Maharashtra Government Give It Up Subsidy Policy PDF
Document Details
Uploaded by Deleted User
2024
AMBADAS SAHEBRAO CHANDANSHIVE
Tags
Related
- Government Macroeconomic Policy Objectives 2024 PDF
- CBM321 E3 Government Policy & International Trade Policy PDF
- HSR 150 Introduction to Government Policy and Urban Studies Lecture 5 PDF
- Energy Policy Issues (Excluding Taxation) PDF
- Exam 4 Review - Government and Policy - PDF
- Government Policy Analysis Notes PDF
Summary
This document details a government policy regarding a subsidy program called 'Give It Up Subsidy'. The policy was implemented in 2024, as directed by the Maharashtra state government.
Full Transcript
मंत्रालयीन विभाग आवि त्याच्या अविनस्त कायालयातील महाडीबीटी पोटट लिर कायान्वित असलेल्या ि प्रस्तावित सिट योजनांमध्ये Give It Up Subsidy पयायाचे बटि लागू करिेबाबत.......
मंत्रालयीन विभाग आवि त्याच्या अविनस्त कायालयातील महाडीबीटी पोटट लिर कायान्वित असलेल्या ि प्रस्तावित सिट योजनांमध्ये Give It Up Subsidy पयायाचे बटि लागू करिेबाबत.... महाराष्ट्र शासन सामावय प्रशासन विभाग शासन वनिटय क्रमांक: साप्रवि- २०२३/प्र.क्र.६२/से-1/३९ मंत्रालय, मंबई ४०० ०३२ विनांक- 03 जानेिारी, २०२4 संिभट :- सामावय प्रशासन विभाग (मातं), शासन वनिटय क्र.मातंसं-2018/प्र.क्र.138/से-1/३९, वि. 12 ऑक्टोबर, 2018. प्रस्तािना:- राज्य शासनाच्या विविि योजनांचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थ्यांना पोहचविण्याकवरता महाआयटी मार्टत महाडीबीटी हे पोटट ल विकसीत केले आहे. महाडीबीटी पोटट लचा उद्देश शासनाच्या विविि विभागांना त्यांच्या अंतगटत येिाऱ्या योजना राबविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचे व्यासपीठ उपलब्ि करुन िे िे हा आहे. याद्वारे लाभार्थ्यांच्या आिार संलग्न बँक खात्यात लाभांचे िेटपिे वितरि केले जाते. सध्यन्स्ितीत राज्यातील शेतकरी, उद्योजक, विििा, पवरत्यक्त्या, परबावित, भूकंपग्रस्त इ. घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविि योजनांच्या माध्यमातून जे लाभ/मित िे ण्यात येते, अशा लाभार्थ्यांमिून शासनाच्या विवहत वनयमानसार पात्र नसिारे लाभािी (उिा. आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक) यांना िगळिे/लाभ नाकारिे तसेच केंद्र शासनाने राबविलेल्या Give It Up LPG Subsidy या उपक्रमाप्रमािे नागवरकांना लाभ नाकारण्याचा पयाय उपलब्ि करुन िेिेबाबतचा प्रस्ताि राज्य शासनाच्या विचारािीन होता. याबाबत शासनाने खालीलप्रमािे वनिटय घेतला आहे. शासन वनिटय :- मा.उपमख्यमंत्री (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली वि. 23 ऑगस्ट, 2023 रोजी आयोवजत बैठकीमध्ये विलेल्या वनिे शानसार Give It Up Subsidy या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमािेच राज्य शासनातील महाडीबीटी पोटट लिर कायान्वित असलेल्या योजनांसाठी Give It Up Subsidy उपक्रम राबविण्यात येईल. सध्यन्स्ितीत मंत्रालयीन विभाग आवि त्यांच्या अविनस्त कायालयातील महाडीबीटी पोटट लिर कायान्वित असलेल्या सिट ६५ योजनांमध्ये, तसेच भविष्ट्यात महाडीबीटी पोटट लिर कायाविीत होिाऱ्या सिट योजनांकरीता Give It Up Subsidy पयायाचे बटि/पयाय महाआयटीमार्टत विकसीत करुन संबंवित योजनांसाठी अजटप्रवक्रया सरु झाल्यानंतर अजटिाराने Give It Up Subsidy बटि/पयाय वनिड केल्यानंतर प्रस्तूत पयाय वनिडीबाबतच्या खात्रीकरीता pop-up window मध्ये सूचना येईल. सिर सूचना मावय केल्यानंतर अजटिारास मोबाईलिर OTP प्राप्त होऊन, सिर OTP अजटिाराने िेबसाईटिर नोंिविल्यानंतर Give It Up Subsidy ची प्रवक्रया पूिट होईल. शासन वनिटय क्रमांकः साप्रवि- २०२३/प्र.क्र.६२/से-1/३९ सिर शासन वनिटय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या िेबसाईटिर उपलब्ि करण्यात आला असून, त्याचा संगिक सांकेतांक क्रमांक 202401031641113807 असा आहे. हा आिे श वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिे शानसार ि नािाने , Digitally signed by AMBADAS SAHEBRAO CHANDANSHIVE DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL AMBADAS SAHEBRAO ADMINISTRATION DEPARTMENT, 2.5.4.20=8ec4809bf7e642ce22fdacb42a63ca8410ade167476ac90f3c87 9facbf715a09, postalCode=400032, st=Maharashtra, CHANDANSHIVE serialNumber=462D06A8B0C3DF3A0B3C93FE66F4D8A55913CE3FEBB 0F6CDDF9D398D85D7377C, cn=AMBADAS SAHEBRAO CHANDANSHIVE Date: 2024.01.03 16:40:16 +05'30' ( अं.सा. चंिनवशिे ) उप सवचि, महाराष्ट्र शासन प्रवत, १) मा. राज्यपालांचे सवचि २) मा. मख्यमंत्र्याचे सवचि, महाराष्ट्र शासन 3) मा. उपमख्यमंत्री(वित्त ि वनयोजन), महाराष्ट्र शासन 4) मा. उपमख्यमंत्री(गृह), महाराष्ट्र शासन 5) मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मंबई 6) मा. मख्य सवचिांचे उप सवचि, मंत्रालय, मंबई 7) अपर मख्य सवचि/प्रिान सवचि/सवचि, सिट मंत्रालयीन विभाग,मंत्रालय, मंबई 8) प्रिान सवचि, महाराष्ट्र वििानमंडळ सवचिालय, वििानभिन, मंबई. 9) महालेखापाल १/२, लेखा ि अनज्ञेयता महाराष्ट्र, मंबई/नागपूर 10) महालेखापाल १/२, लेखा ि पवरक्षा महाराष्ट्र, मंबई / नागपूर 11) सिट विभागीय आयक्त, महाराष्ट्र राज्य, 12) सिट वजल्हाविकारी, महाराष्ट्र राज्य, १3) सिट मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मंबई १4) सिट वजल्हा कोषागार अविकारी, महाराष्ट्र राज्य, १5) अवििान ि लेखा अविकारी, मंबई १6) वनिासी लेखा परीक्षा अविकारी, मंबई, १7) सिट विभाग प्रमख / कायालय प्रमख १8) वनिड नस्ती पृष्ट्ठ 2 पैकी 2