. 1 Question Type : MCQ Question ID : 6306801143426 Option 1 ID : 6306804493916 Option 2 ID : 6306804493917 Option 3 ID : 6306804493919 Option 4 ID : 6306804493918 Status : Answered Chosen Option : 3 Q.3 अंजू, माला, नेहा, संजू आणि विहान असे पाच मित्र-मैत्रिणी सोमवारपासून सुरू होणाऱ्या आणि शुक्रवारी संपणाऱ्या एका आठवड्याच्या 5 दिवसांत, थीम पार्क ला गेले. नेहा ही संजूच्या लगेच नंतर गेली. अंजू आणि संजू यांच्यामध्ये के वळ दोन व्यक्ती गेल्या. विहान हा मालाच्या लगेच अगोदरच्या दिवशी गेला. तर सोमवारी कोण गेले असेल? Ans 1. नेहा 2. अंजु 3. माला 4. विहान Question Type : MCQ Question ID : 6306801143273 Option 1 ID : 6306804493306 Option 2 ID : 6306804493305 Option 3 ID : 6306804493304 Option 4 ID : 6306804493307 Status : Answered Chosen Option : 2 Q.4 दिलेल्या शृंखलेमध्ये अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या लगेचच आधी एक सम संख्या आणि लगेचच नंतर एक विषम संख्या आहे? 76+8&54%796$584#23@5679&!68 Ans 1. 4 2. 5 3. 3 4. 2 Question Type : MCQ Question ID : 6306801143252 Option 1 ID : 6306804493222 Option 2 ID : 6306804493223 Option 3 ID : 6306804493220 Option 4 ID : 6306804493221 Status : Answered Chosen Option : 3 Q.5 दिलेल्या मालिके त प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 636, 599, 562, 525, ? Ans 1. 488 2. 422 3. 464 4. 432 Question Type : MCQ Question ID : 6306801143291 Option 1 ID : 6306804493379 Option 2 ID : 6306804493376 Option 3 ID : 6306804493378 Option 4 ID : 6306804493377 Status : Answered Chosen Option : 1 Q.6 एका गोलाकार टेबलावर Y, Z, A, B, C आणि D हे सहा लोक कें द्राकडे तोंड करून बसले आहेत. D आणि B यांच्यामध्ये दोन लोक बसले आहेत. B हा Y च्या लगतच उजवीकडे बसला आहे. Z हा Y आणि B चा शेजारी नाही. D आणि C हे दोघेही शेजारी नाहीत. तर B च्या डावीकडून दुसऱ्या स्थानावर कोण बसले असेल? Ans 1. Y 2. A 3. D 4. C Question Type : MCQ Question ID : 6306801143146 Option 1 ID : 6306804492796 Option 2 ID : 6306804492798 Option 3 ID : 6306804492799 Option 4 ID : 6306804492797 Status : Answered Chosen Option : 2 Section : Marathi language & Grammar3 Q.1 दत्त कवींचे खरे नाव काय? Ans 1. विठ्ठल दत्तात्रेय घाटे 2. दत्तात्रेय दिनकर पुंडे 3. दत्तात्रेय कोंडो घाटे 4. दत्तात्रेय विष्णू तेंडोलकर Question Type : MCQ Question ID : 6306801138868 Option 1 ID : 6306804475613 Option 2 ID : 6306804475615 Option 3 ID : 6306804475612 Option 4 ID : 6306804475614 Status : Answered Chosen Option : 1 Q.2 पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा? Ans 1. आशीर्वाद 2. आशिरवाद 3. आशिर्वाद 4. अशीरवाद Question Type : MCQ Question ID : 6306801138454 Option 1 ID : 6306804474021 Option 2 ID : 6306804474023 Option 3 ID : 6306804474022 Option 4 ID : 6306804474020 Status : Answered Chosen Option : 1 Q.3 खालील वाक्प्रचाराच्या अर्थाची म्हण ओळखा. राईचा पर्वत Ans 1. पराचा कावाळा करणे 2. हात पर्वताला टेकणे 3. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा 4. माशीचा खून फाशीची शिक्षा Question Type : MCQ Question ID : 6306801138266 Option 1 ID : 6306804473297 Option 2 ID : 6306804473296 Option 3 ID : 6306804473299 Option 4 ID : 6306804473298 Status : Answered Chosen Option : 4 Q.4 दशमुख या शब्दाचा समास ओळखा. Ans 1. षष्ठी बहुव्रीही 2. सप्तमी बहुव्रीही 3. चतुर्थी बहुव्रीही 4. सहबहुव्रीही Question Type : MCQ Question ID : 6306801138884 Option 1 ID : 6306804475673 Option 2 ID : 6306804475675 Option 3 ID : 6306804475672 Option 4 ID : 6306804475674 Status : Answered Chosen Option : 4 Q.5 खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अमीर Ans 1. फिर्यादी 2. फकीर 3. फितूर 4. फु कट Question Type : MCQ Question ID : 6306801138419 Option 1 ID : 6306804473884 Option 2 ID : 6306804473885 Option 3 ID : 6306804473886 Option 4 ID : 6306804473887 Status : Answered Chosen Option : 2 Q.6 खालील शब्दाचा समास ओळखा. विटीदांडू Ans 1. व्दंव्द समास 2. तत्पुरूष समास 3. बहुव्रीही समास 4. अव्ययीभाव समास Question Type : MCQ Question ID : 6306801138311 Option 1 ID : 6306804473468 Option 2 ID : 6306804473470 Option 3 ID : 6306804473469 Option 4 ID : 6306804473471 Status : Answered Chosen Option : 2 Section : English language & Grammar3 Q.1 Identify the error in the following sentence: "The blue car is more faster than the red one." Ans 1. more faster 2

Use Quizgecko on...
Browser
Browser