राज्यशास्त्र बहु पर्यायी प्रश्न-1 PDF
Document Details
Uploaded by Deleted User
Tags
Summary
This document contains multiple choice questions on political science. The questions cover topics such as the Indian Constitution, elections, and political parties. The document seems to be a set of practice questions for a political science quiz.
Full Transcript
राज्यशास्त्र प्रकरण 1 – सवं िधानाची िाटचाल (1) महाराष्ट्रात स्थावनक शासनसंस्थांमध्ये मवहलांसाठी ____ टक्के जागा आहेत (अ) 25 (ब) 30 (क) 40 (ड) 50 (२) पढु ीलपैकी कोणत्या कायदयाद्वारे मवहलांना त्यांचे स्िातंत्र्य जपण्यासाठी आवण स्ितचा विकास...
राज्यशास्त्र प्रकरण 1 – सवं िधानाची िाटचाल (1) महाराष्ट्रात स्थावनक शासनसंस्थांमध्ये मवहलांसाठी ____ टक्के जागा आहेत (अ) 25 (ब) 30 (क) 40 (ड) 50 (२) पढु ीलपैकी कोणत्या कायदयाद्वारे मवहलांना त्यांचे स्िातंत्र्य जपण्यासाठी आवण स्ितचा विकास साधण्यासाठी अनकु ू ल िातािरण वनमााण के ले आहे (अ) मावहतीचा अवधकार कायदा (ब) हडं ा प्रवतबंधक कायदा (क) अन्नसरु क्षा कायदा (ड) यांपैकी कोणताही नाही. (३) लोकशाहीचा गाभा म्हणजे _____ होय. (अ) प्रौढ मतावधकार (ब) राखीि जागांचे धोरण (क) सत्तेचे विकें द्रीकरण (ड) न्यायालयीन वनणाय (४) शासनाच्या कारभारातील गोपनीयता _____ अवधकारामळ ु े कमी झाली आहे. (अ) समानतेच्या (ब) स्िातंत्र्याच्या (क) मावहतीच्या (ड) सामावजक न्यायाच्या (५) ७३व्या ि ७४ व्या संविधान दरुु स्त्यांमळ ु े _____ संविधानाची मान्यता वमळून त्यांच्या अवधकारात िाढ झाली आहे. (अ) संसदेला (ब) स्थावनक शासनसंस्थांना (क) विवधमंडळांना (ड) सहकारी संस्थांना राज्यशास्त्र प्रकरण २ वनिडणक ू प्रविया (१) वनिडणक ू आयक् ु ांची नेमणकू कोण करतात? (अ) राष्ट्रपती (ब) प्रधानमंत्री (क) लोकसभेचे सभापती (ड) उपराष्ट्रपती (२) स्ितंत्र भारतातील पवहले मख्ु य वनिडणक ू आयक् ु म्हणून कोणाची नेमणक ू झाली होती? (अ) डॉ. राजेंद्रप्रसाद (ब) टी. एन. शेषन (क) सक ु ु मार सेन (ड) नीला सत्यनारायण (३) मतदारसंघ वनमााण करण्याचे काम वनिडणक ू आयोगाची सवमती _____ करते. (अ) वनिड (ब) पररसीमन (क) मतदान (ड) िेळापत्रक (४) भारतीय संविधानाच्या ____ व्या कलमान्िये वनिडणूक आयोग या स्िायत्त यंत्रणेची वनवमाती के ली गेली. (अ) ३५१ (ब) ३७० (क) ३२४ (ड) ३०१ (५) राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा वकंिा रद्द करण्याचा अवधकार कोणाला असतो? (अ) राष्ट्रपतींना (ब) उपराष्ट्रपतींना (क) संसदेला (ड) वनिडणक ू आयोगाला (६) सध्या लोकसभेचे वकती मतदारसंघ आहेत? (अ) २८८ (ब) २५० (क) ५०० (ड) ५४३ (७) सध्याच्या वहमाचल प्रदेश या राज्यातील ____ हे भारताचे पवहले मतदार ठरले. (अ) सक ु ु मार सेन (ब) श्याम शरण नेगी (क) प्रेमकुमार धमु ल (ड) पी. ए. चड्डा राज्यशास्त्र - प्रकरण ३ - राजकीय पक्ष (१) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन वनिडणक ू प्रवियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना _____ असे म्हटले जाते. (अ) सरकार (ब) समाज (क) राजकीय पक्ष (ड) सामावजक संस्था (२) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष या राज्यात आहे. (अ) ओवडशा (ब) आसाम (क) वबहार (ड) जम्मू आवण काश्मीर (३) जस्टीस पाटी या ब्राह्मणेतर चळिळीचे रूपांतर ______ या राजकीय पक्षात झाले. (अ) आसाम गण पररषद (ब) वशिसेना (क) द्रविड मन्ु नेत्र कळघम (ड) जम्मू आवण काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (४) वशरोमणी अकाली दल हा पक्ष या राज्यात आहे. (जल ु ै १९) (अ) पंजाब (ब) आसाम (क) वबहार (ड) जम्मू आवण काश्मीर (५) शासन आवण जनता यांच्यातील दिु ा म्हणनू ____ काम करतात. (अ) मंत्री (ब) खासदार (क) राजकीय पक्ष (ड) विवधमंडळे (६) भारतात सध्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. (अ) पाच (ब) सात (क) नऊ (ड) सहा राज्यशास्त्र - प्रकरण ४ - सामावजक ि राजकीय चळिळी (१) शेतकरी चळिळीची _____ ही प्रमख ु मागणी आहे. (अ) िनजवमनींिर लागिड करण्याचा अवधकार वमळािा. (ब) शेतमालाला योग्य भाि वमळािा. (क) ग्राहकांचे संरक्षण करािे. (ड) धरणे बांधािीत. (२) शेतीचे उत्पादन िाढिण्यासाठी आवण अन्नधान्याबाबत स्ियंपणू ा होण्यासाठी _____ करण्यात आली. (अ) जलिांती (ब) हररतिांती (क) औदयोवगक िांती (ड) धिलिांती (३) भारतातल्या कामगार चळिळीला _____ पार्श्ाभूमी आहे. (अ) स्िातंत्र्य चळिळीची (ब) िैभिशाली इवतहासाची (क) जागवतकीकरणाची (ड) औदयोवगकीकरणाची (४) वबहारमधील आवदिासींनी वब्रवटशांविरुद्ध ______ यांच्या नेतत्ृ िाखाली मोठा उठाि के ला होता. (अ) राजेंद्रवसंह राणा (ब) वबरसा मंडु ा (क) उमाजी नाईक (ड) कजारवसंग (५) पाण्याचे नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम िॉटर प्राइझ भारताच्या ______ यांना वमळाले आहे. (अ) डॉ. राजेंद्रवसंह चौहान (ब) वबरसा मंडु ा (क) डॉ. राजेंद्रवसंह राणा (ड) डॉ. वमवहर सेन (७) १९८६ साली ‘ -------- कायदा’ अवस्तत्िात आला. (अ) ग्राहक संरक्षण (ब) मवहला सावमक्षीकरण (क) बालवििाह विरोधी (ड) पयाािरण संरक्षण राज्यशास्त्र - प्रकरण 5 - भारतीय लोकशाही समोरील आव्हाने (१)लोकशाहीमध्ये........ वनिडणक ु ीत सामील होऊन सत्तेत प्रिेश करतात. (अ) राजकीय पक्ष (क) सामावजक संस्था (ब) न्यायालये (ड) वदलेल्यांपैकी नाही. (२) जगातील सिाच लोकशाही राष्ट्रांपढु ील मोठे आव्हान म्हणजे... (अ) धावमाक संघषा (ब) नक्षलिादी कारिाया (क) लोकशाहीची पाळे मुळे आणखी खोलिर नेणे (ड) गंडु वगरीला महत्त्ि (३)....... ही एक सातत्याने चालणारी वजिंत प्रविया आहे. (अ) लष्ट्करी राजिट (ब) लोकशाही (क) हकूमशाही (ड) राजेशाही (४)........ करणे, हे लोकशाहीचे प्रमख ु उवद्दष्ट असते. (अ) शासनव्यिहार (ब) सवु िधा (क) जनकल्याण (ड) सािाजवनक उपिम (५) मतदान, वनिडणक ु ा, शासनव्यिहार इत्यादी बाबी या लोकशाहीचे के िळ........ स्िरूप आहे. (अ) आवथाक (ब) राजकीय (क) सामावजक (ड) सिासमािेशक