🎧 New: AI-Generated Podcasts Turn your study notes into engaging audio conversations. Learn more

वेगवेगळ्या अध्यापन पद्धती.pdf

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Full Transcript

प्रकरण ६. अध्यापनशास्त्र ६.१ अध्यापनाची संकल्पना ६.६ विविध अध्यापन पद्धती ६.२ अध्यापनाचे बदलते स्वरूप ६.६.१ कथन पद्धती ६.२.१ प्राचीन अध्यापन पद्‌धती ६....

प्रकरण ६. अध्यापनशास्त्र ६.१ अध्यापनाची संकल्पना ६.६ विविध अध्यापन पद्धती ६.२ अध्यापनाचे बदलते स्वरूप ६.६.१ कथन पद्धती ६.२.१ प्राचीन अध्यापन पद्‌धती ६.६.२ व्याख्यान पद्धती ६.२.२ आधुनिक काळातील अध्यापन पद्धती ६.६.३ आधार पद्धती ६.३ अध्यापन पद्धतीच्या निवडीची कारणमीमांसा ६.६.४ प्रवास पद्धती ६.४ अध्यापनाची तत्त्वे ६.६.५ चर्चा पद्धती ६.५ अध्यापनाची सूत्रे ६.६.६ दिग्दर्शन पद्धती ६.६.७ प्रकल्प पद्धती ६.७ चांगल्‍या अध्यापन पध्दतीची वैशिष्ट्ये ६.१ अध्यापनाची संकल्पना शाळा महाविद्यालयांत शिक्षक जाणीवपूर्वक काही थोडे आठवा विषय शिकवतात. आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे, एखादी गोष्ट सहज व सोप्या भाषेत समजावून सांगणे लहानपणापासून ते आतापर्यंत तुम्ही कोणा- म्हणजे अध्यापन होय. कोणाकडून काय-काय शिकलात व त्यामुळे तुमच्यात अध्यापन म्हणजे विविध कृतींद्वारे व उपक्रमांद्वारे काय सकारात्मक बदल झालेत त्यानुसार खालील तक्ता विद्यार्थ्यांना नवीन आशय शिकवणे होय. पूर्ण करा. विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची काय कोणाकडून वर्तणुकीतील व्यक्तिमत्त्वातील पद्धतशीर पुनर्रचना करण्यास साहाय्य करणे म्हणजे शिकलात? शिकलात? सकारात्मक बदल सकारात्मक बदल अध्यापन होय. अध्यापन ही अध्ययनास मदत करणारी प्रक्रिया होय. अध्यापन हे सहेतूक असते. अध्ययनात सुलभता आणणे हे अध्यापनाचे प्रमुख उद्‌दिष्ट असते. अध्यापनशास्त्र म्हणजे शिकण्या-शिकवण्याच्या पद्‌धतीचा अभ्यास करणारे शास्त्र होय. ६.१ : लहानपणापासूनचे ते आतापर्यंतचे बदल चर्चा करा खालील चित्रांचे निरीक्षण करून अध्यापन म्हणजे काय याविषयी तुमच्या मित्रांशी चर्चा करा. शिक्षिका शिकवताना वर्तनबदलासंदर्भात (गबाळा मुलगा - नीटनेटका मुलगा) 51 विद्यार्थी स्वतः कागदाचे शिक्षक विद्यार्थ्याला शाबासकी देताना विमान/जहाज तयार करतात. ६.२ : अध्ययन – अध्यापन प्रसंग पुढील तक्ता पूर्ण करा. मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी दोन्ही विद्यांची त्या फरकाचे मुद्दे अध्यापनाचा अध्यापनाचा काळात गरज होती. तेव्हा शिक्षण हे आश्रमांत दिले जाई. पारंपरिक आधुनिक त्याला गुरुकुल असे म्हणत. दृिष्टकोन दृिष्टकोन खालील आकृतीतील रिकामी वर्तुळे भरा. अध्यापनाचे ध्येय अध्यापन पद्धती गुरूंचे / शिक्षकाचे स्थान पाठांतर आशय ६.३ : अध्यापनातील बदल ६.२ अध्यापनाचे बदलते स्वरूप मनन वैदिक काळातील अध्ययन - माहीत आहे का तुम्हांला अध्यापनाची श्रवण पद्धती प्राचीन काळापासून अध्यापन केले जात आहे. बदलत्या काळानुसार, गरजेनुसार व परिस्थितीनुसार अध्यापनाच्या स्वरूपात बदल घडत गेले. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत पुढील चर्चा बदल झालेले दिसून येतात. ६.२.१ प्राचीन अध्यापन पद्धती ६.४ : वैदिक काळातील (१) वैदिक काळातील अध्यापन पद्धती अध्ययन - अध्यापनाची पद्धती वैदिक काळातील शिक्षण पद्धती ही प्राचीन (२) बौद्ध अध्यापन पद्धती भारतातील सर्वांत प्रथम उदयास आलेली शिक्षणपद्धती बौद्ध धर्मानुसार ‘निर्वाण’ हे आयुष्याचे अंतिम ध्येय होय. ही शिक्षणपद्धती वैदिक तत्त्वज्ञान व विचारांवर समजले जातेे. निर्वाणपद प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती आधारित असल्यामुळे तिला वैदिक शिक्षणपद्धती असे पात्रता निर्माण करण्यावर अध्यापन पद्धतीचा भर असतो. म्हटले जाते. वैदिक विचारांनुसार विद्येचे ‘परा विद्या’ व त्यात पुढील पद्धतींचा समावेश होता. तोंडी पद्धत/ ‘अपरा विद्या’ असे दोन प्रकार पडतात. परा विद्या म्हणजे पाठांतर, चर्चा व संवाद, वादविवाद, मनन, चिंतन, त्या काळातील श्रेष्ठ अशी अध्यात्मविद्या किंवा ध्यानधारणा, तज्ज्ञांची व ज्ञानीजनांची व्याख्याने इत्यादी. आत्मसाक्षात्काराची विद्या, तर अपरा विद्या म्हणजे विहारमध्ये ज्ञान संपादन केले जातेे. ऐहिक अथवा लौकिक जीवनातील उपयुक्त विद्या होय. 52 ६.२.२ आधुनिक काळातील अध्यापन पद्धती इंटरनेट माझा मित्र स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण ः १८ व्या शतकाच्या बौद्धकाळातील शिक्षण पद्‌धतीविषयी इंटरनेटवरून उत्तरार्धात इंग्रज, फ्रेंच यांसारख्या पाश्चिमात्य देशाचे समूह माहिती मिळवा. भारतात येऊ लागले. या काळात शिक्षणात अामूलाग्र बदल होत गेले. लॉर्ड मेकॉलेच्या धोरणानुसार शिक्षणात (३) जैन अध्यापन पद्धती इंग्रजी भाषेचा उपयोग केला जाऊ लागला. त्‍या काळात जैन धर्मात खालील अध्यापन पद्धतींचा वापर केला गाणित व भाषा या विषयांना अधिक प्राधान्य असल्‍याने जात होता. पाठांतर, वाचन व व्याकरण भाषांतर यांसारख्या आध्यापन पध्दतींचा वापर केला जात होता. १. धर्मोपदेश २. धर्मग्रंथवाचन प्रवचन एकाग्रतेने वाचन एकाग्रचित्ताने ऐकण्याची साधना योग्य व अचूक उदाहरणांचे वाचन, या तंत्रास ‘आम्नाय’ म्हणतात. जैन काळातील अध्ययन-अध्यापन पद्धती ३. चिंतन ४. शंका समाधान वाचलेल्या गोष्टींचे चिंतन व मनन या चिंतनास चिंतनातून येणाऱ्या शंकांचे आचार्यांकडून ‘अनुत्प्रेक्ष’ म्हणतात. स्पष्टीकरण समजून घेणे. याला ‘प्रच्छन्ना’ म्हणतात. ६.५ : जैन काळातील अध्यापन पद्धती (४) इस्लाम अध्यापन पद्धती स्वातंत्र्योत्तर काळात व आधुनिक तंत्रज्ञानाच्या इस्लाम धर्मात ‘मकतब’ मध्ये प्राथमिक शिक्षण दिले युगात अध्यापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले. जाते आणि ‘मदरसा’ मध्ये माध्यमिक शिक्षण दिले जाते. ज्ञानाचे अनेक स्रोत आता उपलब्ध होऊ लागले आहेत. यात पाठांतर, कथाकथन या पद्धतींचा उपयोग होतो तर तंत्रज्ञान व उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या विविध मदरसामधील उच्च शिक्षणामध्ये भाषण, चर्चा, संदर्भ स्रोतांबद्दल मानसशास्त्राच्या आधारे विविध अध्यापन ग्रंथांचे वाचन व स्वयंअध्ययन या पद्धतींचा ज्ञान पद्धतींचा वापर आजकाल करता येऊ लागला आहे. साधनेसाठी उपयोग केला जातो. स्वातंत्र्योत्तर काळातील अध्यापन पद्धतींची चर्चा ६.६ विविध अध्यापन पद्धती या मुद्‌द्यामध्ये करण्यात तक्‍ता पूर्ण करा आलेली आहे. ६.३ अध्यापन पद्धतीच्या निवडीची कारणमीमांसा प्राचीन काळातील कोण-कोणत्या अध्यापनपद्धती विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान : कोणत्याही विषयातील आजही वापरल्या जातात? त्यांच्या फायद्या-मर्यादांविषयी आशय परिणामकारकपणे विद्यार्थ्यांपर्यंत चर्चा करा. पोहचवण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचे त्या विषयाबाबतचे पूर्वज्ञान तपासावे. त्यासाठी शिक्षक शिक्षण पद्धती अध्यापन पद्धती प्रश्न विचारू शकतात. गोष्ट सांगू शकतात. अध्यापन वैदिक साधनांचा (चित्रे, तक्ते, नकाशे) वापर करून पूर्वज्ञान बौद्ध जागृत करता येईल. जैन विद्यार्थ्यांची परिपक्वता : शिक्षकांनी विद्यार्थ्यांची इस्लाम शारीरिक, मानसिक परिपक्वता, अभिरुची आणि ६.६ : प्राचीन काळातील अध्यापन पद्धती अभिक्षमतांचा विचार करून अध्यापन पद्धती निवडावी. 53 ज्ञानाचे स्त्रोत प्राचीन काळ अर्वाचीन काळ गुरू शिक्षक ग्रंथ ई–लर्निंग सॉफ्टवेअर्स व डिव्हाइसेस गुरुकुल व आश्रम आंतरजाल (Internet) विद्यापीठ विविध प्रसार माध्यमे (Social media) वर्तमानपत्रे (News papers) ६.७ : ज्ञानाचे स्रोत अध्यापनाचे बदलते स्वरूप प्राचीन अध्यापन पद्धती (गुरुकुल) पारंपरिक वर्ग ई-वर्ग ६.८ : अध्यापनाचे बदलते स्वरूप विद्यार्थ्यांचा परिसर : विद्यार्थी ज्या भौगोलिक अध्यापनाची उद्‌दिष्टे : आपल्या अध्यापन घटकाची परिस्थितीतील आहे, ग्रामीण वा नागरी भागातील उद्‌दिष्टे कोणत्या अध्यापन पद्धतीने अधिक आहे, याचा विचार करून अध्यापन पद्धतीची निवड प्रमाणात साध्य होणार आहेत, त्यानुसार अध्यापन करावी. पद्धती निवडावी. उपलब्ध शैक्षणिक साधने : कोणत्याही विषयाचे अध्यापन करण्यासाठी, आशय सोपा करून विद्यार्थ्यांचा सहभाग : आपल्या अध्यापनात शिकवण्यासाठी, विविध शैक्षणिक अनुभव कोणत्या पद्धतीने अधिकाधिक विद्यार्थ्यांचा देण्यासाठी शैक्षणिक साधने महत्त्वाची भूमिका सहभाग आपल्याला मिळवता येणार आहे अशी बजावतात. उदा., तक्ते, नकाशे, चित्र, प्रतिकृती इ. अध्यापन पद्धती निवडावी. विविध अध्यापन म्हणून शिक्षकाने आपल्या विषयाची कोणकोणती पद्धतींमधून शिक्षकाने अचूक अध्यापन पद्धती साधने उपलब्ध आहेत याचा विचार करून अध्यापन निवडावी. पद्धती निवडावी. अपेक्षित वेळ : नियोजित घटकांचे अध्यापन ६.४ अध्यापनाची तत्त्वे करण्यासाठी किती तासिका उपलब्ध आहेत याचा अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते एक शास्त्र सारासार विचार करून अध्यापन पद्धती निवडावी. देखील आहे. म्हणूनच त्याचे नियोजन करण्यात काही आशयाची व्याप्ती : अध्यापन विषयाच्या आशयाची मार्गदर्शक तत्त्वांचा विचार होणे आवश्यक ठरते. व्याप्ती किती आहे व त्यांतील किती भागाचे शिक्षणाच्या सर्वच स्तरांवर ही तत्त्वे व सूत्रे आधारभूत अध्यापन करणे आवश्यक आहे याचा विचार करून ठरतात. ही तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. अध्यापन पद्धती निवडावी. 54 लक्षात ठेवा असावी, त्यामध्ये विद्यार्थी कृतीला भरपूर वाव असावा. विषयाच्या सखोल ज्ञानाचे तत्त्व : शिक्षक जो विषय जी बाब एखाद्या प्रसंगाच्या, घटनेच्या किंवा वर्तनाच्या केंद्रस्थानी राहते तिला त्याचे ‘तत्त्व’ म्हणतात. शिकवत असतील त्या विषयाचे सखोल ज्ञान त्या कार्यप्रेरणेचे तत्त्व ः कार्यप्रेरण म्हणजे कार्य करण्याची शिक्षकास असायला पाहिजे. तरच शिक्षक आपल्या प्रेरणा होय. कार्यप्रेरण हे आंतरिक व बाह्य अशा दोन विषयातील आशयाचे योग्य स्पष्टीकरण आणि प्रकारचे असते. शिक्षकाने स्वतः आंतरिक कार्यप्रेरणेवर विद्यार्थ्यांचे शंका निरसन करतील. तसेच शिक्षकांनी भर देऊन विद्यार्थ्यांना कार्यप्रेरित करण्याचे तत्त्व आपल्या विषयाचे ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे अंगीकारले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकाने सतत गरजा ओळखून नंतर त्यांची पूर्तता करण्यास मदत अध्ययनशील असले पाहिजे. शैक्षणिक साहित्य वापराचे तत्त्व ः दर्जेदार करावी. ‘यशप्राप्ती’ हे सर्वांत प्रभावी कार्यप्रेरण आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने योग्य अध्यापनासाठी आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन करावे. साधनांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. कृतीद्वारे अध्ययनाचे तत्त्व : विद्यार्थ्यांमध्ये योग्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी सकारात्मक वर्तनबदल घडून येण्यासाठी त्यांना शैक्षणिक साधने अतिशय गरजेची आहेत. अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साधने अध्ययनामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि स्वतः कृती करून दृक्‌ श्राव्य दृक-श्राव्य प्राप्त केलेला अनुभव सर्वांत श्रेष्ठ असतो म्हणूनच खडू-फळा रेडिओ पी.पी.टी. शिक्षकांनी आपल्‍या अध्यापनात विद्यार्थ्यांना तक्ते टेपरेकॉर्डर शैक्षणिक व्हिडिओ कृतीद्वारे शिक्षण द्यावे. चित्रे ऑडिओ सीडी सीडी जीवनाभिमुख शिक्षणाचे तत्त्व : शिक्षकांनी आपल्या नकाशे मोबाइल अध्यापनात शिकवायच्या पाठाचा जीवनाशी संबध ं प्रतिकृती जोडावा. विविध विषयांचे शिक्षण देत असताना घेतलेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना जीवनात उपयोग ६.१० : शैक्षणिक साधने होईल असे शिक्षण द्यावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मूल्यमापन ः विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तनबदल पुढील प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे. घडवून आणणे हा अध्यापनाचा प्रमुख हेतू आहे. Mm[aÍ`mMr OS>UKS>U त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन करणे आवश्यक आहे. कारण gwOmU OrdZm{^_wI ì`dhmamV मूल्‍यमापन हे विद्यार्थ्यांच्या संख्यात्‍मक व गुणात्‍मक ZmJ[aH$ËdmMo K{Zð> g§~§Y YSo> {ejU प्रगतीचे चित्र दर्शवते मूल्‍यमापनामध्ये पुढील साधनांचा समावेश होतो. {d{dY H$m¡eë`o d j_Vm§Mm {dH$mg मूल्यमापनाची साधने ६.९ : जीवनाभिमुख शिक्षण योग्य अध्यापन पद्धतीचे तत्त्वे ः प्रत्येक शिक्षकाला संख्यात्मक गुणात्मक आपले अध्यापन प्रभावी व्हावे असे वाटत असेल तर परीक्षा विषयाच्या आशयाप्रमाणे, विद्यार्थी वयोगटाप्रमाणे पडताळा सूची काही पारंपरिक व काही आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर करावा. चांगले शिकवणे म्हणजे विद्यार्थ्याला लेखी तोंडी प्रात्यक्षिक पदनिश्चयन श्रेणी शिकण्यासाठी चांगली मदत करणे होय. हे लक्षात ऑन-लाईन प्रश्नावली घेऊन शिक्षकांनी योग्य अध्यापन पद्धतीची निवड मुलाखत सूची करावी. अध्यापन पद्धती ही आंतरक्रियात्मक ६.११ : मूल्यमापनाची साधने 55 ६.५ अध्यापनाची सूत्रे ‘सोप्याकडून कठिणाकडे’ या सूत्राचा वापर केल्याने सांगा पाहू आपल्याला नवीन भाग सहज कळतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होईल. सूत्रे किंवा नियमांचा वापर आपण कशासाठी करतो? (३) मूर्ताकडून अमूर्ताकडे विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हावे याच उद्देशाने आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत ज्या बाबी आपण अनुभवू अध्यापनाच्या सूत्रांचा वापर केला जातो. शिक्षकांना शकतो. त्यांना मूर्त बाबी म्हणतात उदा., पुस्तक, टेबल, त्यांच्या अध्यापन कार्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशी इमारत इत्यादी. ज्या बाबी केवळ मानसिक किंवा भावनिक अध्यापनाची सूत्रे अध्ययनाच्या मानसशास्त्रीय तत्त्वांवर पातळीवरून अनुभवाव्या लागतात. त्यांना अमूर्त बाबी आधारित आहेत. म्हणतात उदा., जिव्हाळा, देशप्रेम, द्वेष, लोभ इत्यादी. मूर्त व अमूर्त बाबींची यादी तयार करा. (१) ज्ञाताकडून अज्ञाताकडे डोके चालवा सांगा पाहू (१) शिकत असताना तुम्हांला गुणाकार क्रिया शिकवताना विज्ञानातील ‘उष्णता’ ही अमूर्त संकल्पना बेरीज क्रियेचा आधार घेऊन का शिकवले जाते ? विद्यार्थ्यांना सांगताना किंवा अभ्यासताना कोणकोणती (२) तोडणे सोपे जोडणे अवघड हे तत्त्व शिकवण्यासाठी मूर्त उदाहरणे देता येतील? महिती असलेल्या विविध गोष्टी, उदाहरणे, दाखले अमूर्त बाबींच्या तुलनेत मूर्त गोष्ट समजण्यास सोपी सांगून का शिकवले जाते ? असते. तिचे चटकन आकलन होऊ शकते. अमूर्त बाब त्या विद्यार्थ्यांना कोणताही नवीन संबोध शिकवताना मानाने चटकन समजायला कठीण जाते. ती डोळ्यांसमोर माहिती असलेल्या, पूर्वीच परिचित असलेल्या आशयाचा आणता येत नाही. म्हणून अध्यापन करताना आधी मूर्त आधार घेऊन पुढील भाग शिकवणे, जेणेकरून पूर्वी गोष्टींचा उल्लेख करून किंवा ती दाखवून नंतर अमूर्त शिकलेल्या भागाचेच वेगळ्या परिस्थितीत उपयोजन बाबींकडे जावे लागते. मूर्त बाबींची जोड दिल्याने अमूर्त म्हणजे नवीन संबंध आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना बाब समजणे सोपे जाते. म्हणजेच मूर्ताकडून अमूर्ताकडे या होईल. अध्यापन कार्यामध्ये ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे अध्यापन सूत्राचा वापर करणे सोईचे जाते. सर्वांत मूलभूत व महत्त्वाचे सूत्र आहे. अध्यापनात या (४) विशेषाकडून सामान्याकडे सूत्राचा वापर केल्यास नवीन संबोध शिकताना विद्यार्थ्यांना दडपण येणार नाही. काय लक्षात येते? (२) सोप्याकडून कठिणाकडे खालील उदाहरणांवरून तुम्हांला काय सांगता येईल? (१) ४ + ० = ४ (२) -१० + ० = -१० सांगा पाहू (३) १६ - ० = १६ (४) -२५ - ० = -२५ अनेक सारख्या उदाहरणांमधून सर्वसामान्य नियम अध्यापन करताना खाली दिलेल्या संबोधांचा बनतो. वेगवेगळ्या घटनांमध्ये एखादे समान तत्त्व कार्यरत सोप्याकडून कठिणाकडे असा योग्य क्रम सांगा. असते. म्हणून काही घटक शिकवताना आधी विशेष उदा., एकचल समीकरणांची बेरीज, गुणाकार, स्वरूपाची उदाहरणे सांगून नंतर त्यामागील नियमाचा किंवा द्‌विचल समीकरणांची बेरीज, बेरीज व गुणाकारावर सूत्राचा उल्लेख करावा लागतो. आधारित शाब्दिक उदाहरणे. ‘विशेषाकडून सामान्याकडे’ या सूत्राचा उपयोग अध्यापन करताना सोपा व सहज समजेल असा भाग करून शिकवण्याच्या पद्धतीस उद्गामी पद्धत आधी शिकवावा व आकलनास गुंतागुंतीचा किंवा अवघड (Inductive Method) असे म्हणतात. वाटणारा भाग हा नेहमी नंतर शिकवावा. अध्यापनात 56 (५) सामान्याकडून विशेषाकडे (८) अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे सांगा पाहू ज्ञानप्राप्तीचे अनुभवजन्य आणि तर्कशुद्ध असे दोन मार्ग आहेत. लहान वयात ज्ञानप्राप्ती ही प्रत्येक ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या अनुभवांद्वारे करणे आवश्यक असते म्हणजेच अनुभवजन्य सुविचारासाठी तुम्ही कोणकोणती उदाहरणे व दाखले ज्ञान उदा., ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणे. तार्किक द्याल ? विचारशक्तीचा विकास झाल्यावर आणि आवश्यक ते काही वेळा सर्वसामान्य नियम किंवा व्याख्या आधी शिक्षण गाठीशी असल्यावर ज्ञानप्राप्तीसाठी दुसरा मार्ग सांगितली जाते व नंतर त्याच्याशी संबंधित विविध उदाहरणे म्हणजेे तर्कशुद्ध विचार पद्धतीचा अवलंब करणे योग्य दिली जातात. हेच अध्यापनाचे ‘सामान्याकडून विशेषाकडे’ ठरते. उदा. किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्राचा विचार करून सूत्र होय. आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध हे सूत्र आहे. अभ्यास करणे. किल्ल्याची रचना, रंगसंगती वापरलेले ‘सामान्याकडून विशेषाकडे’ या सूत्राचा उपयोग करून साहित्य, पाणी व्यवस्था यांवरून तत्कालीन राज्य कारभार, शिकवण्याच्या पद्धतीस अवगामी पद्धत (Deductive जीवन पद्धती, राजकीय परिस्थिती इत्यादींचा विद्यार्थ्यांना Method) असे म्हणतात. तर्क करण्यास लावणे. (६) पूर्णाकडून अंशाकडे (९) मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक दृष्टिकोनाकडे सांगा पाहू मानसशास्त्र कोणत्याही बाबीच्या भावात्मक अंगाकडे आधी लक्ष देण्यास सुचवते तर तार्किक तुम्हांला आवडणारी कोणतीही कविता समजून विचारशास्त्राचा संबंध बौद्‌धिक अंगाशी असतो. त्यामुळे घेताना तुम्ही काय काय कराल ? कविता शिकवताना किंवा एखादे व्यक्तिचित्रण सादर कोणताही विषय शिकवण्यासाठी त्याचे संपूर्ण चित्र करताना त्यातले भावविश्व आधी उलगडावे आणि कवितेत विद्यार्थ्यांपुढे उभे करावे व नंतर त्यातील तपशिलाकडे अंतर्भूत असलेला मुख्य विचार नंतर मांडावा. वळावे. म्हणजेच पूर्णाकडून अंशाकडे या सूत्राचा वापर अशा रीतीने शिक्षकाने आपल्या अध्यापनात वरील करावा. हे सूत्र बोधात्मक मानसशास्त्रावर आधारित आहे. सूत्रांचा उपयेाग आशयानुरूप करावा. उदा., फुलाचे भाग शिकवितांना आधी संपूर्ण फूल दाखवून ६.६ विविध अध्यापन पद्धती नंतर प्रत्येक भागाचे स्पष्टीकरण करावे. जरा आठवा (७) अंशाकडून पूर्णाकडे तुम्हांला आतापर्यंत तुमच्या शिक्षकांनी कोणकोणत्या खाली दिलेल्या मुद्‌द्यांवरून गोष्ट पूर्ण करा. पद्धतीने शिकवले आहे? त्यांपैकी कोणती पद्‌धती घनदाट जंगल... दरोडेखोर... लूटमार करणे... जीव आवडली ते सकारण सांगा. घेणे... साधूची भेट... झाडाची पाने तोडण्यास सांगणे ६.६.१ कथन पद्धती... पाने पुन्हा जोडण्यास सांगणे... दरोडेखोराची परिणामकारक अध्यापनासाठी अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. त्यांपैकी कथन हे एक असमर्थता... साधूचा उपदेश... महत्त्वाचे कौशल्य आहे. तात्पर्य : गोष्ट तयार करण्यावरून तुम्ही काय सांगाल? ‘‘कथन म्हणजे घटनेचे वा वस्तुस्थितीचे जसेच्या तसे केलेले वर्णन होय.’’ जेव्हा विद्यार्थ्याच्या तर्कशक्तीचा पुरेसा विकास नवीन माहिती सांगण्यासाठी, एखाद्या प्रसंगाचे, झालेला असतो व त्यांना परिपक्वता आलेली असते तेव्हा घटनेचे देखाव्याचे वर्णन करण्यासाठी या पद्धतीचा वापर ‘अंशाकडून पूर्णाकडे’ या सूत्राचा अवलंब करावा. हे सूत्र केला जातो. हे कथन जितके सहज, गतिमान, रसपूर्ण व आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध आहे. उदा., अगोदर हावभावयुक्त असेल तितके ते विद्यार्थ्यांची मने जिंकू फुलाच्या भागांचे स्पष्टीकरण करून त्यानंतर त्यांचे शकेल. आशय शिकवताना या पद्धतीचा नेमका वापर फुलातील कार्ये स्पष्ट करावे. कुठे-कुठे करायचा याचे नियोजन करणे आवश्यक असते. 57 तक्त्याचे निरीक्षण करा काळजीपूर्वक नियोजन केलेल्या एखाद्या विषयासंबधी किंवा समस्येसंबंधी स्पष्टीकरण वा व्याख्यान करतो.’’ कथन पद्‌धती ‘‘शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे जाणारा शाब्दिक माहितीचा ओघ म्हणजे व्याख्यान.’’ फायदे मर्यादा नवीन ज्ञानासाठी शिक्षककेंद्रित पद्‌धत विचार करा उपयुक्त पद्‌धती कमी वेळात अधिक विद्यार्थी सहभागाचा तुम्हांला कशा पद्धतीचे (कसे) व्याख्यान ऐकायला ज्ञान अभाव आवडेल ? विषयाची गोडी निर्माण मानसशास्त्रीयदृष्ट्या चांगले व ओघपूर्ण व्याख्यान ऐकणे सर्वांनाच करणे, अभिरुची अयोग्य पद्‌धत आवडते. शिक्षक विद्यार्थ्यांला द्यायचे ज्ञान, तथ्ये, तत्त्वे वाढवणे व इतर माहिती, नवीन कल्पना आपल्या व्याख्यानात ६.१२ : कथन पद्धतीचे फायदे व मर्यादा सांगतात. व्याख्यानात व्याख्याता जास्त वेळ सलगपणे बोलत असल्यामुळे ही पद्धती एकतर्फी आंतरक्रियेवर भर अधिक माहिती मिळवा देणारी आहे. व्याख्यान सुरू असताना विद्यार्थी श्रवण करतात, टिपणे घेतात. कथन पद्धती अभ्यासण्यासाठी यू-ट्यूबवरील व्याख्यान पद्धतीचे गुण विविध गोष्टी पहा व ऐका. प्रभावी व्याख्यानामुळे विद्यार्थी अध्ययन करण्यास ६.६.२ व्याख्यान पद्धती प्रेरित होतात. थोडे आठवा व चर्चा करा विद्यार्थ्यांना श्रवणाची, टिपणे लिहिण्याची सवय लागते. आजपर्यंत तुम्ही ऐकलेल्या विविध व्याख्यानांपैकी शिक्षकांचे वक्तृत्व विकसित होते. कोणते व्याख्यान तुम्हांला आवडले ते आठवा व सकारण नवी माहिती, तत्त्वे, संकल्पना सांगण्यासाठी उपयुक्त सांगा. पद्धत. घटनेचे निवेदन, स्पष्टीकरण तत्त्वांचे समर्थन थोडा विचार करा करण्यास उपयोगी मोठ्या वर्गाला थोड्या वेळात जास्त आशय तुमच्या मते व्याख्यान म्हणजे काय ? सांगण्यासाठी उपयोगी जेम्स मायकल ली यांच्या मते ‘‘व्याख्यान ही अशी अध्यापन पद्धती आहे ज्याद्वारे शिक्षक अत्यंत व्याख्यान पद्‌धतीच्या पायऱ्या (I) प्रस्तावना (II) आशयाचे सादरीकरण उत्सुकता वाढवणारे माहिती, संकल्पना, तत्त्वे सांगणे. नवीन विषय शिकण्यास प्रेरणा मिळणारी दैनदि ं न जीवनातील उदाहरणे देणे. पूर्वीच्या पाठ्यांशावर प्रश्न विचारणे. दृक्-साधने वापरणे. विषयासंबंधीच्या अनुभवांवर आधारित प्रश्न विचारणे. सुसंबद्ध मांडणीमुळे आशय आकलन सुलभ होते. (IV) प्रत्याभरण घेणे (III) संकलन/समारोप विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियेला चालना सारांश सांगणे विद्यार्थ्यांना शंकानिरसन करण्याची संधी संकलनात्मक प्रश्न विचारणे मुद्‌द्यातील परस्पर संबंध लक्षात घेणे. ६.१३ : व्याख्यानातील पायऱ्या 58 मौखिक साधने लिखित साधने वस्तुरूप खालील आकृतीतील रिकामी वर्तुळे भरा / वास्तुरूप साधने विविध संकल्पना लोकगीते ताम्रपट ताजमहल व कौशल्ये स्वतः विचार विकसनासाठी करणे, तर्क करणे............ आज्ञापत्रे नाणी अयोग्य पद्‌धत यांचा विकास कमी होतो....................................... व्याख्यानाच्या मर्यादा.......................................... विद्यार्थी निष्क्रीय श्रोते बनतात. ६.१५ : इतिहासाची साधने आधार पद्धतीचे फायदे ६.१४ : व्याख्यान पद्धतीच्या मर्यादा आधारांमुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील विविध इंटरनेट माझा मित्र घटना, व्यक्ती, स्थळ, इ. चे यथार्थ ज्ञान होते. ऐतिहासिक संशोधन कार्याविषयी माहिती मिळते. तुम्हांला आवडणाऱ्या विषयावरील तज्ज्ञ व्यक्तींचे इतिहासाच्या सत्यतेबद्दल खात्री वाटते. इंटरनेटवरील व्याख्यान पहा आणि त्या व्याख्यानातील कोणती शैली तुम्हांला आवडली आणि आवडली नाही ऐतिहासिक घटनांबाबत कुतूहल निर्माण होते. यावर टिपण लिहा. विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. ६.६.३ आधार पद्धती आधार पद्धतीच्या मर्यादा आधार हे विविध भाषांमध्ये उपलब्ध असल्याने थोडे आठवा व चर्चा करा सर्वच भाषेचे ज्ञान विद्यार्थी व शिक्षकाला असेलच असे नाही. उदा., पारसी, अरबी, संस्कृत, पाली इ. तुम्ही आतापर्यंत ऐतिहासिक घटना/प्रसंग, स्थळ आधार पद्धत ही खर्चिक व वेळखाऊ आहे. यांची माहिती कशा प्रकारे मिळवली? लहान मुलांच्या वर्गासाठी ही पद्धत उपयुक्त नाही. आधार पद्धत ही प्रामुख्याने इतिहास या विषयाच्या अनेक आधारांतील माहिती एकांगी असल्याने अध्यापनासाठी वापरली जाते. इतिहासाचे अध्यापन ऐतिहासिक सत्याला बाधा येण्याची शक्यता असते. अधिक वस्तुनिष्ठ होण्यासाठी आधार पद्धत उपयुक्त आहे. इतिहासातील सत्य घटनांचा शोध आधार साधनाने शोधा पाहू घेता येतो. ‘इतिहासातील विश्वसनीय ठरलेल्या साधनांचा भारतीय व पाश्चात्त्य ऐतिहासिक संशोधन करणाऱ्या अभ्यास आणि उपयोग करणे यालाच आधार पद्धती संस्थांची माहिती मिळवा. म्हणतात. ६.६.४. प्रवास पद्धती ‘‘सत्य घटनांचा शोध घेण्याकरिता जो पुरावा उपलब्ध या पद्धतीचा वापर भूगोल, इतिहास व भाषा या असेल त्याची चिकित्सापूर्वक छाननी करून संशोधनाने विषयांच्या अध्यापनासाठी केला जातो. निर्णयाप्रत जाणे म्हणजे आधार पद्धती होय.’’ प्रवास पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांनी काल्पनिकरीत्या तक्‍ता पूर्ण करा तिथे जाणे आणि तिथला अनुभव घेणे. प्रवास पद्धतीने अध्यापन करताना शिक्षकाने काही आन‍ुुषंगिक प्रश्न विचारायचे असतात. प्रवास पद्धतीच्या एकूण ३ पायऱ्या तुम्ही अभ्यासलेल्या इतिहासाच्या साधनांचे पुढीलप्रकारे संभवतात. वर्गीकरण करा. 59 (१) प्रस्तावना बाजू स्वतंत्रपणे व आत्मविश्वासाने मांडू शकतात. शंकांचे प्रस्तावनेत प्रवासाचा हेतू स्पष्ट करावा. प्रवास निर्मूलन करू शकतात. म्हणून कुमार गटातील काल्पनिक असणार आहे याची पूर्वकल्पना शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती अधिक लाभदायक ठरते. विद्यार्थ्यांना द्यावी. गटचर्चा, पथकचर्चा, संवाद (२) प्रवास पद्धतीने प्रत्यक्ष अध्यापन यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांची विभागणी वेगवेगळ्या जो आशय प्रवास पद्धतीने शिकवायचा त्यासाठी गटांत करतात. गट त्यादृष्टीने आपल्या उपघटकाची तयारी नकाशा, चित्रे, आराखडा यांचा वापर करायचा असतो. करतात. तयारीसाठी विद्यार्थी पाठ्यपुस्तक, संदर्भग्रंथ, चित्रांचा किंवा फिल्मस्ट्रिपचा वापर करता येतो. महत्त्वाच्या नकाशे, कालपट तसेच इंटरनेट अशा विविध स्रोतांचा वापर मुद्‌द्यांचे लेखन केले जाते. करू शकतो. विद्यार्थी आपापल्या गटात चर्चा करतो. (३) मूल्यमापन शिक्षक गटांत फिरून मार्गदर्शन करतात. सर्व गटांचे या पायरीत शिकवलेल्या आशयानुसार प्रश्न विचारून अध्ययन पूर्ण झाल्यानंतर एक-एक गट आपल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. विषयानुसार आशय मांडतो. इतर गटांतील मुले त्यांना प्रश्न प्रवास पद्धतीचे फायदे विचारतात. गटप्रमुख त्यांना उत्तरे देतो. गटप्रमुख असमर्थ भौगोलिकदृष्ट्या भेट देणे शक्य नसलेल्या स्थळांच्या ठरल्यास शिक्षक प्रश्नांची उत्तरे देतात. अशाप्रकारे अध्यापनासाठी सहलऐवजी प्रवास पद्ध‌ तीचा उपयोग एक-एक गट पुढे येऊन अध्यापन संपवतो. केला जातो. उदा. ज्वालामुखी पर्वत. चर्चा पद्धती इतिहास, भूगोल व भाषा विषयांच्या प्रवास पद्‌धतीत प्रत्यक्ष प्रवास न करता वर्गात बसून अध्यापनासाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीत शिक्षकाची प्रवासाचे चित्र उभे केले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष भूमिका मार्गदर्शकाची असते. त्यासाठी शिक्षकाने सहलीसाठी होणाऱ्या खर्चात व वेळेत बचत होते. आशयावर प्रभुत्व मिळवले पाहिजे. चर्चा पद्धतीत विद्यार्थी स्वयंअध्ययन करतात. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे प्रत्यक्ष भेट देण्याच्या अनेक धोक्यांपासून दूर राहता विचार करण्याची सवय लागते. विद्यार्थी स्वावलंबी बनतो येते. उदा., अपघात, नैसर्गिक आपत्ती इ. व त्याचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांचा पाठात प्रवास पद्धतीच्या मर्यादा प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे पाठात जिवंतपणा येतो. प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्याच्या तुलनेत वर्गात विद्यार्थ्यांमधील आंतरक्रिया वाढतात व त्यातून बसून अप्रत्यक्ष अनुभवांतून होणारे अध्ययन कमी सहकार्याची भावना निर्माण होते. प्रभावी होते. प्रत्यक्ष परिस्थिती उभी करण्यासाठी विविध अध्यापन तक्ता पूर्ण करा साहित्यांचा वापर केला जातो. असे समर्पक अध्यापन साहित्य जमा करणे जिकिरीचे, वेळखाऊ आणि चर्चा पद्धत खर्चिक काम आहे. फायदे मर्यादा पारंपरिक अध्ययन अध्यापनापेक्षा आशय मिळवलेल्या ज्ञानाचा दिव्यांग व लहान शिकवण्यासाठी जास्त वेळ लागतो. उपयोग करून चर्चा करता वयोगटातील डोके चालवा येते. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही. योग्य प्रश्न विचारणे व वेळखाऊ पद्धत आहे. कोणत्या अभ्यास घटकासाठी प्रवास पद्‌धती वापरता येईल? प्रश्नांची अचूक उत्तरे देणे हे कौशल्य विकसित होते. ६.६.५.चर्चा पद्धती.......................................... चर्चा पद्धत ही विचाराने परिपक्व गटास उपयुक्त.......................................... ठरते. चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आशयासंदर्भात पुरेसे पूर्वज्ञान असते. ते स्वतः विचार करू शकतात. आपली ६.१६ : चर्चा पद्धतीचे फायदे व मर्यादा 60 ६.६.६ दिग्दर्शन पद्धती जे प्रयोग विद्यार्थ्याच्या दृष्टीने धोक्याचे असतात ते शिक्षक जेव्हा एखादा प्रयोग, प्रत्यक्ष वस्तू, क्रिया या पद्धतीने विद्यार्थ्यांना कृती करताना सुरक्षितता इत्यादी भाग दाखवतात व त्याचे स्पष्टीकरण करतात, कशी बाळगावी हे समजते. उदा., क्लोरीन वायू, तेव्हा त्यास दिग्दर्शन असे म्हणतात. या पद्धतीत शिक्षक हायड्रोजन वायू इ. तयार करणे व त्यांचे गुणधर्म स्वतः विद्यार्थ्याचे कमी-अधिक सहकार्य घेऊन प्रयोगाचे तपासणे. निरीक्षण करतात आणि आवश्यक तेंव्हा नोंदी घेतात. विज्ञान विषयाची वृत्ती, आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. लक्षात ठेवा प्रात्यक्षिकाच्या तुलनेत थोड्या वेळात अधिक प्रयोगांचे दिग्दर्शन करता येते. मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा प्रत्यक्षाकडून या पद्धतीत विद्यार्थ्यांना अनुभवी व तज्ज्ञ अप्रत्यक्षाकडे व्यक्तींकडून आदर्श कार्यपद्धती शिकण्याची संधी निरीक्षणातून ज्ञानप्राप्ती मिळते. जे प्रत्यक्ष दिसते किंवा अनुभवास येते तेच सत्य व दिग्दर्शन पद्धतीच्या मर्यादा विश्वसनीय कृतीद्वारा शिक्षण या तत्त्वाचा वापर होत नाही. ज्या गोष्टीबद्दल मुले कल्पना करू शकत नाही विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रयोगाचा आनंद मिळत किंवा स्पष्टीकरण करून सांगितल्याने समजत नाही नाही. अशावेळी दिग्दर्शन पद्धती उपयुक्त ठरते. शिक्षक स्वतः मोठ्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांना दिसेलच असे नाही. प्रायोगिक कृती करून दाखवतात. आवश्यक तेव्हा सर्वच उपकरणांची ओळख होईलच असे नाही. स्पष्टीकरण करतात. विद्यार्थी शिक्षकांनी केलेल्या कृतीचे पूर्व नियोजनाअभावी दिग्दर्शन अपयशी ठरू शकते. निरीक्षण करतात. प्रयोग दिग्दर्शनात शिक्षकास आवश्यक ६.६.७ प्रकल्प पद्धती तेवढी मदत करतात. मोजमाप व नोंदी घेण्यास सहकार्य करतात. तसेच निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतात. दिग्दर्शन प्रकल्प पद्धत ही अध्यापन पद्धतीतील महत्त्वाची पद्धत प्रामुख्याने विज्ञान विषयासाठी उपयुक्त आहे. पद्धत आहे. प्रकल्प पद्धतीचे श्रेय जॉन ड्युई या अमेरिकन तत्त्वज्ञाकडे जाते. परंतु जॉन ड्युई यांचे शिष्य डब्ल्यू. एच. निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. किलपॅट्रीक यांना प्रकल्प पद्धतीचे जनक असे म्हणतात. त्यांच्या मते, विद्यार्थी जेव्हा एखादी कृती स्वतः करतो तेव्हा त्या कृतीचा आशय विद्यार्थ्याच्या लक्षात राहतो. डब्ल्यू. एच. किलपॅट्रीक यांच्या मते, ‘‘सामाजिक वातावरणात स्वेच्छेने, हेतुपूर्वक केलेली कृती म्हणजे प्रकल्प.’’ डॉ. जे. ए. स्टीव्हन्सन यांच्या मते, ‘‘नैसर्गिक परिस्थितीत समस्या पूर्तीसाठी केलेली कृती म्हणजे प्रकल्प.’’ वरील व्याख्यांनुसार असे म्हणता येते की, प्रकल्पात विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतीला महत्त्व आहे. विद्यार्थी ६.१७ : शिक्षक प्रयाेगशाळेत प्रयोग करताना वैयक्तिक किंवा गटाने एखादी समस्या किंवा कार्य हाती प्रश्न ः वरील चित्राचे निरीक्षण करून दिग्दर्शन पद्धतीचे घेतात. समस्या सोडवण्याचा किंवा कार्य पद्धतशीरपणे पूर्ण स्वरूप तुमच्या शब्दांत लिहा. करण्याचा स्वतः प्रयत्न करतात. हे काम त्याने स्वतःहून दिग्दर्शन पद्धतीचे फायदे स्वीकारले पाहिजे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला शाब्दिक स्पष्टीकरणापेक्षा दिग्दर्शनामुळे संकल्पना विविध प्रयत्न करावे लागतात. उदा. माहिती मिळवणे, स्पष्ट होतात. प्रयोग करणे, स्थळभेटी, वाचन, तज्ज्ञांना भेटणे इ. या सर्व 61 कार्यांमध्ये शिक्षक योग्य तेथे मार्गदर्शन, दिशादर्शन व प्रकल्प विषय आवश्यक तेथे माहितीचा स्रोत म्हणून कार्य करतात. प्रतिकृती तयार करणे - उदा., ऐतिहासिक किल्ले, शिक्षक प्रकल्प कार्याचे मूल्यमापनही करतात. शाळेमध्ये घरे इ. सर्व विषयांसाठी उपयोगी अशी ही पद्धत आहे. संग्रह करणे - उदा., नाणी, वस्तू, चित्रे, विविध प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या प्रकारचे दगड इ. (१) प्रकल्प विषयाची निवड भित्तिपत्रके तयार करणे - उदा., पर्यावरण संरक्षण, (२) प्रकल्पाची योजना स्त्रीभ्रूणहत्या इ. (३) प्रत्यक्ष कार्यवाही ६.७ चांगल्‍या अध्यापन पद्‌धतीची वैशिष्ट्ये (४) मूल्यमापन विषयाबद्दल प्रकल्प पद्धतीचे फायदे अध्ययनाबाबत प्रत्येक विद्यार्थ्याचा आवड निर्मिती कृतियुक्त सहभाग गटकार्यातून अध्ययन सहकार्य वृत्तीत अध्यापनात स्वयंअध्ययनाची फायदे सर्जनशीलतेचा चांगल्या सहभाग सवय विकास वाढ अध्यापन पद्धतीची सहकार्य वृत्ती वाढते वैशिष्ट्ये प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा वेळखाऊ ज्ञानाचे जीवनात विचारांची स्पष्टता उपयोजन आशयाची मांडणी मर्यादा खर्चिक ६.१९ : चांगल्या अध्यापन पद्‌धतीची वैशिष्ट्ये तज्ज्ञ शिक्षकाचा अभाव ६.१८ : प्रकल्प पद्धतीचे फायदे आणि मर्यादा  62  स्वाध्याय  प्र.१ स्तंभ ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ यांचा सहसंबंध जोडा. स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ (१) जैन (अ) निर्वाण हे अंतिम ध्येय (i) मदरसा (२) इस्लाम (ब) गुरुकुल (ii) आम्नाय (३) वैदिक (क) मकतब (iii) विहार (४) बौद्ध (ड) अनुत्प्रेक्ष (iv) परा व अपरा विद्या प्र.२ खालील ओघ तक्ता पूर्ण करा. अध्यापन पद्धती शिक्षक केंद्रित विद्यार्थी केंद्रित AmYma nX²YVी नाट्यीकरण H$WmH$WZ àH$ën nX²YVr प्र.३ संकल्पना चित्रातील रिकामी वर्तुळे पूर्ण करा. पाठांतर वैदिक काळातील अध्ययन - अध्यापनाची वैशिष्ट्ये प्र.४ थोडक्यात उत्तरेे लिहा. (१) अध्यापनाच्या कोणत्याही दोन व्याख्या लिहा. (२) तुमच्या मते चांगल्या अध्यापन पद्धतीचे निकष कोणते ? (३) कथन पद्धती थोडक्यात स्पष्ट करा. (४) आधार पद्धतीच्या मर्यादा लिहा. (५) अध्यापनाच्या सूत्रांची नावे लिहा. (६) दिग्दर्शन पद्धतीची उद्‌दिष्टे लिहा. 63 प्र.५ टीपा लिहा. (१) इस्लाम अध्यापन पद्धती (२) मूर्ताकडून अमूर्ताकडे (३) आधार पद्धती (४) व्याख्यान पद्धतीच्या पायऱ्या (५) चर्चापद्धती प्र.६ फरक स्पष्ट करा. (१) वैदिक शिक्षणपद्धती व बौद्ध शिक्षण पद्धती. (२) सामान्याकडून विशेषाकडे व मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक दृष्टिकोनाकडे (३) प्रवास पद्धती व प्रकल्प पद्धती. प्र.७ खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (१) अध्यापनाचे बदलते स्वरूप तुमच्या मते स्पष्ट करा. (२) जैन अध्यापन पद्धती सविस्तर स्पष्ट करा. (३) प्रकल्प पद्धती सविस्तर लिहा. (४) अध्यापनाची सूत्रे सोदाहरण स्पष्ट करा. (५) अध्यापनाची तत्त्वे स्पष्ट करा. (६) व्याख्यान पद्धती सविस्तर स्पष्ट करून त्याचे फायदे व मर्यादा लिहा. प्र.८. उपक्रम (१) तुमच्या जवळच्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन अहवाल लिहा. (२) तुमच्या वर्गात कथन स्पर्धेचे आयोजन करा. *** 64

Use Quizgecko on...
Browser
Browser