इ.१२ वी परीक्षा फॉर्म फेब्रु.-मार्च २०२४-२५ नोटीस PDF

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Document Details

PatriNovaculite3164

Uploaded by PatriNovaculite3164

मिरज महाविद्यालय

2024

Tags

school notice exam registration education

Summary

This notice contains the important information regarding exam form for class 12, which includes details of fees, photo, and document requirements for form submission. Submitting on time and having appropriate documents is important for students, from the school for Feb-March 2024-25. This notice is issued by the school for students and their parents' information.

Full Transcript

## इ.१२ वी परीक्षा फॉर्म फेब्रु.-मार्च २०२४-२५ नोटीस ### नियमित, पुन परीक्षार्थी (रिपिटर) व खाजगी विद्यार्थी नोटीस इ.१२ वी परीक्षा फॉर्म फेब्रु.-मार्च २०२४-२५ साठी परीक्षा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, परीक्षा फी खालील प्रमाणे आहे:- | परीक्षा फी | एम सी व्ही सी | कला | वाणिज...

## इ.१२ वी परीक्षा फॉर्म फेब्रु.-मार्च २०२४-२५ नोटीस ### नियमित, पुन परीक्षार्थी (रिपिटर) व खाजगी विद्यार्थी नोटीस इ.१२ वी परीक्षा फॉर्म फेब्रु.-मार्च २०२४-२५ साठी परीक्षा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, परीक्षा फी खालील प्रमाणे आहे:- | परीक्षा फी | एम सी व्ही सी | कला | वाणिज्य | विज्ञान | |---|---|---|---|---| | | ४९० | ४९० | ४९० | ४९० | | गुणपत्रक | २० | २० | २० | २० | | प्रमाणपत्र | २० | २० | २० | २० | | प्रशासकीय फी | २० | २० | २० | २० | | एकूण फी | ५५० | ५५० | ५५० | ५५० | | प्रात्यक्षिक फी | १५ (प्रती विषय) - विज्ञान | | | | | फक्त आय. टी. | २०० | | | | सदरची परीक्षा फी ही मागील वर्षा (२०२३-२४) प्रमाणे घेणेत आलेली आहे तरी बोर्डाकडून परीक्षा फी मध्ये काही बदल केल्यास विद्यार्थ्यांना फी भरावे लागेल याची विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी. ### फोटो व सही बाबत :- 1. IDENTI CARD कार्ड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जी सही केलेली आहे तीच सही फोटो शीटवर व परीक्षा फॉर्मवर करावी. 2. विद्यार्थ्यांनी १२ वी परीक्षेसाठी वर्ग शिक्षकांच्या कडून फोटो शीट वर फोटो लावून घेणे आवश्यक आहे. ### परीक्षा फॉर्म ऑफ लाईन जमा करताना :- 1. विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना प्रवेश घेताना जे विषय घेतलेले आहेत तेच विषय परीक्षा फॉर्म मध्ये लिहिणे व शिक्षकांच्या कडून तपासून सही घेणे आवश्यक आहे. 2. विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वरती सरल आयडी नंबर (STUDENTS ID) लिहून शिक्षकांच्या कडून तपासून घेणे आवश्यक आहे. 3. विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्मध्ये विषयाच्या पुढे विषय कोड व परीक्षेचे माध्यम लिहून शिक्षकांच्या कडून तपासून घेणे आवश्यक आहे. 4. विज्ञान विभागाकडील विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्मध्ये भूगोल व पर्यावरण शिक्षण हा विषय मराठी (०२ माध्यम कोड) किंवा इंग्रजी माध्यम (०१ माध्यम कोड) लिहिणार असल्यास त्याचे माध्यम कोड लिहून शिक्षकांच्या कडून तपासून घेणे आवश्यक आहे. 5. विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्मध्ये आपले संपूर्ण नाव (विद्यार्थी नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव) इ.१० वी चा शाळा सोडलेचा दाखला व इ.१० वीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र या दोन्ही कागदपत्रा मध्ये स्पेलिंग तपासून एकच असल्याची खात्री करून त्या प्रमाणे लिहावे. 6. विद्यार्थ्यांनी इ.१० वी चा शाळा सोडलेचा दाखला मराठी मध्ये असल्यास इ.१० वी च्या गुणपत्रकातील नावाच्या स्पेलिंग नुसार परीक्षा फॉर्म मध्ये खात्री करून लिहावे. 7. विद्यार्थ्यांनी इ.१०वी चा शाळा सोडलेचा दाखला इंग्रजी मध्ये असल्यास इ.१० वी चा दाखलावरील नाव व गुणपत्रकातील नावाच्या स्पेलिंग नुसार परीक्षा फॉर्म मध्ये खात्री करून लिहावे. 8. खालील दिलेल्या दिनांक व वर्गानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म जमा करावे. दिलेल्या तारखेत व वर्गानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म जमा नाही केल्यास अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म विलंब फी भरून भरण्यात येतील याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. ### परीक्षा फॉर्म स्टोर रूम नंबर-३ मधून घेऊन दिनांक २७/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ पर्यंत शिक्षकांच्याकडून तपासून खालील तारखेला परीक्षा फी जमा करावे. - कला व वाणिज्य विभाग - दि.०१/१०/२०२५ व दि.०३/१०/२०२५ - विज्ञान विभाग व एम.सी.व्ही.सी. - दि.०४/१०/२०२५ व दि.०५/१०/२०२५ ## परीक्षा फॉर्म साठी लागणारे कागदपत्रे खालील क्रमांकाने जोडावे :- 1. फोटो - २ - कलर पासपोर्ट साईज (एक फोटो शीटला व दुसरा परीक्षा फॉर्मला)] 2. इ.१० वीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक झेरॉक्स 3. इ.१० वी चा शाळा सोडलेचा दाखला झेरॉक्स 4. इ.११ वीचे गुणपत्रक झेरॉक्स 5. जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला झेरॉक्स 6. अपंग असल्यास युआयडी कार्ड व जिल्हा शल्य डॉक्टर यांचे प्रमाणपत्र झेरॉक्स 7. विद्यार्थी आधार कार्ड झेरॉक्स 8. कर्नाटक, डिप्लोमा, CBSE, बोर्डातून आलेल्या विद्यार्थ्यांनी ऑफिस मधून श्री. भंडारे यांचेकडून पात्रता नंबर घेणे. 9. आधार संलग्णीत विद्यार्थी बँक पास बुक झेरॉक्स - बँक पास बुक वर खाते क्रमांक, IFSC CODE, MICR CODE स्वच्छ अक्षरात लिहिणे बंधनकारक आहे. 10. ज्या विद्यार्थ्यांचे बँक पास बुक नाही अशा विद्यार्थ्यांनी वडील किंवा आई यांचे बँक पास बुक झेरॉक्स जोडावे व त्यावर खाते क्रमांक, IFSC CODE, MICR CODE स्वच्छ अक्षरात लिहिणे बंधनकारक आहे. तसेच संबंधीत ज्यांचे खाते नंबर दिलेले आहे अशा व्यक्तींचे (वडील किंवा आई) यांचे आधार संलग्णीत कार्ड झेरॉक्स जोडावे. ### प्री-लिस्ट तपासणे बाबत :- 1. इ.१२ वी परीक्षा फॉर्म ऑफ लाईन भरल्या नंतर आपण भरलेला परीक्षा फॉर्म मधील माहिती तपासण्यासाठी ऑनलाईन प्री-लिस्ट आपल्या वर्ग शिक्षकांच्याकडे दिलेली असते त्या मधील विद्यार्थ्यानी संपूर्ण माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री करून सही करणे आवश्यक आहे. 2. प्री-लिस्ट मध्ये स्पेलिंग नुसार संपूर्ण नाव, आई-वडील यांचे नाव, जन्म तारीख, बँक खाते क्रमांक, IFSC CODE, MICR CODE, आधार क्रमांक, विषय व विषय कोड इत्यादी सर्व माहिती आपल्या वर्ग शिक्षकांच्या कडून तपासून घ्यावे व प्री-लिस्ट बरोबर असल्यास सही करावे. 3. प्री-लिस्ट तपासणे वेळी प्री-लिस्ट मध्ये काही चूक दिसल्यास किंवा शंका असल्यास लाल पेनने शिक्षकांच्याकडून दुरुस्ती करून त्वरित ऑफिस मध्ये श्री भंडारे यांना भेटावे. 4. प्री-लिस्ट तपासणे कालावधीत (तारखेत) विद्यार्थी गैरहजर राहिल्यास व त्या मध्ये काही चुका राहिल्यास त्यास विद्यार्थी व पालक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. 5. प्री-लिस्ट मधील दुरुस्ती (प्री-लिस्ट तपासणे तारखेत) वेळेत करून न घेतल्यास होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानीस महाविद्यालय जबाबदार न राहता विद्यार्थी व पालक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. ### परीक्षा फॉर्म दिनांक २७/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ स्टोर रूम नंबर-३ मधून घेऊन शिक्षकांच्याकडून तपासून खालील तारखेला परीक्षा फी जमा करावे. - कला व वाणिज्य विभाग - दि.०१/१०/२०२५ व दि.०३/१०/२०२५ - विज्ञान विभाग व एम.सी.व्ही.सी. - दि.०४/१०/२०२५ व दि.०५/१०/२०२५ ## परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विषय व विषय माध्यम ### कला | अ.क्र. | विषय | विषयाचा कोड | उत्तराची भाषा कोड | |---|---|---|---| | १ | मराठी | ०२ | ०२ | | २ | हिंदी | ०४ | ०८ | | ३ | इंग्रजी | ०१ | ०१ | | ४ | इतिहास | ३८ | ०२ | | ५ | भूगोल | ३९ | ०२ | | ६ | अर्थशास्त्र | ४९ | ०२ | | ७ | शा. शिक्षण | ३० | ०२ | | ८ | पर्यावरण | ३१ | ०२ | ### वाणिज्य | अ.क्र. | विषय | विषयाचा कोड | उत्तराची भाषा कोड | |---|---|---|---| | १ | मराठी | ०२ | ०२ | | २ | हिंदी | ०४ | ०८ | | ३ | इंग्रजी | ०१ | ०१ | | ४ | अर्थशास्त्र | ४९ | ०२ | | ५ | Book Keeping & Accountancy | 50 | ०१ | | ६ | Organization of Commerce & Management | ५१ | ०२ | | ७ | Secretarial Practice | ५२ | ०२ | | ८ | Co-operation | ५३ | ०२ | | ९ | शा.शिक्षण | ३० | ०२ | | १० | पर्यावरण | ३१ | ०२ | ### विज्ञान | Sr. | Subject | Subject Code | Language Code | |---|---|---|---| | १ | Marathi | ०२ | ०२ | | २ | Hindi | ०४ | ०८ | | ३ | English | ०१ | ०१ | | ४ | Physics | 54 | ०१ | | ५ | Chemistry | 55 | ०१ | | ६ | Biology | 56 | ०१ | | ७ | Maths | 40 | ०१ | | ८ | Geography | 39 | Marathi - ०२<br> English - ०१ | | ९ | I.T. | ९७ | ०१ | | १० | Physical Edu. | 30 | Marathi - ०२<br> English - ०१ | | ११ | Env. Education | 31 | Marathi - ०२<br> English - ०१ | ### एम.सी.व्ही.सी. | अ.क्र. | विषय | विषयाचा कोड | उत्तराची भाषा कोड | |---|---|---|---| | १ | मराठी | ०२ | ०२ | | २ | इंग्रजी | ०१ | ०१ | | ३ | G.F.C. | ९० | ०२ | | ४ | Applied & industrial Electronics | EA | ०२ | | ५ | Modern communication system | EB | ०२ | | ६ | Computer Technololy | EC | ०२ | | ७ | शा. शिक्षण | 30 | ०२ | | ८ | पर्यावरण | 31 | ०२ |

Use Quizgecko on...
Browser
Browser