Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Full Transcript

a आपण आणण आपले आर्थिक आरोग्य उल्हास हरी जोशी ई साहित्य प्रहिष्ठान 2 a उल्हास हरी जोशी जन्मः- 24 मे 1946 मेकॅणिकल इणं जणिअर माके ण ंग आणण सेल्...

a आपण आणण आपले आर्थिक आरोग्य उल्हास हरी जोशी ई साहित्य प्रहिष्ठान 2 a उल्हास हरी जोशी जन्मः- 24 मे 1946 मेकॅणिकल इणं जणिअर माके ण ंग आणण सेल्स मधला 50 वर्ाांपेक्षा जास्त अिुभव आणथिक सेवा क्षेत्रातील 20 वर्ाांपेक्षा जास्त अिुभव मोबाईल आणण व्हॉ स अप िंबरः- 9226846631 ई-मेल आयडी :- [email protected] पत्ता – फ्लॅ क्र. 305, गंधार सोसाय ी, प्लॉ ि.ं 30, आयणडयल कॉलिी, आयणडयल ग्राऊंडच्या समोर, कोथरूड, पुणे 411038 (भारत) या पस्ु तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सरु क्षित असनू पस्ु तकाचे क्षकिंर्ा त्यातील अश िं ाचे पनु र्वद्रु ण र्ा नाट्य, क्षचत्रपट क्षकिंर्ा इतर रुपािंतर करण्यासाठी लेखकाची लेखी परर्ानगी घेणे आर्श्यक आहे. तसे न के ल्यास कायदेशीर कारर्ाई (दडिं र् तरुु िं गर्ास) होऊ शकते. 3 a प्रकाशक: ई साक्षहत्य प्रक्षतष्ठान ईलेर्न्थ फ़्लोअर, ईटक्षनवटी, ईस्टनव एक्स्प्रेस हायर्े, ठाणे www.esahity.com [email protected] Whatsapp- 9987737237 (क्षर्नार्ल्ू य पस्ु तके क्षर्ळर्ण्यासाठी आपले नार् आक्षण गार् Whatsapp करा) प्रकाशन : ३० ऑगस्ट २०२४ ©esahity Pratishthan 2024 ® क्षर्नार्ल्ू य क्षर्तरणासाठी उपलब्ध. आपले र्ाचनू झाल्यार्र आपण हे फ़ॉरर्डव करू शकता. हे ई पस्ु तक र्ेबसाईटर्र ठे र्ण्यापर्ु ी क्षकिंर्ा र्ाचनाव्यक्षतररक्त कोणताही र्ापर करण्यापर्ु ी ई-साक्षहत्य प्रक्षतष्ठानची लेखी परर्ानगी घेणे आर्श्यक आहे. 4 a आर्थिक आरोग्य प्रत्येक र्ाणसाला ज्या प्रर्ाणे शारररीक आक्षण र्ानसीक आरोग्य असते, तसेच आक्षथवक आरोग्य पण असते. र्ी गेली 22 र्र्षे आक्षथवक सेर्ा िेत्रात कायवरत आहे. र्ाझा धक्कादायक अनभु र् म्हणजे बहुतेकानिं ा आक्षथवक आरोग्य म्हणजे काय याची कल्पना सद्ध ु ा नाही. तर याची काळजी घेणे तर दरु च! र्ाझी ही छोटी पक्षु स्तका या र्हत्र्ाच्या क्षर्र्षयार्र थोडासा का होईना, प्रकाश टाके ल अशी अपेिा आहे. 5 a आपण आर्ण आपले ‘अर्थिक आरोग्य’ हल्ली र्ला अनेक र्ाणसे व्यायार् करताना क्षदसतात. यार्ध्ये तरुणािंबरोबरच र्ध्यर् र्यीन र्ाणसे तसेच ज्येष्ठ नागरीक पण क्षदसतात. र्क्षहला पण र्ोठ्या प्रर्ाणार्र क्षदसतात. याचा अथव लोकािंची आरोग्यक्षर्र्षयक जाण, ज्याला आपण ‘हेल्थ कॉन्शसनेस’ म्हणतो र्ाढू लागला आहे असे क्षदसते. र्ाझ्या दृक्षिने ही एक चागिं ली आक्षण सकारात्र्क गोि आहे. आपण जेव्हा आरोग्याचा क्षर्चार करतो तेव्हा फक्त शारररीक आरोग्याचाच क्षर्चार करत असतो. आपले शरीर क्षनरोगी रहार्े यासाठी अनेक गोिी करत असतो आक्षण भरपरू पैसे पण खचव करत असतो. काहीजणािंना र्ानक्षसक आरोग्याचे र्हत्र् पण ठाऊक असते आक्षण त्यासाठी पण ते बरे च काही करत असतात आक्षण पैसे पण खचव करत असतात. अथावत यात चक्षु कचे क्षकिंर्ा र्ार्गे काही नाही. हा एक साधा र्नष्ु यधर्व आहे. पण याक्षहपेिा अजनू एक आरोग्य र्हत्र्ाचे असते. ते म्हणजे ‘आक्षथवक आरोग्य’. या आक्षथवक आरोग्याचा फार जर्ळचा सिंबिंध शारररीक आक्षण र्ानक्षसक आरोग्याशी असतो. जर आक्षथवक आरोग्य चागिं ले क्षकिंर्ा सधु डृ नसेल तर शारररीक आक्षण र्ानसीक आरोग्य धडधाकट राहीलच याची खात्री देता येईलच असे नाही. र्ाझ्या 78 र्र्षाांच्या छोट्याशा आयष्ु यात एक गोि र्ला प्रकर्षावने जाणर्ली. आपण आयष्ु यात क्षकती पैसे कर्ार्ले क्षकिंर्ा कर्ार्तो. आपण झोपडीत रहातो का फ्लॅटर्ध्ये क्षकिंर्ा बिंगल्यात क्षकिंर्ा राजर्हालात रहातो. सायकलर्रून क्षफरतो का र्क्षसवक्षडझर्धनू क्षफरतो. बैलगाडीने प्रर्ास करतो का 6 a क्षर्र्ानाच्या क्षबझनेस क्लासने क्षकिंर्ा फस्टव क्लासने प्रर्ास करतो. रस्त्यार्रच्या धाब्यार्र खातो का पिंचतारािंकीत हॉटेलात जाऊन पख्ु खा झोडतो. आपल्या र्ल ु ािंना म्यक्षु नसीपाक्षल्टच्या शाळे त क्षशकर्तो क्षकिंर्ा क्षशकर्ले का र्हागड्या आक्षण भरपरू फी आक्षण डोनेशन उकळणार््या हाय फाय इक्षिं ग्लश क्षर्क्षडयर् स्कुलर्ध्ये क्षशकर्ले क्षकिंर्ा क्षशकर्तो. प्रर्ासाला गेल्यार्र आपण धर्वशाळे त उतरतो का फाईव्ह स्टार हॉटेलर्ध्ये उतरतो. साधे कपडे र्ापरतो का र्हागडे ब्रँडेड कपडे घालतो. साध्या चपला र्ापरतो का र्हागडे ब्रँडेड शजू र्ापरतो. अिंगार्र आक्षटवक्षफक्षशयल ज्र्ेलरी घालतो का स्र्तःला सोने, चािंदी क्षकिंर्ा क्षहर््यािंच्या दाक्षगन्यािंनी र्ढर्तो. आपल्याकडे साधा 1200 रुपयािंचा सेल फोन असतो का 80 हजार रुपयािंचा आय फोन असतो. क्षकती फॉररन टूसव के ल्या, क्षकती र्हागड्या पाट्वया क्षदल्या या र् यासारख्या गोिींना फारसे र्हत्र् नसते. असलेच तर तेर्ढ्यापरु तेच असते. खरे र्हत्र् आपण सरते शेर्टी क्षकती पैसे क्षकिंर्ा सिंपत्ती राखनू ठे र्ली क्षकिंर्ा राखनू ठे ऊ शकलो याला असते. आपले ‘र्थव’ आपण क्षकती सिंपत्ती कर्ार्ली र्ा घालर्ली यार्र अर्लिंबनू नसते तर क्षकती सिंपत्ती क्षशल्लक आहे यार्र असते. याचा अर्थ आपली क िं मत ही आपल्या ‘आकर्थ आरोग्यावर’ ठरत असते शारररी क िं वा मानसी आरोग्यावर नसते. याच आर्थिक आरोग्याकडे बहुतेक जणाांचे दुलिक्ष झाल्याचे र्िदाि मला तरी आढळूि आले आहे. भरपरू पैसे कर्ार्णे हा उत्तर् आक्षथवक आरोग्याचा एकर्ेर् गरुु र्िंत्र आहे असे जर्ळ जर्ळ प्रत्येकालाच र्ाटत असते. र्ग अनेक जण पैसे कर्ार्ण्याच्या ‘रॅ ट रे स’ र्ध्ये सार्ील होताना क्षदसतात. फुल टाईर् जॉब करून 7 a पाटव टाईर् जॉब करणे, लॉटररची क्षतक्षकटे घेणे, जगु ार खेळणे, आकडा लार्णे, रे सकोसवर्र जाणे, जास्त व्याज दराचे अक्षर्र्ष दाखर्णार्य् ा ‘फॉन्झी क्षस्कर्’ च्या र्ागे लागणे, ररस्की क्षस्कर्र्ध्ये गिंतु र्णक ू करणे असे प्रकार करताना क्षदसतात. या साठी भरपरू धार्पळ, पळापळ करताना क्षदसतात. नको ते टेन्शन घेताना क्षदसतात. आपले ‘आक्षथवक आरोग्य ‘ सधु ारण्याच्या नादात आपल्या शारररीक आक्षण र्ानक्षसक आरोग्याचा र््हास करून घेताना क्षदसतात. भरपरू पैसे कर्ार्ल्याने आपले आक्षथवक आरोग्य उत्तर् रहाते हा फार र्ोठा भ्रर् आहे. र्ला अनेक ‘हाय ईन्कर्’ र्ाल्यािंचे आक्षथवक आरोग्य धोक्यात आलेले आढळून आले आहे. तर अनेक ‘क्षर्डल आक्षण लो इन्कर्’ र्ाल्यािंचे आक्षथवक आरोग्य बरे च चािंगले असल्याचे आढळून आले आहे. याचा अथव आक्षथवक आरोग्याचा आक्षण आपल्या ईन्कर्चा फारसा काही सबिं धिं नसतो. तर र्ग कशाशी सबिं धिं असतो? आकर्थ आरोग्याचा सिंबधिं हा आपल्या बचत आकि गिंतु विकु शी असतो. आपण नेहर्ी गरीब आक्षण क्षिर्िंत हे शब्द र्ापरतो. गरीब म्हणजे ज्याला दोन र्ेळचे पोटभर खायला पण क्षर्ळत नाही तर क्षिर्तिं म्हणजे कोट्याक्षधश क्षकिंर्ा अब्जाक्षधश अशी टोकाची व्याख्या करतो. गतिंु र्णकू गरुु र्ॉरन बफे यानिं ी गरीब आक्षण क्षिर्िंत या शब्दािंची अगदी साधी, सरळ आक्षण सोपी व्याख्या के ली आहे. क्षहदिं ीत एक म्हण आहे ‘आर्दनी अठन्नी, खचाव रुपय्या!’ याचा अथव ज्याचे उत्पन्न कर्ी आक्षण खचव जास्त असतो तो प्रत्येक र्ाणसु हा गरीब असतो. ज्यािंची पररक्षस्थती ‘आर्दनी रुपय्या खचाव अठन्नी’ असते म्हणजे उत्पन्न अधीक आक्षण खचव कर्ी असतो ते सर्व र्ाणसे क्षिर्तिं या कॅ टेगरीत र्ोडली 8 a जातात. अजनु एक कॅ टेगरी आहे. ज्याचिं ी अर्स्था ‘आर्दनी रुपय्या और खचाव भी रुपय्या!’ अशी असते त्यािंना र्ध्यर् र्गीय क्षकिंर्ा क्षर्डल क्लास असे म्हटले जाते. हे लोक ना धड गरीब असतात ना धड क्षिर्िंत असतात. र्धेच कुठे तरी लोंबकळत असतात. र्ला अनेक ‘हाय ईन्कर्’ र्ाली र्िंडळी कजावच्या क्षर्ळख्यात अडकलेली आक्षण र्ाक्षसक हप्त्याद्विं ारे , ज्याला ‘ईएर्आय’ ( EMI- Equated Monthly Installments ) द्वारे कजवफेड करताना क्षदसतात. या लोकािंना कजव घेण्याची फार र्ाईट खोड लागलेली आढळून येते. यािंचे बहुतेक इन्कर् हे ईएर्आय र्ध्येच खचव होत असते आक्षण बचत करण्यासाठी त्यािंचेकडे पैसेच उरत नसतात. त्यािंची र्नोर्ृत्ती ‘क्षजिंदगी एक सफर है सहु ाना, यहॉिं कल क्या हो क्षकसने जाना!’ या प्रकारची असते. पण जर याचिं ा ‘कल’ र्याच्या 80 क्षकिंर्ा 90 र्र्षाांपयांत र्ाढला तर र्ग त्याचिं ी पचिं ाईत होऊ शकते. क्षर्डल इन्कर् आक्षण लो ईन्कर् र्ाल्यािंची र्नोर्ृत्ती ही थोक्षडफार का होईना पण बचत करण्याकडे असते असे क्षनदान र्ला तरी आढळून आले आहे. क्षर्शेर्षतः या कॅ टेगररतील र्क्षहला यात जास्त एक्सपटव असतात. घर खाचावला क्षदलेल्या पैशार्िं धनू थोडे फार पैसे बाजल ु ा करून ते धान्याच्या डब्यार्िं धनू साठर्नू ठे र्ण्याची पद्धत अनेक र्ध्यर् र्गीय क्षकिंर्ा गरीब घरातनू अजनु ही चालु असल्याचे र्ला आढळून आले आहे. थोडक्यात या लोकािंकडे थोडेफार तरी का होईना पैसे असतात म्हणनू त्यािंचे आक्षथवक आरोग्य थोडे फार बरे असते असे म्हणार्े लागते. बचत आक्षण गिंतु र्णक्षु कला आता एक नर्ीन शब्द आला आहे. तो म्हणजे ‘ एस.आय.पी.’ (SIP). याचा अथव ‘क्षसस्टर्ॅक्षटक ईन्व्हेस्टर्ेन्ट प्लॅन’ 9 a (Systematic Investment Plan) असा सागिं ीतला जातो. याचा अथव क्षशस्तबद्ध पद्धतीने के लेली गिंतु र्णकू. पण हा अथव चक्षु कचा आहे. याचा खरा अथव ‘सेक्षव्हन्ग ऍन्ड ईन्र्ेस्टर्ेन्ट प्लॅन’ (Savings and Investment Plan) असा आहे. जर सेक्षव्हगिं म्हणजे बचत नसेल तर ईन्र्ेस्टर्ेन्ट म्हणजे गिंतु र्णक ू कशी करणार? गिंतु र्णक ू कशी करायची हे सािंगीतले जाते पण बचत कशी करायची हे सागिं ीतले जात नाही. ‘आडात असेल तर पोहर्यात येईल’ अशी आपल्यात एक म्हण आहे. याचा अथव क्षर्क्षहरीत जर पाणी असेल तर ते पोहर्यात येईल. हल्ली एसआयपी र्ध्ये पोहर्यात पाणी कसे आणायचे हे सािंगीतले जाते पण आडात पाणी कसे आणायचे हे सािंगीतले जात नाही. हाय इन्कर् र्ाल्यािंकडे आयपी म्हणजे ईन्र्ेस्टर्ेन्ट प्लॅन असतो पण एस म्हणजे सेक्षर्न्ग नसते. तर क्षर्डल आक्षण लो ईन्कर् र्ाल्याक िं डे एस म्हणजे सेक्षव्हन्ग असते पण आयपी म्हणजे ईन्र्ेस्टर्ेन्ट प्लॅन नसतो. आक्षथवक आरोग्याच्या दृक्षिने दोन्ही धोक्याचेच असते ऍसेट (Assets) आक्षण लायक्षबक्षलटीज (Liabilities) असे अजनु दोन र्हत्र्ाचे शब्द आहेत. ऍसेट याचा अथव सिंपत्ती आक्षण लायबेक्षलक्षटज म्हणजे क्षदघवकालीन आक्षथवक जबाबदारी. पण या क्षठकाणी अनेकाचिं ा गोंधळ होत असतो. ज्याला ते ऍसेट सर्जतात त्या प्रत्यिात लायेक्षबक्षलटीज असतात. थोडक्यात ते ऍसेट्सच्या नार्ाखाली लायबेक्षलटीज क्षर्कत घेत असतात आक्षण आपले आक्षथवक आरोग्य क्षबघडर्त असतात. क्षर्शेर्षतः हाय इन्कर् र्ाल्यािंर्ध्ये हा प्रॉब्लेर् र्ोठ्या प्रर्ाणार्र आढळतो. आक्षथवक आरोग्यार्र खोलर्र पररणार् करणारी अजनु एक गोि आहे आक्षण ती म्हणजे महागाई ज्याला ईक्षिंग्लशर्ध्ये ‘ईन्फ्लेशन’ (Inflation) असे 10 a म्हणतात. यालाच दसु रे नार् आहे चलनर्ाढ क्षकिंर्ा पैशाचिं े अर्र्ल्ु यन. र्हागाई ही नेहर्ीच आपल्या अपेिेपेिा जास्त र्ेगाने र्ाढत असते. कारण र्ाहागाई ही ‘चक्रर्ाढ’ पद्धतीने र्ाढत असते तर आपली गिंतु र्णक ू ही ‘सरळ’ पद्धतीने र्ाढत असते. त्यार्ळु े आज जरी आपल्याला आपले आक्षथवक आरोग्य चािंगले र्ाटत असले तरी भक्षर्ष्यकाळात ते चािंगले राहीलच अशी खात्री देता येत नाही. त्यार्ळ ू े आपले आक्षथवक आरोग्य कसे आहे हे प्रत्येकाने तपासनू बघणे आर्श्यक आहे. आज जरी आपल्याला आपले आक्षथवक आरोग्य धडधाकट र्ाटत असले तरी भक्षर्ष्य काळात ते तसे राहू शके ल का याची पण तपासणी करणे आर्श्यक आहे. अथावत असे करायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरर्ायचे. 11 a आरोग्य जेव्हा आपण आरोग्याचा णवचार करतो तेव्हा आपण शारररीक आरोग्याचाणवचार करतो. प्रत्येकाचीच आपल्याला प्रदीर्ि, आरोग्यपूणि, आिंदी जीवि णमळावे अशी ईच्छा असते. यात चुणकचे काहीच िाही. 12 a 3 महत्वाची आरोग्ये जर आपल्याला खरोखरच प्रर्दर्ि, आरोग्यपूणि आर्ण आिांदीआयुष्य हवे असेल तर खालील 3 आरोग्यांची काळजी र्ेणे आवश्यक आहे शारररीक आरोग्य ( शा. आ.) मािणसक आरोग्य ( मा. आ.) आणथिक आरोग्य ( आ. आ. ) जे आपली वरील णतिही आरोग्ये उत्तम ठे ऊ शकतात त्यांची भरर्ोस प्रगती होत असते. यातील एक जरी आरोग्य णबर्डले तरी आयुष्य र्बर्डु शकते. 13 a आज लोकांची आरोग्य णवर्यीची जाण अिेक प ीिे वाढली आहे. माझ्या दृणििे ही एक चाांगली गोष्ट आहे. 14 a शारररीक आरोग्य (शा. आ.) आपण काय करत असतो? णियमीत व्यायाम योग णियमीत वैद्यकीय तपासण्या वेळेवर और्ध पाणी करणे पथ्य सभ ं ाळणे वगैरे आपण यासाठी आपल्या आयुष्यातील बराच वेळ, ताकद आर्ण पैसा खचि करत असतो. यात चुणकचे काहीच िाही! उल ही एक गरजच आहे! 15 a मािर्सक आरोग्य (मा.आ.) आपण काय करत असतो? चांगली पुस्तके वाचणे चांगली भार्णे ऐकणे चांगले आणण समणवचारी णमत्र आणण मैत्रीणी गोळा करणे धाणमिक कायिक्रमात भाग र्ेणे सामाजीक कायि करणे पण यासाठी सुद्धा बर्यापैकी वेळ, ताकद आर्ण पैसा लागत असतो. परांतु ही कल्पिा काही वाईट िाही! 16 a आर्थिक आरोग्य (आ.आ.) आपण काय करतो? ? 17 a आर्थिक आरोग्य (आ.आ.) आपल्या पैकी अिेक जणांिा वा ते की भरपूर पैसा कमावणे हा आणथिक आरोग्य सुदृढ णकंवा धडधाक ठे वण्याचा एकमेव मागि णकंवा गुरुमंत्रआहे. हे र्कतपत बरोबर र्कांवा योग्य आहे? 18 a आर्थिक आरोग्य णचत्र ही शबदांपेक्षा णकंवा आकडयांपेक्षा जास्त बोलत असतात. वरील णचत्रातील माणूस पैशांच्या मागे धावतािा बेजार झाला आहे. 19 a आर्थिक आरोग्य वरील णचत्रात आणथिक आरोग्याचा सरळ पररणाम शारररीक आणण मािणसक आरोग्यावर कसा होत असतो हे दाखवले आहे. जर आणथिक आरोग्य णबर्डले तर शाररररक आणण मािणसक आरोग्य धडधाक राहीलच याची खात्री देता येत िाही. 20 a आर्थिक आरोग्य (आ.आ,) वास्तव अिेक ‘हाय इन्कम’ वाल्यांचे आ.आ. हे ‘णमडल णकंवा लो इन्कम’ वाल्यांपेक्षाही खराब असते 21 a आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टसव सर्व प्रथर् थर्ॉवक्षर्टरच्या सहाय्याने आपल्या शररराचे तापर्ान र्ोजनू ताप तर आला नाही ना हे बघतात. त्यानिंतर स्टेथॉस्कोपच्या सहाय्याने आपल्या हृदयाचे ठोके तपासतात क्षकिंर्ा नाडी तपासतात. त्यानतिं र गरज असल्यास रक्त दाब म्हणजे ब्लड प्रेशर र्ोजतात. यात काही दोर्ष सापडला तर पढु ील इलाजाला सरु र्ात करतात. थोडक्या शररराचे तापर्ान, नाडीचे क्षकिंर्ा हृदयाचे ठोके आक्षण रक्तदाब ही शारररीक आरोग्याची 22 a तीन र्हत्र्ाची र्ोज र्ापे आहेत. ती सर्ाांनाच लागु आहेत. यार्ध्ये रस्त्यार्रच्या गरीब क्षभकार्यापासनू ते क्षबल गेट्स सारख्या जगील सगळ्यात र्ोठा अब्जाधीश असलेल्या, तसेच लहान बाळापासनू ते 90 र्र्षाांच्या ज्येष्ठ नागररकापिं यांत सर्ाांचाच सर्ार्ेश आहे. थोडक्यात ज्याच्िं याकडे ‘शरीर’ आहे त्या सर्ाांचा यात सर्ार्ेश हातो. 23 a आर्थिक आरोग्य महत्वाची मोजमापे 1) आणथिक णिवेदि 2) कॅ श फ्लो 3) िफा/ तो ा पत्रक पैसे कमावणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे महत्वाचे आहे. मग ती व्यणि मणहिा 100 रुपये कमवत असेल णकंवा लाखो रुपये कमवत असेल. 24 a आर्थिक र्िवेदि आपल्याला आपल्या आणथिक णिवेदिाचे वरील सारखे एक साधे, सोपे आणण सरळ णचत्र काढता येते. वरील चौकोि हा सपं ूणि आणथिक व्यवहार आहे. या चौकोिाचे दोि भाग के ले आहेत. एक भाग उत्पन्िाचा तर दुसरा भाग खचािचा आहे. थोडक्यात ही एक दोि कप्पे असलेली बंद पे ी आहे. एक कप्पा उत्पन्िाचा तर दुसरा कप्पा खचािचा. हे दोिही कप्पे एकमेकांिा जोडले गेलेले आहेत. चौकोिाचा आकार आणथिक व्यवहारील पैशांच्या आकडयावर अवलंबूि आहे. 25 a कॅ श फ्लो (पैशाांचा प्रवाह) सविसाधारणपणे लोकांचा पैशांचा प्रवाह म्हणजेच कॅ श फ्लो हा वरील णचत्रात दाखवल्याप्रमाणे असतो. उत्पन्िाच्या साधिांकडूि उत्पन्िाच्या कप्यात. उत्पन्िाच्या कप्यातूि खचािच्या कप्यात. खचािच्या कप्यातूि बाहेर 26 a िफा आर्ण तोटा व आ.आ. वरील णचत्रात इन्कम म्हणजे उत्पन्िाच्या चौकोिाचा आकार मोठा आहे तर एक्सपेन्सेस म्हणजेच खचािच्या चौकोिाचा आकार छो ा आहे. याचा अथि उत्पन्ि जास्त आणण खचि कमी आहे. हे चाांगल्या आर्थिक आरोग्याचे लक्षण आहे. 27 a िफा आर्ण तोटा (आ.आ,) जर वाणर्िक उत्पन्ि 100 रुपये व वाणर्िक खचि 99 रुपये असेल तर पररणाम आिांद आर्ण समाधाि 28 a िफा आर्ण तोटा व आ.आ. वरील णचत्रात खचािचा चौकोि आकारािे मोठा आहे तर उत्पन्िाचा चौकोि आकारािे लहाि आहे. याचा अथि खचि जास्त तर उत्पन्ि कमी आहे. हे आर्थिक आरोग्य र्बर्डल्याचे ठाम लक्षण समजावे. 29 a िफा आर्ण तोटा व आ.आ. जर आपले वाणर्िक उत्पन्ि रु.100 असेल आणण वाणर्िक खचि रु.101 असेल तर पररणाम वैताग, र्चांता,टेन्शि 30 a िफा आर्ण तोटा व आ.आ. वरील णचत्रात इन्कम म्हणजेच उत्पन्िाच्या चौकोिावर एक्सपेन्सेस म्हणजे खचािचा चौकोि सुपर इम्पोज के ला आहे. उत्पन्िाचा चौकोि आकारािे मोठा तर खचािचा चौकोि आकारािे लहाि आहे. जी जागा उरते त्यालाच प्रॉणफ म्हणजे फायदा णकंवा सेणव्हन्ग म्हणजे बचत म्हणतात. 31 a िफा-तोटा व आ.आ. जर आपले वाणर्िक उत्पन्ि रु.100 असेल व वाणर्िक खचि जर रु. 99 असेल तर पररणाम समाधाि/ आिांद 32 a फायदा आर्ण िुकसाि व आ.आ. वरील णचत्रात खचािच्या चौकोिावर उत्पन्िाचा चौकोि सपु र इम्पोज के ला आहे. खचािचा चौकोि मोठा तर उत्पन्िाचा चौकोि लहाि आहे. या मध्ये णिळ्या रंगात दाखवलेली जागा ही तो ा/ जास्तीचा खचि / कजि दाखवते. 33 a आ.आ. आर्ण ऍसेट वरील णचत्र हे णिमंत णकंवा धिवाि लोकांच्या कॅ श फ्लोचे आहे. त्यांचे उत्पन्ि आधी ऍसे मध्ये जाते. यातूि ते अणधक उत्पन्ि णमळवतात जे त्यांच्या उत्पन्िाच्या चौकोिात जाते. ते आपला खचि कमी, णियमीत णकंवा णियंत्रणात ठे वतात. त्यामूळे त्यांचेकडे िेहमीच पैसे असतात. त्यांच्या उत्पन्िाचा चौकोि सदैव खचािच्या चौकोिापेक्षा मोठा असतो. हे आर्थिक आरोग्य उत्तम असल्याचे लक्षण आहे. 34 a ऍसेट्स (सपां त्ती) असे कार्हही की ज्यामूळे आपल्याला पैसे र्मळत असतात र्कांवा र्ियमीत उत्पन्ि र्मळत असते 35 a आ.आ. आर्ण लायेर्बर्लटीज वरील कॅ श फ्लो णचत्र हे ण णपकल गरीब णकंवा मध्यम वगीय माणसांचे आहे. त्यांचे बहुतेक उत्पन्ि हे लायणबणलण ज मध्ये खचि होत असते. त्यामूळे एकतर त्यांचेकडे पैसे णशल्लक रहात िाहीत णकंवा फारच थोडे पैसे णशल्लक रहातात. त्यामूळे त्यांचा खचािचा चौकोि हा िेहमीच उत्पन्िाच्या चौकोिापेक्षा मोठा असतो. हे आर्थिक आरोग्य र्बर्डलेले असल्याचे लक्षण समजावे. 36 a लायेर्बर्लटी (आर्थिक जबाबदारी) अशी कोणर्तही गोष्ट जी आपल्यापासिू पैसे काढूि र्ेत असते र्कांवा र्ियमीतपणे पैसे खचि करायला लावत असते. 37 a आ.आ. - ऍसेट्स आर्ण लायेर्बर्लर्टज हे सर्वसाधारणपणे िीर्िंत क्षकिंर्ा धनीक लोकािंच्या आक्षथवक पररक्षस्थतीचे क्षचत्र आहे. या क्षचत्रात ऍसेटच्या चौकोनाचा आकार लायक्षबक्षलक्षटजच्या चौकोनापेिा र्ोठा आहे. त्यार्ळ ू े उत्पन्नाच्या चौकोनाचा आकार कचावच्या चौकोनापेिा र्ोठा आहे. 38 a आ.आ, - ऍसेट्स आर्ण लायेर्बर्लर्टज उत्तम आ.आ. साठी िेहमी ऍणस ची यादी लायेणबणलण जच्या यादीपेक्षा मोठी हवी 39 a आ.आ.- ऍसेट्स आर्ण लायेर्बर्लर्टज वरील आणथिक णचत्र हे सविसाधारण गरीब णकंवा मध्यम वगीय माणसांचे आहे. या णचत्रात ऍसे च्या चौकोिाचा आकार लायेणबणलण जच्या चौकोिाच्या आकारापेक्षा लहाि आहे. उत्पन्िाच्या चौकोिाचा आकार त्यामूळे लहाि झाला असुि खचािच्या चौकोिाचा आकार मोठा झाला आहे. 40 a आ.आ. व ऍसेट्स आर्ण लायर्बर्लर्टज जर लायेर्बर्लर्टजची यादी ऍसेटपेक्षा मोठी असेल तर आपले आ. आ. र्बर्डल्याचे लक्षण समजावे. 41 a आ.आ.व ऍसेट्स आर्ण लायेर्बर्लर्टज ऍसे स आणण लायणबणलण ज मध्ये िेहमी गोंधळ होत असतो ज्याला आपण ऍसे स समजतो त्या प्रत्यक्षात लायेणबणलण ज असतात तर काही लायणबणलण ज प्रत्यक्षात ऍसे स असतात. आपण ऍसे स समजूि लायेणबणलण ज णवकत र्ेत असतो तर लायेणबणलण ज समजूि काही ऍसे सकडे दुलिक्ष करत असतो. 42 a उत्तम आ.आ. चा मागि बचत गुंतवणूक णदर्िकालीि गुंववणूक चक्रवाढ परतावा 43 a बचतीसाठी काही र्टप्स बचर्तचा िेहमीचा फॉर्मयिुला उत्पन्ि – खचि = बचत उपयुक्त फॉर्मयिुला उत्पन्ि – बचत = खचि र्कती बचत करायची हे आधी ठरवावे र्री येणार्या उत्पन्िाच्या 20% बचत करण्याचा प्रयत्ि करा 44 a बचतीसाठी र्टप्स रोज 1 रुपयापासूि बचतीला सुरवात करा रोज बचत दुप्प करा आपण 15 र्दवसात 32000 रुपयाांची बचत करू शकतो. आश्चयि वा ते? स्वतः करूि बर्ा 45 a गुांतवणूक 4 प्रकारची गुंतवणूक 1) सरळ व्याज देणारी गुंतवणूक 2) चक्रवाढ व्याज णकंवा परतावा देणारी गुंतवणूक 3) गुंतवणुकीतूि णिष्क्क्रीय उत्पन्ि 4) आभसी फायदा देणारी गुंतवणूक िेहमी चक्रवाढ व्याज र्कांवा परतावा देणार्या योजिाांचा र्वचार करा 46 a गुांतवणूक आर्ण कॅ श फ्लो फि खालील प्रकारच्या गुंतवणूणकतूि णियमीत कॅ श फ्लो णमळु शकतो 1) सरळ व्याज देणारी गुंतवणूक 2) चक्रवाढ व्याज णकंवा परतावा देणारी गुंतवणूक 3) णिष्क्क्रीय उत्पन्ि देणारी गुंतवणुक खालील प्रकारची गुंतवणूक णियमीत कॅ श फ्लो देऊ शकत िाही 1) आभासी फायदा देणारी गुंतवणूक. आपल्याला कॅ श फ्लोची आवश्यकता असते. जर आपले उत्पन्ि आपले प्रमुख अन्ि असेल तर कॅ श फ्लो हे पूरक अन्ि असते. 47 a चक्रवाढीचे आश्चयिकारक पररणाम पैशांची वाढ फार भरभर होते जगातील 8 वे आश्चयि म्हणुि ओळखले जाते दीर्िकालीि पररणाम आश्चयिकारक असतात णियम 72 चा X x Y = 72 X= पैसे दुप्प करायला लागणारा कालावधी वर्ाांमध्ये Y= लागणारा चक्रवाढ व्याज दर चक्रवाढ परतावा = CAGR (चक्रवाढ पद्धतीिे णमळणारा सविसाधारण वाणर्िक परतावा) 48 a चक्रवार्ढची ताकद वरील आलेखात णिळी रेर्ा सरळ व्याज पद्धतीिे होणारी पैशांची वाढ दाखवते. तर लाल रेर्ा चक्रवाढ पद्धतीिे होणारी पैशांची वाढ दाखवते. 49 a महागाई ( चलिवाढ र्कांवा रुपयाचे अवमुल्यि) आपण भले चक्रवाढ व्याज णकंवा परतावा णमळवत णकंवा कमवत िसू पण आपल्या सवाांिाच चक्रवाढ व्याज हे द्यावेच लागते कोणाणचही यापासिू सु का िाही कारण महागाई चक्रवाढ पद्धतीिे वाढत असते जर आपल्याला आपले आ.आ. णदर्िकाळ उत्तम ठे वायचे असेल तर आपल्या गुांतवणूकीवर र्मळणारे व्याज र्कांवा परतावा िेहमीच महागाई वाढीच्या दरापेक्षा जास्त दरािे र्मळायला हवा 50 a सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आर्ण अपेर्क्षत परतावा वरील आलेखात गुलाबी रंगाची रेर्ा महागाची वाढ कशी होत असते हे दशिवते. णिळ्या रंगाची रेर्ा आपल्या पैशांची वाढ कशी होत असते हे दाखवते. जर आपल्याला आपले आणथिक आरोग्य णदर्िकाळ उत्तम ठे वायचे असेल तर पौशांची वाढ कशी व्हायला हवी हे जांभळ्या रंगाची रेर्ा दाखवते. 51 a महागाईचा दणका जर महागाई वाणढचा दर वर्ािला 7.2 % गहृ ीत धरला तर जर आजचा आपला मणहन्याचा खचि रु. 50 हजार असेल तर 10 वर्ाांिी हाच खचि मणहन्याला रु.1 लाख 20 वर्ाांिी मणहन्याला रु.2 लाख तर 30 वर्ाांिी मणहन्याला रु. 4 लाख होऊ शकतो आपले उत्पन्ि, पैसा, गतुं वणूणकची वाढ या प्रमाणात होऊ शके ल का? याचा र्वचार करणे आवश्यक आहे. 52 a उत्तम आ. आ. साठी काही र्टप्स लवकर बचणतला सुरवात करा दीर्िकालीि गुंतवणुणकचा णवचार करा चक्रवाढ व्याज णकंवा परतावा देणार्या योजिांमध्ये गुंतवणूक करा जास्त व्याज दराच्या मागे ि लागता चांगल्या CAGR च्या मागे लागा तरूण वयातच खालील दोि आणथिक छत्र्या णमळवा आयुणविमा वैद्यकीय णवमा 53 a काही शंका आहे? णवचारा उल्हास हरी जोशी मोबाईल आणण व्हॉ स अप िंबरः- 9226846631 ई-मेल आयडी :- [email protected] पत्ता – फ्लॅ क्र. 305, गंधार सोसाय ी, प्लॉ िं.30, आयणडयल कॉलिी, आयणडयल ग्राऊंडच्या समोर, कोथरूड, पण ु े 411038 (भारत) 54 a उल्हास हरी जोशी याांची ई साहहत्य तर्फ़े प्रकाहशत पुस्तके 55

Use Quizgecko on...
Browser
Browser