Political Science Past Paper 2021 PDF

Summary

This document is a Political Science exam paper from 2021. It includes multiple-choice questions on various political topics. The questions cover a range of political science concepts and focus on contemporary issues. This paper is for secondary school students and includes a variety of questions that assess students' understanding of different political concepts and current issues.

Full Transcript

Day …… Seat Numbar 2021 100 (M) POLTICAL SCIENCE(42) Time: 3 Hrs ( Lession No.1 ) Max. Mark: 80 ________________________...

Day …… Seat Numbar 2021 100 (M) POLTICAL SCIENCE(42) Time: 3 Hrs ( Lession No.1 ) Max. Mark: 80 _______________________________________________________________ प्रश्न 1 ला अ) रिकाम्या जागी योग्य पयााय ननवडून ववधान पूर्ा किा (05) (20) 1) 1991 च्या इराक विरुद्धच्या युद्धात बहुराष्ट्रीय सैन्यदलाचे नेतत्ृ ि............... या दे शाने केले होते. ( रशशया, अमेररका, फ्ाांस, चीन ) 2) भारत सरकारने केंद्रीय सामाजिक मांडळाची स्थापना............ या िर्षी केली होती. (1954,1963,1953,1952 ) 3)प्रस्तावित िैतापूर अणूउिाा प्रकल्प............. या राज्यात आहे. ( ताशमळनाडू ,महाराष्ट्र ,मध्यप्रदे श,रािस्थान ) 4)19 व्या शतकात उदयास आलेल्या स्रीिादी चळिळीांनी मुख्यत्िे............ या समस्येिर भाष्ट्य केल्याचे ददसते. ( दाररद्र्य ननमूालन,शलांगभाि समानता,मानिी हक्क ) 5)............ हा जव्हसा युरोपात सिार िापरला िातो. ( अमेररकन, यरू ोवपयन, शेंगेन, आफ्रफ्कन ) ब ) खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दरु ु स्त करून पुन्हा ललहा (03) (1) अ) ब्रािील,रशशया,भारत,चीन – ब्रब्रक्स सांघटना ब) शैक्षणणक दे िाण घेिाण,आांतरिाल,फूड चेन्स – हाडा पॉिर क) क्रोएशशया ,स्लोिेननया, सब्रबाया ,मोंटे ननग्रो – यग ु ोस्लविया (2) अ) फ्ाांस,िमानी,बेजल्ियम,लक्झेंबगा – शेंगेन करार ब) आर्थाक ननबंध,लष्ट्करी बळ – हाडा पॉिर क) मेडडसीन्स,सान्स फ्ांदटअर, आक्सफम – वित्तीय सांस्था (3) अ) अमेननया, एस्टोननया, िाजिाया – अमेररका ब) ECSC,EEC,EURATOM - यूरोवपयन सांघटना क) भारत,पाफ्रकस्तान,नेपाळ, भत ु ान – साका क)योग्य पयााय ननवडून ववधान पूर्ा किा (04) 1)यूिोवपयन संघाची ननलमाती झाली कािर् ------- अ) अमेररकन भाांडिलिाद यशस्िी ठरत होता. ब) द्वितीय महायुद्ध ि शीतयुद्ध यामळ ु े यूरोवपयन दे शाांना एकर येण्याची प्रेरणा शमळाली. क) रशशयाने पुढाकार घेत या दे शाांना एकर आणले. 2) साका संघटनेची स्थापना किण्यात आली कािर् --------- अ) शीतयुद्धाच्या समाप्तीने या राष्ट्राांना यािे एकर लागले. ब) या प्रदे शात मानिार्धकाराचे मोठ्या प्रमाणात उल्लांघन होत होते. क) दक्षक्षण आशशया खांडातील दे शात सुसांिाद ननमााण करणे आिश्यक होते. 3) शीतयुदधांनंति मानवतावादी हस्तक्षेप या संकल्पनेचा उदय झाला कािर् -------- अ) मानिी हककाबद्दल ची िागरूकता ि आांतरराष्ट्रीय कायद्याचे पाठबळ शमळाले म्हणून ब) ब्रबगर सरकारी सांस्थाांच्या सांख्येत िाढ झाली म्हणन ू क) िगातील अनेक राष्ट्राांचे विघटन झाले. 4) आज इंडो पॅलसफिक क्षेत्राचे महत्व वाढत आहे कािर् -------- अ) हा प्रदे श अत्यांत सुपीक आहे. ब) सामारीकदृष्ट््या हा प्रदे श अत्यांत महत्िपूणा आहे. क) या प्रदे शािर चीनचे िचास्ि आहे. ड) ददलेल्या ववधांनाकरिता समपाक संकल्पना ललहा (04) 1) आपले आर्थाक दहतसांबांध दृढ करण्यासाठी अनेक दे शाांनी एकर येत शमळून केलेला गट - 2) प्रत्यक्ष रणाांगणािर युद्ध न होता युद्धिन्य पररजस्थती ननमााण होणे – 3) दस ु रयाांना त्याांच्या प्राधान्यक्रमाच्या आणण इच्छे च्याविरूद्ध िागण्यास भाग पाडणारी शक्ती - 4) शस्राांच्या आधारे लोकाांच्या मनात भीती ननमााण करून आपली बेकायदे शीर उदीष्ट््ये साध्य करण्याचा प्रयत्न म्हणिे – इ) गटात न बसर्ािा शब्द ओळखा व ललहा (04) 1) मकडोनाल्ड ,कप्से कॉफीडे, सबिे , वपझ्झा हट ,बगार फ्रकां ग 2) साका ,ब्रबम्सटे क ,ब्रब्रक्स,युनो िी -20 3) यूरोवपयन आयोग ,यूरोवपयन सांसद ,यूरोवपयन पररर्षद,यूरोवपयन महासर्चि यूरोवपयन न्यायालय 4) अमेररका ,ब्रब्रटन,िमानी,फ्ाांस ,िपान , भारत प्र 2 िा (अ ) खालील संकल्पना चचत्र पूर्ा किा (04 ) भाित,चीनमध्ये झालेली आचथाक 1) वद ृ धी इंडो पॅलसफिक क्षेत्राचे ------------------- ---------------- वाढते महत्व दक्षक्षर् चीन महासागिातील संघर्ा सावात्रत्रक मताचधकाि 2) उदािमतवादी लोकशाहीची ----------------- कायदयाचे िाज्य वैलशष्ट्ये ----------------------------- ब) खालील नकाशाचे ननिीक्षर् करून पुढील प्रश्नांची उत्तिे ललहा. (05) 1) युिोपच्या नकाशात खालील पाच दे शांचे स्थान दाखवा. 1) ललथुआननया 2) मोनाको 3) एस्टोननया 4) बेलारूस 5) स्लोव्हाकीया प्रश्न 3 िा खालील ववधाने चूक की बिोबि ते सकािर् ललहा (कोर्तेही पाच ) (10) 1) प्रादे लशक संघटना बांधताना केवळ भौगोललक जवळीक हा एकच मुददा घेतला जातो. 2) शीतयुदधोत्तिकाळात अनेक व्यापािी गट ननमाार् झाले. 3) यूिोवपयन संघ सदस्य दे शांच्या आचथाक क्षेत्राचाच ववचाि किते. 4) शेंगेन व्व्हसा भाितात प्रवेशकरिता ग्राह्य धिला जातो. 5) अमेरिकाप्रर्ीत एकध्रव ु ीय व्यवस्थेस सवा प्रथम भािताने आव्हान ददले. 6) 1990 च्या दशकास मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ाकाळ म्हर्तात. 7) अमेरिकेने जगात आपले वचास्व केवळ हाडा पॉवि च्या मदतीने ननमाार् केले. प्रश्न 4था खालील ववधानाचा सहसबंध स्पष्टट किा (कोर्तेही तीन ) (09) 1) अमेरिकन वचास्व आणर् सॉफ्ट पॉवि 2) सोव्व्हयट िलशयाचे ववघटन आणर् एकध्रुवीयतेचा उदय 3) बहुध्रुवीयता आणर् प्रादे लशक वाद 4) भाित आणर् प्रादे लशक संघटना 5) पािं परिक दहशतवाद आणर् आधनु नक दहशतवाद प्रश्न 5 वा खालील ववर्यावि तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा (कोर्तेही तीन ) (12) 1) शीतयुदधोत्तिकाळात भािताने मानवी हक्काचे संिक्षर् किताना जगात महत्वपूर्ा भूलमका बजावली आहे यावि आपले मत मांडा 2) अमेरिकाप्रर्ीत एकध्रव ु ीय जागनतक व्यवस्थेला चीन या दे शाने प्रथम आव्हान ददले यावि आपले मत सांगा. 3) युिोपातील संघर्ा टाळण्यासाठी यूिोवपयन संघाची ननलमाती झाली असे आपर्ास वाटते काय 4) शीतयद ु धाच्या समाप्ती नंति जगात उदािमतवादी लोकशाहीचा प्रसाि झाला यावि आपले मत सांगा प्रश्न 6 वा खालील प्रश्नांची उत्तिे 80 ते 100 शब्दात ललहा (कोर्तेही दोन(10) 1) शीतयुदधोत्ति काळातील पाच प्रमुख घडामोडीचा आढावा घ्या 2) पदहल्या खाडी युदधानंति (1980) जगात NEW WORLD ORDER ही संकल्पना कशी महत्वपर् ू ा झाली ते स्पष्टट किा 3) दहशतवाद म्हर्जे काय ते सांगा ? दहशतवादाचे दोन प्रकाि स्पष्टट किा 4) शेंगेन प्रदे शाची ननलमाती आणर् शेंगन े किाि या संदभाात मादहती ललहा प्रश्न 7 वा खालील प्रश्नाचे उत्ति ददलेल्या मद ु याच्या आधािे सववस्ति ललहा (10) 1) जगातील प्रमख ु प्रादे लशक संघटनांचा आढावा घ्या 1) साका 2) त्रिक्स 3) त्रबम्स टे क 4) शांघाय सहकाया संघटना 5) जी - 20 ननलमाती ती िाज्यशास्त्र कननष्टठ महाववदयालयीन परिर्द ,महािाष्टर रिसचा दटम प्रा. डॉ. पीतांबि उिकुडे ,(SET) भंडािा िाज्य सचचव (9404216060) िाज्यशास्त्र क. म. प. महािाष्टर =============================== प्रा. भूपेंद्र नननावे ,नागपूि नागपिु ववभाग प्रलसदधी प्रमख ु (7775947596) िाज्यशास्त्र क. म. प. महािाष्टर

Use Quizgecko on...
Browser
Browser