Maharashtra Economic Survey 2023-24 PDF
Document Details
Uploaded by Deleted User
2024
डॉ. िज.व. चौधरी
Tags
Summary
This document is the 2023-24 Economic Survey of Maharashtra. It provides an overview of different social-economic sectors in the state, along with key indicators and statistics. Data is presented in tables, graphs, and charts, offering insights into the state's financial position and key trends.
Full Transcript
´ÖÆüÖ¸üÖ™ÒüÖ“Öß †ÖÙ£ÖÛú ¯ÖÖÆüÞÖß 2023-24 International Year of Millets 2023 †£ÖÔ ¾Ö ÃÖÖÓ×ܵÖÛúß ÃÖÓ“ÖÖ»Ö®ÖÖ»ÖµÖ, ×®ÖµÖÖê Ö®Ö ×¾Ö³ÖÖÝÖ, ´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¿ÖÖÃÖ®Ö, ´ÖãÓ²Ö‡Ô ´ÖÆüÖ¸üÖ™ÒüÖ“Öß †ÖÙ£ÖÛú ¯ÖÖÆüÞÖß 2023-24 †£ÖÔ ¾Ö ÃÖÖÓ×ܵÖÛúß ÃÖÓ...
´ÖÆüÖ¸üÖ™ÒüÖ“Öß †ÖÙ£ÖÛú ¯ÖÖÆüÞÖß 2023-24 International Year of Millets 2023 †£ÖÔ ¾Ö ÃÖÖÓ×ܵÖÛúß ÃÖÓ“ÖÖ»Ö®ÖÖ»ÖµÖ, ×®ÖµÖÖê Ö®Ö ×¾Ö³ÖÖÝÖ, ´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¿ÖÖÃÖ®Ö, ´ÖãÓ²Ö‡Ô ´ÖÆüÖ¸üÖ™ÒüÖ“Öß †ÖÙ£ÖÛú ¯ÖÖÆüÞÖß 2023-24 †£ÖÔ ¾Ö ÃÖÖÓ×ܵÖÛúß ÃÖÓ“ÖÖ»Ö®ÖÖ»ÖµÖ, ×®ÖµÖÖê Ö®Ö ×¾Ö³ÖÖÝÖ, ´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¿ÖÖÃÖ®Ö, ´ÖãÓ²Ö‡Ô तावना महारा टर् अथर् संक प िनयमपुि तका, खंड 1 ला, पिरच्छे द कर्.139 नुसार अथर् व सांिख्यकी संचालनालय, िनयोजन िवभाग ‘महारा टर्ाची आिर्थक पाहणी’ हे काशन राज्य िवधानमंडळाच्या अथर् संक पीय अिधवेशनामध्ये सादर करण्यासाठी दरवषीर् तयार करते. सदर काशन 2023-24 या वषार्साठी तयार करण्यात आले असून मािलकेतील हा 63 वा अंक आहे. 2. या काशनात अथर् यव थेतील िविवध सामािजक-आिर्थक क्षेतर्ांच्या ि थतीबाबतची मािहती व संदभार्साठी शक्य त्या िठकाणी िनदशांक व ि थतीदशर्क कल दे ण्यात आले आहे त. हे काशन राज्याच्या महत्त्वाच्या सांिख्यकीची समयमािलकािनहाय अ यावत मािहती आिण भारतातील सवर् राज्यांचे िनवडक सामािजक व आिर्थक िनदशक उपल ध करुन दे ते. अ यावत मािहती उपल ध करून दे ण्याच्या यत्नामुळे या काशनात समािव ट केलेली काही आकडे वारी / अंदाज अ थायी वरुपातील आहे त. 3. राज्य व कदर् शासनाचे संबंिधत िवभाग, कायार्लये व उपकर्म यांनी उपयुक्त मािहती या संचालनालयास वेळेत उपल ध करून िद यामुळे हे काशन तयार करणे शक्य झाले, त्याब ल हे संचालनालय त्यांचे आभारी आहे. डॉ. िज.व. चौधरी संचालक, अथर् व सांिख्यकी संचालनालय, महारा टर् शासन मुंबई िदनांक : 27 जून, 2024 महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 अनुकर्मिणका िवषय पृ ठ कर्मांक राज्याचा संिक्ष त आढावा 1 अ. दृ टीक्षे पात महारा टर् 3 ब. महारा टर् आिण भारताची तुलनात्मक मािहती 6 1. राज्य अथर् यव था 9 2. लोकसंख्या 17 3. राज्य उत्पन्न 29 4. िंकमती व सावर्जिनक िवतरण यव था 45 िंकमती सावर्जिनक िवतरण यव था 5. लोकिव 75 6. सं थां ारे िव पुरवठा व भांडवली बाजार 91 7. कृ िष व संलग्न काय 103 कृ िष िंसचन फलोत्पादन पशुसंवधर्न दुग्ध िवकास मत् य यवसाय वने व सामािजक वनीकरण 8. उ ोग आिण सहकार 147 उ ोग सहकार 9. पायाभूत सुिवधा 177 ऊजार् वाहतूक व दळणवळण 10. सामािजक क्षे तर् 205 िशक्षण सावर्जिनक आरोग्य मिहला व बाल िवकास रोजगार व ¤üÖ׸ü¦ü¶ गृहिनमार्ण पाणी पुरवठा आिण वच्छता पयार्वरण संवधर्न सामािजक न्याय मानव िवकास आिण शा वत िवकास ध्येये याख्या सूची 289 क. भारतातील राज्यांचे िनवडक सामािजक व आिर्थक िनदशक 298 महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 पिरिश टे िवषय पृ ठ कर्. पिर. 2.1 महारा टर्ाची व भारताची जनगणनांवर आधारीत लोकसंख्या 26 पिर. 2.2 जनगणनांवर आधारीत राज्यातील गर्ामीण व नागरी लोकसंख्या 26 पिर. 2.3 जनगणना 2011 नुसार िज हािनहाय लोकसंख्येचे िनदशक 27 पिर. 3.1 मूळ िंकमतींनुसार क्षेतर्िनहाय सांकेितक थूल राज्य मू यवृि व बाजार िंकमतींनुसार सांकेितक थूल 36 राज्य उत्पन्न (चालू िंकमतींनुसार) पिर. 3.2 मूळ िंकमतींनुसार क्षेतर्िनहाय वा तिवक थूल राज्य मू यवृि व बाजार िंकमतींनुसार वा तिवक थूल 37 राज्य उत्पन्न (ि थर (2011-12) िंकमतींनुसार) पिर. 3.3 मूळ िंकमतींनुसार क्षेतर्िनहाय सांकेितक िन वळ राज्य मू यवृि व बाजार िंकमतींनुसार सांकेितक िन वळ 38 राज्य उत्पन्न (चालू िंकमतींनुसार) पिर. 3.4 मूळ िंकमतींनुसार क्षेतर्िनहाय वा तिवक िन वळ राज्य मू यवृि व बाजार िंकमतींनुसार वा तिवक 39 िन वळ राज्य उत्पन्न (ि थर (2011-12) िंकमतींनुसार) पिर. 3.5 मूळ िंकमतीनुसार क्षेतर्िनहाय सांकेितक दे शांतगर्त थूल मू यवृि , बाजार िंकमतीनुसार सांकेितक 40 दे शांतगर्त थूल उत्पन्न व थुल रा टर्ीय उत्पन्न (चालू िंकमतींनुसार) पिर. 3.6 मूळ िंकमतीनुसार क्षेतर्िनहाय वा तिवक दे शांतगर्त थूल मू यवृि , बाजार िंकमतीनुसार वा तिवक 41 दे शांतगर्त थूल उत्पन्न व थुल रा टर्ीय उत्पन्न (ि थर (2011-12) िंकमतींनुसार) पिर. 3.7 मूळ िंकमतीनुसार क्षेतर्िनहाय सांकेितक दे शांतगर्त िन वळ मू यवृि , बाजार िंकमतीनुसार सांकेितक 42 दे शांतगर्त िन वळ उत्पन्न व िन वळ रा टर्ीय उत्पन्न (चालू िंकमतींनुसार) पिर. 3.8 मूळ िंकमतीनुसार क्षेतर्िनहाय वा तिवक दे शांतगर्त िन वळ मू यवृि , बाजार िंकमतीनुसार वा तिवक 43 दे शांतगर्त िन वळ उत्पन्न व िन वळ रा टर्ीय उत्पन्न (ि थर (2011-12) िंकमतींनुसार) पिर. 3.9 सांकेितक थूल िज हा उत्पन्न (चालू िंकमतींनुसार), वा तिवक थूल िज हा उत्पन्न (ि थर (2011-12) 44 िंकमतींनुसार) दरडोई सांकेितक िन वळ िज हा उत्पन्न - चालू िंकमतींनुसार (दरडोई िज हा उत्पन्न) पिर. 4.1 महारा टर्ातील गर्ामीण भागाकिरता गटिनहाय गर्ाहक िंकमती िनदशांक 55 पिर. 4.2 महारा टर्ातील नागरी भागाकिरता गटिनहाय गर्ाहक िंकमती िनदशांक 56 पिर. 4.3 रा टर्ीय सांिख्यकी कायार्लय, कदर् शासन यांचेकडू न गर्ामीण, नागरी व एकितर्त भागासाठी राज्याकरीता 57 पिरगिणत केले ले गटिनहाय गर्ाहक िंकमती िनदशांक पिर. 4.4 महारा टर् व अिखल भारताकिरता शेत मजुरांकिरता गर्ाहक िंकमती िनदशांक व गर्ामीण मजुरांकिरता 58 गर्ाहक िंकमती िनदशांक पिर. 4.5 अिखल भारतीय औ ोिगक कामगारांकिरता गर्ाहक िंकमती िनदशांक 59 पिर. 4.6 महारा टर्ातील कदर्ांसाठी औ ोिगक कामगारांकिरता गर्ाहक िंकमती िनदशांक 60 पिर. 4.7 महारा टर्ातील कदर्ांसाठी औ ोिगक कामगारांकिरता गर्ाहक िंकमती िनदशांक 61 पिर. 4.8 अिखल भारतीय तरावरील िनरिनरा या महत्त्वाच्या गर्ाहक िंकमती िनदशांकांवर आधािरत चलनवाढ 62 पिर. 4.9 अिखल भारतीय घाऊक िंकमती िनदशांक 63 पिर. 4.10 िज हािनहाय िशधापितर्कांची संख्या (29 फे व ु ारी, 2024 रोजी) 64 पिर. 4.11 भारत सरकारकडू न राज्याला िमळाले ले तांदळ ू व गहू यांचे िनयतन 65 पिर. 4.12 अिधकृ त िशधावाटप / रा त भाव दुकानांना तांदळ ू व गहू यांचे िवतरण 65 पिर. 4.13 रा टर्ीय अन्न सुरक्षा अिधिनयमांतगर्त अंत्योदय अन्न योजना कुटुं बांना सन 2022-23 करीता 66 अन्नधान्याचे िनयतन, उचल व रा त भाव दुकानांना िवतरण पिर. 4.14 रा टर्ीय अन्न सुरक्षा अिधिनयमांतगर्त ाधान्य कुटुं बांना सन 2022-23 किरता अन्नधान्याचे िनयतन, 68 उचल व रा त भाव दुकानांना िवतरण महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 िवषय पृ ठ कर्. पिर. 4.15 रा टर्ीय अन्न सुरक्षा अिधिनयमांतगर्त अंत्योदय अन्न योजना कुटुं बांना सन 2023-24 करीता िडसबर 70 पयत अन्नधान्याचे िनयतन, उचल व रा त भाव दुकानांना िवतरण पिर. 4.16 रा टर्ीय अन्न सुरक्षा अिधिनयमांतगर्त ाधान्य कुटुं बांना सन 2023-24 किरता िडसबर पयत 72 अन्नधान्याचे िनयतन, उचल व रा त भाव दुकानांना िवतरण पिर. 4.17 िज हािनहाय गोदामांची आिण रा त भाव दुकानांची संख्या माचर् , 2024 पयत 74 पिर. 5.1 दृि टक्षेपात अथर् संक प 86 पिर. 5.2 महसुली व भांडवली लेख्यांवरील जमेचा तपशील 87 पिर. 5.3 महसुली व भांडवली लेख्यांवरील िवकास व िवकासेतर खचार्चा तपशील 88 पिर. 5.4 वषर्भरातील कज व इतर दाियत्वे 89 पिर. 5.5 शासनाच्या उपभोग्य बाबींवरील अंितम खचर् व भांडवल िनिर्मतीवरील खचर् 90 पिर. 6.1 सवर् अनुसिू चत वािणिज्यक बँकांच्या ठे वी व कजर् 99 पिर. 6.2 िज हािनहाय वािर्षक कजर् योजना (2023-24) 100 पिर. 6.3 िज हािनहाय धान मंतर्ी जन-धन योजनेचा तपशील 101 पिर. 7.1 कृ िष गणनांनस ु ार राज्यातील एकूण विहती खातेदार, एकूण विहतीचे क्षेतर् व सरासरी विहती क्षेतर् 137 पिर. 7.2 राज्यातील जिमनीच्या वापराची आकडे वारी 138 पिर. 7.3 राज्यातील मुख्य िपकांखालील क्षेतर्, उत्पादन आिण ित हे क्टर उत्पादकता 139 पिर. 7.4 राज्यातील कृ िष उत्पादनाचे पीकिनहाय िनदशांक 142 पिर. 7.5 राज्यातील िंसचनाखालील क्षेतर् 143 पिर. 7.6 िंसचन व िबगर िंसचन पाणीप ी 144 पिर. 7.7 राज्यातील पशुधन आिण कुक्कुटादी पक्षी 145 पिर. 8.1 राज्यातील खिनजांचे उत्पादन 170 पिर. 8.2 राज्यातील उ ोगांच्या िनवडक बाबी (वािर्षक उ ोग पाहणीवर आधारीत) 171 पिर. 8.3 भारतातील औ ोिगक उत्पादनांचे िनदशांक 173 पिर. 8.4 राज्यातील सहकारी सं थांचा तपशील 174 पिर. 9.1 राज्यातील िवजेची थािपत क्षमता, िनिर्मती व वापर 200 पिर. 9.2 राज्यातील र त्यांची कारांनस ु ार लांबी (रा टर्ीय महामागर् ािधकरण, सावर्जिनक बांधकाम िवभाग व िज हा 201 पिरषद यांच्या दे खभालीखालील) पिर. 9.3 िज हािनहाय र त्यांच्या लांबीचे रुंदीनुसार वगीर्करण ( रा टर्ीय महामागर् ािधकरण, सावर्जिनक बांधकाम 202 िवभाग व िज हा पिरषद यांच्या दे खभालीखालील) पिर. 9.4 राज्यातील मोटार वाहनांची संख्या 203 पिर. 10.1 माध्यम व शैक्षिणक तरिनहाय शाळांची संख्या, िशक्षकांची संख्या व िव ाथीर् संख्या 272 पिर. 10.2 िवभागिनहाय व शैक्षिणक तरिनहाय सं था, पटसंख्या व िशक्षकांची संख्या 273 पिर. 10.3 सन 2022-23 मधील िडसबर पयत आरोग्य िवज्ञान सं थांची संख्या, वेश क्षमता व थम वषार्त 274 वेिशत िव ाथ्यार्ंची संख्या पिर. 10.4 सन 2022-23 मधील जानेवारी पयत तंतर्िशक्षण सं थांची संख्या, त्यांची वेशक्षमता व थम वषार्त 275 वेिशत िव ाथ्यार्ंची संख्या पिर. 10.5 सन 2021-22 मधील िडसबर पयर्त कला, िवज्ञान, वािणज्य, इतर िबगर- कृ िष अ यासकर्म, िवधी, 276 िशक्षणशा तर् व लिलत कला अ यासकर्मांकरीता एकूण सं था, त्यांची वेशक्षमता व थम वषार्त वेिशत िव ाथ्यार्ंची संख्या महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 िवषय पृ ठ कर्. पिर. 10.6 सन 2023-24 मध्ये िडसबर पयत कृ िष, पशु व मत् य िवज्ञान अ यासकर्मांकरीता सं था, त्यांची 277 वेशक्षमता व थम वषार्त वेिशत िव ाथ्यार्ंची संख्या पिर. 10.7 राज्यातील उपल ध वै कीय सुिवधा (सावर्जिनक, थािनक सं था आिण िव व त सं था रुग्णालये) 278 पिर. 10.8 राज्यातील िज हािनहाय वै कीय सुिवधा (िडसबर, 2022 अखेर) 279 पिर. 10.9 राज्याचे नमुना न दणी पाहणीवर आधािरत जन्मदर, मृत्युदर, अभर्कमृत्युदर व एकूण जननदर 280 पिर. 10.10 जनगणना 2011 नुसार कामगारांचे आिर्थक कायार्नस ु ार वगीर्करण 281 पिर. 10.11 राज्यातील िविवध उ ोगांतील सरासरी दै िनक रोजगार 282 पिर. 10.12 राज्यातील कायर्रत कारखाने व त्यातील रोजगार 283 पिर. 10.13 राज्यातील कौश य िवकास, रोजगार व उ ोजकता मागर्दशर्न कदर्ांमध्ये न दणी झाले या यक्तींची 284 संख्या, अिधसूिचत केलेली िरक्त पदे व भरलेली पदे पिर. 10.14 कौश य िवकास, रोजगार व उ ोजकता मागर्दशर्न कदर्ांच्या चालू न दवहीत िडसबर, 2023 अखेर 285 असले या यक्तींची शैक्षिणक पातर्तेनस ु ार संख्या पिर. 10.15 महात्मा गांधी रा टर्ीय गर्ामीण रोजगार हमी योजनेखाली घे ण्यात आले या राज्यातील िविवध कामांच्या 286 वगीर्करणानुसार पूणर् झाले या कामांची संख्या व त्यावरील खचर् पिर. 10.16 राज्यातील औ ोिगक िववाद ** 287 पिर. 10.17 िज हािनहाय मानव िवकास िनदशांक 2011 288 महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 राज्याचा संिक्ष त आढावा महारा टर् हे भ य अरबी समुदर्ाच्या िकनाऱ्यावर ि थत असून दे शाच्या पि चम व मध्य ि पक पीय दे शामध्ये वसलेले राज्य आहे. राज्याच्या पि चमेला 720 िकलोमीटर लांबीचा समुदर् िकनारा व स ािदर्च्या पवर्तरांगा, उ रे ला सातपुडा पवर्तरांगा आिण पूवला भामरागड-िचरोली-गायखुरी पवर्तरांगा या नैसिर्गक सीमा लाभ या आहे त. राज्याच्या वाय येस गुजरात, उ रे स मध्य दे श, पूवस छ ीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दिक्षणेस कनार्टक व नैऋत्येस गोवा आहे. शासकीय सोयीसाठी राज्याची िवभागणी 36 िज हे व 6 महसूल िवभागांमध्ये करण्यात आली आहे. महारा टर्ात उ ण, पावसाळी व थंड असे उ ण किटबंधीय मोसमी हवामान आहे. माचर् मिहन्यात उन्हा याची सुरुवात होते, त्यानंतर जूनच्या सुरुवातीला मान्सून येतो आिण नो हबरमध्ये िहवाळा येतो. महारा टर् राज्य लोकसंख्येनस ु ार दे शात दुसऱ्या कर्मांकाचे तर क्षेतर्फळानुसार दे शात ितसऱ्या कर्मांकाचे राज्य असून दे शातील मो ा माणात शहरीकरण झाले या राज्यांपैकी एक आहे. राज्य र ते, रे वे, हवाई, जल मागार्ने आिण मोनोरे ल तसेच मेटर्ोरे ल सारख्या अत्याधुिनक वाहतूक यव थे ारे जोडले गेले आहे. नािवन्यपूणर् अिभयांितर्की रचना असलेला भारतातील सवार्त लांब सागरी सेतू अटल िबहारी वाजपेयी िशवडी-न्हावा शेवा अटल सेतू मुंबई येथे आहे. समुदर्ाखालील बोगदा असलेला भारतातील पिहला िकनारी र ता दे खील मुब ं ईत आहे. सुिवकिसत पायाभूत सुिवधा, मुबलक नैसिर्गक संसाधने, मुख भागांशी संपकर्, कुशल मनु यबळ आिण दजदार िशक्षण यामुळे महारा टर् हे नवीन उ ोग थािपत करण्यासाठी एक आदशर् राज्य आहे. राज्याची राजधानी मुंबई ही दे शाची आिर्थक राजधानी असून रा टर्ीयकृ त बँका, अगर्गण्य िव सं था, काप रे ट सं थांच्या व कंपन्यांच्या मुख्य कायार्लयांचे माहे रघर आहे. आिशया खंडातील सवार्त जुना शेअर बाजार, मुंबई शेअर बाजार हा दे खील मुंबईत आहे. महारा टर्ाला समृ सां कृ ितक वारसा लाभला असून उत्साही परं परा आिण उत्सवांसाठी राज्य ओळखले जाते. राज्यात िविवध चालीरीती व परं परा असलेले लोक गुण्यागोिंवदाने राहतात. समृ संगीत व नृत्य परं परे साठी राज्य दे शात िस आहे. पोवाडा, भारुड, ग धळ आिण लावणी हे राज्यातील लोकसंगीताचे मुख कार आहे त. महारा टर्ाला संगीत नाटकासह उच्च दजार्ची ना परं परा आहे. महारा टर्ीय खा सं कृ ती दे शानुसार बदलते. मालवणी (क कणी), को हापूरी आिण वऱ्हाडी पाककृ ती या सु िस ादे िशक पाककृ ती आहे त. सवर् मुख धािर्मक सण राज्यात शांततेने व सौहादर् तेने साजरे केले जातात. अजंठा, वेरूळ व घारापुरी लेणी, 19 या शतकातील नव-गॉिथक शैलीतील सावर्जिनक इमारती व 20 या शतकातील आटर् डे को इमारती, छतर्पती िशवाजी महाराज टिर्मनस ही जागितक वारसा थळे राज्यात आहे त. नािशक िज ातील नांदरू मधमे वर, बुलढाणा िज ातील लोणार सरोवर आिण ठाणे खाडी ही रामसर थळ आहे त. ही जागितक वारसा थळे , वा तुकलेचा उ म नमुना असलेले गेट वे ऑफ इंिडया आिण चै त्य व िवहार, वन्यजीव अभयारण्ये, पक्षी अभयारण्ये, समुदर् िकनारे , गडिक ले जगभरातील पयर्टकांना आकिर्षत करतात. कर्ीडा, कला, सािहत्य व सामािजक सेवा या क्षेतर्ांमध्ये राज्याचे भरीव योगदान आहे. मनोरं जन क्षेतर्ात जागितक तरावर नावाजलेले बॉलीवूड हे दे खील राज्याचा िह सा आहे. काळाच्या त्येक ट यावर गितशील राहू न आपले पुरोगािमत्व िस करणाऱ्या महारा टर् राज्याने शा वत िवकासाच्या िदशेने आपली वाटचाल सुरू ठे वली आहे. ***** 3 अ. दृि टक्षे पात महारा टर् बाब 1960-61 1970-71 1980-81 1990-91 2000-01 2010-11 2020-21 2022-23 (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1. भौगोिलक रचना - 306 308 308 308 308 308 308 308 क्षेतर् (हजार चौ. िकमी) समुदर् िकनाऱ्याची लांबी (िकमी) 720 720 720 720 720 720 720 720 2. शासकीय रचना - महसूली िवभाग 4 4 6 6 6 6 6 6 िज हे 26 26 28 31 35 35 35 36 तालुके 229 235 301 303 353 355@@ 355@@ 355@@ व ती असलेली गावे 35,851 35,778 39,354 40,412 41,095 40,959 40,959 40,959 व ती नसलेली गावे 3,016 2,883 2,479 2,613 2,616 2,706 2,706 2,706 शहरे # 266 289 307 336 378 534 534 534 3. जनगणनेनस ु ार लोकसंख्या- (1961) (1971) (1981) (1991) (2001) (2011) (2011) (2011) (हजारात) एकूण 39,554 50,412 62,784 78,937 96,879 1,12,374 1,12,374 1,12,374 पुरुष 20,429 26,116 32,415 40,826 50,401 58,243 58,243 58,243 ि तर्या 19,125 24,296 30,369 38,111 46,478 54,131 54,131 54,131 गर्ामीण 28,391 34,701 40,791 48,395 55,778 61,556 61,556 61,556 नागरी 11,163 15,711 21,993 30,542 41,101 50,818 50,818 50,818 अनुसिू चत जाती 2,227 3,025 4,480 8,758 9,882 13,276 13,276 13,276 अनुसिू चत जमाती 2,397 2,954 5,772 7,318 8,577 10,510 10,510 10,510 लोकसंख्येची घनता 129 164 204 257 315 365 365 365 ( ती चौ. िकमी) साक्षरतेचे माण (टक्के) 35.1 45.8 55.8 64.9 76.9 82.3 82.3 82.3 तर्ी-पुरुष माण 936 930 937 934 922 929 929 929 (ि तर्या ित हजार पुरुष) नागरी लोकसंख्येचे माण (टक्के) 28.2 31.2 35.0 38.7 42.4 45.2 45.2 45.2 4. सांकेितक राज्य उत्पन्न - राज्य उत्पन्न (` कोटी) 2,249 5,780 19,377 68,861 2,43,584 9,50,771 22,61,719+++† 31,79,566+† कृ िष व संलग्न काय क्षेतर् (` कोटी) 585 1,078 3,756 12,326 32,711 1,22,932 2,90,394+++†† 3,61,268+†† उ ोग क्षेतर् (` कोटी) 553 1,732 6,224 22,554 64,942 2,63,512 5,35,082+++†† 6,98,591+†† सेवा क्षेतर् (` कोटी) 1,111 2,969 9,397 33,981 1,45,931 5,64,326 11,57,743+++†† 16,80,016+†† दरडोई राज्य उत्पन्न (`) 576 1,168 3,112 8,811 28,540 84,858 1,82,454+++ 2,52,389+ 5. पजर्न्य-सरासरीशी तुलना (टक्के) 102.3 113.4 119.8 6. कृ िष - (क्षेतर् हजार हे क्टर) िन वळ पेरणी क्षेतर् 17,878 17,668 18,299 18,565 17,844 17,406 16,650 16,491 िपकांखालील थूल क्षेतर् 18,823 18,737 19,642 21,859 21,619 23,175 23,899 24,415 थूल िंसिचत क्षेतर् 1,220 1,570 2,415 3,319 3,852 @ @ @ त्यापैकी लाभ क्षेतर् ^ 226$ 422 718 1,076$$ 1,764## 2,955## 4,160##! 4,233##! थूल िंसिचत क्षेतर्ाचे 6.5 8.4 12.3 15.2 17.8 उ. ना उ. ना उ. ना िपकांखालील एकूण थूल क्षेतर्ाशी माण (टक्के) 7. मुख िपकांखालील क्षे तर् - (हजार हे क्टर) तांदळ ू 1,300 1,352 1,459 1,597 1,512 1,516 1,561 1,687 गहू 907 812 1,063 867 754 1,307 1,126 1,204 ज्वारी 6,284 5,703 6,469 6,300 5,094 4,060 2,320 1,507 बाजरी 1,635 2,039 1,534 1,940 1,800 1,035 687 539 सवर् तृणधान्ये 10,606 10,320 10,976 11,136 9,824 8,985 7,079 6,384 सवर् कडधान्ये 2,349 2,566 2,715 3,257 3,557 4,038 4,595 5,023 सवर् अन्नधान्ये 12,955 12,886 13,691 14,393 13,382 13,023 11,674 11,407 उ. ना उपल ध नाही @@ मुब ं ई शहर व मुब ं ई उपनगर िज ांमधील तीन तालुके वगळून # गणना शहरांसह + पिहले सुधािरत अंदाज (पायाभूत वषर् 2011-12) $ 1961-62 $$ 1991-92 † बाजार िंकमतींनस ु ार सांकेितक िन वळ राज्य उत्पन्न †† मूळ िंकमतींनस ु ार सांकेितक िन वळ राज्य मू यवृ ी ! अंदािजत ^ जलसंपदा िवभागाकडू न िनिर्मत लाभक्षेतर् +++ ितसरे सुधािरत अंदाज @ जलसंपदा िवभाग, महारा टर् शासन यांच्या िद. 26 ऑग ट 2016 रोजीच्या शासन िनणर्या अन्वये मािहती संकलनाच्या प तीबाबत सूचना िनगर्िमत करण्यात आ या आहे त. ## क प काल यांवरील उपसा व धरणातून नदी ना यांमध्ये सोडले या पाण्यामुळे त्यक्ष िंसिचत क्षेतर् समािव ट टीप : राज्य उत्पन्नाचे 1960-61 ते 2010-11 चे अंदाज घटक खचार्वर आधािरत आहे त. आधार : जलसंपदा िवभागाच्या अिधपत्याखालील मुख्य लेखा पिरक्षक, जल व िंसचन, औरं गाबाद महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 4 अ. दृि टक्षे पात महारा टर् बाब 1960-61 1970-71 1980-81 1990-91 2000-01 2010-11 2020-21 2022-23 (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) ऊस क्षेतर् 155 204 319 536 687 1,041 उ ना उ ना ऊस तोडणी क्षेतर् 155 167 258 442 595 965 1,143 1,488 कापूस 2,500 2,750 2,550 2,721 3,077 3,942 4,545 4,240 भूईमूग 1,083 904 695 864 490 395 309 254 8. मुख िपकांचे उत्पादन - (हजार टन) तांदळ ू 1,369 1,662 2,315 2,344 1,930 2,691 3,291 3,963 गहू 401 440 886 909 948 2,301 2,071 2,301 ज्वारी 4,224 1,557 4,409 5,929 3,988 3,452 2,186 1,551 बाजरी 489 824 697 1,115 1,087 1,123 906 579 सवर् तृणधान्ये 6,755 4,737 8,647 10,740 8,497 12,317 12,201 12,421 सवर् कडधान्ये 989 677 825 1,441 1,637 3,096 4,444 4,398 सवर् अन्नधान्ये 7,744 5,414 9,472 12,181 10,134 15,413 16,646 16,818 ऊस 10,404 14,433 23,706 38,154 49,569 85,691 1,11,642 1,35,754 कापूस (रुई)# 1,673 484 1,224 1,875 1,803 7,473 10,110 8,591 भुईमूग 800 586 451 979 470 470 407 335 9. कृ िष उत्पादनाचा -- -- -- 136.5 127.4 223.8 284.3 305.9 िनदशांक@- 10. कृ िष गणना - (1970-71) (1980-81) (1990-91) (2000-01) (2010-11) (2015-16) (2015-16) विहती खातेदारांची संख्या -- 4,951 6,863 9,470 12,138 13,699 15,285 15,285 (हजार) विहती क्षेतर् (हजार हे क्टर) -- 21,179 21,362 20,925 20,103 19,767 20,506 20,506 विहतीचे सरासरी क्षेतर् -- 4.28 3.11 2.21 1.66 1.44 1.34 1.34 (हे क्टर) 11. पशुधन गणना - (1966) (1978) (1987) (1997) (2007) (2012) (2019) (2019) एकूण पशुधन (हजार) 25,449 29,642 34,255 39,638 35,955 32,489 33,080 33,080 एकूण कुक्कुटादी पक्षी+ 9,902 18,751 24,830 35,392 64,800@@ 77,795@@ 74,298@@ 74,298@@ (हजार) (2003) (2003) (2003) टर्ॅक्टर 1,427 3,274 12,917 34,529 79,893 1,05,611 1,05,611 1,05,611 12. वन क्षे तर् (चौ. िकमी) (2021) (2022) 63,544 62,311 64,222 63,798 61,935 61,939 61,992 61,965* 13. औ ोिगक गुंतवणूक - (2020)$ (2023)$$ मंजरू क प (संख्या) -- -- -- -- -- 16,686 20,909 22,937 तािवत गुंतवणूक -- -- -- -- -- 8,10,864 14,29,142 18,38,445 (` कोटी) 14. वीज - (दशलक्ष िक.वॅ.तास) एकूण िनिर्मती 3,268 7,925 17,864 36,430 61,209 83,017 1,15,060 1,34,330 एकूण वापर 2,720 7,650 14,034 29,971 47,289 87,396 1,24,691 1,50,771 औ ोिगक वापर 1,853 5,312 8,130 14,706 18,363 34,416 44,109 58,856 कृ िष वापर 15 356 1,723 6,604 9,940 16,257 33,924 37,481 घरगुती वापर 260 732 1,779 5,065 11,172 19,546 30,229 32,741 * अ थायी # कापसाचे उत्पादन 170 िकलोची एक गासडी या माणे हजार गास ांमध्ये @ पाया - तर्ैवािर्षक सरासरी 1979-82 = 100 $$ ऑग ट, 1991 ते िडसबर $ ऑग ट, 1991 ते ऑक्टोबर 2020 @@ एकूण कुक्कुटादी प यांमध्ये कुक्कुटपालन कदर्ामधील पक्षी समािव ट + एकूण कुक्कुटादी प यांमध्ये टकीर्, क्वेल व इतर कुक्कुटादी पक्षी समािव ट उ ना उपल ध नाही महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 5 अ. दृि टक्षे पात महारा टर् बाब 1960-61 1970-71 1980-81 1990-91 2000-01 2010-11 2020-21 2022-23 (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 15. बँका- (अनुसिू चत (जून, 1971) (जून, 1981) (जून, 1991) (जून, 2001) (जून, 2010) (31 माचर् , (31 माचर् , वािणिज्यक) 2021) 2023) बँक कायार्लये उ. ना 1,471 3,627 5,591 6,294 8,037 13,160 13,592 (माचर् , 1991) (माचर् , 2001) गर्ामीण लोकसंख्येसाठी बँक उ. ना 450 1,355 2,749 2,294 2,170 3,186 3,230 कायार्लये 16. िशक्षण+ - ाथिमक शाळा 34,594 44,535 51,045 57,744 65,960 75,695 1,06,338 1,04,781 िव ाथीर् (हजार) 4,178 6,539 8,392 10,424 11,857 10,626 15,391 14,603 माध्यिमक शाळा 2,468 5,313 6,119 10,519 15,389 21,357 28,505 28,532 (उच्च माध्यिमकसह) िव ाथीर् (हजारात) 858 1,985 3,309 6,260 9,267 10,711 6,524 6,630 17. आरोग्य - (1971) (1981) (1991) (2001) (2011) (2021) (2022) रुग्णालये उ. ना 299 530 768 981 1,368 586# 594# दवाखाने उ. ना 1,372 1,776 1,896 1,629 3,012 1,024# 1,094# दर लाख लोकसंख्येमागे खाटा उ. ना 88 114 144 105 103 59.05# 60.80# (2020) (2020) जन्मदर@ 34.7 32.2 28.5 26.2 20.7 16.7 15.0 15.0 मृत्यूदर@ 13.8 12.3 9.6 8.2 7.5 6.3 5.5 5.5 अभर्क मृत्यूदर@ 86 105 79 60 45 25 16 16 18. वाहतूक - रे वे मागार्ची लांबी (िकमी) 5,056 5,226 5,233 5,434 5,459 5,984 6,204 6,240 एकूण र त्यांची लांबी (िकमी) † 39,241 65,364 1,41,131 1,72,965 2,16,968 2,41,712 3,23,115 3,25,489* त्यापैकी पृ ठांिकत 24,852 35,853 66,616 1,32,048 1,78,999 2,21,182 2,59,710 2,70,818* मोटार वाहने (हजार) 100 312 805 2,641 6,607 16,990 38,636++ 43,299++ 19. सहकार - ाथिमक कृ िष पतसं था 21,400 20,420 18,577 19,565 20,551 21,451 20,897 21,082* सभासद (लाख) 22 38 54 79 101 150 153 155* सहकारी सं थांची संख्या 31,565 42,597 60,747 1,04,620 1,58,016 2,24,306 2,17,410 2,24,847* सभासद (लाख) 42 86 148 269 430 530 581 594* सहकारी सं थांचे खेळते 291 1,489 5,210 24,284 1,34,440 2,48,434 4,49,966 4,73,917* भांडवल (` कोटी) 20. थािनक वराज्य सं था - (2022-23)$ िज हा पिरषदा 25 25 25 29 33 33 34 34 गर्ामपंचायती 21,636 22,300 24,281 25,827 27,735 27,913 27,832 27,913 पंचायत सिमत्या 295 296 296 298 321 351 351 351 नगर पिरषदा 219 221 220 228 228 222 241 245 महानगरपािलका 3 4 5 11 15 23 27 29 नगर पंचायत -- -- -- -- 3 4 128 146 कटक मंडळे 7 7 7 7 7 7 7 7 * अ थायी @ नमुना न दणी पाहणी माणे उ. ना उपल ध नाही † रा टर्ीय महामागर् ािधकरण, सावर्जिनक बांधकाम िवभाग व िज हा पिरषदांच्या दे खभालीखालील र ते $ राज्य िनवडणूक आयोगाच्या अहवालानुसार (िद. 31.10.2023 रोजीची) # मािहतीमध्ये फक्त शासकीय आरोग्य सं थां चा समावेश आहे. ++ िद. 1 जानेवारी रोजी + वषर् 2011-12 पासून सदर मािहतीचा आधार बदलला अस यामुळे सदर मािहती ाथिमक शाळा (इय ा 1 ते 8) व माध्यिमक शाळा (उच्च माध्यिमकसह) (इय ा 9 ते 12) या वरुपात ा त झाली असून पूवीर्ची मािहती ाथिमक शाळा (1 ते 7) व माध्यिमक शाळा (उच्च माध्यिमकसह) (इय ा 8 ते 12) या वरुपात आहे. तसेच सदर मािहतीचा आधार महारा टर् ाथिमक िशक्षण पिरषद आहे. महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 6 ब. महारा टर् आिण भारताची तुलनात्मक मािहती बाब पिरमाण महारा टर् भारत भारताशी तुलना (टक्केवारी) (1) (2) (3) (4) (5) 1. लोकसंख्या (2011) 1.1 एकूण लोकसंख्या हजार 1,12,374 12,10,855 9.3 (अ) पुरुष -”- 58,243 6,23,270 9.3 (ब) ि तर्या -”- 54,131 5,87,585 9.2 1.2 (अ) गर्ामीण लोकसंख्या हजार 61,556 8,33,749 7.4 (ब) गर्ामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी माण टक्के 54.8 68.9 -- 1.3 (अ) नागरी लोकसंख्या हजार 50,818 3,77,106 13.5 (ब) नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी माण टक्के 45.2 31.1 -- 1.4 तर्ी-पुरुष माण दर हजार 929 943 -- पुरुषांमागे ि तर्यांची संख्या 1.5 लोकसंख्येचा दशवािर्षक वृि दर (2001-2011) टक्के 16.0 17.7 -- 1.6 साक्षरता दर -”- 82.3 73.0 -- 1.7 अनुसिू चत जाती व जमाती वगार्तील लोकसंख्या हजार 23,786 3,05,924 7.8 1.8 एकूण काम करणारे -”- 49,428 4,81,889 10.3 1.9 भौगोिलक क्षेतर् लाख चौ. िकमी 3.08 32.9 9.4 2. कृ िष (2020-21) 2.1 िन वळ पेरणी क्षेतर् हजार हे क्टर 16,650 1,41,544 11.8 2.2 िपकांखालील थूल क्षेतर् -”- 23,898 2,16,107 11.1 2.3 थूल िंसिचत क्षेतर् -”- उ. ना 1,18,934 -- 2.4 थूल िंसिचत क्षेतर्ाची एकूण िपकांखालील थूल क्षेतर्ाशी टक्के उ. ना 55.0 -- टक्केवारी 2.5 मुख िपकांखालील क्षेतर् (2019-20 ते 2021-22 या वषार्ंची सरासरी) (1) तांदळ ू हजार हे क्टर 1,563 45,270 3.3 (2) गहू -”- 1,105 30,984 3.6 (3) ज्वारी -”- 2,325 4,337 53.5 (4) बाजरी -”- 676 7,297 9.2 (5) एकूण तृणधान्ये -”- 7,036 98,547 6.9 (6) एकूण अन्नधान्ये (तृणधान्ये व कडधान्ये) -”- 11,613 1,29,107 8.8 (7) ऊस क्षेतर् -”- उ. ना 4,868 -- ऊस तोडणी क्षेतर् -”- 1,171 उ. ना -- (8) कापूस -”- 4,482 12,891 34.8 (9) भूईमूग -”- 307 5,530 4.1 उ. ना उपल ध नाही महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 7 महारा टर् आिण भारताची तुलनात्मक मािहती (पुढे चालू…) बाब पिरमाण महारा टर् भारत भारताशी तुलना (टक्केवारी) (1) (2) (3) (4) (5) 3. पशुधन गणना 3.1 एकूण पशुधन (2019) हजार 33,080 5,36,761 6.2 3.2 हील टर्ॅक्टसर् (2003) -”- 104 2,361 4.4 3.3 िंसचनाकिरता वापरलेली िडझेल इंिजने व -”- 1,087 15,684 6.9 िव त ु पंप (2003) 4. वने 4.1 एकूण वन क्षेतर् (2021) चौ. िकमी 61,965 7,75,288 8.0 5. उ ोग 5.1 औ ोिगक गुंतवणूक$$ (अ) मंजरू क प संख्या 22,937 1,20,551 19.0 (ब) तािवत गुंतवणूक ` कोटी 18,38,445 1,50,98,607 12.2 6. वीज (2022-23) 6.1 एकूण िनिर्मती दशलक्ष िक. व.ॅ 1,34,330 16,17,905 8.3 तास 6.2 एकूण वापर# -”- 1,50,771 12,65,031 11.9 6.3 (अ) औ ोिगक वापर -”- 58,856 4,17,687 14.1 (ब) औ ोिगक वापराची एकूण वापराशी टक्केवारी टक्के 39.0 33.0 -- 7. बँका (अनुसिू चत वािणिज्यक) (माचर् , 2023) 7.1 बँक कायार्लये संख्या 13,592 1,54,792 8.8 7.2 गर्ामीण बँक कायार्लये (माचर् , 2023) -”- 3,230 54,047 6.0 8. राज्य / रा टर्ीय उत्पन्न (2022-23) 8.1 सांकेितक (नॉिमनल) थूल राज्य उत्पन्न / ` कोटी 36,45,884+ 2,69,49,646+ 13.5 सांकेितक (नॉिमनल) दे शांतगर्त थूल उत्पन्न† 8.2 सांकेितक (नॉिमनल) उत्पन्न ` कोटी 31,79,566+ 2,34,39,442+ 13.6 8.3 चालू िंकमतीनुसार दरडोई उत्पन्न ` 2,52,389+ 1,69,496+ -- $$ ऑग ट, 1991 ते िडसबर, 2023 + पिहले सुधािरत अंदाज # िवतरण परवानाधारकांमाफर्त गर्ाहकांना केले ली वीज िवकर्ी † थूल राज्य उत्पन्न व दे शांतगर्त थूल उत्पन्न बाजार िंकमतीनुसार उ. ना उपल ध नाही महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 1 4 ¸üÖ µÖ †£ÖÔ¾µÖ¾ÖãÖÖ 1. राज्य अथर् यव था राज्य उत्पन्न 1.1 दुसऱ्या पुवार्नम ु ानानुसार सन 2023-24 मध्ये दे शाच्या अथर् यव थे त 7.6 टक्के वाढ तर पुवार्नम ु ानानुसार राज्याच्या अथर् यव थेत सुध्दा 7.6 टक्के वाढ अपेिक्षत आहे. सन 2023-24 मध्ये राज्याच्या ‘कृ िष व संलग्न काय’ क्षेतर्ात 1.9 टक्के वाढ, ‘उ ोग’ क्षेतर्ात 7.6 टक्के वाढ आिण ‘सेवा’ क्षेतर्ात 8.8 टक्के वाढ अपेिक्षत आहे. पुवार्नम ु ानानुसार सन 2023-24 मध्ये सांकेितक (नॉिमनल) (चालू िंकमतींनुसार) थूल राज्य उत्पन्न ` 40,44,251 कोटी अपेिक्षत आहे आिण वा तिवक (िरअल) (सन 2011-12 च्या ि थर िंकमतींनुसार) थूल राज्य उत्पन्न ` 24,10,898 कोटी अपेिक्षत आहे. 1.2 पिह या सुधािरत अंदाजांनस ु ार सन 2022-23 चे सांकेितक सांकेितक थूल दे शांतगर्त उत्पन्नात राज्याचा सरासरी थूल राज्य उत्पन्न ` 36,45,884 कोटी होते, तर सन 2021-22 िह सा सवार्िधक (13.9 टक्के) आहे मध्ये ते ` 31,44,138 कोटी होते. सन 2022-23 चे वा तिवक सन 2022-23 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न ` 2,52,389 थूल राज्य उत्पन्न ` 22,41,196 कोटी होते, तर सन 2021-22 मध्ये होते, तर सन 2021-22 मध्ये ते ` 2,19,573 होते ते ` 20,47,891 कोटी होते. सांकेितक थूल राज्य उत्पन्न आिण दरडोई राज्य उत्पन्न (पायाभूत वषर् 2011-12) तपशील 2016-17 2017-18 2018-19 2019-20 2020-21+++ 2021-22++ 2022-23+ 2023-24$ सांकेितक थूल राज्य उत्पन्न 21,98,185 23,52,782 25,28,854 26,56,806 26,10,651 31,44,138 36,45,884 40,44,251 (` कोटी) दरडोई राज्य उत्पन्न (`) 1,63,726 1,72,663 1,82,865 1,89,843 1,82,454 2,19,573 2,52,389 2,77,603 +++ ितसरे सुधािरत व अंितम अंदाज ++ दुसरे सुधािरत अंदाज + पिहले सुधािरत अंदाज $ पूवार्नम ु ान सन 2022-23 किरता िनवडक राज्यांचे दरडोई उत्पन्न (पायाभूत वषर् 2011-12) तपशील तेलंगणा कनार्टक हिरयाणा तामीळनाडू गुजरात महारा टर् आंधर् दे श उ र दे श दरडोई राज्य उत्पन्न (`) 3,11,649 3,04,474 2,96,592 2,75,583 2,73,558 2,52,389 2,19,881 83,636 िंकमती 1.3 अथर् व सांिख्यकी संचालनालय, महारा टर् शासन यांचेमाफर्त राज्यातील गर्ामीण व नागरी भागाकिरता एि ल, 2023 ते माचर् , 2024 या कालावधीसाठी पिरगिणत सरासरी गर्ाहक िंकमती िनदशांक (पायाभूत वषर् 2003 = 100) अनुकर्मे 372.3 व 355.5 होता. या कालावधीकिरता वषर्-ते-वषर् चलनवाढ गर्ामीण व नागरी दोन्ही भागासाठी 6.3 टक्के होती. 1.4 फे व ु ारी, 2024 पयत राज्यात एकूण 262.82 लाख (61.53 लाख िपवळी, 178.75 लाख केशरी व 22.51 लाख शु ) िशधापितर्काधारक आहे त. 1.5 राज्यातील 52,532 रा त भाव दुकानांमध्ये अन्नधान्याच्या िवतरणाकिरता इ-पॉईंट ऑफ सेल उपकरणे बसिवण्यात आली. सन 2023-24 मध्ये सुमारे 1.47 कोटी कुटुं बांनी आधार बे ड बायोमेिटर्क अिध माणना ारे िशधाव तूंचा लाभ घे तला. 1.6 राज्यात माचर् , 2024 अखेर एकूण 1,904 िशवभोजन कदर्े कायर्रत आहे त. सन 2023-24 मध्ये एकूण 5.75 कोटी िशवभोजन थाळींचे िवतरण करण्यात आले. 1.7 ‘वन नेशन, वन रे शन काडर् ’ योजना सुरू झा यापासून माचर् , 2024 पयत महारा टर्ातील 0.75 लाख िशधापितर्काधारकांनी इतर राज्यातून आिण इतर राज्यातील 6.68 लाख िशधापितर्काधारकांनी महारा टर्ातून अन्नधान्याची उचल केली. महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 10 लोकिव 1.8 सुधािरत अंदाजानुसार सन 2023-24 किरता राज्याची सन 2023-24 च्या सुधािरत अंदाजानुसार राजकोषीय महसुली जमा ` 4,86,116 कोटी, तर सन 2022-23 किरता तुटीचे राज्य उत्पन्नाशी माण 2.8 टक्के, महसूली तुटीचे ` 4,05,678 कोटी आहे. सुधािरत अंदाजानुसार सन 2023-24 राज्य उत्पन्नाशी माण 0.5 टक्के आिण ऋणभाराचे थूल राज्य उत्पन्नाशी माण 17.6 टक्के आहे किरता कर महसूल आिण करे तर महसूल (कदर्ीय अनुदानासह) अनुकर्मे ` 3,96,052 कोटी आिण ` 90,064 कोटी आहे. सन 2023-24 च्या सुधािरत अंदाजानुसार राज्याचा वािर्षक सन 2023-24 मध्ये फे व ु ारी पयत त्यक्ष महसुली जमा योजनांवरील खचर् ` 2,31,651 कोटी असून त्यापैकी ` 20,188 कोटी िज हा वािर्षक योजनांवरील आहे ` 3,73,924 कोटी (सुधािरत अंदाजाच्या 76.9 टक्के) आहे. 1.9 सुधािरत अंदाजानुसार सन 2023-24 किरता राज्याचा महसुली खचर् ` 5,05,647 कोटी अपेिक्षत असून सन 2022-23 किरता ` 4,07,614 कोटी आहे. सन 2023-24 मध्ये फे व ु ारी पयत त्यक्ष महसुली खचर् ` 3,35,761 कोटी (सुधािरत अंदाजाच्या 66.4 टक्के) आहे. 1.10 सुधािरत अंदाजानुसार सन 2023-24 किरता एकूण जमेतील भांडवली जमेचा िह सा 25.9 टक्के असून एकूण खचार्तील भांडवली खचार्चा िह सा 23.0 टक्के आहे. सं थां ारे िव पुरवठा िद. 31 िडसबर, 2023 रोजी अिखल भारत तरावर 1.11 िद. 31 माचर् , 2023 रोजी राज्यातील अनुसिू चत अनुसिू चत वािणिज्यक बँकांच्या एकूण ठे वी (22.0 टक्के) व वािणिज्यक बँकांच्या एकूण ठे वी आिण थूल कज अनुकर्मे थूल कज (28.0 टक्के) यामध्ये राज्याचा सवार्िधक िह सा ` 39.23 लाख कोटी आिण ` 38.67 लाख कोटी होती. आहे िद. 31 माचर् , 2023 रोजी राज्याचे कजर्-ठे वी माण 98.6 टक्के राज्यात िद. 31 माचर् , 2024 रोजी ित लाख लोकसंख्येमागे होते. एटीएम संख्या 23 होती 1.12 सन 2023-24 किरता राज्याचा ाधान्य क्षेतर्ासाठीचा धानमंतर्ी जन धन योजनेअंतगर्त िद. 31 माचर् , 2024 पयत, वािर्षक कजर् आराखडा ` 6.51 लाख कोटी असून त्यामध्ये ‘कृ िष राज्यात एकूण 3.41 कोटी बँक खाती उघडण्यात आली व संलग्न काय’ क्षेतर्ाचा िह सा 25.9 टक्के आिण ‘सू म, लघु, असून त्यापैकी 55.0 टक्के गर्ामीण/ िनम-नागरी क्षेतर्ातील मध्यम उ ोग आिण खादी व गर्ामो ोग’ क्षेतर्ाचा िह सा होती 55.6 टक्के आहे. कृ िष व संलग्न काय 1.13 राज्यात मान्सून 2023 मध्ये सरासरी पावसाच्या 86.4 टक्के पाऊस पडला. राज्यातील 19 तालुक्यांमध्ये अितिरक्त, 190 तालुक्यांमध्ये सरासरी आिण 146 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला. 1.14 राज्यातील सरासरी विहती क्षेतर् कृ िष गणना 1970-71 नुसार 4.28 हे क्टर होते तर कृ िष गणना 2015-16 नुसार ते 1.34 हे क्टर आहे. कृ िष गणना 2015-16 नुसार अ प व अत्य प (2.0 हे क्टर पयत) विहती खातेदारांच्या विहती क्षेतर्ाचे माण एकूण विहती क्षेतर्ाच्या 45 टक्के होते, तर अ प व अत्य प विहती खातेदारांची संख्या एकूण विहती खातेदारांच्या 79.5 टक्के होती. 1.15 सन 2023-24 च्या खरीप हं गामामध्ये 155.64 लाख कदर् शासनाच्या िवनंतीनुसार संयक् ु त रा टर्ां ारे सन 2023 हे हे क्टर क्षेतर्ावर पेरणी पूणर् करण्यात आली. मागील वषार्च्या तुलनेत ‘आंतररा टर्ीय भरडधान्ये वषर्’ हणून घोिषत करण्यात आले तृणधान्ये, कडधाने, तेलिबया व ऊस यांच्या उत्पादनात अनुकर्मे 23 टक्के, 10 टक्के, दोन टक्के व 17 टक्के घट अपेिक्षत असून कापसाच्या उत्पादनात तीन टक्के वाढ अपेिक्षत आहे. 1.16 सन 2023-24 च्या र बी हं गामामध्ये 58.60 लाख हे क्टर क्षेतर्ांवर पेरणी पूणर् करण्यात आली. मागील वषार्च्या तुलनेत तृणधान्ये व कडधान्याच्या उत्पादनात अनुकर्मे पाच टक्के व चार टक्के घट अपेिक्षत असून व तेलिबयांच्या उत्पादनात 13 टक्के वाढ अपेिक्षत आहे. महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 11 राज्यातील पाऊस व पीक उत्पादन तपशील 2015-16 2016-17 2017-18 2018-19 2019-20 2020-21 2021-22 2022-23 पावसाची सरासरीच्या 59.4 94.9 84.3 73.6 112.6 113.4 118.2 119.8 तुलनेत टक्केवारी पीक उत्पादन ('000 मे.टन)$ तृणधान्ये 6,896 12,646 10,944 7,947 9,218 12,201 12,062 12,421 कडधान्य 1,432 4,584 3,684 2,683 3,849 4,444 4,887 4,398 एकूण अन्नधान्ये 8,328 17,230 14,628 10,630 13,067 16,646 16,949 16,818 तेलिबया 2,166 5,113 4,208 4,885 5,178 6,719 5,954 7,091 ऊस 69,235 54,237 83,138 89,771 69,313 1,11,642 1,39,159 1,35,754 कापूस (रुई)@ 3,914 10,755 6,094 6,593 6,639 10,110 7,791 8,591 फळे 9,750 10,630 11,729 10,778 12,624 12,230 12,707 14,095 भाजीपाला 9,452 10,520 12,307 11,472 13,043 15,106 17,421 16,280 $ खरीप, र बी आिण उन्हाळी अंतभूर्त @ 170 िकलोची एक गासडी या माणे कापसाचे उत्पादन '000 गास ांमध्ये राज्यात जानेवारी, 2023 पासून जलयुक्त िशवार 1.17 सन 2022-23 मध्ये फलोत्पादन िपकांखालील क्षेतर् अिभयान 2.0 राबिवण्यात येत आहे. 22.40 लाख हे क्टर अपेिक्षत असून 327.80 लाख मे. टन उत्पादन अपेिक्षत आहे. सन 2023-24 मध्ये एकूण 49,511 कामे पूणर् झाली आिण ₹ 947.54 कोटी खचर् झाला. 1.18 सदर्ीय शेती उत्पादनात अिखल भारतात मध्य दे श नंतर राज्य 27 टक्के िह यासह दुसऱ्या कर्मांकावर आहे. 1.19 मो ा, मध्यम व लघु पाटबंधारे (राज्य क्षेतर्) क पां ारे महात्मा जोतीराव फु ले शेतकरी कजर्मिु क्त योजना, जून, 2022 अखेर 55.60 लाख हे क्टर िंसचन क्षमता िनमार्ण करण्यात 2019 च्या सुरुवातीपासून माचर् , 2024 पयत आली. सन 2022-23 मध्ये त्यक्ष िंसिचत क्षेतर् 42.33 लाख हे क्टर 32.27 लाख लाभाथीर् शेतकऱ्यांना ₹ 20,497 कोटी (76.1 टक्के) होते. रकमेचा लाभ दे ण्यात आला. 1.20 िद. 15 ऑक्टोबर, 2022 रोजी मो ा, मध्यम व लघु ोत्साहनपर महात्मा जोितराव फु ले शेतकरी कजर्मिु क्त पाटबंधारे (राज्य क्षेतर्) जलाशयांमध्ये एकितर्तपणे एकूण उपयुक्त योजना, 2019 च्या सुरुवातीपासून माचर् , 2024 पयत जलसाठा 34,485 दशलक्ष घनमीटर होता व तो एकूण जलसाठा 14.38 लाख लाभाथीर् शेतकऱ्यांना ₹ 5,207 कोटी क्षमतेच्या 79.3 टक्के होता. रकमेचा लाभ दे ण्यात आला. 1.21 धान मंतर्ी कृ िष िंसचायी योजना- ित थब अिधक पीक सन 2023-24 मध्ये 28,437 गोवगीर्य पशू दगावले अंतगर्त सन 2022-23 पयत सुमारे 10.76 लाख हे क्टर क्षेतर् असून दगावले या पशुधनासाठी 9,015 पशुपालकांना सू म िंसचनाखाली आले. सन 2022-23 मध्ये या योजनेअंतगर्त ` 18.21 कोटी नुकसान भरपाई अदा करण्यात आली. 1,73,043 पातर् शेतकऱ्यांच्या ब ँक खात्यात ₹ 511.98 कोटी अनुदान जमा करण्यात आले. 1.22 मुख्यमंतर्ी शा वत कृ िष िंसचन योजना - सू म िंसचन योजना: राज्यात सन 2019-20 मध्ये योजना सुरू झा यापासून माचर् , 2024 पयत 3,95,433 शेतकऱ्यांना ₹ 593.15 कोटी पुरक अनुदान िवतिरत करण्यात आले. 1.23 मुख्यमंतर्ी शा वत कृ िष िंसचन योजना - वैयिक्तक शेत तळे : सन 2023-24 मध्ये, थे ट लाभ ह तांतरणा ारे 12,254 लाभाथ्यार्ंना ₹ 84.52 कोटी अनुदान अदा करण्यात आले. 1.24 सन 2023-24 मध्ये स टबरपयत, अनुसिू चत वािणिज्यक बँका, ादे िशक गर्ामीण बँका आिण िज हा मध्यवतीर् बँका यांच्या ारे ₹ 60,195 कोटी पीक कजर् अिण ₹ 93,926 कोटी कृ िष मुदत कजर् िवतिरत करण्यात आले. 1.25 धानमंतर्ी िकसान सन्मान िनधी (पीएम िकसान) योजने अंतगर्त योजना सुरू झा यापासून माचर् ,2024 पयत राज्यातील 115.42 लाख अ प व अत्य प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ₹ 29,630.24 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. महारा टर्ाची आिर्थक पाहणी 2023-24 12 1.26 नमो शेतकरी महासन्मान िनधी योजना: अ प व अत्य प सन 2023-24 मध्ये नमो शेतकरी महासन्मान िनधी योजनेअंतगर्त राज्यातील 92.43 लाख लाभाथीर् भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड दे ण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹ 5,285.21 कोटी रक्कम सन 2023-24 पासून पीएम िकसान योजनतगर्त पातर् शेतकरी कुटुं बांना जमा करण्यात आली. ित वषर् ₹ 6,000 वािर्षक अितिरक्त आिर्थक अनुदान दे त आह?