🎧 New: AI-Generated Podcasts Turn your study notes into engaging audio conversations. Learn more

Pronoun table practice_210829_162923 (1).pdf

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Full Transcript

# Pronoun table Sentences 1. तुझ्यामुळे माझा भाऊ काम करत आहे. 2. त्याचा मित्र इंजिनियर बनत असेल. 3. मी त्याच्या बहिणीचा हात वाकवत होतो. 4. आता मी चहाची वाट पाहत आहे. 5. काही मजूर माझ्या भावासाठी नवीन घर बांधत आहेत. 6. आमचा कुत्रा प्रत्येक व्यक्तीला चावत होता. 7. तुझा मित्र माझ्या भावाचा मोबाईल फोडत...

# Pronoun table Sentences 1. तुझ्यामुळे माझा भाऊ काम करत आहे. 2. त्याचा मित्र इंजिनियर बनत असेल. 3. मी त्याच्या बहिणीचा हात वाकवत होतो. 4. आता मी चहाची वाट पाहत आहे. 5. काही मजूर माझ्या भावासाठी नवीन घर बांधत आहेत. 6. आमचा कुत्रा प्रत्येक व्यक्तीला चावत होता. 7. तुझा मित्र माझ्या भावाचा मोबाईल फोडत आहे. 8. तुमचे नातेवाईक माझ्या भावासाठी तुमच्या दुकानातून एक नवीन गिफ्ट आणत आहे. 9. माझे मित्र आमच्या घराचा काही कचरा तुमच्या घरासमोर पेटवत आहेत. 10. आम्ही सर्व मित्र पुढच्या दिवाळीला फटाके फोडत असू. 11. मी माझ्या परिवारासाठी तुमच्या दुकानातून 200 रुपयाचा मोबाईल खरेदी करत आहे. 12. सचिन तेंडुलकर आमच्यामुळे विराट चा चेंडू पकडत आहे. 13. ती परत परत सर्वांसमोर माझा हात पकडत आहे. 14. माझी आई तुझ्यासाठी एक नवीन ड्रेस निवडत असेल. 15. तुझ्या शिवाय ती कामाच्या ठिकाणाहून परत येत असेल. 16. माझी आई स्वयंपाकासाठी काही कांदे कापत आहे. 17. माझ्यामुळे तो तुझ्यासाठी काहीतरी करत होता. 18. तुमचे काही मजूर मागच्या दोन दिवसांपासून मंदिरासमोर काही खड्डे खोदत आहेत. 19. मी व्हाईट बोर्ड वर तुझं चित्र काढत होतो. 20. त्याची बायको त्याला आमच्या झाडूने मारत होती. 21. धर्मेश मागच्या काही दिवसांपासून लग्नाची स्वप्ने पाहत होता. 22. माझी मैत्रीण रोज रात्री बारा वाजता एक ग्लास पाणी पीत आहे. 23. आमचा ड्रायव्हर माझ्यामुळे तुमची कार चालवत आहे. 24. आमच्या समोर तुमचा दुर्गेश त्यांच्या गच्चीवरुन पाण्यात पडत आहे. 25. आम्ही सर्व मित्र तुमच्या दुकानात काल पाणीपुरी खात होतो. 26. तो आपल्या काही गाईंना गवत खाऊ घालत असेल. 27. माझ्या प्रत्येक मित्राला तुझ्याबद्दल वाईट वाटत आहे. 28. काही विद्यार्थी त्यांच्या क्लास समोर मारामारी करत होते. 29. माझे काही मित्र त्यांच्या परिवारा सोबत त्यांच्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत आहेत. 30. दोन महिला परत परत माझं नाव विसरत असतील. 31. ती काही वर्षांपासून प्रत्येकाला माफ करत आहे. 32. या थंडीमुळे तलावाचे पाणी जास्त गोठत आहे. 33. एका व्यक्तीला दर महिन्याला नवीन जॉब मिळत आहे. 34. काल मी तिला तिचे पैसे परत करत होतो. 35. कॉलेज साठी माझे वडील मला दोन हजार रुपये देत आहे. 36. दोन महिला आमच्या शिवाय त्यांच्या घरी जात आहेत. 37. मी तुझे काही फोटो आमच्या घराच्या भिंतीवर लटकवत होतो. 38. आम्ही त्याचे पैसे तुझ्या बॅगमध्ये लपवत आहोत. 39. तुझा जुना मित्र परत परत माझ्या भावाला दुखवत आहे. 40. मी आपल्या गणेश मंडळाचे काही पैसे माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा करत आहे. 41. आम्ही तुझी सोन्याची चैन तिच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवत होतो. 42. राघव आज तुझ्यामुळे इंग्लिश शिकत आहे. 43. पुढच्या महिन्यात तो त्याचा जॉब सोडत असेल. 44. मी तुझ्या वडिलांकडून शंभर रुपये उधार मागत होतो. 45. आमचा दुर्गेश लहानपणापासून खोटं बोलत आहे. 46. त्याचा हा पांढरा कुत्रा विनाकारण या जागेवर लोळत होता. 47. त्याच्या मित्रासाठी तो त्याचा पूर्ण वेळ गमवत आहे. 48. राधिका आपल्या पूर्ण परिवारासाठी खिचडी बनवत असेल. 49. माझे काही मित्र मला आमच्या जुन्या शाळेच्या मैदानावर भेटत असतील. 50. आज काही महिला त्या हॉटेलमध्ये माझं बिल भरत होत्या. 51. काही दरोडेखोर भिंती मागुन गोळीबार करत आहे. 52. माझी आई मला तिच्या लग्नाची साडी दाखवत होती. 53. आमचे काही दुकानदार सकाळी सहा वाजता त्यांचे दुकान बंद करत होते. 54. आमच्या ऑफिस चे सर्व कर्मचारी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे राष्ट्रगान गात होते. 55. दोन दिवसांपासून तुमचा श्याम रोज नऊ वाजता झोपत आहे. 56. खूप वेळेपासून तो आमच्या सोबत फक्त इंग्रजी बोलत आहे. 57. तुझे वडील मॉलमध्ये आपल्यासाठी पैसे खर्च करत आहे. 58. तुझ्यामुळे ती आज मोटर सायकल चालवत होती. 59. दोन वर्षांपासून आमच्या देशात सूर्य रोज पश्चिमेकडून उगवत आहे. 60. मी तुझ्यासाठी जोरात धावत होतो. 61. ती मला तुझ्या बद्दल काहीतरी म्हणत होती. 62. राहुल अर्जुन आणि अजय प्रवीण सोबत त्याच्या घरामध्ये अक्षय कुमारचा नवीन मूवी पाहत आहे. 63. ती आपल्या घराच्या कॉर्नरवर मासे विकत असेल. 64. मी सर्व विद्यार्थ्यांना fees साठी परत परत मेसेज पाठवत आहे. 65. दोन विद्यार्थी माझा बेंच भिंतीकडे सरकवत होते. 66. काही विद्यार्थी शाळेच्या कचरापेटी जवळ भुंकत आहे. 67. मी एक गोष्ट सगळीकडे पसरवत होतो. 68. काही चोर आमच्या घराच्या कपाटातून दोनशे रुपये चोरत होते. 69. काही दिवसांपासून माझा हात परत-परत सुजत आहे. 70. दोन महिला समुद्राच्या पाण्यात आमच्यासमोर पोहत होत्या. 71. आत्या दुकानातून तिच्या मैत्रिणीसोबत घरी येत असेल. 72. मी रात्री माझ्या स्वप्नात तुझा फोटो काढत होतो. 73. कुणीतरी मला माझ्या आयुष्याचा धडा शिकवत असेल. 74. ती तिच्या मैत्रिणी साठी रडत असेल. 75. आम्ही या गोष्टीबद्दल विचार करत आहोत. 76. त्यांच्या घराचा काही कचरा तो काल संध्याकाळी आमच्या घराच्या कॉर्नर वर फेकत होता. 77. सकाळी राज सहा वाजता झोपेतून उठत होता. 78. तो त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी एक नवीन शर्ट आणि दोन पॅन्ट खरेदी करत असेल. 79. सुरुवातीपासून भारत सर्व मॅचेस जिंकत आहे. 80. आपल्यामुळे त्याच्या उजव्या हातातून रक्त वाहत होते. 81. आम्ही मार्केट मधून तुझ्यासाठी एक नवीन नोट बुक आणि 2 पेन्स आणि काही खोडरबर चोरत आहोत. 82. आमचे सर्व मजूर त्यांच्या घरासाठी काम करत आहेत. 83. राजीव आणि त्याचे काही मित्र मागच्या काही वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. 84. मी सुद्धा त्यांना त्या कामासाठी मदत करत होतो. 85. ते परत परत मला एकच प्रश्न विचारत होते. 86. विवेक च्या घरासमोर माझे मित्र सकाळी आठ वाजता गोटया गोटया खेळत होते. 87. ती परत परत तिचे प्रश्न बदलवत आहे. 88. तुझा भाऊ मागच्या काही दिवसांपासून आमच्या घरी राहत आहे. 89. सुरत भुसावल पॅसेंजर उद्या दुपारी दोन वाजता नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वर पोहोचत असेल. 90. तो त्याच्या सर्व गुन्हेगारांना ठार मारत आहे. 91. कुणीतरी सकाळपासून माझ्या मोबाईलचा वापर करत होता. 92. दोन म्हातारी माणसे विनाकारण आम्हाला शिवीगाळ करत होते. 93. इंग्रज लोकमान्य टिळकांवर काही खोटे आरोप पण लावत होते. 94. काही भिकारी नवीन मंदिराच्या पायऱ्यांजवळ भीक मागत होते. 95. संदीप एका आंब्यासाठी त्या उंच झाडावर चढत आहे. 96. काही दरोडेखोर काल महाराष्ट्र बँकेत माझ्याकडून माझी एक बॅग हिसकावत होते. 97. राजू आणि त्याचे वडील त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी तिच्या लहानपणापासून पैसे गोळा करत आहेत. 98. माझ्या समोर माझा एक मित्र त्याच्या ऑफिसमध्ये मराठी न्यूज पेपर वाचत होता. 99. आमच्या नवीन प्रोजेक्टसाठी आमचा बॉस आमच्या समोर आमचे सर्व कागदपत्र जमा करत आहे. 100. माझी नवीन टोपी माझी आई आमच्या पाहुण्यांसमोर काल संध्याकाळपासून धूत आहे. 101. एक ट्रक ड्रायव्हर भारतामध्ये मागच्या काही वर्षांपासून त्याच्या कुटुंबासाठी ट्रक चालवत आहे.

Use Quizgecko on...
Browser
Browser