Travel and Tourism Course Notice at Shri Shiva Chhatrapati Mahavidyalaya, Junnar, Pune PDF

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Summary

This is a notice for a Travel and Tourism course at Shri Shiva Chhatrapati Mahavidyalaya, Junnar, Pune. The course is available for undergraduate students. The course fee is ₹400/-. The first 50 students will get priority for admission.

Full Transcript

## श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर, जि.पुणे ### ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम विभाग ### वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी #### सूचना दि.१६/१०/२०२४ वरिष्ठ महाविद्यालयातील एफ.वाय., एस.वाय., टी.वाय.. बी.ए./बी.कॉम. / बी.एस्सी. / एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. मधील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की...

## श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर, जि.पुणे ### ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम विभाग ### वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी #### सूचना दि.१६/१०/२०२४ वरिष्ठ महाविद्यालयातील एफ.वाय., एस.वाय., टी.वाय.. बी.ए./बी.कॉम. / बी.एस्सी. / एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. मधील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयात 'ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम' हा सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्स राबविला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी इतिहास विभागातून (ब्लॉक नं. ९९) प्रा. जठार एम. पी. यांचेकडून फॉर्म घेवून जावेत व आपला प्रवेश निश्चित करावा. - कोर्स फी: ₹४००/- - टिप: प्रथम प्रवेश घेणाऱ्या ५० विद्यार्थ्यांस प्राधान्य देण्यात येईल. शाळेचा तपशील: श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर (पुणे)

Use Quizgecko on...
Browser
Browser