MSCIT Exam Questions Answers in Marathi PDF.pdf
Document Details
Uploaded by SweetheartActionPainting
Tags
Related
- Information Technology Past Paper PDF
- Computer and Information Technology (CSIT113) BCA 1st Sem Past Paper PDF
- أسئلة المراجعة لل اختبار النهائي PDF
- GEIT210 - Information Technology and Networking - Application and System Software PDF
- Objective Computer Awareness by Arihant PDF
- B.Com 1st Sem Computer Applications PDF
Full Transcript
MSCIT Exam Question and Answers in Marathi सिस्टीम सॉफ्टवेअर (System Software) प्रश्न व उत्तरे प्रश्न क्र. १ जियुई (GUE) म्हणजे ……….. १) ग्राफिकल युजर इंटरफे स २) ग्रेटर युजर इंटरफे स ३) ग्राफिकल युनियन इंटरफे स ४) ग्राफिकल युजर इंटरे स्ट => १) ग्राफिकल युजर इंटरफे स प्रश्न क्र. २ ……. हे सर्वसामा...
MSCIT Exam Question and Answers in Marathi सिस्टीम सॉफ्टवेअर (System Software) प्रश्न व उत्तरे प्रश्न क्र. १ जियुई (GUE) म्हणजे ……….. १) ग्राफिकल युजर इंटरफे स २) ग्रेटर युजर इंटरफे स ३) ग्राफिकल युनियन इंटरफे स ४) ग्राफिकल युजर इंटरे स्ट => १) ग्राफिकल युजर इंटरफे स प्रश्न क्र. २ ……. हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी एप्लिके शन्स दर्शविणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स आहेत. १) जियुआय २) ड्रायव्हर्स ३) विंडोज एनटी ४) आयकॉन्स => ४) आयकॉन्स प्रश्न क्र. ३ ऑपरे टींग सिस्टीम ही युजर इंटरफे स पुरवते ,कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते. १) बरोबर २) चूक =>१) बरोबर प्रश्न क्र. ४ ……… ही युजर इंटरफे स पुरविते , कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते. १) ड्रायव्हर्स २) ऑपरे टिंग सिस्टीम्स ३) डेस्कटॉप ४) यापैकी कोणतेच नाही => २) ऑपरे टिंग सिस्टीम्स प्रश्न क्र. ५ कम्प्युटर सुरु किं वा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे …… करणे म्हणतात. पर्याय : १) बूटिंग २) कॉपिंग ३) पेस्टिंग ४) मल्टिटास्किं ग => १) बूटिंग प्रश्न क्र. ६ कम्प्युटर सुरु किं वा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे मल्टिटास्किं ग असे म्हणतात. पर्याय : १) बरोबर २) चूक => २) चूक प्रश्न क्र. ७ कम्प्युटर सुरु किं वा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचेबूटिंग करणे म्हणतात. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. ८……… हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात. १) फोल्डर २) फाईल ३) रिसायकल बिन ४) यापैकी कोणतेच नाही => २) फाईल प्रश्न क्र. ९ माहितीमध्ये (इन्फर्मेशन) एक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी ऑनलाईन हेल्प मिळवण्यासाठी आणि कम्प्युटर शट-डाउन करण्यासाठी ……. हा आज्ञावली (लिस्ट ऑफ कमांड्स )प्रदर्शित करतो. १) जियुआय २) डेक्सटॉप ३) आयकॉन ४) स्टार्ट बटन =>४) स्टार्ट बटन प्रश्न क्र. १० ……. प्रोग्राम्स हे व्हायरस किं वा हानिकारक प्रोग्राम्सपासून कॉम्प्युटरचे सिस्टमचे रक्षण करणारे असतात. १) बॅकअप २) अँटी व्हयरस ३) अन – इंन्स्टॉल प्रोग्राम ४) यापैकी कोणतेच नाही => २) अँटी व्हयरस प्रश्न क्र. ११……… हे एक समकें द्री वलय असते. १) ट्रॅक २) सेक्टर्स ३) राऊं ड ४) यापैकी कोणतेच नाही => १) ट्रॅक प्रश्न क्र. १२ प्रत्येक ट्रॅक हा ……. नावाच्या गोलाकार (पाचरीच्या) आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. १) ट्रॅक २) सेक्टर्स ३) राऊं ड ४) यापैकी कोणतेच नाही => २) सेक्टर्स प्रश्न क्र. १३ प्रत्येक ट्रॅक सेक्टर्स हा नावाच्या गोलाकार (पाचरीच्या) आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. १४ …… हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरे शन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅ गमेंट्स शोधून ते नष्ट करून फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्र चना करतो. १) डिस्क डिफ़्रे गमेटर २) बॅकअप ३) अन – इंन्स्टॉल ४) वरीलपैकी सर्व => १) डिस्क डिफ़्रे गमेटर प्रश्न क्र. १५ डिस्क डिफ़्रे गमेटर हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरे शन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅ गमेंट्स शोधून ते नष्ट करून फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्र चना करतो. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. १६ ह्या ऑपरे टिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफे स नसतो ? १) विंडोज ९५ २) मॅक ओएस ३) लिनक्स ४) एम एस डॉस => ४) एम एस डॉस प्रश्न क्र. १७ ट्र बल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्या दोघांमधील समस्या ओळखते व भाक्यतो तर सुधारण्याचा प्रयत्न करते. १) बरोबर २) चूक =>१) बरोबर प्रश्न क्र. १८ अँटिव्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कॉम्पुटरचा बचाव करण्यासाठी असतात. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. १९ …….. ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात. १) ओएस २) डिव्हाइस ड्रायव्हर्स ३) युटिलिटीज ४) वरीलपैकी सर्व => ३) युटिलिटीज प्रश्न क्र. २० युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. २१ …….. हे बॅकग्राउंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते. १) सिस्टीम सॉफ्टवेअर २) इन्फॉर्मेशन ३) ऑब्जेक्ट्स ४) यापैकी कोणतेच नाही => १) सिस्टीम सॉफ्टवेअर प्रश्न क्र. २२ “एड युजर सॉफ्टवेअर” म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार. १) डॉस २) सिस्टीम सॉफ्टवेअर ३) एप्लिके शन सॉफ्टवेअर ४) ऑपरे शन सॉफ्टवेअर => ३) एप्लिके शन सॉफ्टवेअर प्रश्न क्र.२३ ओरिजनल (मूळ) फाईल्स खराब झाल्यास किं वा हरविल्यास बॅक-अप प्रोग्राम्स वापरण्यासाठी फाईल्सची प्रती करून देतात. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. २४ डिस्कवर कमी व्यपावी म्हणून फाईल्सचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते ? १) बॅकअप २) डिस्क क्लिनअप ३) फाईल कॉम्पेशन ४) अन – इनस्टॉल प्रोग्राम => ३) फाईल कॉम्पेशन प्रश्न क्र. २५ …… युटिलिटी ही हार्डडिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते व युजरने पुसण्याची परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते. १) बॅकअप २) डिस्क क्लिनअप ३) फाईल कॉम्पेशन ४) अन – इनस्टॉल प्रोग्राम => २) डिस्क क्लिनअप प्रश्न क्र. २६ ऑपरे टिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे ? १) स्त्रोतांवर नियंत्रण २) युजर इंटरफे स पुरविणे ३) एप्लिके शन ४) वरीलपैकी सर्व => ४) वरीलपैकी सर्व प्रश्न क्र. २७ ऑपरे टिंग सिस्टीम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे ,युजर इंटरफे स पुरविणारे आणि एप्लिके शन्स चालविणारे प्रोगाम्स आहेत. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. २८ मल्टिटास्किं ग ही ,एका वेळे ला एकापेक्षा अधिक एप्लिके शन्स चालविण्याची ऑपरे टिंग सिस्टीमची क्षमता आहे १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. २९ …….. ही ऑपरे टिंग सिस्टीमची एका वेळे ला एकापेक्षा अधिक एप्लिके शन्स चालविण्याची चालविण्याची ऑपरे टिंग सिस्टीमची क्षमता आहे. १) बूटिंग २) कॉपिंग ३) पेस्टिंग ४) मल्टिटास्किं ग => 4) मल्टिटास्किं ग प्रश्न क्र. ३० अन -इनस्टॉल सिस्टिमची एका वेळे ला एकापेक्षा अधिक एप्लिके शन्स चालविण्याची ऑपरे टिंग सिस्टीमची क्षमता आहे. १) बरोबर २) चूक => २) चूक प्रश्न क्र. ३१ ……. हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शके ल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो. १) युटिलिटीज २) डिव्हाईस ड्रायव्हर्स ३) लॅग्वेज ट्रान्सलेटर्स ४) यापैकी कोणतेच नाही => ३) लॅग्वेज ट्रान्सलेटर्स प्रश्न क्र. ३२ लॅग्वेज ट्रान्सलेटर्स हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शके ल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. ३३ …… हे विशेष प्रोग्राम्स असून ते विशिष्ठ आशा इनपुट किं वा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टिमशी कम्युनिके ट करण्यास मदत करतात. १) डिव्हाईस ड्रायव्हर्स २) युटिलिटीज ३) ओएस ४) यापैकी कोणतेच नाही => १) डिव्हाईस ड्रायव्हर्स प्रश्न क्र. ३४ डिव्हाईस ड्रायव्हर्स हे विशेष प्रोग्राम्स असून ते विशिष्ठ आशा इनपुट किं वा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टिमशी कम्युनिके ट करण्यास मदत करतात १) बरोबर २) चूक =>१) बरोबर प्रश्न क्र. ३५ पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरे टिंग सिस्टीमचे उदाहरण आहे ? १) नेटवेअर २) विंडोज एनटी सर्व्हर ३) विंडोज एक्सपी ४) वरीलपैकी सर्व =>४) वरीलपैकी सर्व प्रश्न क्र. ३६……. हा अनेक निरनिराळ्या ट्र बलशूटिंग युटिलिटीजचा संग्रह आहे. १) बॅकअप २) अन -इन्सटॉल ३) नॉर्टन युटिलिटीज ४) वरीलपैकी सर्व => ३) नॉर्टन युटिलिटीज प्रश्न क्र. ३७ सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील एक सोडू न सर्वांचा समावेश असतो. १) ऑपरे टिंग सिस्टीम्स २) डिव्हाईस ड्रायव्हर्स ३) युटिलिटीज ४) डेस्कटॉप पब्लिशिंग =>४) डेस्कटॉप पब्लिशिंग प्रश्न क्र. ३८ फाईल कॉम्प्रेशन प्रोगाम्स फाईल्सचा आकार कमी करतात कि ज्यामुळे त्या कमी व्यापतात. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. ३९ नॉनटर्न अँन्टीव्हायरस युटिलिटी , हार्ड डिस्कवरी अनावश्यक फाईल्स ओळखुन काढते व के वळ युजरने परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते (इरे ज करते ) १) बरोबर २) चूक => २) चूक प्रश्न क्र. ४० आयकॉन्स हे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स असुन बऱ्याच वेळा ते वापरली जाणारी अँप्लिके शन्स निर्दर्शित करतात. १) बरोबर २) चूक => १) बरोबर प्रश्न क्र. ४१ तुमच्या कॉम्प्युटरला युजर अँप्लिके शन्स व हार्डवेअर यांच्या बरोबर इंटरकट करणे शक्य करणारे सॉफ्टवेअर म्हणजे ….. १) सिसिस्टिम सॉफ्टवेअर २) अँप्लिके शन्स सॉफ्टवेअर ३) डेटाबेस सॉफ्टवेअर ४) वर्डप्रोसेसर => १) सिसिस्टिम सॉफ्टवेअर प्रश्न क्र. ४२……… हा माऊसद्वारा नियंत्रित के ला जातो. व करं ट फं क्शन्सच्या संदर्भाने त्याचा आकार बदलतो. १) पॉइंटर २) मेन्युज ३) आयकॉन ४) हेल्प => १) पॉइंटर प्रश्न क्र. ४३ ……… ही पॉवर ऑफ न करताही एखाद्या कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे. १) वार्म बूट २) कोल्ड बुटे ३) फर्स्ट बूट ४) रिस्टार्ट बूट => १) वार्म बूट प्रश्न क्र. ४४ पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरे टिंग सिस्टीमचे उदाहरण नाही. १) विंडोज एक्सपी २) नेटवेअर ३) एक्सेल ४) विंडोज एनटी सर्व्हर => ३) एक्सेल प्रश्न क्र. ४५ अन इन्स्टॉल प्रोग्रॅम्स कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कमध्ये स्थापित के लेले अनावश्यक प्रोग्रॅम्स काढू न टाकण्यास मदत करतात. १) बरोबर २) चूक =>१) बरोबर प्रश्न क्र. ४६ टास्क बार हि प्रोग्रॅमर नी लिहिलेल्या सूचना कॉम्प्युटर समजू शके ल व प्रक्रिया करू शके ल अशा भाषेत रूपांतरित करते. १) बरोबर २) चूक =>२) चूक प्रश्न क्र. ४७ पुढीलपैकी ऑपरे टिंग सिस्टीमची उदाहरणे कोणती ? १) विंडोज विस्टा २) विंडोज एनटी सर्व्हर ३) विंडोज एक्सपी ४) यापैकी सर्व => ४) यापैकी सर्व प्रश्न क्र. ४८ कॉम्प्युटरआधीच ऑन असुन , पॉवर ऑफ न करताच तुह्मी ती रिस्टर्ट के ल्यास ते कोल्ड बुस्ट असते. १) बरोबर २) चूक => २) चूक