MPSC Saksham 2024 Daily Class Notes - Current Affairs (PDF)
Document Details
Uploaded by Deleted User
2024
MPSC
Tags
Summary
These are daily class notes for the MPSC Saksham 2024 integrated batch, focusing on current affairs, international events, and related topics. The notes cover international developments, diplomatic visits, and conferences.
Full Transcript
1 MPSC सक्षम 2024 Daily Class Notes Current Affairs Lecture – 01 आं तरराष्ट्रीय घडामोडी 2 आं तरराष्ट्रीय घडामोडी 1) आं तरराष्ट्रीय घडामोडी 2) वि...
1 MPSC सक्षम 2024 Daily Class Notes Current Affairs Lecture – 01 आं तरराष्ट्रीय घडामोडी 2 आं तरराष्ट्रीय घडामोडी 1) आं तरराष्ट्रीय घडामोडी 2) विदे श दौरे 3) विदे शातील वििडणूक 4) पररषद 5) विदे शां क 1) भारत - बांग्लादे श मैत्री पाईपलाइन 3 'भारताचे पंतप्रधाि िरें द्र मोदी आवण बां ग्लादे श में पंतप्रधाि शे ख हसीिा िाजे द यां िी Video Conference च्या माध्यमातूि भारत - बां ग्लादे श मै त्री पाईपलाईि चे उदघाटि केले. ही पवहली अशी पाईपलाईि आहे वजच्या माध्यमातूि भारतातूि (ररफाईन्ड् वडजे ल) बां ग्लादे श ला पाठिले जाणार. हा प्रकल्प भारत सरकारच्या अिु दािातूि उभारण्यात आला आहे. ही पाईपलाईि (130 Km लां बीची आहे. ही पाईपलाईि पविम बंगालच्या वसलीगुडी आवण बां ग्लादे शच्या (वदिाजपुर वजल्हयाच्या पिवतीपूर ला जोडले. 130 km मध्ये 6 km भारतात आवण 124 km बां ग्लादे श मध्ये आहे. पाईपलाईि प्रकल्पाचा भारतीय वहस्सा आसामच्या िु मालीगढ़ ररफायिरी वलवमटे ड द्वारा कायाव न्वित केले जाईल आवण बां ग्लादे श चा वहस्सा बां ग्लादे श पेटरोवलयम कॉपोरे शि द्वारा कायविीत केली जाईल. या पाईपलाईि यी क्षमता प्रवत िषव 1 वमवलयि मे वटर कटि आहे. भारत-बांग्लादे श (प्रवासी रे ल्वे) 1. मै त्री एक्सप्रेस 2. बंधि एक्सप्रेस 3.वमताली एक्सप्रेस कोलकाता -ढाका कोलकाता - खु लिा न्यू जलपायगुडी - ढाका 2) नाटो (नॉर्थ अटलां टटक टर ीटी ऑर्थ नायझे शन NATO) चा 31 वा सदस्य 4 4 एवप्रल 2023 रोजी वफिलँ ड हा दे श िाटोचा 31 िा सदस्य झाला. वफिलँ ड च्या सदस्यत्वाची पुष्ट्ी करणारा अखे रचा दे श तुकवस्ताि आहे. त्यािे अवधकृत कागदपत्रे अमे ररकेचे परराष्ट्रमंत्री अँटिी न्वलंकि यां च्या कडे सोपिले. 'वफिलँ ड ला सदस्य दे ण्याबाबतची घोषणा NATO चे महासंचालक जेन्स स्टोल्टे िबगव यां िी केली. वफिलँ ड हा दे श रवशया सोबत 1300 km पेक्षा जास्त लां बीची सीमा लागूि आहे. वफिलँ ड या सदस्यते सोबत आता NATO मध्ये युरोप आवण उत्तर अमे ररकेचे अवधकां श दे शाचा समािेश आहे. NATO HeadQuarter - Brussels (Belgium) NATO ची सदस्यता टमळवण्यासाठी कोणत्याही दे शाला खालील मानदं डाची पू तथता करावी लार्त: राजिीतीक आवण आवथव क न्वथथरता सैन्य तयारी संघची संरक्षण बघल प्रवतबधता NATO संबंवधत मू ल्यासोबत संगतता सदृश्यता भौगोवलक न्वथथती सह 5 USA टसने टने भारतासाठी ‘NATO + FIVE’ संरक्षण दर्ाथ प्रस्ताटवत NATO - North Atlantic Treaty Organisation 4 April, 1949 मध्ये थथापिा यूएस वसिे टिे भारतासाठी 'िाटो प्लस फाइव्ह' संरक्षण दजाव प्रस्तावित केला आहे. भारतीय पंतप्रधािां च्या िु कत्याच झाले ल्या िॉवशं ग्टि भे टीच्या अिु षंगािे यूएस वसिे टच्या सह-अध्यक्षां िी िु कतेच जाहीर केले की, भारताला 'िाट प्लस फाइव्ह' संरक्षण दजाव दे णारा कायदा आणण्याची त्यां ची योजिा आहे. प्रणालीमध्ये सध्या युिायटे ड स्टे ट्स, त्याचे NATO भागीदार दे श आवण इतर पाच दे शां चा समािेश आहे : ऑस्टर े वलया, न्यू झीलंड, दवक्षण कोररया, जपाि आवण इस्रायल. संरक्षण संबंध िाढिणे आवण संरक्षण उपकरणां चे हस्तां तरण सुलभ करणे हे त्याचे उविष्ट् आहे. भारताचे परराष्ट्र मं त्री एस. जयशं कर यां िी हे आराखडे भारताला लागू होत िसल्याचे सां गत आधीच िाकारले होते. या मताच्या समथविाथव अमे ररकेिे भारताची सुरक्षा क्षमता बळकट करण्यासाठी दोन्ही दे शां मधील संरक्षण व्यापाराला चालिा दे ण्याच्या महत्त्वािर भर वदला. विशे षतः चीिकडूि विमाव ण झाले ला धोका लक्षात घेता. दोन्ही दे शां मधील सिवसमािेशक भागीदारी सुविवित करणे हे त्याचे उविष्ट् आहे. 6 7 3) चेन्नई - व्लाटदवोस्तोक सार्री मार्थ चेन्नई - व्लावदिोस्तोक सागरी मागव भारत आवण रवशया चेन्नई - व्लावदिोस्तोक सागरी मागव सुरू करण्याचा विचार करत आहे त. व्लावदिोस्तोक- चेन्नई मागव जपाि समु द्र, दवक्षण चीि समु द्र आवण मलाक्का सामु द्रधुिीमधूि जातो. 2019 च्या भे टीदरम्याि, भारताच्या पंतप्रधािां िी रवशयाच्या राष्ट्रपतीसोबत 'व्लावदिोस्तोक बंदर आवण चेन्नई बंदर यां च्यातील सागरी दळणिळणाचा विकास' या विषयािर एक मे मोरें डम ऑफ इं टेंट (MOI) स्वाक्षरी केली. या मागाव चे िैवशष्ट्य म्हणजे यामु ळे िाहतूक िेळ 10-12 वदिसां पयंत कमी होईल, जो सेंट पीटसवबगव ते मुं बई या सध्याच्या मागाव िे लागणाऱ्या िाहतुकीच्या िेळेच्या सुमारे एक तृतीयां श आहे. त्याच िेळी, या मागाव च्या मदतीिे , िाहतुकीच्या खचाव त 30% िे लक्षणीय घट झाली आहे. हे भारताला मं गोवलयासारख्या दे शां सह सुदूर पूिेपयंत प्रिेश दे ईल आवण दवक्षण पूिव आवशयाई प्रदे शात मु ख्य उपन्वथथती दे ईल. 8 9 4) मोतीहारी अमलेखर्ंर् ऑइल पाईपलाइन - फेर् II भारत आवण िे पाळ यां िी 01 जू ि 2023 रोजी विविध क्षे त्रात सात करारां िर स्वाक्षऱ्या केल्या. या क्षे त्रां मध्ये व्यापार आवण िावणज्य, क्रॉस बॉडव र पेटरोवलयम पाइपलाइि, एकान्विक चेक पोस्ट आवण जलविद् युत प्रकल्पां चा विकास आवण पेमेंट यंत्रणा यां चा समािेश आहे. दोन्ही दे शां च्या पंतप्रधािां मध्ये वशष्ट्मंडळ स्तरािरील चचेिंतर या करारां िर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधाि िरें द्र मोदी आवण िे पाळचे पंतप्रधाि पुष्प कमल दहल प्रचंड यां च्यात ििी वदल्लीत वशष्ट्मं डळ स्तरािर चचाव झाली. बथिाहा ते िे पाळ कस्टम्स याडव पयंत भारतीय रे ल्वे च्या मालिाहू टर े िला दोन्ही पंतप्रधािां िी संयुक्तपणे वहरिा झेंडा दाखिला. त्यां िी रुपैवडहा -िे पालगंज आवण सुिौली-भै रिा दरम्याि एकान्विक चेक पोस्टचे उद् घाटिही केले. मोवतहारी-अमले खगुज ऑइल पाइपलाइि फेज प्रकल्पाची पायाभरणी. गोरखपूर- न्यू बुटिल उपकेंद्र 400 केव्ही क्रॉस बॉडव र टर ान्सवमशि लाइिच्या बां धकामाची सुरुिात त्यां च्या हस्ते करण्यात आली. िे पाळचे पंतप्रधाि चार वदिसां च्या भारत दौऱ्यािर आहे त. 31 में 2023 रोजी ते ििी वदल्लीला पोहोचले. वडसेंबर 2022 मध्ये पदभार स्वीकारल्यािं तर त्यां चा हा पवहला वद्वपक्षीय परदे श दौरा आहे. श्री प्रचंड 02 जू ि 2023 रोजी उज्जै ि आवण इं दूरला भे ट दे तील. 10 5) OPEC मध्ये सामील होण्यासाठी 4 नवीन दे शांशी वाटाघाटी ओपेकमध्ये सामील होण्यासाठी चार ििीि दे शां शी िाटाघाटी ऑगविायझेशि ऑफ पेटरोवलयम एक्सपोवटव ग कंटर ीज (OPEC) च्या महासवचिां िी सां वगतले की संघटिे त सामील होण्यासाठी अझरबैजाि, मले वशया, ब्रुिेई आवण मे न्वक्सको या चार ििीि दे शां शी चचाव सुरू आहे. OPEC ची थथापिा इराण, इराक, कुिेत, सौदी अरे वबया आवण व्हे िेझुएला या संथथापक सदस्यां सह 1960 मध्ये झाली ज्यामध्ये आता 13 सदस्य दे श आहे त. ओपेक जगातील सुमारे 30% कच्च्च्या तेलाचे उत्पादि करते आवण त्याच्या सदस्यां चा जागवतक पेटरोवलयम व्यापारात सुमारे 60% िाटा आहे. 2016 मध्ये, OPEC िे 10 प्रमु ख तेल उत्पादक दे शां चा समािेश करूि आपल्या संघटिे चा विस्तार करण्यासाठी OPEC+ ची थथापिा केली. OPEC + मध्ये अझरबैजाि, बहरीि, ब्रुिेई, कझाकस्ताि, मले वशया, मे न्वक्सको, ओमाि, रवशया, दवक्षण सुदाि आवण सुदाि यां च्यासह 13 OPEC सदस्य राष्ट्रां चा समािेश आहे. OPEC चे मु ख्यालय न्वव्हएन्ना, ऑन्वस्टरया येथे आहे. उटिष्ट्े : पेटरोवलयम धोरणां चे समिय आवण एकत्रीकरण 'तेल बाजार न्वथथर करणे’ ग्राहकां िा पेटरोवलयमचा न्वथथर पुरिठा सुविवित करणे उत्पादकां िा विश्वासाहव उत्पन्न प्रदाि करणे पेटरोवलयम उद्योगातील गुंतिणुकीिर िाजिी परतािा दे णे OPEC-Organization of the Petroleum Exporting countries थथापिा -14 सप्टें बर १९६० (बगदाद) मु ख्यालय न्वव्हएिा, ऑन्वस्टरया (१ सप्टें बर १९६५ - पासूि) सुरिातीला (वजविव्हा) सदस्य -१३ सेक्रेटरी जिरल: Haitham al-Ghais संथथापक सदस्य - ईराण, इराके कुिैते, सौदी अरब, व्हे िेझुएला उिे श - सदस्य दे शां मधील पेटरोवलयम धोरणां चे समिय आवण एकीकरण करणे. 11 OPEC चे १३ सदस्य: 1.अल्जे ररया 2. काँ गो 3. एिटोरीयाल गुविया 4. इराण 5. इराक 6. कुिैत 7. िायजे ररया 8. UAE 9. व्हे िेझुएला 10. अंगोला 11. गबॉि 12. वलवबया 13. सौदी अरे वबया 6) सलतान इब्राटहम सलतान इस्कंदर 12 सुलताि इब्रावहम सुलताि इस्कंदर यां ची मले वशयाचा ििीि राजा म्हणूि वििड करण्यात आली. मले वशयाच्या राजघराण्यां िी शन्वक्तशाली आवण स्पष्ट्िक्ते सुलताि इब्रावहम सुलताि इस्कंदर यां िा पुढील राजा म्हणूि वििडले. सुलताि इब्रावहम सुलताि इस्कंदर यां ची मले वशयाचा 17िा राजा म्हणूि वियुक्ती करण्यात येणार आहे. पुढील िषी 31 जािे िारी रोजी राजाचा कायवकाळ संपल्यािं तर त्यां चा शपथविधी होणार आहे. ते सुलताि अब्दु ल्ला सुलताि अहमद शाह यां ची जागा घेतात, जे 2019 मध्ये वसंहासिािर बसले होते. सुलताि इब्रावहम सुलताि इस्कंदर हे लक्झरी कार आवण मोटारसायकलींच्या मोठ्या सं ग्रहासाठी ओळखले जातात. मले वशया एक घटिािक राजेशाही आहे आवण राजा मोठ्या प्रमाणात औपचाररक आहे. मले वशयाची संधीय राज्यघटिा राजाला फक्त काही वििेकी अवधकार प्रदाि करते. मले वशयाची राज्यघटिा राजाला पंतप्रधाि वियुक्त करण्याची परिािगी दे ते. 7) टसनाई द्वीपकल्प अिे क दे शां कडूि शे कडो टि मदत इवजप्तला वसिाई द्वीपकल्पातील गाझापयंत पोहोचण्यासाठी त्याच्या सुरवक्षत वितरणासाठी कराराची िाट पाहत आहे. 13 टसनाई दवीपकल्प बिलः है ईशान्य इवजप्तमध्ये न्वथथत वत्रकोणाच्या आकाराचे ट्वीपकल्प आहे. आवशया आवण आविकेला जोडणारा हा लैं ड वब्रज म्हणूि काम करतो. क्षे त्रफल: 23,500 चौरस मै ल (61,000 चौरस वकमी). हा इवजप्तचा सािवभौम प्रदे श आहे. सीमाः ट्वीपकल्प उत्तरे ला भू मध्य समु द्र आवण पूिेला इसायल आवण गाझा पटटीिे िेढलेला आहे. वसिाई दिीपकल्पाच्या पविमेस सुएझ कालिा आहे , ज्याच्या पलीकडे इवजप्तचा आविकि भाग आहे. वसिाईच्या िै ऋत्येला सुएझरचे आखात आवण दवक्षणेला तां बडा समु द्र आहे. अकाबाचे आखात दवक्षण-पूिेस वसिाईला लागूि आहे. वसिाईमध्ये इवजप्तची सागरी सीमा जॉडव ि आवण सौदी अरे वबयाशी आहे. इटतहासः 19व्या शतकाच्या उत्तराधाव त, वसिाई द्वीपकल्पासह इवजप्त वब्रवटश सामाज्याचा भाग बिला. इवजप्तमध्ये वब्रवटश राजिट १९२२ पयंत वटकली, जे व्हा दे शाला स्वातंत्र्य वमळाले. जू ि 1967 च्या सहा वदिसां च्या युद्धात इस्रायली सैन्यािे द्वीपकल्प ताब्यात घेतला. 1979 मध्ये त्या दे शां दरम्याि झाले ल्या शां तता कराराच्या अटींिुसार ते 1982 मध्ये इवजप्तला परत करण्यात आले.