सार्वजनिक वित्त PDF

Summary

सार्वजनिक वित्त हा अभ्यास सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमा आणि खर्चाचा अभ्यास करते. सार्वजनिक वित्तात विविध अर्थसंकल्प आणि धोरणांवर प्रकाश टाकला आहे. हे विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक संशोधनासाठी उपयुक्त सामग्री आहे.

Full Transcript

Page |1 सार्वजनिक नर्त्त सार्वजनिक नर्त्त - सरकारच्या जमा व खर्ाार्ा अभ्यास करणारी अर्ाशास्त्रार्ी व्याख्या राजकोषीय धोरण - राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणण रोजगारात आवश्यक पररणाम घडववण्यासाठी व अनावश्यक पररणाम दूर करण्या...

Page |1 सार्वजनिक नर्त्त सार्वजनिक नर्त्त - सरकारच्या जमा व खर्ाार्ा अभ्यास करणारी अर्ाशास्त्रार्ी व्याख्या राजकोषीय धोरण - राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणण रोजगारात आवश्यक पररणाम घडववण्यासाठी व अनावश्यक पररणाम दूर करण्यासाठी शासकीय जमा व खर्ाासंबंधित शासकीय िोरणाला ‘राजकोषीय िोरण’ असे म्हणतात. राजकोषीय धोरणाची साधिे - कर व करेतर स्त्रोत, सावाजवनक खर्ा, ववत्तीय प्रशासन, सावाजवनक कजा. राजकोषीय धोरणाची उदिष्टे - स्त्रोतांर्े उपलब्धीकरण, स्त्रोतांर्ी वाटणी, आधर्ि क वाढीस र्ालना देणे, उत्पन्न आणण संपत्तीमिील तफावत दूर करणे, रोजगार वनधमि ती करणे, ककमतीर्े वनयमन करणे, सामाजजक व आधर्ि क ववकास सािणे. समाजात वस्ूंर्े योग्य वाटप उत्पन्नार्े न्याय ववतरण व अर्ाव्यवस्थेत स्थैया प्रस्थावपत करणे या कायाासाठी बाजारधिधित अर्ाव्यवस्थेत सावाजवनक ववत्तार्ी भूधमका अत्यावश्यक आहे. टिप - प्रो. आर. ए. मसग्रेव्ह यांनी सावाजवनक वस्ूंर्े वगीकरण ‘सावाजवनक वस्ू’ (शाळा, दवाखाना) व ‘गुणात्मक वस्ूमध्ये’ (पर्ददवे, रस्े) केले आहे. अर्वसंकल्प तारीख सािर करणारे भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एवप्रल 1860 जेम्स ववल्सन स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 षण्मुखम शेट्टी भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प 26 फेब्रुवारी 1950 जॉन मर्ाई निवडणूकीिंतरचा स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 23 मे 1952 सी.डी. देशमुख राजकोषात पुढील वषी जमा होऊ शकणारी रक्कम आणण खर्ा होऊ शकणारी रक्कम यांर्े अंदाजपत्रक म्हणजेर् बजेट (अर्ासंकल्प) होय. अर्ासंकल्प हा संसदेत 1 फेब्रुवारी 2017 पासून सकाळी 11 वाजता मांडला जातो (पूवी फेब्रुवारी मदहन्याच्या शेवटच्या ददवशी) आधर्ि क सवेक्षण अहवाल हा र्ालू वषाातील आकडेवारीर्ा लेखाजोखा असतो तो अर्ासंकल्प मांडण्याच्या पूवा संध्येला (31 जानेवारी) संसदेत मांडला जातो. अर्वसंकल्पाचे प्रमुख रूपे पारं पाटरक अर्वसंकल्प शून्याधारीत अर्वसंकल्प फलनिष्पत्ती अर्वसंकल्प - खर्ाािाररत अर्ासंकल्प - जनक – पीटर ए. पीहर - “खर्ा करून काय साध्य करायर्े” या प्रश्नार्े उत्तर धमळते - या अर्ासंकल्पात तरतूदी करताना - या अर्ंसंकल्पात तरतुदी करतांना “का खर्ा करायर्ा” या प्रश्नार्े उत्तर धमळते. - लक्ष्य वनिााररत करून खर्ाार्ी “ककती खर्ा करायर्ा” या प्रश्नार्े उत्तर - प्रत्येक जमा व खर्ाार्ा नव्याने ववर्ार आकडेवारी ठरवली जाते धमळते. करावा लागतो - भारतात सवाप्रर्म प्रयत्न (2005-06) - खर्ाार्ी तरतूद करतांना मागील पी. धर्दं बरम यांच्याव्दारे वषाातील खर्ााच्या आकड्यार्ा ववर्ार - खर्ा व लाभार्े ववश्लेषण करून त्यास केला जातो. प्रािान्य - खर्ाार्े प्रमाण वनिााररत करण्याला - शून्यािारीत अर्ासंकल्पार्ा वापर प्रािान्य करणारे पदहले राज्य – महाराष्ट्र (1987-88) VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674 Page |2 अर्वसंकल्पाचे प्रकार 1) समतोल अर्वसंकल्प : पुढील आधर्ि क वषाासाठी अंदाजजत उत्पन्न व अंदाजजत खर्ा दोन्ही सारखेर् मांडलेले असतात. 2) शशलकी/अधधक्याचा अर्वसंकल्प : पुढील आधर्ि क वषाासाठी अंदाजजत उत्पन्न अंदाजजत खर्ाापेक्षा जास् मांडलेले असते 3) तुिीचा अर्वसंकल्प : पुढील आधर्ि क वषाासाठी अंदाजजत उत्पन्नापेक्षा अंदाजजत खर्ा जास् मांडलेला असतो सार्वजनिक निधी संचचत निधी (Consolidated Fund) सार्वजनिक लोकलेखे (Public Account) - कलम 266 (1) - कलम 266(2) - संसदेच्या मान्यतेजशवाय वनिीतून पैसे काढता येत नाही - सावाजवनक लोकलेख्यामिील पैशांच्या वववनयोजनासाठी - संधर्त वनिीतून खर्ा करण्यार्ी परवानगी वववनयोजन संसदेच्या मान्यतेर्ी आवश्यकता नसते. वविेयक (114) मांडून केली जाते - सावाजवनक लोकलेख्यात खालील जमांर्ा समावेश होतो संचित निधीिी उभारणी - राष्ट्रीय अल्पबर्त वनिी - कर महसूल, करेतर महसूल - भववष्यवनवााह वनिी (1968 मध्ये वनमााण) - कजाप्राप्ती - पोस्ट ववमा - कजा परतफेड - जीवन वावषि क वनिी - शासकीय उद्योगांर्ा नफा - सव्याज वनिीसाठी - अग्रीमे - वनव्यााज वनिीसाठी - संधर्त वनिीतील प्रभारीत खर्ा (मतदान नाही) - ठे वी आणण अग्रीमे o राष्ट्रपती, उपराष्ट्रपती o लोकसभा सभापती / उपसभापती o राज्यसभा उपसभापती o सवोच्च न्यायालयार्े न्यायािीश o महालेखापररक्षक यांर्े पगार, भत्ते व पेन्शन o उच्च न्यायालयार्े फक्त पेन्शन (पगार नाही) o संघ लोकसेवा आयोगार्े अध्यक्ष आणण सदस्ांर्ी पगार, भत्ते व पेन्शन आकस्मिक निधी (ContigencyFund) - कलम 267 - पूर, त्सुनामी, भूकंप अशा आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींना केंद्रीय आणण राज्यपालांना राज्याच्या आकस्मिक वनिीतून त्वरीत खर्ा करता येतो. - या खात्यातून पैसे काढण्यासाठी संसदेच्या मान्यतेर्ी आवश्यकता नसते. परं तू खर्ा केल्यास खर्ाार्ी रक्कम भारताच्या संधर्त वनिीतून आकस्मित वनिीत टाकली जाते - आकस्मिक वनिी –30,000 कोटी (2021- 22 पासून)( केंद्रीय आकस्मिक वनिी कायदा, 1950) VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674 Page |3 धि नर्धेयक – व्याख्या (कलम 110) सरकारच्या आधर्ि क व्यवहार संबंधित वविेयक म्हणजे िनवविेयक कर आकारणे, कर रद्द करणे, कर माफ करणे, करार्े वनयमन करणे (कर वाढवणे हे येत नाही) भारत सरकारने कजा घेण,े हमी देणे याबाबत वनयमन संधर्त वनिी, आकस्मिक वनिी, सावाजवनक लोकलेखे सांभाळणे संधर्त वनिीतील प्रभारीत खर्ा घोषीत करणे केंद्र व राज्यांच्या लेख्यांर्े लेखापरीक्षण केंद्र सरकारच्या अर्वसक ं ल्पाची रचिा महसुली अर्वसंकल्प भांडर्ली अर्वसंकल्प महसूली जमा भांडर्ली जमा - प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, केंद्रीय अधिभार - राज्यांनी ककिंवा परकीय देशांनी केंद्र सरकारला केलेली - राज्य व इतर देशांकडू न धमळालेले कजाावरीलव्याज कजा परतफेड - सावाजवनक उद्योगामिील लाभांश व नफा - शासकीय उद्योगांमिून केलेल्या वनगुंतवणूकीतून धमळणारे - ररझव्हा बँक व सावाजवनक बँकामिून धमळणारा लाभांश उत्पन्न - राजकोषीय सेंवामिून धमळणारे उत्पन्न - शासकीय जललावातून धमळणारे उत्पन्न - प्रशासन, पोलीस, संरक्षण सेवांमिून धमळणारे उत्पन्न - सावाजवनक लोकलेख्यामिील उर्ल - ववत्तीय सेवांमिून धमळणारे उत्पन्न - अंतगात कजे व परकीय कजे - दं ड, परकीय संस्थांनी भारत सरकारला ददलेली अनुदाने महसूली खचव भांडर्ली खचव - पगार, पेन्शन - पायाभूत सेवा उभारणे - घेतलेल्या कजाावरील व्याज, अनुदाने, योजना - गुंतवणूक - नागरी खर्ा - कजा देणे - संरक्षण खात्याच्या आस्थापना वरील प्रशासकीय खर्ा - युध्दसामग्रीवरील खर्ा - व्याज देयता (अववकासात्मक खर्ा) अर्वसंकल्पीयदृष्ट्या महत्वाच्या व्याख्या (तुिीची संकल्पिा) अर्वसंकल्पीय तूि अर्ासंकल्पीय खर्ा – अर्ासंकल्पीय जमा महसूली तूि महसूली खर्ा – महसूली जमा भांडर्ली तूि भांडवली खर्ा – भांडवली जमा अर्वसंकल्पीय तूि महसूली तूट + भांडवली तूट राजकोषीय तूि / नर्त्तीय तूि अर्ासंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी घ्यावी लागणारी कजे प्रार्धमक तूि (1992 - 93 या संकल्पनेर्ा वापर) राजकोषीय तूट (कजे) - घेतलेल्या कजाावरील व्याज खर्ा पटरणामी महसूली तूि महसूली तूट – अनुदाने (2011 - 2012 या संकल्पनेर्ा वापर) VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674 Page |4 टिप - वविेयक हे िनवविेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास लोकसभेच्या सभापतींर्ा वनणाय हा अंवतम असतो. - िनवविेयकावर लोकसभेर्ी संमती धमळाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवल्यानंतर िनवविेयकास राष्ट्रपतीना संमती द्यावीर् लागते (कलम 111) - राष्ट्रपती प्रत्येक ववत्तीय वषाासाठी भारत सरकारच्या अंदाजीत जमा व खर्ाार्े “वावषि क ववत्तीय वववरणपत्र” संसदेच्या दोन्ही सभागृहा समोर मांडण्यार्ी व्यवस्था करेल (कलम 112) - वववनयोजन वविेयक / Appropriation Bills (कलम 114) नर्धेयके पाटरत करण्याच्या पद्धती नर्धेयके मंत्री / खाजगी ? राष्ट्रपतींची पूर्व प्रर्म कोणत्या राज्यसभा संयुक्त राष्ट्रपती संमती ? गृहात ? फेिाळू शकते ? बैठक संमती रोखूि पुिनर्ि चार सर्वसाधारण (107) मंत्री / खाजगी × LS/RS ✓ ✓ ✓ ✓ ✓ धि नर्धेयक (109) मंत्री ✓ LS × × ✓ ✓ × नर्त्त । 117(1) मंत्री ✓ LS ✓ ✓ ✓ ✓ ✓ नर्त्त ॥ 117(3) मंत्री / खाजगी × LS/RS ✓ ✓ ✓ ✓ ✓ घििािुरुस्ती (368) मंत्री / खाजगी × LS/RS ✓ × ✓ × × नर्त्तीय संसिीय सधमत्या अंिाज सधमती लोकलेखा सधमती सार्वजनिक उपक्रम सधमती निधमि ती 1950 1921 1964 शशफारस जॉन मर्ाई सधमती माँटेग्यू र्ेम्सफडा सुिारणा कृष्ण मेमन सधमतीत सिस्य 30 (सवा लोकसभेतून) 22 (Ls -15, RS - 7) 22 (Ls -15, RS - 7) पूर्ी सिस्य संख्या 25 (1956 पयंत) 15 (1954 - 55 पयंत) 15 (1974 पयंत) सिस्यांची निर्ड एकल संक्रमणीय मतदान एकल संक्रमणीय मतदान एकल संक्रमणीय मतदान कायवकाळ 1 वषा 1 वषा 1 वषा अध्यक्ष परं परेने सत्तारूढ पक्षार्ा सदस् 1966-67 पासून परं परेने लोकसभेर्ार् असतो ववरोिी पक्षार्ा नेता. मुख्य कायव आधर्ि क सुिारणा, संस्थात्मक महालेखापरीक्षकांच्या सावाजवनक उद्योगांच्या पुनरार्ना, प्रशासकीय सुिारणा वववनयोजन व ववत्तीय लेख्यांर्े अहवाल व लेख्यार्े परीक्षण सल्ला देणे परीक्षण करणे करणे उपिार्े सतत धमतव्ययता सधमती संसदेर्ा पहारेकरी/अंदाज - सधमतीर्ी जुळी बहीण VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674

Use Quizgecko on...
Browser
Browser