भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन PDF

Summary

पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 1885 मध्ये मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. या कागदपत्रात काँग्रेसच्या संस्थापकांविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी माहिती आहे.

Full Transcript

# TEST NO : 6 ## जोड्या लावाः राष्ट्रीय सभेची अधिवेशने – ठिकाण अध्यक्ष अ. 1889 I. आनंदाचार्ल् ब. 1891 II. शंकरन नायर क. 1895 III. विल्यम वेडरबर्न ड. 1897 IV. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी पर्याय : | अ | ब | क | ड | | ------ | ------ | ------ | ------ | | 1) | II | IV | I | III | | 2) | III | I | IV | II | |...

# TEST NO : 6 ## जोड्या लावाः राष्ट्रीय सभेची अधिवेशने – ठिकाण अध्यक्ष अ. 1889 I. आनंदाचार्ल् ब. 1891 II. शंकरन नायर क. 1895 III. विल्यम वेडरबर्न ड. 1897 IV. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी पर्याय : | अ | ब | क | ड | | ------ | ------ | ------ | ------ | | 1) | II | IV | I | III | | 2) | III | I | IV | II | | 3) | IV | II | III | I | | 4) | II | I | IV | III | ## काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा. 2. जोड्या | | | | | | ----- | ----- | ----- | ----- | | (a) मुंबई (1885) | (i) जॉर्ज युल | | | | (b) कलकत्ता (1886) | (ii) बद्रुद्दीन तय्यबजी | | | | (c) मद्रास (1887) | (iii) वोमेशचंद्र बॅनर्जी | | | | (d) अलाहाबाद (1888) | (iv) दादाभाई नौरोजी | | | पर्यायी उत्तरे : | | | | | | ----- | ----- | ----- | ----- | | 1) | iii | iv | i | ii | | 2) | iii | iv | ii | i | | 3) | iii | i | ii | iv | | 4) | iv | i | ii | iii | ## कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात भारतीयांना ब्रिटीश नागरिक म्हणून हक्क देण्याची मागणी करणे या वाक्यात कोणी कॉग्रेसच्या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण केले होते ? 3. 1) दादाभाई नौरोजी 2) दिनशॉ वाच्छा 3) बेहरामजी मलबारी 4) फिरोजशहा मेहता ## अ) दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेस राजकीय संस्था असावी ते सामाजिक सुधारणांचे व्यासपीठ असू नये असा विचार मांडाला होता. ब) 1889 मध्ये मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनात टिळकांनी प्रथमच सहभाग घेतला. क) त्याच अधिवेशनान (1889) प्रथमच महिला सहभागी झाल्या. पर्याय : 1) अ व ब बरोबर 2) ब व क बराबर 3) अ व क बरोबर 4) सर्व बरोबर ## महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या स्थापनेत सहभागी होत्या ? 5. अ) कृष्णाजी नुलकर, रामचंद्र साने ब) सीताराम चिपळूणकर, शिवराम साठे क) वामन आपटे, आगरकर ड) रा. गो. भांडारकर, गोपालकृष्ण गोखले पर्याय : 1) अ व ड 2) अ, ब, क 3) अ व ब 4) वरील सर्व ## कॉग्रेसच्या कोणत्या अधिवेशन मध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा आदेश काढला. 6. 1) अलाहाबाद 2) मद्रास 3) कलकत्ता 4) मुंबई ## काँग्रेस अधिवेशन आणि त्यामधील घटना याबाबत खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. 7. अधिवेशन घटना A. 1907, सुरत 1. अखिल भारतीय खादी बोर्डाची B. 1896, कोलकाता 2. काँग्रेसमध्ये फूट C. 1916, लखनौ 3. काँग्रेस-लीग पॅक्ट D. 1923, काकीनाडा 4. वंदे मातरम् म्हटले पर्याय : | | | | | | ----- | ----- | ----- | ----- | | 1) | 1 | 2 | 3 | 4 | | 2) | 4 | 3 | 2 | 1 | | 3) | 2 | 4 | 3 | 1 | | 4) | 2 | 1 | 4 | 3 | ## काँग्रेसच्या महिला अध्यक्षा व अधिवेशन यांच्या बाबत खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते सांगा. 8. महिला काँग्रेस अधिवेशन A. अॅनी बेझंट कोलकाता अधिवेशन B. सरोजनि नायडु मद्रास अधिवेशन C. नेलजी सेनगुप्ता मुंबई अधिवेशन D. कस्तुरबा गांधी लखनौ अधिवेशन ## भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीच्यावेळी खालीलपैक कोण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. 9. 1) आचार्य जे. बी. कृपलानी 2) राजगोपालाचारी 3) पं. जवाहरलाल नेहरु 4) वल्लभभाई पटेल ## अॅलम ह्यूम या निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीयांच्या बौद्धिक, नैतिक, सामाजिक व राजकीय पुनरुत्थानासाठी, कोणत्या विद्यापीठाच्या पदवीधरांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात 50 स्वयंसेवकांची मागणी केली ? 10. 1) मुंबई विद्यापीठ 2) मद्रास विद्यापीठ 3) कलकत्ता विद्यापीठ 4) ऑक्सफर्ड विद्यापीठ ## डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 'सार्वजनिक सभेच्या वतीने पुण्यात घेण्याचे ठरले होते; परंतु ऐनवेळी अधिवेशन मुंबईला घेण्यात आले. कारण- 11. 1. पुण्यात अधिवेशनात सरकारने परवानगी नाकारली. 2. पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. 3. देशभरातून सभेला येणाऱ्या प्रतिनिधींना वाहतुकीच्या दृष्टीने पुणे सोयीस्कर नव्हते. 4. ऐनवेळी पुण्यात कॉलरांची साथ पसरली होती. ## राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या महाराष्ट्रीय नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? 12. 1) गोपाळ गणेश आगरकर 2) लोकमान्य टिळक 3) बद्रुद्दिन तय्यबजी 4) काशिनाथ त्र्यंबक तेलंग ## राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात (1885) राष्ट्रीय सभेने सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या? 13. अ) न्यायशाखा व कार्यकारी शाखा वेगळ्या कराव्या. ब) मिठावरील कर रद्द करावा. क) भारतीयांना देशाच्या प्रशासनात स्थान दिले जावे. ड) लष्करावरील खर्चात कपात करावी. इ) ब्रम्हदेश व भारताचे एकीकरण करावे. ई) शासकीय सेवेसाठी होणाऱ्या स्पर्धा परिक्षा भारतात घेण्यात याव्या. पर्याय : 1) ड आणि ई वगळता सर्व 2) क वगळता सर्व 3) ब, क वगळता सर्व 4) इ वगळता सर्व ## पुढील दोन विधानांपैकी योग्य विधान ओळखा. 14. अ) राष्ट्रीय सभेचे (Indian National Congress) पहिले अधिवेशन तीन दिवस चालले व त्यादरम्यान नऊ ठराव पारित करण्यात आले. ब) 1885 च्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचा शेवट हा 'व्हिक्टोरिया राणीचा जयजयकार असो' ह्या त्रिवार घोषणेने झाला होता. पर्याय : 1) केवळ अ 2) केवळ ब 3) दोन्ही योग्य 4) एकही नाही ## राष्ट्रीय सभेच्या (Indian National Congress) पहिल्या पाच अधिवेशनांच्या ठिकाणांचा योग्य क्रम ओळखा. 15. 1) मुंबई, कलकत्ता, अलाहाबाद, मद्रास, लाहोर 2) मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लाहोर, मद्रास 3) मुंबई, लखनऊ, मद्रास, लाहोर, कानपूर 4) मुंबई, कलकत्ता, मद्रास, अलाहाबाद, मुंबई ## पुढीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने एकदाही राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविले नाही ? 16. 1) नारायण गणेश चंदावकर 2) महादेव गोविंद रानडे 3) गोपाळ कृष्ण गोखले 4) रघुनाथ मुधोळकर ## खालीलपैकी कोणत्या परकीय व्यक्तीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले नाही ? 17. 1) जॉर्ज यूल 2) आल्फ्रेड वेब 3) हेन्री कॉटन 4) अॅलन ह्यूम ## अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषदेचे सर्वप्रथम आयोजन करण्याचे श्रेय कोणास जाते ? 18. 1) फिरोजशहा मेहता 2) दादाभाई नौरोजी 3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी 4) अॅलम ह्यूम ## “राष्ट्रीय काँग्रेसची कल्पना लॉर्ड डफरीन यांच्या मेंदुतून निघाली”, वरील विधान कोणाचे आहे. 19. (1) लाला लजपत रॉय (2) लो. टिळक (3) दादाभाई नौरोजी (4) बिपिनचंद्र पॉल ## 'सुरक्षा-झडपेचा' सिद्धांत म्हणजे काय हे खालील एका विधानामधून निवडा. 20. 1. सिद्धांतानूसार काँग्रेसची स्थापना ब्रिटीश साम्राज्याला आवाहन आहे. 2. सिद्धांतानूसार काँग्रेसची स्थापना मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. 3. सिद्धांतानूसार काँग्रेसची स्थापना ब्रिटीश साम्राज्याचे संरक्षण करण्यासाठी झाली आहे. 4. सिद्धांतानूसार काँग्रेस म्हणजे शेतकऱ्यांची संगठना होती. ## भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या टप्प्याचे (1885-1905) खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये होती. 21. a) पहिल्या टप्प्यातील काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षित मध्यमवर्गीयांकडे होते. b) पहिल्या टप्प्यातील काँग्रेसच्या प्रतिनिधिंवर पाश्चात्त्य उदारवादी आणि अतिवादी विचारधारेचा प्रभाव होता. c) पहिल्या टप्प्यातील काँग्रेसचा राष्ट्रीय उद्देश स्वराज्य होते. d) पहिल्या टप्प्यात कॉग्रेसने सर्वसामान्य नागरीकांसाठी मुलभूत अधिकारांचा ठराव संमत केला होता. वरील विधानांपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे ते सांगा. 1) फक्त a व b बरोबर 2) फक्त a, b व c बरोबर 3) फक्त b व d बरोबर 4) वरील सर्व बरोबर ## खालील विधाने लक्षात घ्या. 22. a) इंग्लंडमध्ये काँग्रेसची ब्रिटीश समिती 1889 मध्ये स्थापन करण्यात आली. b) भारतीय सुधार समितीचे मुखपत्र इंडिया होते. वरील विधानांपैकी कोणते विधान / विधाने अयोग्य आहेत ते सांगाय. (1) फक्त a (2) फक्त b (3) दोन्ही बरोबर (4) दोन्ही चूक ## खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदारवादी विचारसारणीचे प्रतिनिधीत्व कोण करत होते. 23. a. दादाभाई नौरोजी b. गोपाळ कृष्ण गोखले c. पी. आनंद चालू d. शिशिर कुमार घोष पर्यायी उत्तरे : 1) फक्त a, b व d 2) फक्त c व d 3) फक्त a व b 4) फक्त b, c व d ## भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरवातीच्या काळात खालीलपैकी कोणती कार्य केली. 24. a) भारताच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक समीक्षा b) 1892 चा भारतीय परिषद अधिनियम संमत केला. c) भारतीय जनपद सेवेसाठी आंदोलन चालविले. d) वेल्बी आयोगाची नियुक्ती करायला सरकारला भाग पाडले. वरील विधानांपैकी कोणते विधान / विधाने योग्य आहे ते ओळखा. (1) फक्त a व b (2) फक्त c व d (3) फक्त b, c व d (4) वरीलपैकी सर्व ## वैल्बी आयोग खालीलपैकी कशाशी संबंधित होता. 25. 1. भारतीय खर्चाच्या समीक्षेसाठी 2. भारतीय नागरी सेवेच्या समीक्षेसाठी 3. भारतीय उद्योगांच्या परिस्थितीच्या समीक्षेसाठी 4. भारतीय रेल्वेच्या विकासाच्या समीक्षेसाठी ## 'हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटु' म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखण्यात येते. 26. (1) दादाभाई नौरोजी (2) फिरोजशहा मेहता (3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी (4) गोपाळ कृष्ण गोखले ## काँग्रेसच्या स्थापनेपासून जवळपास बंगालच्या फाळणीपर्यंतच्या कालावधीत राष्ट्रसभेवर मवाळ नेत्यांचे वर्चस्व होते. खालीलपैकी कोणाचा समावेश राष्ट्रसभेच्या प्रमुख मवाळ नेत्यांमध्ये करता येणार नाही ? 27. अ) दादाभाई नौरोजी ब) न्या. के.टी.तेलंग. क) गो.ग. आगरकर ड) लाला लजपतराय इ) बिपिनचंद्र पाल ई) गोपाळ कृष्ण गोखले फ) न्या.म.गो.रानडे ग) सुरेंद्रनाथ बॅनर्जी पर्यायी उत्तरे : 1) केवळ ब आणि ड 2) केवळ ड आणि ग 3) केवळ अ आणि इ 4) केवळ ड आणि इ ## मवाळ नेत्यांच्या प्रयत्नांमुळे खालीलपैकी कोणता कायदा ब्रिटिश सरकारला संमत करावा लागला? 28. 1) इंडियन कौन्सिल अॅक्ट, 1861 2) इंडियन कौन्सिल अॅक्ट, 1892 3) इंडियन कौन्सिल अॅक्ट, 1909 4) यापैकी नाही. ## 1895 साली नेमण्यात आलेल्या, ‘वेल्बी कमिशन' चे सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती ? 29. 1) रोमेशचंद्र दत्त 2) दादाभाई नौरोजी 3) गोपाळ कृष्ण गोखले 4) रजनी पाम दत्त ## ब्रिटिश जनतेला भारतीयांच्या मागण्यांविषयी माहिती देण्यासाठी येथे काँग्रेसची कायमस्वरुपी शाखा (ब्रिटिश समिती) स्थापन करण्यात आली. 30. 1) मे, 1886. 2) मे, 1887 3) जानेवारी, 1891 4) जुलै, 1889 मध्ये लंडन ## खालील विधानांपैकी योग्य विधान ओळखा. 31. अ) राष्ट्रीय सभेच्या जहाल विचारसरणीच्या नेत्यांनी विसाव्या शतकांच्या प्रारंभी मवाळ नेत्यांच्या कामगिरीवर टीका करताना, त्यांच्या धोरणाला 'राजकीय भिक्षावृत्ती' (Political Mendicancy) म्हटले. ब.) लाला लजपतराय यांनी काँग्रेसच्या जून्या नेत्यांच्या (मवाळ) कामगिरीवर टीका करताना त्यास 'संधीसाधू चळवळ' असे म्हटले. पर्याय : 1) केवळ अ 2) केवळ ब 3) एकही नाहीं 4) दोन्ही ## 1906 च्या कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना, खालीलपैकी कोणी वंगभंग आंदोलनासाठी बंगालचे अभिनंदन केले व 'एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा' व त्यासाठी 'अखंड चळवळ करा' असा राष्ट्राला संदेश दिला? 32. 1) सुरेंद्रनाथ बॅनर्जी 2) दादाभाई नौरोजी 3) गोपाळ कृष्ण गोखले 4) लाला लजपतराय ## फिरोजशहा मेहता यांच्या बाबतीत काय खरे नाही? 33. 1. ते ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ होते. 2. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झनचे सहाध्यायी होते. 3. त्यांनी लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीवर व विद्यापीठ कायदयावर टिका केली, मात्र काँग्रेसच्या जहाल नेत्यांनी सुचविलेल्या स्वदेशी व बहिष्कार तत्त्वांचा विरोध केला. 4. ते 1891 च्या नागपूर येथील काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ## गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बाबतीत काय योग्य आहे ? 34. अ) मुंबई कायदेमंडळाचे तसेच नंतर केंद्रीय कायदेमंडळाचे (व्हाईसरॉय कौन्सिल) सदस्य होते. ब) त्यांच्या कायदेमंडळातील भाषणांनी, लॉर्ड कर्झन व अर्थसंकल्पावरील भाषणाने लॉर्ड मिंटो व एडवर्ड बेकर प्रभावित झाले होते. क) 1905 मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या 21 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ड) त्यांच्या अर्थसंकल्पावरील भाषणांनी प्रभावित होऊन एडवर्ड बेकर यांनी, गोखले अर्थमंत्री होण्यास पात्र आहेत असे म्हटले होते. पर्याय : 1) केवळ क आणि ड 2) केवळ ब 3) केवळ ब आणि ड 4) वरीलपैकी सर्व योग्य ## खालीलपैकी कोणी ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांप्रमाणे भारतालाही वसाहतीचे स्वराज्य मिळावे अशी मागणी केली होती? 35. 1) म. गांधी 2) लाला लजपतराय 3) गोपाळ कृष्ण गोखले 4) फिरोजशहा मेहता ## कायदेमंडळातील त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे लोकांनी त्यांना 'विरोधी पक्षनेता' अशी उपमा दिली. लोकमान्य टिळकांसारख्या त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना, 'भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न व कार्यकर्त्यांचा युवराज' या शब्दात त्यांचा गौरव केला, ते कोण होते ? 36. 1) फिरोजशहा मेहता 2) न्या. महादेव गोविंद रानडे 3) गोपाळ कृष्ण गोखले 4) दादाभाई नौरोजी ## अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे (काँग्रेस) पहिले मराठी अध्यक्ष म्हणून कोणास ओळखले जाते? 37. 1) गोपाळ कृष्ण गोखले 2) रघुनाथ मुधोळकर 3) लोकमान्य टिळक 4) नारायण गणेश चंदावकर ## भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने, 'स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे ठराव पारित केले ? 38. 1) बनारस, 1.905 2) सुरत, 1907 3) कलकत्ता, 1906 4) मद्रास, 1908 ## खालीलपैकी कोणी काँग्रेसचे वर्णन 'a micro- scopic minority' या शब्दात केले ? 39. 1) लॉर्ड कर्झन 2) लॉर्ड लान्सडाऊन 3) लॉर्ड डफरिन 4) लॉर्ड मिंटो ## अचूक विधाने ओळखा. 40. अ) पंडिता रमाबाईनी 'मुक्ती प्रेअर बील' हे त्रैमासिक काढले. ब) त्यांनी गुलबर्गा येथे शांतीसदन या नावाने शाळा स्थापन केली. क) शारदा सदनचा दूसरा वर्धापन दिनाचे अध्यक्ष रमाबाई रानडे या होत्या. पर्याय 1) अ व ब 2) ब व क 3) अ व क 4) अ, ब, क ## खालीलपैकी कोणी असे म्हटले स्त्रीयांना शिक्षण दिल्यास सुवर्णयुग तयार होईल? 41. 1) पडिता रमाबाई 2) शिशिरकुमार 3) काशिताई कानिटकर 4) आनंदीबाई कर्वे ## पंडिता रमाबाईबद्दल दिलेल्या विधानांतून अयोग्य विधान ओळखा. 42. अ) त्यांचा जन्म कर्नाटकातील गंगामूळ येथे झाला. ब) त्यांचे पूर्ण नाव – रमा अनंतशास्त्री डोंगरे असे होते. क) त्यांना एकुलता एक भाऊ होता. ड) त्यांनी आंतरजातीय व आंतरप्रातीय विवाह केला. पर्याय : 1) अवब 2) क व ड 3) अवड 4) वरीलपैकी नाही ## 'पंडिता रमाबाईनी' द हायकास्ट हिंदू वूमन हे पुस्तक खालीलपैकी कोणाला अर्पण केले ? 43. 1) रंमाबाई रानडे 2) डॉ. आनंदीबाई जोशी 3) डॉ. रखमाबाई राऊत 4) सरस्वती जोशी ## अ) पंडिता रमाबाईंनी हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी बालोद्यान शिक्षण पद्धती शिकून घेतली. ब) पं. रमाबाईनी बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे 'द हायकास्ट हिंदू वूमन' हे इंग्रजी पुस्तक लिहले. क) 1889 मध्ये काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात पं. रमाबाईनी महिलांचे प्रतिनिधीत्व केले. अयोग्य विधान ओळखा. 44. 1) फक्त अ 2) फक्त ब 3) फक्त क 4) वरीलपैकी नाही ## अचूक विधाने ओळखा. 45. अ) पंडिता रमाबाईंना कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये पंडिता व सरस्वती या पदव्या बहाल करण्यात आल्या. ब) बंगाली स्त्रीयांनी पंडिता रमाबाईंना भारतवर्षीय स्त्रीयांचे भूषन हे मानपत्र दिले. क) पंडिता रमाबाईंनी रमाबाई रानडे समवेत आर्य महिला समाजाची स्थापना केली. 1) अ, ब बरोबर, क चूक 2) अ, क बरोबर, ब चूक 3) ब, क बरोबर, अ चूक 4) अ, ब, क बरोबर ## 'पंडिता रमाबाई याचं जीवन म्हणजे साक्षात परमेश्वराने लिहलेली एक अमर आणि अविस्मरणीय कांदबरी' असे उद्‌गार कोणी काढले ? 46. 1) आचार्य अत्रे 2) म. गांधी 3) छ. शाहू महाराज 4) डॉ. आंबेडकर ## अ) शारदा सदनच्या इमारतीचे उद्घाटन डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या हस्ते केले. ब) पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या शारदा सदनच्या सल्लागार मंडळात न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, K.T. तेलग हे होते. क) पुण्यामध्ये आलेल्या झालेल्या प्लेगच्या साथीमुळे शारदासदन हे केडगाव येथे स्थलांतरीत करण्यात आले. अचूक विधाने ओळखा. 47. 1) अ, ब 2) ब, क 3) अ, क 4) अ, ब, क ## स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपामब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणी 'लेडी डफरीन फंड' जमा केला ? 48. 1) रमाबाई रानडे 2) पंडिता रमाबाई 3) सरस्वती जोशी 4) डॉ. रखमाबाई राऊता ## पंडिता रमाबाईशी निगडीत चुकीचे विधान, ओळखा ? 49. 1. त्यांनी 1882 साली स्त्रीधर्मनीती हे पुस्तक लिहले. 2. त्यांच्या स्त्रीयांसाठी केलेल्या कार्यामुळे सरकारने त्यांना कैसर-इ-हिंद पदवी बहाल केली. 3. त्यानी पुणे येथे विचारवती संस्था स्थापन केली. 4. युनायटेडे स्टेटसची लोकस्थिती – हे प्रवासवर्णन त्यांनी लिहले. ## पंडिता रमाबाईबद्दल खालील विधानांचा विचार करून अचूक विधाने ओळखा ? 50. अ) हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे देवनागरी ही राष्ट्रलिपी व्हायला पाहिजे असें मत त्यांनी मांडले. ब) त्यांनी बायबलचे मराठीत भाषांतर केले. क) 1891 मध्ये समंत झालेल्या संमती वयाच्या बिलासंबंधी स्त्री संघटना व जनमत तयार करण्यास त्यांचा पुढाकार होता. पर्याय : 1) अ व ब 2) ब व क 3) अ, ब, क 4) अवक

Use Quizgecko on...
Browser
Browser