The Little Festival Visit Consent Letter (Marathi) PDF

Summary

This is a consent letter for a student visit to the 'Little Festival' event organized by the Kotak Education Foundation's Communicative English Future Readiness program in Mumbai, Maharashtra. The visit is scheduled for November 15, 2024, and the letter details the schedule and responsibilities.

Full Transcript

संमती पत्र आदरणीय पालक/वडील, अभिनंदन विषय: शैक्षणिक भेटीसाठी परवानगी मिळवण्याबाबत आपला पाल्य _______________________________(इयत्ता __ वी) आपल्या _________________________________ _____________ विद्यालयामध्ये कोटक एज्यक ु े शन फाउं डेशन संचलित Communicative English Future Readiness (CE-F...

संमती पत्र आदरणीय पालक/वडील, अभिनंदन विषय: शैक्षणिक भेटीसाठी परवानगी मिळवण्याबाबत आपला पाल्य _______________________________(इयत्ता __ वी) आपल्या _________________________________ _____________ विद्यालयामध्ये कोटक एज्यक ु े शन फाउं डेशन संचलित Communicative English Future Readiness (CE-FR) प्रोग्राम मध्ये शिकत आहे. या कार्यक्रमाच्या (उपक्रमाच्या) अंतर्गत आपल्या पाल्याला Literature Live आयोजित ‘द लिटल फेस्टिव्हल’ या विद्यार्थी व शिक्षक केंद्रित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण, वाचन, आणि लेखन कौशल्ये तसेच इंग्रजी भाषा व साहित्यप्रेम निर्माण होण्यास मदत होईल. कॅनव्हास पें टिग ं , फ्लॅ श लेखन, आणि कविता लेखन यांद्वारे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रेरणा दिली जाईल. तसेच, संवादात्मक सत्रांच्या माध्यमातन ू त्यांच्या विचारक्षमतेला प्रोत्साहन मिळे ल. सदरची भेट शक्र ु वार, 15 नोव्हें बर 2024 रोजी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA), NCPA मार्ग, नरिमन पॉइंट, मब ंु ई, महाराष्ट्र येथे होणार आहे. या शैक्षणिक भेटीसाठी विद्यार्थाना आपल्या शाळे मधनू सकाळी 7.00 वाजता घेऊन जाण्यात येईल तसेच दप ु ारी 2 वाजता शाळे मधे परत सोडण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या शैक्षणिक दौऱ्यात त्यांच्यासोबत शाळे तील शिक्षक तसेच कोटक उमंगचे शिक्षक उपस्थित असणार आहे त. या शैक्षणिक भेटीमध्ये विविध उपक्रमांदरम्यान तम ु च्या पाल्याच्या काही छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढले जातील. हे फोटो आणि व्हिडिओ KEF इव्हें टच्या जाहिराती, बल ु पेज, वेबसाइट्स किंवा इतर सोशल मीडिया आउटलेट्स आणि प्रकाशनांसाठी ु ेटिन, फेसबक वापरले जातील. तम ु च्या पर्व ू लेखी संमतीशिवाय आम्ही तम ु च्या पाल्याच्याकोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती, फोटो किंवा व्हिडिओ वापरणार नाही. तमु च्यापाल्याच्या या शैक्षणिक भेटीस उपस्थित राहण्याची परवानगी असल्यास, कृपया खाली दिलेल्या जागेत या पत्रावर स्वाक्षरी करा आणि हे पत्र 14 नोव्हें बर 2024 पर्यंत शाळे त जमा करा. प्रिय प्रकल्प नेत,े मी हे पत्र स्वतः वाचले आहे /हे पत्र मला वाचन ू समजावनू सांगितले आहे , मला ते पर्ण ू पणे समजले आहे आणि मी स्वेच्छे ने माझ्या मल ु ाला या पत्राद्वारे सहभागी होण्याची परवानगी दे तो. मी/आम्ही मान्य करतो/करते की केईएफ शाळे ला शैक्षणिक भेटींबद्दल सर्व आवश्यक माहिती वेळेच्या आधीच उपलब्ध करून दे ईल. केईएफ सर्व विद्यार्थ्यांच्या सरु क्षिततेसाठी वचनबद्ध आहे. अनपेक्षित घटनांच्या दर्मी ु ळ प्रसंगी, केईएफ विद्यार्थ्यांचे रक्षण आणि मदत करण्यासाठी शक्य असणाऱ्या सर्व बाबींची पर्त ू ता करे ल. मी/आम्ही हे मान्य करतो की कोणत्याही अनपेक्षित घटनांसाठी केईएफचे शिक्षक, मार्गदर्शक आणि कर्मचारी यांना जबाबदार धरले जाणार नाही. पालकांचे नाव आणि स्वाक्षरी - _______________________________________________ पालकांचा मोबाईल नंबर :- __________________________________________________ तारीख - _____________________________________________________________ शैक्षणिक दौऱ्यासाठी - शिक्षक प्रतिनिधी- __________________________________________ शाळे चे नाव - ____________________________________________________________ शाळे तील शिक्षक - नाव - ____________________________________________________ मोबाईल नंबर - ____________________________________________________________ कोटक उमंग शिक्षक - नाव - ____________________________________________________ मोबाईल नंबर - ____________________________________________________________

Use Quizgecko on...
Browser
Browser