छत्रपती शिवाजी महाराज इयत्ता चौथी व सातवी PDF

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Summary

This document provides an overview of Chhatrapati Shivaji Maharaj, and details accounts of various saints and religious movements that influenced the Maharaj. It contains information that can be used for educational purposes.

Full Transcript

## भारताचा इतिहास ### शिवछत्रपती **शिवरायांची राजमुद्रा** प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। * शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे. * शिवाजी महाराज हे मध्ययुगात होऊन गेले. **शिवाजी महाराजांचा जन्म** फाल्गुण वद्य तृतीया शके १५५१ म्...

## भारताचा इतिहास ### शिवछत्रपती **शिवरायांची राजमुद्रा** प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। * शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे. * शिवाजी महाराज हे मध्ययुगात होऊन गेले. **शिवाजी महाराजांचा जन्म** फाल्गुण वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. * शिवाजी महाराजांपूर्वी ४०० वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. * अहमदनगर –  निजामशहा - गोवळकोंडा * विजापूर - आदिलशहा - कुतुबशाही शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन-चारशे वर्षे महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. **श्री चक्रधरस्वामी** * मूळ गुजरातमधील एक राजपुत्र. * तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात 'महानुभाव' पंथ स्थापन केला. * त्यांना स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. * श्री चक्रधरस्वामी यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजे 'लीळाचरित्र' हा ग्रंथ होय. * श्रीगोविंदप्रभू हे चक्रधरस्वामींचे गुरु होते. * या पंथाचा प्रसार प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा या भागात झाला. * विदर्भातील 'ऋद्धिपूर' हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. * तसेच हा पंथ पंजाब व अफगाणिस्तानातही पोहचला. **संत नामदेव** * विठ्ठलाचे निस्सीम भक्त. * गाव - नरसी * त्यांनी 'भागवत' धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. * त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. * 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी ।।' ही त्यांची प्रतिज्ञा होती. * त्यांनी भारतभर प्रवास करून मानवधर्माचा व समतेचा संदेश पोचवला. * त्यांनी हिंदी भाषेत लिहिलेली पदे आजही शीखांच्या 'गुरुग्रंथसाहिब' या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. * त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. **संत ज्ञानेश्वर** * गांव : आपेगाव. * निवृत्ती, सोपान हे त्यांचे बंधू व मुक्ताबाई ही त्यांची बहीण. * "ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल ? जगाचे कल्याण कोण करील?" असा उपदेश मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना केला. -“ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा." असा उपदेश त्यांनी जनतेला केला. * त्यांनी 'भगवद्गीता' या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थ दीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ रचला. तसेच 'अमृतानुभव' या ग्रंथाचीही रचना केली. * ज्ञानेश्वरांनी आळंदी (पुणे) येथे समाधी घेतली. **संत एकनाथ** * संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. * गांव : पैठण * अभंग, गौळण व भारूड रचना त्यांनी केल्या. * भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोक जीवनाचे चित्र रेखाटले. * त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विषद केला. * आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. * 'संस्कृतवाणी देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली' ? – असे त्यांनी संस्कृत पंडीतांना ठणकावून विचारले. **संत तुकाराम** * शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले - * गांव : देहू (पुणे) * तुकारामांनी लोकांना दिलेली कर्जे माफ केली व कर्जखते इंद्रायणी नदीत बुडवली. * संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण दिली. * त्यांच्या अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहेत. * 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले। तोचि साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।' हा संदेश त्यांनीलोकांच्या मनावर बिंबवला. * 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी।।' असे त्यांच्या शिकवणीचे सार सांगता येईल.. * गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. * संत तुकारामांची 'तुकाराम गाथा' ही आजही घरोघरी वाचली जाते. **समर्थ रामदास** * त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. * मूळ नांव : नारायण सूर्याजी ठोसर * ग्रंथ : दासबोध, मनाचे श्लोक. * बलोपासनेसाठी त्यांनी हनुमानाची मंदिरे उभारली. * 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे' हा संदेश त्यांनी लोकांना दिला. **भक्ती चळवळ** * भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. * या भागात नायनार आणि अळनार या भक्ती चळवळी उदयास आल्या. * नायनार हे शिवभक्त तर अळनार हे विष्णूभक्त होते. * शिव व विष्णू एकच आहेत असे मानून अर्धाभाग विष्णूचा व अर्धा भाग शिवाचा दाखवून 'हरिहर' या स्वरुपातील मूर्ती या मोठ्या प्रमाणात्त निर्माण केल्या गेल्या. * दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. * संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत होते. - “ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा." असा उपदेश त्यांनी जनतेला केला. * त्यांनी 'भगवद्गीता' या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थ दीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ रचला. तसेच 'अमृतानुभव' या ग्रंथाचीही रचना केली. * ज्ञानेश्वरांनी आळंदी (पुणे) येथे समाधी घेतली. * त्यांनी 'परमरहस्य' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. * कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी संत होऊन गेले. * त्यांनी कन्नड भाषेत भक्तीकवने लिहिली. **ग्रंथसंपदा** * म्हाइंभट : 'लिळाचरित्र' (चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा) * आद्य मराठी कवयित्री – 'महदंबा धवळे' लिहिली. * केशोबास यांनी संपादित केलेले 'सूत्रपाठ' आणि 'दृष्टान्त पाठ' * दामोदर पंडीत - 'वच्छाहरण' * भास्करभट्ट बोरीकर – 'शिशुपालवध' * नरेंद्रांचे - 'रुक्मिणीस्वयंवर' * संत शेख महंमद यांचे 'शेख महंमद अविंध । त्यांचे हृदयी गोविंद ।।' हे प्रसिद्ध वचन हिंदू-मुस्लिम समन्वयाचे एक उदाहरण आहे. **गुरुनानक** * गुरुनानक है शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होते. * ते मक्केलाही गेले होते. * गुरुनानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे 'शीख' असे म्हणतात. * गुरुग्रंथसाहिब : शीखांचा पवित्र ग्रंथ. * या ग्रंथामध्ये स्वतः गुरुनानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. * गुरुनानकानंतर शिखांचे नऊ गुरु झाले. * 'गुरु गोविंद सिंग' हे शिखांचे दहावे गुरु होते. * त्यांच्यानंतर गुरुगोविंद सिंगाच्या आज्ञेप्रमाणे. 'गुरुग्रंथसाहिब’ या ग्रंथालाच गुरु मानू लागले. **सुफी पंथ** * सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. * 'ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती' व 'शेख निझामुद्दीन अवलिया' हे थोर सुफी संत होते. * सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू-मुस्लिम समाजात ऐक्य निर्माण झाले. * भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली. **भोसले घराणे** * विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेकमोठे मोठे सरदार होते. त्यांत * सिंदखेडचे – जाधव, * फलटणचे – निंबाळकर, * मुधोळचे - घोरपडे, * जावळीचे – मोरे, * वेरुळचे - भोसले. * सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. * शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मालोजीराजे भोसले (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे' म्हणत.. * मालोजीराजे भोसले (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे' म्हणत.. * मालोजीराजे भोसले (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे’ म्हणत. * मालोजीराजे भोसले (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे' म्हणत.. * मालोजीराजे भोसले (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे' म्हणत.. * मालोजीराजे भोसले (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे’ म्हणत.. * मालोजीराजे भोसले * (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे’ म्हणत.. * मालोजीराजे भोसले * (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर : मलिक अंबर * निजामशहाणे मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी दिली. * मालोजीराजे यांच्या पत्नी : उमाबाई. * उमाबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. * मालोजीराजे यांचे दोन मुले : * १) शहाजी, २) शरीफजी * शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. * शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई होत्या. * निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजांचा पराभव केला.. * अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. * शहाजीराजे नंतर निजामशाही सोडून आदिलशहास जाऊन मिळाले. * आदिलशहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब दिला. * मलिक अंबर याचा मुलगा फत्तेखान हा खूप कारस्थानी निघाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. * शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. इ.स. १६३६ ला निजामशाही नष्ट. * आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीरी दिली. * शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक वाडा बांधण्यात आला. त्यांस 'लालमहल' असे म्हणतात. * घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार : * मावळांत राहणाऱ्या लोकांना 'मावळे' म्हणत.. * मालोजीराजे भोसले * (बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र यांनी केला.) * १) मालोजीराजे भोसले २) विठोजी राजे भोसले * निजामशहाचा वजीर :

Use Quizgecko on...
Browser
Browser