Maharashtra Government's Scheme on 202408071832084807 PDF

Summary

This document details a new scheme in Maharashtra for recruitment of 50,000 officials. The officials are to be termed as YojanaDouts. The scheme is being launched from the year 2024-25. It further details the requirements like age, education, qualifications of the candidates.

Full Transcript

महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री योजनादू त” काययक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन ववभाग शासन वनणयय क्र: संकीणय २...

महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री योजनादू त” काययक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन ववभाग शासन वनणयय क्र: संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 हु तात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागय, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ वद. 07 ऑगस्ट, 2024 संदभय- १. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाववन्यता ववभाग, शासन वनणयय क्र. संकीणय- 2024/प्र.क्र.90/व्यवश-3/वद. 9 जुलै, 2024. २. संचालक (मावहती ) (प्रशासन) मावहती व जनसंपकय महासंचालनालयाचे पत्र क्र.मावज/संचालक/माप्र/2024/99/वद. 23/07/2024. प्रस्तावना :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाववन्यता ववभाग आवण मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्यत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रवशक्षण योजना” राबववण्यास उक्त संदभाधीन वद. 9 जुलै, 2024 रोजीच्या शासन वनणययानुसार मान्यता दे ण्यात आली आहे. सदर शासन वनणययातील पवरच्छे द क्र. 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या ववववध योजनांची प्रचार, प्रवसध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागवरकांना लाभ पोहचववण्यासाठी 50,000 योजनादू त नेमण्यास मान्यता दे ण्यात आली आहे. योजनादू त काययक्रमाच्या अंमलबजावणी बाबतची जबाबदारी मावहती व जनसंपकय महासंचालनालय यांच्यावर सोपववण्यात आली आहे. सदर शासन वनणययात स्पष्ट्ट केल्याप्रमाणे योजनादू तांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाववन्यता ववभागाकडू न दे ण्यात येणार आहे. तसेच, योजनादू तांच्या वनवडीचे वनकष, अटी व शती तयार करण्याबाबतची काययवाही मावहती व जनसंपकय महासंचालनालयाकडू न करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री योजनादू त काययक्रमाच्या अंमलबजावणीसाठी काययपध्दती वववहत करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती. शासन वनणयय :- महाराष्ट्र शासनाच्या ववववध योजनांची प्रचार, प्रवसध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागवरकांना लाभ वमळण्याच्या दृष्ट्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी शासन वनणयय क्रमांकः संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 50,000 योजनादू त वनवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वषापासून “मुख्यमंत्री योजनादू त काययक्रम” सुरु करण्यास या शासन वनणययान्वये मान्यता दे ण्यात येत आहे. याबाबतची काययपध्दती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल. उविष्ट्ट :- महाराष्ट्र शासनाच्या ववववध योजनांची प्रचार, प्रवसध्दी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागवरकापयंत पोहोचववणे याकरीता “मुख्यमंत्री योजनादू त” िेट ग्रामस्तरापयंत नेमणे. 2. काययक्रमाची ठळक रुपरे षा:- 1) महाराष्ट्र शासनाच्या मावहती व जनसंपकय महासंचालनालय आवण मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्यत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादू त” काययक्रम राबववला जाणार आहे. राज्यात काययरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकवरता मुख्यमंत्री योजनादू त नेमले जातील. 2) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000 हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादू त या प्रमाणात एकूण 50 हजार योजनादू तांची वनवड करण्यात येईल. 3) मुख्यमंत्री योजनादू तास प्रत्येकी १०,००० प्रती मवहना एवढे ठोक मानधन दे ण्यात येईल. (प्रवास खचय, सवय भत्ते समावेवशत) 4) वनवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादू तासोबत ६ मवहन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही पवरस्स्ितीत वाढववण्यात येणार नाही. 3. मुख्यमंत्री योजनादू ताच्या वनवडीसाठी पात्रतेचे वनकष :- १) वयोमयादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार. २) शैक्षवणक अहय ता- कोणत्याही शाखेचा वकमान पदवीधर. 3) संगणक ज्ञान आवश्यक. 4) उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक. 5) उमेदवार हा महाराष्ट्राचा अवधवासी असणे आवश्यक. 6) उमेदवारांचे आधार काडय असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. 4. योजनादू त वनवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे:- 1) वववहत नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादू त” काययक्रमासाठी केलेला ऑनलाईन अजय. पृष्ट्ठ 8 पैकी 2 शासन वनणयय क्रमांकः संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 2) आधारकाडय. 3) पदवी उत्तीणय असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/ प्रमाणपत्र इ. 4) अवधवासाचा दाखला.(सक्षम यंत्रणेने वदलेला) 5) वैयस्क्तक बँक खात्याचा तपवशल. 6) पासपोटय साईज र्ोटो. 7) हमीपत्र.(ऑनलाईन अजासोबतच्या नमुन्यामधील) 5. मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रवक्रया:- 1) उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अजांच्या छाननीची प्रवक्रया मावहती व जनसंपकय महासंचालनालयाद्वारे वनयुक्त करण्यात आलेल्या बाह्यसंस्िांमार्यत ऑनलाईनरीत्या पूणय करण्यात येईल. 2) सदरची छाननी उपरोक्त पवरच्छे दात नमूद केलेल्या पात्रतेच्या वनकषानुसार करण्यात येईल. 3) ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या अजांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक वजल्हा मावहती अवधकारी यांच्याकडे पाठववण्यात येईल. वजल्हा मावहती अवधकारी हे वजल्हा सहायक आयुक्त, कौशल्य ववकास रोजगार व वजल्हावधकारी यांनी प्रावधकृत केलेला प्रवतवनधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अजांशी संबंवधत उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षवणक व वयोमयादे ववषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील). त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 मवहन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही पवरस्स्ितीत वाढववला जाणार नाही. 4) वजल्हा मावहती अवधकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या मावहती संदभात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व वनदेशन (Orientation) करतील. 5) वजल्हा मावहती अवधकारी हे वजल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य ववकास रोजगार) व वजल्हावधकारी यांनी प्रावधकृत केलेला प्रवतवनधी यांच्या समन्वयाने संबंवधत वजल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 /शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादू त म्हणून पाठवतील. 6) मुख्यमंत्री योजनादूत या काययक्रमांतगयत उमेदवारांना सोपववण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब, या नेमणूकीच्या आधारे भववष्ट्यात शासकीय सेवत े वनयुक्तीची मागणी अिवा हक्क सांवगतला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र वनवड झालेल्या पृष्ट्ठ 8 पैकी 3 शासन वनणयय क्रमांकः संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 उमेदवारांकडू न घेण्यात यावे. 6. वनवड झालेल्या योजनादू ताने करावयाची कामे: 1) योजनादू त संबंवधत वजल्हा मावहती अवधकारी यांच्या संपकात राहू न वजल्ह्यातील योजनांची मावहती घेतील. 2) प्रवशवक्षत योजनादूतांनी त्यांना नेमून वदलेल्या वठकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून वदलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. 3) योजनादू त राज्य शासनाच्या ववववध योजनांची प्रचार आवण प्रवसद्धी करतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी मावहती होईल यासाठी प्रयत्न करतील. 4) योजनादू त दर वदवशी त्यांनी वदवसभर केलेल्या कामाचा वववहत नमुन्यातील अहवाल तयार करुन तो ऑनलाईन अपलोड करतील. 5)योजनादू त त्यांना सोपववलेल्या जबाबदारीचा स्वत:च्या स्वािासाठी/वनयमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच ते गुन्हेगारी स्वरुपाचे/गैरवतयन करणार नाहीत. योजनादू त तसे करत असल्याचे वनदशयनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्ट्टात आणण्यात येवून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. 6) योजनादू त अनवधकृतवरत्या गैरहजर रावहल्यास ककवा जबाबदारी सोडू न गेल्यास त्याला मानधन अनुज्ञय े राहणार नाही. 7. उपसंचालक(मावहती), वजल्हा मावहती अवधकारी, वजल्हा सहायक आयुक्त, कौशल्य ववकास रोजगार व वजल्हावधकारी यांनी प्रावधकृत केलेला प्रवतवनधी यांची जबाबदारी:- 1) ववभागीय स्तरावर ववभागीय संचालक / उपसंचालक(मावहती) या योजनेचे सवनयंत्रण करतील. वजल्हा मावहती अवधकाऱयांच्या कायाचा आढावा ववभागीय स्तरावर घेतला जाईल. 2) वजल्हा मावहती अवधकारी हा सदर योजनेसाठी संबंवधत वजल्हयाचा नोडल ऑर्ीसर असेल. 3) संबंवधत वजल्हयातील योजनादू तांनी वववहत नमुन्यात ऑनलाईन अपलोड केलेल्या त्यांच्या दै नंवदन कामकाजाचा आढावा वजल्हा मावहती अवधकारी घेतील तसेच, संबंवधत योजनादू तांना त्यांच्या कामकाजामध्ये मागयदशयन करतील. पृष्ट्ठ 8 पैकी 4 शासन वनणयय क्रमांकः संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 8. मावहती व जनसंपकय महासंचालनालयातील उपसंचालक (वृत्त) यांची नोडल अवधकारी म्हणून जबाबदारी :- 1) मुख्यमंत्री योजनादूत काययक्रमाशी संबंवधत कामकाजाचे समन्वयन करणे. 2) प्रत्येक वजल्हा मावहती अवधकारी / उपसंचालक यांच्याकडू न दै नंवदन आढावा घेणे. प्रत्येक वजल्ह्याने मुख्यालयाला साप्तावहक अहवाल पाठववल्यानंतर त्याचे ववश्लेषण करणे. 3) योजनादू त काययक्रमाच्या संपूणय प्रवक्रयेसाठी वनयुक्त केलेल्या बाह्यसंस्िेकडू न अहवाल तयार करून घेणे. त्यानुसार राज्यातील कोणत्या वजल्ह्याचे काम समाधानकारक आहे अिवा नाही हे तपासून त्याचा अहवाल करणे. 4) योजनादू तांची वनवड, समुपदेशन व वनदे शन (Orientation) आवण उविष्ट्टाप्रमाणे कामकाज केल्याबाबतचा अहवाल संबंवधत वजल्हा मावहती अवधकारी यांच्याकडू न प्राप्त करणे. 5) योजनादू तांना त्यांचे मावसक मानधन वववहत वेळेत अदा होते ककवा कसे याबाबत आयुक्त, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाववन्यता आयुक्तालय यांच्याकडे समन्वय साधून खातरजमा करणे व याबाबत काही अडचणी असल्यास त्याचे वनराकरण करणे. 9. योजनादू त काययक्रमाच्या संचलनासाठी बाह्यसंस्िांमार्यत करावयाची कामे:- 1) उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे. 2) उमेदवारांच्या प्राप्त अजांची तसेच, अजासोबत जोडावयाची कागदपत्रांची छाननी करणे व पात्र उमेदवारांच्या नावांची यादी वजल्हा मावहती अवधकारी यांना ऑनलाईन उपलब्ध करुन दे णे. 3) वनवडण्यात आलेले योजनादू त यांना वजल्हा मावहती अवधकारी यांच्या समन्वयाने समुपदे शन व वनदेशन (Orientation), कामकाजाचे वाटप इ. बाबतीत सवनयंत्रण करणे. 4) योजनादू तांना कामाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या दै नंवदन उपस्स्ितीबाबतचा (हजेरी) ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणे. मुख्यालय स्तरावरील उपसंचालक (वृत्त) (नोडल ऑर्ीसर) यांना याबाबत आवश्यक असेल तेव्हा मावहती दे णे. तसेच, उपस्स्ितीबाबतचा व अन्य बाबींचा साप्तावहक अहवाल त्यांना सादर करणे. पृष्ट्ठ 8 पैकी 5 शासन वनणयय क्रमांकः संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 5) योजनादू तांनी प्रत्येक वदवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल घेणे. तद्नंतर सदरचा अहवाल वजल्हा मावहती अवधकारी व नोडल ऑवर्सर, मावहती व जनसंपकय महासंचालनालय यांना पाठववणे. 6) योजनादू तांच्या मानधनाची देयके तयार करुन वजल्हा मावहती अवधकारी यांना सादर करणे. त्याव्यवतवरक्त अन्य प्रशासकीय बाबी सादर करणे. 10. योजनादू त या काययक्रमाचे पवरचालन बाहयसंस्िांमार्यत करण्याकरीता त्यांची नेमणूक करण्याची काययवाही मावहती व जनसंपकय महासंचालनालय यांनी, शासनाने वेळोवेळी शासन वनणययाद्वारे वववहत केलेल्या काययपद्धतीनुसार करावी. त्यानुसार बाह्यसंस्िेमार्यत करावयाचे सवय प्रकारचे तांवत्रक कामकाज, उमेदवारांचे समुपदे शन व वनदेशन (Orientation) , उमेदवारांनी प्रत्यक्ष करावयाचे काम, उमेदवारांना मानधन दे ण्याची काययपद्धती इ. बाबत मावहती व जनसंपकय महासंचानालयाकडू न स्वतंत्रपणे वनकष तयार करण्यात येतील. 11. मुख्यमंत्री योजनादू तांना दयावयाचे मानधन व त्याकरीता करावयाच्या अियसंकल्पीय तरतूदीबाबत:- काययक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50 हजार योजनादू तांकवरता प्रवत मवहना रुपये 10 हजार याप्रमाणे 6 मवहन्याकरीता अंदाजे रुपये 300 कोटी इतका खचय येईल. उक्त संदभावदन वद.9 जुलै, 2024 रोजीच्या शासन वनणययात स्पष्ट्ट केल्याप्रमाणे योजनादूतांच्या मानधनावरील खचय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाववन्यता ववभागामार्यत करण्यात येणार आहे. या काययक्रमांतगयत योजनादू तांची वनवड, समुपदे शन व वनदे शन (Orientation), व त्यांनी उविष्ट्टाप्रमाणे कामकाज केल्याबाबत संपूणय खातरजमा करण्याची जबाबदारी मावहती व जनसंपकय महासंचालनालयाची रावहल. तद्नंतरच योजनादू तांना मावसक मानधन अदा केले जाईल. संबंवधत उमेदवारांचे मानधन आयुक्त, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाववन्यता यांच्यामार्यत उक्त संदभावधन वद. 9 जुल,ै 2024 च्या शासन वनणययातील पवरच्छे द 7 मध्ये ववशद केलेल्या काययपध्दती प्रमाणे त्वरीत अदा करण्यात येईल. सदरची काययवाही प्रत्येक मवहन्याच्या 2 तारखेपयंत पूणय करण्यात येईल. पृष्ट्ठ 8 पैकी 6 शासन वनणयय क्रमांकः संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 12. मुख्यमंत्री योजनादू त काययक्रमाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱया प्रशासकीय खचासाठी वनधी: संदभावदन वद. 9 जुलै, 2024 रोजीच्या शासन वनणययातील पवरच्छे द क्र.7 नुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा प्रशासकीय खचय, तसेच, प्रचार व प्रवसध्दी यासाठी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाववन्यता ववभागाने वरील पवरच्छे द क्र.11 मध्ये नमूद केलेल्या एकूण अंदावजत खचाच्या 3 टक्के इतक्या वनधीची तरतूद करावी. व त्याप्रमाणे मावहती व जनसंपकय महासंचालनालयाने या काययक्रमांतगयत झालेल्या खचाच्या अदायगी संदभातील सवय देयके आयुक्त, कौशल्य ववकास, रोजगार,उद्योजकता यांच्याकडे पाठवावीत. 13. सदर शासन वनणयय, संदभावदन वद. 9 जुलै, 2024 रोजीच्या शासन वनणययातील पवरच्छे द क्र.6 नुसार मंवत्रमंडळाने घेतलेल्या वनणययानुसार वनगयवमत करण्यात येत आहे. 14. सदर शासन वनणयय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळावर उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक 202408071832084807 असा आहे. हा आदे श वडजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने, YUVRAJ MANOHAR Digitally signed by YUVRAJ MANOHAR SOREGAONKAR DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT, 2.5.4.20=f7ccdb18d954bb814d3cc3c92ab0c128e19f5f95c724abaf0a38fa1a74dec734, SOREGAONKAR postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=1A45294B68B97E03C570AFA8F17C64F6DFE2A4A241DD2AFF2322FEEC22B 389F5, cn=YUVRAJ MANOHAR SOREGAONKAR Date: 2024.08.08 10:43:46 +05'30' ( युवराज सोरे गांवकर ) कक्ष अवधकारी, महाराष्ट्र शासन. प्रवत, 1. मा.राज्यपाल यांचे प्रधान सवचव. 2. मा.सभापती, महाराष्ट्र ववधानपवरषद, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मुंबई. 3. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र ववधानसभा, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मुंबई. 4. मा.ववरोधी पक्षनेता, ववधानपवरषद / ववधानसभा, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मुंबई. 5. मा.उपसभापती, महाराष्ट्र ववधानपवरषद, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मुंबई. 6. मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र ववधानसभा, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मुंबई. 7. सवय सन्माननीय ववधानसभा, ववधानपवरषद व संसद सदस्य. 8. मा. मुख्यमंत्रयांचे प्रधान सवचव, मंत्रालय, मुंबई-400 032. पृष्ट्ठ 8 पैकी 7 शासन वनणयय क्रमांकः संकीणय २०२4/प्र.क्र.151 / मावज-1 9. मा.उपमुख्यमंत्रयांचे सवचव, मंत्रालय, मुंबई-400 032. 10. सवय मा.मंत्री यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मुंबई-400 032. 11. मा.मुख्य सवचव यांचे सहसवचव, मंत्रालय, मुंबई-400 032. 12. सवय अपर मुख्य सवचव / प्रधान सवचव / सवचव, मंत्रालय, मुंबई- 400 032. 13. महालेखापाल, 1/2 (लेखा व अनुज्ञय े ता)/(लेखापरीक्षा), मुंबई, नागपूर, 14. महासंचालक, मावहती व जनसंपकय महासंचालनालय, मुंबई. 15. सहसवचव, ववत्त ववभाग (काया-व्यय-4) 16. सहसवचव, वनयोजन ववभाग (काया-1443) 17. उपसंचालक (लेखा), मावहती व जनसंपकय महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, 18. अवधदान व लेखा अवधकारी, मुंबई 19. वनवासी लेखापरीक्षा अवधकारी, मुंबई 20. लेखावधकारी (आहरण व संववतरण), मावहती व जनसंपकय महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई 21. वनवडनस्ती (मावज-1), सामान्य प्रशासन ववभाग. 22. मंत्रालयाच्या वनयंत्रणाखालील सवय ववभाग प्रमुख / कायालय प्रमुख. 23. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदे श, सी.डी.ओ.कुटीर क्र.1, योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नवरमन पॉईंट, मुंबई-400 020. 24. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(इं.) सवमती, वटळक भवन, काकासाहेब गाडगीळ मागय, दादर, मुंबई-400 025. 25. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरसी हाऊस, जे.एन.हे रेवडया मागय, बॅलाडय इस्टे ट, मुंबई-400 038. 26. वशवसेना, वशवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-400 028. 27. बहु जन समाज पक्ष, प्रदे श सवचव, महाराष्ट्र राज्य, बी.एस.जी.भवन, भूखंड क्र. 83-ए, कलेक्टर कॉलनी, चेंबर ू , मुंबई-400 074. 28. भारतीय कम्युवनस्ट पक्ष, महाराष्ट्र सवमती, 314, राजभवन, एस.व्ही.पटे ल मागय,मुंबई -400 004. 29. भारतीय कम्युवनस्ट (माक्सयवादी) पक्ष, महाराष्ट्र सवमती, जनशक्ती सभागृह, ग्लोब वमल पॅलस े , वरळी, मुंबई-400 013. 30. महाराष्ट्र नववनमाण सेना, राजगड, मातोश्री टॉवर, वशवाजी पाकय, दादर, मुंबई-400 028. पृष्ट्ठ 8 पैकी 8

Use Quizgecko on...
Browser
Browser