🎧 New: AI-Generated Podcasts Turn your study notes into engaging audio conversations. Learn more

15.04.2017.pdf

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Full Transcript

राजषी छत्रपती शाहू महाराज राज्य शशक्षण शुल्क प्रशतपूती व डॉ.पंजाबराव दे शमुख वसशतगृह शनवाह भत्ता योजनेंतगगत पात्र...

राजषी छत्रपती शाहू महाराज राज्य शशक्षण शुल्क प्रशतपूती व डॉ.पंजाबराव दे शमुख वसशतगृह शनवाह भत्ता योजनेंतगगत पात्र लाभार्थ्यांना तयांच्या अधार संलग्ननत बँक खातयात थेट रक्कम जमा करणेबाबत... महाराष्ट्र शासन ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, शासन शनणगय क्रमांक : टीइएम-2016/प्र.क्र.559/तांशश-4 मंत्रालय शवस्तार भवन, मादाम कामा मागग, हु तातमा राजगुरु चौक, मुंबइ 400032. शदनांक: 15 एशप्रल, 2017 संदभग : 1) ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, शासन शनणगय क्रमांक टीइएम-2015/ प्र.क्र.२१९/तांशश-४, शदनांक 31/03/2016 2) ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, शासन शनणगय क्रमांक टीइएम-201६/ प्र.क्र.३२५/तांशश-४, शदनांक 20/07/2016 3) ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, शासन शनणगय क्रमांक टीइएम-201६/ प्र.क्र.501/तांशश-४, शदनांक 13/10/2016 4) महाराष्ट्र अधार (शवत्तीय व आतर ऄथग सहाय्य, लाभ अशण सेवा यांचे लशययत शवतरण) ऄशधशनयम,2016 5) ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, शासन ऄशधसूचना क्रमांक टीइएम-201६/ प्र.क्र.559/तांशश-४, शदनांक 13/04/2017 प्रस्तावना : सध्या राज्यात “ राजषी छत्रपती शाहू महाराज राज्य शशक्षण शुल्क प्रशतपूती योजना” ऄंतगगत वरील संदभग क्रमांक 3 येथील शासन शनणगयान्वये शासकीय, शासन ऄनुदाशनत व खाजगी शवनाऄनुदाशनत महाशवद्यालये / तंत्रशनकेतने मध्ये राबशवण्यात येत अहे. या योजनेंतगगत खालील शनवडक व्यावसाशयक ऄभ्यासक्रमांसाठी केंशिभूत प्रवेश प्रशक्रयेद्वारे प्रवेश घेणा-या अर्थथकदृष्ट्टया दु बगल घटकातील शवदयार्थ्यांकडू न अकारण्यात येणा-या शशक्षण शुल्काच्या 50 टक्के मयादे पयगन्तच्या शशक्षण शुल्काची प्रशतपूती शवशवध ऄटी / शतींच्या ऄधीन राहू न शासनाकडू न करण्यात येते. ऄ.क्र शवभागाचे नांव ऄभ्यासक्रम. 1 ईच्च व तंत्र शशक्षण पदशवका: ऄशभयांशत्रकी, औषधशनमाणशास्त्र, हॉटे ल मॅनेजमेंट शवभाग ऄँड कॅटररग टे क्नॉलॉजी पदवी: ऄशभयांशत्रकी,औषधशनमाणशास्त्र, हॉटे ल मॅनेजमेंट ऄँड कॅटररग टे क्नॉलॉजी, वास्तुशास्त्र. शासन शनणगय क्रमांकः टीइएम-2016/प्र.क्र.559/तांशश-4 पदव्युत्तर पदवी: मास्टर ऑफ शबशझनेस मॅनेजमेंट / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मास्टर ऑफ कंम्प्युटर ऄग््लकेशन 2 वैद्यकीय शशक्षण व पदवी:एम.बी.बी.एस.,बी.डी.एस.,बी.ए.एम.एस., औषधी िव्ये शवभाग बी.एच.एम.एस.,बी.यु.एम.एस.,बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच. व नशसिंग 3 कृषी शवभाग पदशवका :कृषी पदवी : फलोतपादन, जैव तंत्रज्ञान, ऄन्न तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन 4 पशुसंवधगन, पदशवका: दु नधव्यवसाय व्यवस्थापन, पशुसंवधगन व्यवस्थापन. दु नधशवकास व पदवी: प्राशणशास्त्र व पशुसंवधगन, दु नधतंत्रज्ञान, मतस्यशवज्ञान मतस्यव्यवसाय शवभाग पदव्युत्तर पदवी: प्राशणशास्त्र 2. तसेच वरील संदभग क्रमांक 3 येथील शासन शनणगयान्वये शासनाने शनधारीत केलेल्या ईपरोक्त शनवडक व्यावसाशयक ऄभ्यासक्रमांना शासकीय, शासन ऄनुदानीत व शवनाऄनुदानीत ऄशभयांशत्रकी महाशवद्यालये/तंत्रशनकेतन मध्ये प्रवेश घेणा-या शवद्यार्थ्यांपैकी ज्या शवद्यार्थ्यांचे पालक ऄल्पभूधारक शेतकरी अहेत रकवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर अहेत ऄशा शवद्यार्थ्यांकशरता “डॉ. पंजाबराव दे शमुख वसशतगृह शनवाह भत्ता योजना ” कायाग्न्वत केली अहे. 3. सध्या महाराष्ट्र अधार (शवत्तीय व आतर ऄथग सहाय्य, लाभ अशण सेवा यांचे लशययत शवतरण) ऄशधशनयम,2016 ऄंतगगत संदभग क्रमांक 5 येथील ऄशधसूचनेतील तरतूदीनुसार शासनाकडू न दे ण्यात येणारे कोणतेही ऄथगसहाय्य, शवत्तीय लाभ व सेवाच्या प्रयोजनाथग संबंशधत लाभार्थ्यांचे ऄशधप्रमाणन करुन रकवा पुरावा म्पहणून अधार क्रमांक प्रा्त करुन तया अधारे लाभार्थ्यांस शवशत्तय लाभाची रक्कम थेट शशष्ट्यवृत्ती स्वरुपात तयांच्या अधारसंलननीत बँक खातयात जमा करण्याची बाब शासनाच्या शवचाराधीन होती. 4. तरी वरील योजनेंतगगत पात्र लाभाथी शवदयार्थ्यांना दे ण्यात येणारी लाभाची रक्कम ही थेट लाभार्थ्यास तयांच्या अधारसंलननीत बँक खातयात शासनाकडू न जमा करण्यासाठी पुढीलप्रमाणे शासन शनणगय शनगगशमत करण्यात येत अहे. शासन शनणगय: वरील संदभग क्रमांक 3 येथील शासन शनणगयान्वये प्रचशलत राजषी छत्रपती शाहू महाराज राज्य शशक्षण शुल्क प्रशतपूती योजनेंतगगत शवशवध प्रशासकीय शवभागाच्या ऄखतयाशरतील शनवडक ऄभ्यासक्रमांना शासकीय, शासन ऄनुदाशनत व खाजगी शवनाऄनुदाशनत महाशवद्यालयात (खाजगी ऄशभमत शवद्यापीठे व खाजगी स्वयं ऄथगसहाय्यीत शवद्यापीठे वगळू न) सक्षम प्राशधकाऱ्यामाफगत केंिीभूत प्रवेश प्रशक्रयेच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या अर्थथक दु बगल घटकातील शवद्यार्थ्यांना लाभ दे ण्यात येतो. या योजनेंतगगत या प्रवगातील शवदयार्थ्यांना तयांच्या प्रवेशशत महाशवद्यालय / तंत्रशनकेतनांकशरता शशक्षण शुल्क शनयामक प्राशधकरणाने / शासनाने शनशित केलेल्या शशक्षण शुल्काच्या 50 टक्के मयादे पयिंतचे शुल्क हे सध्या संबंशधत शैक्षशणक संस्थेस शासनाकडू न प्रशतपूती करण्यात येते. अता शैक्षशणक वषग 2017-18 पासून वरीलप्रमाणे करण्यात येणारी पष्ृ ठ 7 पैकी 2 शासन शनणगय क्रमांकः टीइएम-2016/प्र.क्र.559/तांशश-4 शैक्षशणक शशक्षण शुल्काची प्रशतपूती ही संदभग क्र.5 येथील महाराष्ट्र अधार (शवत्तीय व आतर ऄथगसहाय्य लाभ अशण सेवा यांचे लशययत शवतरण) ऄशधशनयम,2016 मधील तरतूदी व संदभग क्रमांक ४ येथील ऄशधसूचना शवचारात घेउन संबंशधत महाशवद्यालय / तंत्रशनकेतने यांना करण्याऐवजी पात्र लाभार्थ्यास शशष्ट्यवृत्ती स्वरुपात थेट तयांच्या अधारसंलननीत बँक खातयात जमा करण्यात यावी. सबब प्रचशलत " राजषी छत्रपती शाहू महाराज शशक्षण शुल्क प्रशतपूती योजना" या योजनेस " राजषी छत्रपती शाहू महाराज शशक्षण शुल्क शशष्ट्यवृत्ती योजना" ऄसे संबोधण्यात येइल. 2. याचप्रमाणे वरील संदभग क्रमांक 3 येथील शासन शनणगयान्वये शासनाने ऄल्पभूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर यांच्या पाल्यांकशरता कायाग्न्वत केलेल्या “डॉ. पंजाबराव दे शमुख वसशतगृह शनवाह भत्ता योजना ” ऄंतगगत शैक्षशणक वषग 2017-18 पासून पात्र लाभार्थ्यांना दे ण्यात येणारी लाभाची रक्कम ही थेट स्वरुपात लाभार्थ्याच्या अधारसंलननीत बँक खातयात संबंशधत प्रशासकीय शवभागाकडू न जमा करण्यात यावी. 3. वरील दोन्ही योजनांसदभात संदभग क्रमांक 3 येथील शासन शनणगयामध्ये नमूद केलेल्या ऄन्य सवग ऄटी, शती व शनकष हे दोन्ही योजनांकरीता कायम राहतील. तसेच शासकीय, शासन ऄनुदाशनत अशण शवनाऄनुदाशनत महाशवदयालये / तंत्रशनकेतनांना सदर योजनेंतगगत समाशवष्ट्ट होण्यासाठी संस्थेतील प्रवेशशत सवग शवदयार्थ्याची दै नंशदन ईपग्स्थती पारदशीपणे नोंदशवणे अवश्यक ऄसेल. याकशरता महाशवदयालये/तंत्रशनकेतनांच्या पशरसरात संबंशधत शैक्षशणक संस्थांना अधार संलननीत बायोमॅरीक ईपग्स्थती प्रणाली स्थापीत करणे बंधनकारक ऄसेल. ईपरोक्त योजनांतगगत लाभ घेण्यासाठी संबंशधत शैक्षशणक वषात आच्छु क ऄजगदार शवद्यार्थ्यांची प्रवेशशत ऄभ्यासक्रमासाठी शकमान 50 टक्के ईपग्स्थती अवश्यक ऄसुन सदरची ईपग्स्थती ही अधारसंलननीत बायोमॅरीक ईपग्स्थती प्रणालीवर शवद्यार्थ्यांनी नोंदशवणे अवश्यक ऄसेल. तथाशप, संबंशधत शवदयाशपठ/महाराष्ट्र राज्य तंत्रशशक्षण मंडळ यांच्या प्रचशलत शनयमानुसार तयांनी पशरक्षांसारा या ऄन्य शवशवध प्रयोजनाथग शवशहत केलेल्या ईपग्स्थतीच्या प्रमाणाची स्वतंत्रपणे सवग संबंशधत शवदयार्थ्यांना पूतगता करणे अवश्यक ऄसेल. 4. या प्रयोजनाथग सवग संबंशधत महाशवद्यालये / तंत्रशनकेतने यांनी पुढील 6 मशहन्यापयिंतच्या कालावधीत म्पहणजेच ऑक्टोबर,2017 पयिंत स्वखचाने अधारसंलननीत बायोमॅरीक ईपग्स्थती प्रणाली महाशवद्यालय / तंत्रशनकेतनांच्या पशरसरात स्थाशपत करणे बंधनकारक ऄसेल. तोपयिंत दरम्पयानच्या कालावधीत संबंशधत महाशवद्यालये / तंत्रशनकेतने यांनी यापूवी स्थाशपत केलेल्या प्रचशलत बायोमॅरीक ईपग्स्थती प्रणालीवर संबंशधत शवद्यार्थ्यांची नोंदशवलेली दै नंशदन शैक्षशणक ईपग्स्थती शवचारात घेण्यात यावी. शैक्षशणक संस्थांमध्ये स्थाशपत करण्यात येणा-या अधारसंलननीत बायोमॅरीक ईपग्स्थती प्रणालीमधील बायोमॅरीक ईपकरणे STQC (Standardization Testing and Quality Certification) व UIDAI (Unique Identification Authority of India) प्रमाशणत ऄसावीत. 5. याप्रमाणे शशक्षण शुल्क शशष्ट्यवृत्ती योजनेंतगगत शशष्ट्यवृत्तीची पात्र लाभार्थ्यांना संबंशधत शैक्षशणक वषाकशरता मंजूर करण्यात येणारी 50 टक्के मयादे पयिंतची शशक्षण शुल्काची रक्कम ही दोन ह्तयामध्ये लाभाथी शवद्यार्थ्यास दे ण्यात येइल. तयापैकी सक्षम प्राशधकाऱ्याकडू न पशहला ह्ता पष्ृ ठ 7 पैकी 3 शासन शनणगय क्रमांकः टीइएम-2016/प्र.क्र.559/तांशश-4 हा संबंशधत शैक्षशणक वषातील 31 ऑगस्ट पयिंत व ईवगशरत दु सरा ह्ता 31 जानेवारी पयिंत लाभार्थ्यांच्या अधारसंलननीत बँक खातयात जमा करण्यात येइल. तथाशप, ईपरोक्त मुदतीपूवी महाशवद्यालय/ तंत्रशनकेतन यांनी संबंशधत शवद्यार्थ्याकडू न प्रवेशाच्यावेळी शशक्षण शुल्काच्या 50 टक्के मयादे पयिंतची रक्कम घेउ नये व शवद्यार्थ्यांची शपळवणूक होणार नाही याची योनय ती खात्री शैक्षशणक संस्था करेल. तसेच संबंशधत पात्र लाभाथी शवद्यार्थ्यांस वरीलप्रमाणे DBT व्दारे प्रा्त होणारी 50% मयादे पयिंतची शशष्ट्यवृत्तीची रक्कम ही तयांनी तयांच्या महाशवद्यालय/ तंत्रशनकेतनास शुल्कापोटी तातकाळ ऄदा करावी व याची सवगस्वी जबाबदारी ही संबंशधत शवदयार्थ्याची ऄसेल. 6. महाशवद्यालये / तंत्रशनकेतन यांचेकडू न आच्छु क ऄजगदार शवद्यार्थ्यांच्या ऑन-लाइन ऄजाची छाननी करतांना तया शवद्यार्थ्याच्या अधार क्रमांकासह सत्रशनहाय ईपग्स्थतीचा व परीक्षेबाबतचा गोषवारा सादर करणे अवश्यक ऄसेल व याची जबाबदारी ही संबंशधत महाशवद्यालय/ तंत्रशनकेतनांच्या प्राचायांची ऄसेल. तथाशप, प्रथम सत्रामध्ये दे ण्यात येणाऱ्या शशष्ट्यवृत्तीच्या पशहल्या ह्तयाच्या रकमेसाठी शवद्यार्थ्यांची शकमान ईपग्स्थती व परीक्षेबाबतची माशहती शवचारात घेण्यात येउ नये. परंतु तयापुढील सवग सत्राकशरता ईवगशरत शशष्ट्यवृत्तीची रक्कम ऄदा करण्यापूवी तया शवद्यार्थ्याची लगतपूवीच्या सत्रातील अधारसंलननीत बायोमॅरीक ईपग्स्थती प्रणालीव्दारे नोंदशवलेली शकमान 50 टक्के आतकी ईपग्स्थती व लगतपूवीच्या सत्रपरीक्षेस बसत ऄसल्याची खात्री करणे अवश्यक ऄसेल. 7. यापूवी संदभग क्रमांक 2 येथील शासन शनणगयात नमूद केल्याप्रमाणे सदर प्रयोजनाथग सवग शवद्यापीठे / महाराष्ट्र राज्य तंत्रशशक्षण मंडळ / स्वायत्तता प्रा्त महाशवदयालये/तंत्रशनकेतन यांनी प्रतयेक प्रवेशशत शवद्यार्थ्यांचा प्रवेश शनशित करताना तयांचा अधार क्रमांक हा संबंशधत शवदयापीठ/मंडळाच्या संलननीत महाशवद्यालय / तंत्रशनकेतनाच्या unique सांकेशतक क्रमांकाशी (AISHE Code ऄथवा शवदयाशपठ/मंडळाने शदलेला नोंदणीकृत क्रमांक ) जोडू न तया अधारे शवकशसत केलेली शवद्यार्थ्यांची पशरपूणग माशहती (Data base) ही प्रस्ताशवत DBT पोटग लशी जोडण्यासाठी ईपलब्ध करावी. तसेच शवनाऄनुदाशनत महाशवद्यालये / तंत्रशनकेतन यांचे शशक्षण शुल्क देखील शुल्क शनयामक प्राशधकरणाव्दारे प्रशसध्द करतांना महाशवद्यालये / तंत्रशनकेतन यांना संबंशधत शवद्यापीठाने / महाराष्ट्र राज्य तंत्र शशक्षण मंडळाने / शशखर संथेने (AICTE/COA/PCI) शदलेला unique सांकेतांक क्रमांक महाशवद्यालय / तंत्रशनकेतनाचे नाव व संलननीत शवद्यापीठाच्या नावासह सशवस्तर नमूद करावे. तसेच शुल्क शनयामक प्राशधकरणाने संबंशधत शवनाऄनुदाशनत महाशवद्यालये / तंत्रशनकेतनांकशरता शनधारीत केलेले शैक्षशणक शुल्क देखील थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोटग लशी जोडणे अवश्यक ऄसेल, जेणेकरुन याबाबतची ऄन्य माशहती दे खील DBT पोटग लवर अपोअप ईपलब्ध होउ शकेल. याचबरोबर शासकीय / ऄनुदाशनत महाशवद्यालये / तंत्रशनकेतने संदभातील शैक्षशणक शुल्काची माशहती ही तंत्र शशक्षण संचालनालयाने महाशवद्यालयाच्या युशनक कोडसह (AISHE ऄथवा शवदयापीठ/मंडळाचा नोंदणीकृत क्रमांक ) ती DBT पोटग लला जोडण्याची कायगवाही करावी. पष्ृ ठ 7 पैकी 4 शासन शनणगय क्रमांकः टीइएम-2016/प्र.क्र.559/तांशश-4 8. वरील पशरच्छे द -3 येथे नमूद केल्याप्रमाणे तंत्र शशक्षण संचालनालयाच्या ऄखतयाशरतील शासकीय महाशवद्यालये / तंत्रशनकेतनांमध्ये स्थाशपत करावयाच्या अधारसंलननीत बायोमेरीक ईपग्स्थती प्रणालीकशरता येणारा खचग हा तंत्र शशक्षण संचालनालयाच्या स्वीय प्रपंजी लेा यामधून (पीएलए) करण्यास मान्यता दे ण्यात येत अहे. 9. सदर प्रयोजनाथग प्रतयेक योजनेकशरता संचालक (तंत्र शशक्षण) यांनी राष्ट्रीयकृत बँकेत एक संयुक्त खाते ईघडू न तयाव्दारे लाभाथी शवद्यार्थ्यांना शशष्ट्यवृत्ती राज्यस्तरीय शडबीटी पोटग ल माफगत ऄदा करण्याची कायगवाही करावी. वरील नमूद खातयाव्यशतशरक्त आतर कोणतेही खाते (शजल्हा/ तालुका/ शवभाग स्तरावर) ठे वण्यात येवू नये. 10. सदर प्रयोजनाथग माशहती तंत्रज्ञान संचालनालयाकडू न केंिीभूत थेट लाभ हस्तांतरण पोटग ल शवकशसत करण्यात येत ऄसून यासंदभात वेळोवेळी मागगदशगक सूचना स्वतंत्रपणे शनगगशमत करण्याची कायगवाही करण्यात येइल. या व्यशतशरक्त्त संदभग क्रमांक 1 येथील शासन शनणगयातील 19 वा पशरच्छे द वगळू न तयाऐवजी खालील तरतूद लागू राशहल. “राज्यस्तरीय शडबीटी पोटग लचा वापर करुनच ऄजग करण्यापासून ते रक्कम खातयात जमा करण्यापयिंतची सवग प्रशक्रया करणे ऄशनवायग राशहल.” 11. पात्र लाभार्थ्यांना ऄदा करण्यात येणाऱ्या लाभाच्या रक्कमेची शवतरण पध्दतीसंदभातील वरील बदल वगळता संदभग क्रमांक 1 येथील शासन शनणगयान्वये शनधाशरत केलेली ऄंमलबजावणीची ईवगशरत सवग कायगपध्दती कायम ऄसतील. तयानुसार पात्र लाभार्थ्यांनी तयांचा अधार क्रमांक हा ऑन-लाइन ऄजासोबत दे णे अवश्यक ऄसेल. तसेच ज्या बँक खातयात पात्र लाभार्थ्यांना रक्कम प्रा्त करुन घ्यावयाची अहे, ऄसे खाते ऑन लाइन ऄजासोबत शदलेल्या अधार क्रमांकाशी संलनन ऄसल्याची खात्री करुन घ्यावी. ईपरोक्त संदभाशधन शासन शनणगयात नमूद केलेल्या शवशहत पध्दतीनुसार संबंशधत शैक्षशणक संस्थेने व सक्षम प्राशधकाऱ्यांनी प्रा्त ऄजाच्या छाननीची प्रशक्रया ऄवलंबणे अवश्यक ऄसेल. 12. या योजनेऄंतगगत सध्या लाभ घेत ऄसलेले व नवीन पात्र लाभाथी यांना यापुढे राज्यस्तरीय शडबीटी पोटग लवर नव्याने ऄजग करणे ऄशनवायग राशहल. तसेच या योजनांतगगत पात्र लाभाथी शवद्यार्थ्यांसाठी शशष्ट्यवृत्ती / शनवाह भत्ता ऄदा करतेवळ े ी प्रतयेक ट्यावर ऄशा लाभाथी शवद्यार्थ्यांची तयाचा ऄभ्यासक्रम व शैक्षशणक संस्थाशनहाय सशवस्तर यादी संबंशधत शैक्षशणक संस्थेस (महाशवदयालय/तंत्रशनकेतन) ईपलब्ध करुन दे ण्यात यावी व ईपरोक्त पशरच्छे द 5 येथे नमूद केल्याप्रमाणे या यादीतील नमूद पात्र लाभाथी शवदयार्थ्यांना महाशवदयालय/तंत्रशनकेतनात प्रवेशाच्या वेळी कोणतीही ऄडचण येणार नाही याची खात्री संबंशधत महाशवदयालय/तंत्रशनकेतन यांनी घ्यावी. सदरची यादी ईपलब्ध करुन दे ण्याची जबाबदारी ही ऄंमलबजावणी करणा-या शवभागाच्या ऄखतयाशरतील संचालनालयाच्या सक्षम प्राशधकाऱ्याची ऄसेल. तसेच ऄभ्यासक्रम व संस्थाशनहाय सदर पात्र लाभार्थ्यांची यादी ही संचालनालयाच्या संकेतस्थळावरदे खील न चुकता प्रशसध्द करणे बंधनकारक ऄसेल. 13. सदर शासन शनणगयानुसार सवग संबंशधत प्रशासकीय शवभागांनी (वैद्यकीय शशक्षण, कृशष अशण पशुसंवधगन व दु नध शवकास) तयांच्या ऄखतयाशरतील शनवडक ऄभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या पष्ृ ठ 7 पैकी 5 शासन शनणगय क्रमांकः टीइएम-2016/प्र.क्र.559/तांशश-4 अर्थथकदृष्ट्टया दु बगल घटकातील शवद्यार्थ्यांना प्रशतपूती ऐवजी शशष्ट्यवृत्ती स्वरुपात पात्र शवदयार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्वतंत्रपणे शासन अदे श शनगगशमत करावेत. तसेच सामाशजक न्याय व शवशेष सहाय्य अशण अशदवासी शवकास शवभाग दे खील तयांच्या शवभागांतगगत येणाऱ्या सामाशजकदृष्ट्टया मागास प्रवगातील जे शवद्याथी या योजनांतगगत शनवडक ऄभ्यासक्रमांना प्रवेश घेउन संबंशधत योजनेच्या ऄटी व शती पूणग करतील ऄशा पात्र शवद्यार्थ्यांना या शासन शनणगयातील पध्दतीचा ऄवलंब करुन थेट लाभ दे ण्याबाबतचे स्वतंत्र शासन अदे श शनगगशमत करतील. 14. सदर शासन शनणगय शवत्त शवभागाच्या सहमतीने तया शवभागाचा ऄनौपचाशरक संदभग क्रमांक 254/व्यय-5, शद.04.03.2017 ऄनुसार शनगगशमत करण्यात येत अहे. 15. सदर शासन शनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध करुन दे ण्यात अला ऄसून तयाचा संकेतांक 201704151048417208 ऄसा अहे. सदरचा अदे श शडजीटल स्वाक्षरीने साक्षांशकत करुन काढण्यात येत अहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे अदे शानुसार व नांवाने, Dr.Kiran Digitally signed by Dr.Kiran Patil Patil Date: 2017.04.15 12:48:10 +05'30' ( डॉ. शकरण पाटील ) ईप सशचव, महाराष्ट्र शासन प्रशत, 1. मा.राज्यपालांचे सशचव, राजभवन, मलबार शहल, मुंबइ 2. मा.मुा यमंत्रयांचे प्रधान सशचव, मंत्रालय, मुंबइ 3. ऄपर मुा य सशचव, वैद्यकीय शशक्षण व औषधी िव्ये शवभाग, मंत्रालय, मुंबइ 4. ऄपर मुा य सशचव (कृशष), कृशष व प.दु.म. शवभाग, मंत्रालय, मुंबइ 5. ऄपर मुा य सशचव, शनयोजन शवभाग, मंत्रालय, मुंबइ 6. ऄपर मुा य सशचव, शवत्त शवभाग , मंत्रालय, मुंबइ 7. प्रधान सशचव (प.दु.म.), कृशष व प.दु.म. शवभाग, मंत्रालय, मुंबइ 8. सशचव, सामाशजक न्याय व शवकास शवभाग, मंत्रालय, मुंबइ 9. सशचव, अशदवासी शवकास शवभाग, मंत्रालय, मुंबइ 10. अयुक्त, समाजकल्याण अयुक्तालय, पुणे, 11. अयुक्त, अशदवासी शवकास अयुक्तालय, नाशशक 12. अयुक्त, राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, 305, शासकीय तंत्रशनकेतन आमारत, 49,खेरवाडी,ऄशलयावर जंग मागग,वांिे (पूव)ग , मुंबइ-400051 13. सशचव, प्रवेश शनयामक प्राशधकरण, महाराष्ट्र राज्य, 305, शासकीय तंत्रशनकेतन आमारत, 49,खेरवाडी,ऄशलयावर जंग मागग,वांिे (पूव)ग , मुंबइ-400051 14. सशचव, शुल्क शनयामक प्राशधकरण, महाराष्ट्र राज्य, 305, शासकीय तंत्रशनकेतन आमारत, 49,खेरवाडी, ऄशलयावर जंग मागग,वांिे (पूव)ग , मुंबइ-400051 15. संचालक, तंत्र शशक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबइ 16. संचालक, ईच्च शशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे 17. संचालक, वैद्यकीय शशक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य, मुंबइ पष्ृ ठ 7 पैकी 6 शासन शनणगय क्रमांकः टीइएम-2016/प्र.क्र.559/तांशश-4 18. अयुक्त, कृशष, महाराष्ट्र राज्य, पुणे 19. अयुक्त, दु नध व्यवसाय शवकास, महाराष्ट्र राज्य, मुंबइ 20. अयुक्त, मतस्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबइृ 21. संचालक, पशु संवधगन, महाराष्ट्र राज्य, पुणे 22. कुलगुरु, सवग शवद्यापीठे 23. प्रबंधक, सवग शवदयाशपठे 24. कुलगुरु,महाराष्ट्र राज्य अरोनय शवज्ञान शवद्यापीठ, नाशशक 25. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शशक्षण परीक्षा मंडळ, शासकीय तंत्रशनकेतन आमारत, 49,खेरवाडी,ऄशलयावर जंग मागग,वांिे (पूव)ग , मुंबइ-400051 26. सहसंचालक, तंत्र शशक्षण शवभागीय कायालये (सवग), (संचालक, तंत्र शशक्षण यांच्यामाफगत) 27. महासंचालक, माशहती व जनसंपकग महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबइ (प्रशसध्दीसाठी) 28. सवग शजल्हाशधकारी 29. महालेखापाल (लेखा व ऄनुज्ञेयता), महाराष्ट्र - 1/2, मुंबइ / नागपूर 30. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र - 1/2, मुंबइ / नागपूर 31. ऄशधदान व लेखा ऄशधकारी, मुंबइ 32. शनवासी लेखा परीक्षा ऄशधकारी, मुंबइ 33. सवग शजल्हा कोषागार ऄशधकारी 34. सवग संबशं धत मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक 35. ईप सशचव (मशश/शवशश), ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, मंत्रालय, मुंबइ 36. ऄवर सशचव (तांशश-3/तांशश-5), ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, मंत्रालय, मुंबइ 37. कक्ष ऄशधकारी (मशश-2/मशश-4), ईच्च व तंत्र शशक्षण शवभाग, मंत्रालय, मुंबइ 38. मा.मुा य सशचव यांचे वशरष्ट्ठ स्वीय सहायक 39. ऄपर मुा य सशचव, ईच्च व तंत्र शशक्षण यांचे स्वीय सहायक 40. शनवड नस्ती/तांशश-4 पष्ृ ठ 7 पैकी 7

Use Quizgecko on...
Browser
Browser