Marathi-SQP PDF Sample Paper 2021-2022

Summary

This document is a sample paper for a Marathi language exam. It contains questions and answers from different sections. The questions focus on reading comprehension, grammar, and literary texts, covering topics such as understanding passages and identifying literary devices.

Full Transcript

इयत्ता : बारावी [ STD. XII] : मराठी (109) [ Marathi ] प्रथम सत्र नमुना प्रश्न-पत्रत्रका : 2021- 22 [Sample paper : 2021- 22 ] एकूण गुण : 40 महत्त्वाच्या सूचना : 1. या प्रश्नपत्रत्रकेसाठी एकूण गुण 40 गुण असून 90 त्रमत्र...

इयत्ता : बारावी [ STD. XII] : मराठी (109) [ Marathi ] प्रथम सत्र नमुना प्रश्न-पत्रत्रका : 2021- 22 [Sample paper : 2021- 22 ] एकूण गुण : 40 महत्त्वाच्या सूचना : 1. या प्रश्नपत्रत्रकेसाठी एकूण गुण 40 गुण असून 90 त्रमत्रनटाांचा कालावधी आहे. 2.एकूण 50 बहुपयाा यी प्रश्न (MCQ) आहे त. 3. या प्रश्नपत्रत्रकेत अ [वाचन व आकलन], ब [व्याकरण], क [गद्य-पद्य पाठ] असे तीन त्रवभाग आहे त. 4.प्रत्येक त्रवभागापूवी त्रिले ल् या त्रवकल् पानुसार यापैकी 40 प्रश्नाां ची उत्तरे त्रलत्रहणे आवश्यक आहे. 5. यासाठी प्रत्येक त्रवभागापूवी त्रिले ल् या सूचना काळजीपूवाक वाचाव्यात 6.प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार (4) पयाा य आहे त. यापैकी योग्य पयाा य त्रनवडून आपले उत्तर नोांिवावे / द्यावे. 7.प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पयाायासह उत्तरासाठी एक (1) गुण आहे. 8. प्रश्नपत्रत्रका सोडवण्यासाठी स्वतांत्र उत्तरपत्रत्रका त्रिली जाईल. त्रवभाग अ : वाचन व आकलन : गुण 10 प्रश्न क्रमाां क 1 ते 6 साठी सूचना – पुढील अपठीत गद्य उतारा वाचून त्या आधारे त्रवचारले ल् या 6 प्रश्नाां पैकी कोणत्यही 5 प्रश्नाां ची उत्तरे द्या. ‘घर’ या िोन अक्षराां त प्रचांड शक्ती आहे. केवळ चार त्रभांती आत्रण डोक्यावर छप्पर म्हणजे घर नव्हे. घर म्हणजे उां च इमारत आत्रण महागड्या आत्रण त्रनजीव वस्ूांनी सजले ली वास्ू नाही. घर बनते त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीांच्या एकमेकाां शी जोडले ल् या प्रेमाच्या धाग्याांनी. घर म्हणजे अन्न, वस्त्र, त्रनवारा या िे हाच्या प्राथत्रमक गरजाां ची पूताता करण्याबरोबरच आपल् या मनावर सांस्कार करणारी एक सांस्था आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी हे घरचे सांस्कार पुढे बाहे रच्या जगात पाउल टाकताना फार महत्त्वाची भूत्रमका बजावत असतात. पूवीची घरे माणसाां नी गजबजले ली असायची,सण-उत्सवाचा आनांि सारे त्रमळू न लु टायचे. लहानाां पासून म्हाताऱ्यापयंत सवाच एकमेकाां च्या सहवासात प्रेमाने, आपुलकीने बाां धले ली असत. घराची कवाडे येणाऱ्याां च्या स्वागतासाठी उत्सुक असत. पण आज काळ बिलला. जीवघेण्या स्पधेने जीवनाला एक गती त्रमळाली. त्रिखाऊ प्रत्रतष्ठे च्या गरजा वाढल् या.घरात त्रजत्याजागत्या माणसाऐवजी त्रनजीव वस्ूांचे महत्त्व वाढले.मुलाां साठी वेळ न िे ऊ शकणारे आई-बाप त्रकमती वस्ू िे ऊन आपले प्रेम व्यक्त करू लागले. आजी– आजोबा, काका-काकू, भावांडे अशाां च्या सहवासाला पारखी झाले ली मुले काटू ा नच्या आभासी जगात हरवली. वृद्धाश्रमाच्या सांख्येत वाढ झाली. ‘घर’कोलमडले.फक्त त्रनवारा रात्रहला. प्रश्न : वाचले ल् या उताऱ्याच्या आधारे अचूक पयाा य त्रनवडून उत्तरे द्या. (5) 1) घर म्हणजे........ 1] महागड्या वस्ूांनी सजले ली वास्ू. 2] एकत्र राहणारी, प्रेमाने बाां धले ली माणसे 3] चार त्रभांती आत्रण वर छप्पर 4] उां च इमारत. 2) ‘घर’ ही सांस्था आहे... 1]सांस्काराची 2] त्रशक्षणाची 3] राहण्या-जेवण्याची 4] शक्तीची 3) पूवी घराची िारे कशासाठी उत्सुक होती ? 1] सण-उत्सवासाठी 2] आई वत्रडलाां साठी 3] गजबजण्यासाठी 4] येणाऱ्याां च्या स्वागतासाठी 4) घरातून त्रमळाले ली कोणती गोष्ट बाहे रच्या जगात महत्त्वाची ठरते. 1] भावांडाां चे प्रेम 2] सांस्कार 3] त्रशक्षण 4] सोयी-सुत्रवधा 5)‘घर कोलमडले , फक्त त्रनवारा रात्रहला’ असे म्हटले , कारण........... 1] नात्याां मधील प्रेम जपले जाते.. 2] वाढले ल् या सजावटीच्या वस्ूांमुळे माणसाां ना जागा कमी पडते. 3] नात्याां मधील प्रेमाऐवजी वेळ आत्रण त्रिखाऊ प्रत्रतष्ठे ला महत्त्व आले. 4] घरे लहान झाली. 6)उताऱ्यातील ‘कवाडे ’ या शब्दाचा समानाथी शब्द आहे.... 1]अांगण 2] िारे 3] घरातील वडील माणसे 4]लहान मुले प्रश्न क्रमाां क 7 ते 11 साठी सूचना - उपयोत्रजत मराठी’ मधील पुढील उतारा वाचून त्या आधारे त्रवचारले ल् या प्रश्नाां ची उत्तरे त्रलहा.... कोणताही व्यवहार करताना आता लोकाां ना सांबांत्रधत व्यवहाराची सखोल मात्रहती, बारीकसारीक तपशील हवा असतो. हा तपशील घरबसल् या त्रलखखत स्वरुपात त्रमळाला तर लोकाां ना ते हवेच असते. त्यातलाच एक प्रभावी मागा आहे ‘मात्रहतीपत्रक’. एकप्रकारे आपली उत्पािने, सेवा, सांस्था लोकाां पयंत पोहोचवण्याचे हे एक साधन आहे. जनमत आकत्रषात करण्यासाठी ते त्रलखखत स्वरूपाचे जाहीर आवाहन असते. नवी बाजारपेठ काबीज करण्याची ती पत्रहली पायरी आहे. मात्रहतीपत्रक कमी वेळात कमी खचाा त ग्राहकाां पयंत घरबसल् या पोहोचवता येते. हे मात्रहतीपत्रक अप्रत्यक्षपणे जात्रहरातीचे काम करते. अशा मात्रहतीपत्रकात मात्रहतीलाच जास् प्राधान्य त्रिले जाते. ज्या हे तूने मात्रहतीपत्रकात तयार केले त्या हे तूशी सुसांगत, अचूक मात्रहती त्रिली गेली पात्रहजे. ही मात्रहती वस्ुत्रनष्ठ, वास्व,सत्य व असली पात्रहजे. अत्रतशयोक्त, चुकीची मात्रहती असता कामा नये. ती वाचनीयही असली पात्रहजे.अथाा त यासाठी त्यातील भाषा आकषाक व वेधक असली पात्रहजे, पाल् हाळीक भाषाशैली नको. मात्रहतीपत्रक वेगळे वैत्रशष्ठ्यपूणा कसे असेल याची काळजी घे तली पात्रहजे. यासाठी माां डणी आकषाक, त्याचा कागि िजेिार, छपाई रां गीत असावी. या साठी कुशल कलाकार, त्रचत्रकार, सांगणकतज्ञ याां ची मित घेणे ही आवश्यक आहे. प्रश्न : वाचले ल् या वरील उताऱ्याधारे अचूक पयाा य त्रनवडून पुढील प्रश्नाां ची उत्तरे द्या. (5) 7) आज मात्रहतीपत्रकाची आवश्यकता वाटते ती..... 1] सखोल मात्रहतीसाठी 2] पूणा तपशील त्रमळण्यासाठी. 3] त्रलखखत मात्रहती घरबसल् या त्रमळण्यासाठी. 4] वरील सवा कारणाां साठी. 8) पुढीलपैकी कोणते त्रवधान चुकीचे आहे ? 1] लोकाां ना मात्रहतीपत्रकाची आवश्यकता असते. 2] मत्रहतीपत्रक म्हणजे बाजारपेठ काबीज करण्याची अांत्रतम पायरी 3] मत्रहतीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जात्रहरात. 4] सेवा,सांस्था,उत्पािन याची लोकाां ना मत्रहती िे ण्याचा प्रभावी मागा. 9) मात्रहतीपत्रकातील मात्रहती अशी असावी........ 1] वस्ुत्रनष्ठ व अचूक 2] अत्रतशयोक्तीपूणा 3] अवास्व 4] अपूणा 10)मात्रहतीपत्रक वैत्रशष्ठ्यपूणा असावे यासाठी......... 1] िजेिार कागि 2] आकषाक माां डणी 3] रां गीत छपाई 4] वरील सवाच 11) मात्रहतीपत्रकाची भाषा अशी नसावी... 1] थोडक्यात पण महत्त्वाचे साां गणारी 2] वाचनीय 3] पाल् हाळीक 4] आकषाक व वेधक त्रवभाग ब : व्याकरण : गुण 10 प्रश्न क्रमाां क 12 ते 26 या 15प्रश्नाां पैकी कोणत्याही 10 प्रश्नाां ची उत्तरे द्या. (10) 12)पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीत्रलांगी आहे ? 1] कीती 2] यश 3] िे ह 4] तोरण 13) पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकत्रलांगी आहे ? 1] व्यवहार 2] माती 3] स ि ां या 4] झरा 14)पुढीलपैकी कोणता शब्द पुत्रल्लां गी आहे ? 1] खुची 2] आनांि 3] मांत्रिर 4] फूल 15) पुढीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे ? 1] परमेश्वर 2] त्रकल् ला 3] खुची 4] सवयी 16) पुढीलपैकी कोणता शब्द एकवचनी नाही ? 1] माऊली 2] त्रवत्रहर 3] त्रबयाणां 4] बेट 17) ‘ज्ञान’ या शब्दाचे अनेकवचनी रूप होईल.... 1] ज्ञाना 2] ज्ञान 3] ज्ञाने 4] ज्ञात्रनया 18) ‘सकाळी त्रफरायला जाणे आरोग्यास त्रहतकारक आहे.’ या वाक्याचा प्रकार आहे.... 1] नकाराथी 2] त्रवद्यथी 3] त्रवधानाथी 4] प्रश्नाथी 19)पुढील वाक्याां पैकी आज्ञाथा वाक्य आहे..... 1] आपला पररसर नेहमी स्वच्छ ठे वा. 2] आपला पररसर नेहमी स्वच्छ ठे वावा. 3] आपला पररसर नेहमी स्वच्छ ठे वतो 4] त्रकती स्वच्छ ठे वतो आपला पररसर नेहमी ! 20)‘‘हळू चालवतात का ही मुलां वाहनां!’ - हे वाक्य या प्रकारचे आहे.... 1] प्रश्नाथी 2] उद्गाराथी 3] त्रवधानाथी 4] स्वाथी 21)‘त्रकती मनापासून हसतात ती लहान मुलां !’ – या वाक्याचे त्रवधानाथी वाक्य आहे..... 1] ती लहान मुलां खूप मनापासून हसतात. 2] ती लहान मुलां मनापासून हसतात का ? 3] त्या लहान मुलाांनी खूप मनापासून हसावे. 4] लहान मुलाांनो मनापासून हसा. 22) आईला कधीतरी सुट्टी त्रमळावी. – हे वाक्य आहे...... 1] आज्ञाथी 2] त्रवद्यथी 3] प्रश्नाथी 4] होकाराथी 23)‘प्रत्रतक्षण मोलाचा आहे.’ या वाक्यातील अधोरे खखत शब्दाचा समास आहे.. 1] द्वां द्व समास 2] अव्ययीभाव समास 3] त्रद्वगु समास 4] त्रवभक्ती तत्पुरुष 24)‘सूयाा स्’ – या सामात्रसक शब्दाचा समास आहे....... 1] अव्ययीभाव समास 2] कमाधारय समास 3] द्वां द्व समास 4] त्रवभक्ती तत्पुरुष समास 25) ‘झुणकाभाकर’ – या सामात्रसक शब्दाचा समास आहे....... 1] द्वां द्व समास 2] त्रद्वगु समास 3] त्रवभक्ती तत्पुरुष समास 4] अव्ययीभाव समास 26) ‘यथाप्रमाण गती असावी.’ या वाक्यातील अधोरे खखत सामात्रसक शब्दाचा समास आहे..... 1] त्रवभक्ती तत्पुरुषसमास 2] अव्ययीभाव समास 3] द्वां द्व समास 4] त्रद्वगु समास त्रवभाग क : सात्रहत्य : गुण 20 प्रश्न क्रमाां क 27 ते 38 – या गद्य पाठावरील 12 पैकी कोणत्याही 10 प्रश्नाां ची उत्तरे द्या. (10) 27) जीवन अथापूणा होईल, जर....... 1] वाहन वापरले तर. 2] गरज नसताही वाहन वापरले तर 3] वाहनाचा वेग आटोक्यात ठे वला तर 4] अत्यावश्यक कामासाठी वाहन नाही वापरले तर 28) जीवन त्रवभागणारे घटक म्हणजे...... 1] जन्म व मृत्यू 2] खस्थती व गती 3] तरुणपण व म्हातारपण 4] आरोग्य आत्रण अनारोग्य 29) त्रवचाराां ची गती म्हणजे...... 1] प्रगती 2] अधोगती 3] त्रिशा नसले ली गती 4] आवेग 30) वाहन उपयोगी पडते......... 1] िु सऱ्याां ना रुबाब िाखवण्यासाठी 2] केवळ वेळ वाचवण्यासाठी 3] पैसा वाचवण्यासाठी 4] वेळ व श्रम वाचवण्यासाठी 31)ले खक त्रशवाजीराव भोसले साां गतात, भावत्रववश होऊन..... 1] त्रनणाय िे ऊ नये. 2] काम करू नये. 3] वाहनावर स्वार होऊ नये. 4] वेगवश होऊ नये. 32) यथाप्रमाण गती ही गरज, पण अनावश्यक गती म्हणजे... 1] त्रवकृती. 2] अथापूणा जीवन 3] आपले कताव्य 4] प्रगती 33) स ि ां या पाहणाऱ्याच्या नजरे त तसा आनांि,........ 1] पानाां फुलाां त 2] पैसा त्रमळवण्यात 3] आनांि घेणाऱ्याच्या वृत्तीत 4] त्रचत्रपट पाहण्यात 34) शरीर व मन याांना जोडणारा सेतू....... 1] श्वास 2] जेवण 3] हृियाची धडधड 4] मेंिू 35)‘आयुष्य... आनांिाचा उत्सव’ – या ले खाचे ले खक आहे त... 1] त्रशवाजीराव भोसले 2] वसांत आबाजी डहाके 3] श्री. कृ. खात्रडलकर 4] त्रशवराज गोले 36) पुढीलपैकी कोणते त्रवधान चुकीचे आहे , ते साां गा... 1] पैशाने आनांि त्रवकत घेता येतो. 2] आनांिाच्या झऱ्याचा उगम आपल् या अांतरां गातच. 3] पोटापाण्यासाठी उद्योग तसा आनांिासाठी छां ि. 4] शास्त्रीय सांगीत ही आनांिाची इस्टे ट. 37) आरां भी माणसे वाहनाांवर स्वार होतात, मग...... 1] माणसे वेगावर स्वार होतात. 2] माणसे रस्त्यावर धावतात. 3] वाहने माणसाां वर स्वार होतात. 4] रस्त्यावर अपघात होतात. 38) आनांि त्रजतका सहजपणे घ्याल त्रततका तो....... 1] हातातून त्रनसटतो. 2] हुलकावण्या िे तो. 3] िडून बसतो. 4] सहजपणे त्रमळतो. प्रश्न क्रमाां क 31 ते 42 – या पद्य पाठावरील 12 पैकी कोणत्याही 10 प्रश्नाां ची उत्तरे द्या. (10) 39) ‘रोज मातीत..’ या कत्रवतेत वणान आहे....... 1] स्त्रीच्या महानतेचे 2] शेतकरी स्त्रीच्या कष्टमय जीवनाचे 3] स्त्रीच्या स्वतांत्र वृत्तीचे 4] खस्त्रयाां च्या त्यागमय जीवनाचे 40) पुढीलपैकी कोणते त्रवधान चुकीचे आहे ? शेतकरी स्त्री झेंडूची फुले तोडते, तेव्हा..... 1] िे ह तोडते 2] सोन्याची फुले तोडते 3] घरािाराला तोरण बाांधते 4] त्या रोपाां ना िु खावते. 41)शेतकरी स्त्री ‘ त्रहरवी होऊन मागां उरते’ , म्हणजे.... 1] त्रहरव्यागार शेतात काम करत राहते. 2] शेतात कष्ट करून शेतातील त्रहरव्या त्रपकाां च्या रूपाने मागे उरते. 3] उन्हात काम केल् याने त्रतचा रां ग काळा – त्रहरवा होतो. 4] ती स्त्री उसाचां बेणां जत्रमनीत िाबते. 42)शेतकरी स्त्री सरी-वाफ्यात काां िा लावते, तेव्हा काां िाच नव्हे तर जणू....... 1] आपला जीव लावते. 2] काां ड्याकाांड्याने सांसार साां धते. 3] उन्हातान्हात मरते. 4] मातीत नाां िते. 43)शेतकरी स्त्रीबाबतीत कोणते त्रवधान बरोबर नाही ? 1] स्वतःच्या जीवाची पवाा करते. 2] काळ्या आईला त्रहरवां गोांिते. 3] रोज उन्हाां त मरते.. 4] त्रबयाणाां सोबत आपलां मन जत्रमनीत िाबते. 44)‘रे थाां ब जरा.. आषाढ घना’ या कत्रवतेचे कवी आहे त.... 1] ब. भ. बोरकर 2] बालकवी. 3] कल् पना िु धाळ 4] कुसुमाग्रज 45)‘रे थाां ब जरा... आषाढघना’ या कत्रवतेत कवीने आकाशसाठी शब्द योजला आहे..... 1] आभाळ 2] नभ 3] वासरमणी-घर 4] इां द्रनीळ 46) कवी आषाढातील मेघाांना थाां बायला साां गत आहे , कारण....... 1] या आषाढघनाां मुळे त्रनमाा ण झाले ले त्रनसगास ि ां या डोळे भरून पहायचे आहे. 2] या आषाढातील पावसाचा कांटाळा आला आहे. 3] आषाढातील पाऊस थाां बला तर शेतातील कामे करता येतील. 4] हे आषाढघन थाां बले नाहीत तर पूर येईल. 47)‘रे थाां ब जरा.. आषाढ घना’ या कत्रवतेचा आशय आहे...... 1] सामात्रजक 2] त्रनसगावणान 3] काल् पत्रनक 4] िे शभक्ती 48) कवी बोरकराांनी वत्रणालेली ‘...कोमल पाचूची शेते’ म्हणजे..... 1] वेळूची बेटे 2] फुलले ला चाफा 3] फुलपाखराां चे पांख 4] शेतातील त्रपके 49)पुढीलपैकी चूक असले ले त्रवधान कोणते ते साां गा.... आषाढघनाने घडीभर उघडीप घेतली तर....... 1] सूयाा चे घर मोकळे होईल. 2] त्रपवळे कोवळे ऊन धरतीवर येईल. 3] काजवे चमचमणार नाहीत. 4] फुलाां चा िे ठ अलवार मधाने भरे ल. 50) शेतकरी स्त्री म्हणते, “रोज मातीत, मी गां नाां िते” म्हणजे.... 1] ती शेतात उन्हातान्हात जन्मभर राबते. 2] ती काां िा – उसाची लावणी करते. 3] त्रतचे घर–पररवार शेतातच आहे. 4] ती खोल त्रवत्रहरीचे पाणी शेंिते. XXXXXXXX

Use Quizgecko on...
Browser
Browser