इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा PDF
Document Details
Uploaded by Deleted User
Tags
Summary
इस दस्तावेज़ में इतिहास लेखन की पश्चिमी परंपरा पर चर्चा की गई है। इतिहासलेखन एक ऐसी प्रक्रिया है जिसमें भूतकालीन घटनाओं को व्यवस्थित तरीके से समझा जाता है। इसके लिए विभिन्न स्रोतों का विश्लेषण और उनका क्रमिक अध्ययन किया जाता है।
Full Transcript
१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा १.१ इतिहासलेखनाची परंपरा इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा १.२ आधुनिक इतिहासलेखन त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या...
१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा १.१ इतिहासलेखनाची परंपरा इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा १.२ आधुनिक इतिहासलेखन त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच १.३ युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते विकास आणि इतिहासलेखन नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. १.४ महत्त्वाचे विचारवंत सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी गतकाळात घडून गेलले ्या घटनांची क्रमशः संगती ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल, लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची म्हणजे अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील विविध गोष्टींचे जाणकार संबधि ं त दस्तऐवज अस्सल सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते आहे की नाही, हे ठरवण्यास मदत करू शकतात. नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते कारण विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहास संशोधन पद्धती उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक इतिहासाच्या साधनांचे बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे चिकित्सक संशोधन करणे. स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. इतिहासाची मांडणी संभाव्य परिकल्पना विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध मांडणे. माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक संदर्भांशी ऐतिहासिक अभ्यासपद्धतीच्या विविध निगडित योग्य प्रश्नांची संकल्पनात्मक चौकटींचे आकलन मांडणी करणे. करून घेणे. 1 इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदा., पुरातत्त्व, माहीत आहे का तुम्हांला? अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळींचा अभ्यास, इत्यादी. १.१ इतिहासलेखनाची परंपरा इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले. अशी फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन सर्वाधिक प्राचीन शिलालेख असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक वरील चित्रात हातात ढाल आणि भाला मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे म्हटले जाते. नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपेटोमियातील ज्ञान करून देणे, इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सद्यपरिस्थितीत भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो, हे म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये करतात. झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून, तो जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध इतिहासलेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु त्या संग्रहालयात ठेवलेला आहे. लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती १.२ आधुनिक इतिहासलेखन असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या, पराक्रमाच्या गोष्टी आधुनिक इतिहासलेखनाच्या पद्धतीची चार पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची आवश्यकता त्या प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात : काळीही भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, (१) ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन (२) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी इतिहासलेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. उपयोग केला जातो. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा 2 देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला १.४ महत्त्वाचे विचारवंत जात नाही. इतिहासलेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक (३) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विचारवंतांचा हातभार लागला. त्यांतील काही विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. रेने देकार्त (१५९६ - १६५०) : (४) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेतला जातो. घेणे आवश्यक आहे, असे वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक मत आग्रहाने मांडले जात इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक होते. त्यामध्ये रेने देकार्त इतिहासकारांच्या लेखनात आढळतात, असे मानले हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी जाते. ‘हिस्टरी’ हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इ.स.पू होता. त्याने लिहिलेल्या ५ व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक ‘डिस्कोर्स ऑन द मेथड’ इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या ‘द हिस्टरिज्’ या या ग्रंथातील एक नियम ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. रेने देकार्त शास्त्रशुद्ध संशाेधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. ‘एखादी १.३ युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत आणि इतिहासलेखन नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये’ हा इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत तो नियम होय. युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये व्हॉल्टेअर (१६९४-१७७८) : व्हॉल्टेअरचे लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते. व्हॉल्टेअर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, युरोप-अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहासलेखन या व्यापार, आर्थिक व्यवस्था, विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले; शेती इत्यादी गोष्टींचा इतिहासलेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. विचार करणे आवश्यक अठराव्या शतकाच्या आधी युरोपमधील आहे, हा विचार मांडला. विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व करताना मानवी जीवनाचा दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. सर्वांगीण विचार व्हायला व्हॉल्टेअर इसवी सन १७३७ मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त येईल. झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेेही जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल (१७७०-१८३१) : इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध 3 पद्धतीने मांडले गेले लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव पाहिजे यावर भर दिला. होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती इतिहासातील घटनाक्रम कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या प्रगतीचे टप्पे दर्शवणारा आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असतो. त्याचबरोबर आहे, यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक इतिहासाची मांडणी घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे इतिहासकाराला आणि दस्तऐवज यांचा वेळोवेळी उपलब्ध होत कसून शोध घेणे अत्यंत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल असलेल्या पुराव्यांनुसार महत्त्वाचे असल्याचे त्याने बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन सांगितले. अशा पद्धतीने त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या ऐतिहासिक सत्यापर्यंत अभ्यासपद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या पोचता येणे शक्य आहे, असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक असा विश्वास त्याने व्यक्त तत्त्वज्ञांची खात्री पटली. ‘एनसायक्लोपिडिया ऑफ केला. इतिहासलेखनातील लिओपॉल्ड व्हॉन रांके फिलॉसॉफिकल सायन्सेस’ या ग्रंथामध्ये त्याची काल्पनिकतेवर त्याने टीका व्याख्याने आणि लेख यांंचे संकलन आहे. हेगेलने केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर लिहिलेले ‘रिझन इन हिस्टरी’ हे पुस्तक प्रसिद्ध दिला. ‘द थिअरी अँड प्रॅक्टिस आॅफ हिस्टरी’ आहे. आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. जाणून घ्या. कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) : एकोणिसाव्या हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत उदाहरणार्थ; खरे-खोटे, चांगले-वाईट. या माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध पद्धतीला ‘द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्) असे त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद मालकीवर अवलंबून असतात. समाजातील देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो. त्या दोन्ही वेगवेगळ्या घटकांना सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या ही साधने समप्रमाणात दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा उपलब्ध होत नाहीत. सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम लिओपॉल्ड व्हॉन रांके (१७९५-१८८६) : विभागणी होऊन एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या वर्गसंघर्ष निर्माण होतो. पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील कार्ल मार्क्स मानवी इतिहास अशा 4 वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात मायकेल फुको (१९२६-१९८४) : विसाव्या उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्याचा लिखाणातून इतिहासलेखनाची एक नवी संकल्पना ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. पुढे आली. त्याच्या ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ अॅनल्स प्रणाली : विसाव्या शतकाच्या या ग्रंथामध्ये त्याने सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली इतिहासाची जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली. कालक्रमानुसार अखंड अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक वेगळीच मांडणी करण्याची दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय पद्धत चुकीची आहे, घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने असे प्रतिपादन केले. राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न पुरातत्त्वामध्ये अंतिम करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, सत्यापर्यंत पोचणे हे व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, मायकेल फुको उद्दिष्ट नसून सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने मानले जाऊ लागले. अॅनल्स प्रणाली सुरू करण्याचे इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व दिले जाते. असे म्हटले. स्त्रीवादी इतिहासलेखन इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत आधुनिक इतिहासलेखनाची व्याप्ती अशा रीतीने भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर चित्रपटनिर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुबि ं क आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशाेधन सुरू झाले. १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. 5