ICDS & पोषण अभियान PDF

Summary

This document discusses ICDS and nutrition campaigns, focusing on malnutrition in children, expecting mothers, and nursing mothers. It details the causes, symptoms, and effects of malnutrition, including various diseases and social and psychological impacts. Topics also include methods of identification and treatment.

Full Transcript

ICDS & पोषण अभियान ABUJ PATIL SIR शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकाांची कमतरता असणे म्हणजेच कुपोषण. कुपोषण हे ववशेषत: 1 ते 5 वषे वयोगटातील मुले, गर्भवती विया आवण स्तनदा माता या गटाांमध्ये कमी-जास्त प्रमाणात सवभच वयोगटात आढळते. पुढील घटकाच्या अर्ावामुळे देखील कुपोषणाची समस्या...

ICDS & पोषण अभियान ABUJ PATIL SIR शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकाांची कमतरता असणे म्हणजेच कुपोषण. कुपोषण हे ववशेषत: 1 ते 5 वषे वयोगटातील मुले, गर्भवती विया आवण स्तनदा माता या गटाांमध्ये कमी-जास्त प्रमाणात सवभच वयोगटात आढळते. पुढील घटकाच्या अर्ावामुळे देखील कुपोषणाची समस्या वनमाभण होते. पोषक घटकाांच्या कमतरतेमुळे जीवनसत्त्वाच्या अर्ावामुळे उपासमारीमुळे र्ारतात खालील बाबीमुळे कुपोषण समस्या आहे. 1) दाररद्रय 2) अांधश्रद्धा 3) अज्ञान 4) वलांगर्ेद कुपोषणाचे पररणाम : शारीररक वाढ खुटते, वियाशीलता व आरोग्याचा दजाभ खालावतो. पोषण घटकाांच्या कमतरतेने होणारे रोग – रक्तक्षय, त्वचेचे सस ां गभ, राताांधळे पणा, क्वावशऑकर, मरॅस्मस होऊ शकतात. सामावजक व र्ाववनक समायोजनावर नकारात्मक पररणाम होतो. जांतूसस ां गभ, आजार व नैराश्य येण्याची शक्यता असते. शरीराचे तापमान वनयांवित ठे वण्यात अडचणी येतात. कुपोषणामुळे होणारे रोग : क्वावशऑकभ र मरॅस्मस क्वावशऑकभ र हा प्रविनाांच्या दीघभकालीन कमतरतेने प्रविने व उषमाांकाच्या कमतरतेमुळे मरॅस्मस होतो होणारा रोग आहे. आहारात सातत्याने प्रविन व उषमाांकाांची कमतरता झाल्यास मरॅस्मस होतो. लक्षणे : लक्षणे : - अांगावर सूज येते (पांजा, हात, पाऊल घोटा व पाय) - दीघभकालीन हगवण - शरीरातील ऊतींमध्ये पाणी साठून राहते. -श्वसन सांस्िेला सांसगभ होतो. - मूिवपांडाची अल्पतम कायभक्षमता असते. - बौवद्धक अक्षमता वनमाभण होते. - यकृतात वाढ – त्वचा व के साांचा रांग जातो - स्नायूांचा नाश होतो. - पोट फुगते - खुांटलेली वाढ वदसते. पोषण ओळखण्याची पद्धती – शारीररक मोजमापे : जन्मापासनू ते 6 वषाांचे होईपयांत लहान मुलाांचे दर मवहन्यात वजन मोजणे हा बालकातील कुपोषण ओळखण्याचा सवाभत सोपा मागभ आहे. पूवी कुपोषणाचे श्रेणीनुसार वगीकरण करण्यात येत होते. सध्या जागवतक आरोग्य सघां टनेच्या वनदेशानुसार कुपोषणाच्या वगीकरणाकररता स्टँडडभ डेव्हीएशन वगीकरणाचा वापर करण्यात येतो. बालकाचे वयानुसार वजन : स्टँडडभ डेव्हीएशन (SD) कोणत्या गटात मोडतात ही बालके वृद्धीपिकावरील कोणत्या पट्टयात येतात ? बालकाचे वयानुसार वजन 2 SD ते 3 Moderate under Weight वपवळ्य पटयात SD च्या मध्ये असेल तर (MUW) म्हणजेच मध्यम कमी वजन असे म्हणतात बालकाचे वयानुसार वजन 3SD Severe under Weight (SUW) लाल पट्यात येतात. पेक्षा कमी असेल तर म्हणजेच तीव्र कमी वजनाची असे म्हणतात ❖ बालकाांचे उांचीनुसार वजन : या पद्धतीत बालकाांचे लुकडेपणा (Wasting) कररता वगीकरण करण्यात येते. MAM (Moderate Acute बालकाांचे उांचीनुसार वजन – 2SD ते 3SD Malnutrition) च्यामध्ये असेल तर त्याला वपवळ्या पट्टयात येतात. SAM (Severe Acute Malnutrition) बालकाांचे उांचीनुसार वजन 3SD पेक्षा कमी असेल तर बालकाांची उांची / लाांबी व वजनानुसार लुकडेपणा (Wasting) कररता वगीकरण : कुपोषणाचा प्रकार (तीव्रता) डाव्या दडां ाचा घेर पट्टा गांर्ीर कुपोषण पेक्षा कमी 11.5 सेमी लाल रांग मध्यम कुपोषण दरम्यान 11.5 ते 12.5 सेमी वपवळा रांग सवभसाधारण वस्िती 12.5 सेमी पेक्षा वर वहरवा रांग SAM बालके उपचार कोठे होतो तीव्र वैद्यकीय समस्या आजारी व सौम्य वैद्यकीय समस्या ज्या बालकाांमध्ये वैद्यकीय असलेल्या SAM बालकाांना असलेल्या SAM बालकाांना समस्या नसतात अशा SAM/MAM बालकाांना NRC पोषण पुनवभसन CTC बालउपचार कें द्रात कें द्रात उपचार वदले जाते. उपचार वदले जाते. VCDC ग्राम बालववकास कें द्रात व्यवस्िापन करता 14 वदवस उपचार वदले 21 वदवस उपचार वदले येते. जाते. जाते. 1) ग्रामबालववकास कें द्र (VCDC) – Village child Development center प्रमुख उद्देश्य : 6 वषाभखालील सॅम – मॅम बालकाांचे प्रमाण करून कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी गाव पातळीवर 30 वदवसाच्या कालावधीत वैद्यकीय अवधकाऱ्याांच्या वनरीक्षणाखाली आवण एकावत्मक बालववकास सेवा योजनेमाफभ त आहार व आरोग्य सेवा देऊन प्रवशक्षणाद्वारे माताांचे बालसगां ोपणासाठी सक्षमीकरण करणे हे ग्राम बालववकास कें द्राचे प्रमुख उवद्दष्ट आहे. वैद्यकीय समस्या नसलेल्या खालील बालकाांना ग्राम बालववकास कें द्रात र्रती करण्यात येते. i) गांर्ीर तीव्र कुपोवषत बालके (SAM : Severe Acute Malnutrition) - - पण वैद्यकीय समस्या नसलेली म्हणजे आजारी नसलेली SAM सॅम बालके ग्रामबालववकास कें द्रात र्रती करण्यात येते. - 6 ते 60 मवहन्याांची सॅम बालके - WHO च्या 2005 मानकाांप्रमाणे बाळाचे उांचीनुसार वजन 3 स्टॅण्डडभ डेव्हीएशनपेक्षा कमी आहे. - बाळाचा दडां घेर 115 वमलीमीटर वकांवा त्यापेक्षा कमी आहे. - दोन्ही पायावर सूज आहे. (Bilateral pitxing oedema) ii) 6 मवहने ते 3 वषे वयोगटातील सवभ मध्यम तीव्र कुपोवषत बालके (MAM मॅम) iii) 3 वषे ते 6 वषे वयोगटातील सवभ मध्यम तीव्र कुपोवषत बालके (मॅम) सहा मवहन्याखालील सॅम बालकाांना आवण 6 मवहने ते 6 वषे वयोगटातील गांर्ीर व दुधभर आजारी सॅम बालकाांना ग्रामबालववकास कें द्रात उपचार देऊ नये. त्याांना CTC – Child Treatment Camp मध्ये र्रती करावे. 2) बाल उपचार वशबीर (CTC – Child Treatment Camp) कुणावर उपचार –आजारी सॅम बालकाांना प्रािवमक आरोग्य कें द्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावरील बाल उपचार वशवबरात दाखल करण्यात येते. कुपोवषत सॅम व मॅम बालकापैकी अांदाजे 10% बालकाांमध्ये गांर्ीर व अवतगांर्ीर स्वरूपाचे आजार वदसनू येतात. या कुपोवषत बालकाांना तातडीचे उपचार अवतशय आवश्यक असतात. - 21 वदवसाचे उपचार वदले जाते. - या वशवबरामध्ये मातासद्ध ु ा बालकाांसोबत राहत असतात. माताांचा सिीय सहर्ाग असतो. - या काळात माताांना आहार व आरोग्य वशक्षणाच्या ववववध बाबीबाबत समुपदेशन करण्यात येते. 3) NRC – Nutrition Rehabilitation Centre पोषण पुनवभसन कें द्र - ववशेषत: वैद्यकीय गुांतागुांत असलेल्या तसेच बाल उपचार वशवबरात उपचार होऊ न शकणाऱ्या सॅम बालकाांना पोषण पुनवभसन कें द्रात साधारणपणे 14 वदवसाकररता र्रती करण्यात येते. - या कें द्रात बालरोग तज्ञ, वैद्यकीय अवधकारी, आहारतज्ज्ञ तसेच पररचाररकाांच्या सेवा उपलब्ध असतात. - आहार देण्याची पद्धत बाल उपचार वशबीराप्रमाणेच. - कुपोवषत बालकाांच्या मातासद्ध ु ा बालकाांसोबत राहत असतात. बालकाांच्या देखर्ाली मध्ये माताांचा सिीय सहर्ाग घेतला जातो. - कें द्रातून सटु ी्टी वदल्यानांतर 15 वदवसाांच्या अांतराने लागोपाठ 4 वेळा बालकाांना कें द्रामध्ये आणून आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येतात. कें द्रीय जन्म मत्ृ यू नोंदणी अवधवनयम 1969 Registration of Birth and Death Act 1969 1 एवप्रल 1969 महाराषर जन्म मृत्यू नोंदणी वनयम – 2000 कें द्रीय जन्ममृत्यू नोंदणी कायदा 1969 कलम 30 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अवधकाराचा वापर करून महाराषर शासनाने कें द्र शासनाची मान्यता घेऊन महाराषर जन्म – मृत्यू नोंदणी वनयम 1976 ला तयार के ले. त्यानांतर महाराषर जन्म – मृत्यू नोंदणी वनयम 1976 रद्द करून महाराषर जन्म – मत्ृ यू नोंदणी वनयम – 2000 तयार के ले. कालमयाभदा – वनयम 5 द्वारे ग्रामीण अिवा शहरी र्ागात वजवांत जन्म मृत्यू व उपजत मृत्यूची नोंद सांबांवधताांनी 21 वदवसाांच्या आत सांबांवधत जन्ममृत्यू वनबांधकाांना लेखी / तोंडी देणे बांधनकारक. ग्रामीण र्ागात जन्ममृत्यू वनबांधक – ग्रामसेवक असतो. सावभजवनक आरोग्य व आरोग्यप्रणाली सवभसमावेशक आरोग्यसेवा पुरववण्यासाठी राज्यात विस्तरीय आरोग्यववषयक पायार्ूत सवु वधा आहेत. प्रािवमक स्तर वद्वतीय स्तर तृतीय स्तर आरोग्य स्तर या स्तरावर समाववष्ट असलेले सस्ां िा कें द्र / दवाखाने प्रािवमक स्तर उपकें द्रे, प्रािवमक आरोग्य कें द्रे, सामूवहक आरोग्य कें द्रे वद्वतीय स्तर उपवजल्हा रुग्णालये आवण वजल्हा रुग्णालये तृतीय स्तर वैद्यकीय महाववद्यालयाांशी सांलग्न असलेली सुसज्ज रुग्णालये व सपु र स्पेशावलटी रुग्णालय 1) प्रािवमक सेवा (Primary Health Care) समावेश – उपकें द्र, प्रािवमक आरोग्य कें द्र, समुदाय आरोग्य कें द्र सेवा – आरोग्य वशक्षण, मातृत्व व बाल आरोग्य सेवा, लसीकरण मानवसक आरोग्यास प्रोत्साहन. योग्य पोषण व पेयजल पुरवठा आवण मूलर्ूत स्वच्छतेचे प्रोत्साहन. i) उपकें द्रे – उपकें द्र ही समाज आवण प्रािवमक आरोग्य सेवा यामधील पवहले सपां कभ कें द्र गावस्तरावर सेवा देणारी महाराषर सरकारची प्रिम सेवा सांस्िा व सवाभत खालच्या स्तरावरील आरोग्य सस्ां िा उपकें द्र स्तरावर आरोग्यसुववधा देण्याबरोबरच माता व बाल आरोग्यववना, कुटुांब कल्याण, पोषण, लसीकरण अवतसार आवण सस ां गभजन्य आजार वनयांिण करण्याबाबत समुपदेशन के ले जाते. शासकीय वनकषाांनुसार लोकसांख्येनुसार स्िापना : कें द्र लोकसख् ां यावनकष आवदवासी क्षेिासाठी लोकसख् ां या वनकष वबगर (PESA) डोंगराळ व वाळांवटी प्रदेश आवदवासी क्षेिासाठी (Non-PESA) उपकें द्र 3000 लोकसख् ां येसाठी (तीन हजार) एक 5000 लोकसख् ां येसाठी एक उपकें द्र उपकें द्र (पाच हजार) प्रािवमक आरोग्य कें द्र 20,000 लोकसख् ां येसाठी एक प्रािवमक 30,000 लोकसख् ां येसाठी एक आरोग्य कें द्र (वीस हजार) प्रािवमक आरोग्य कें द्र (तीस हजार) समुदाय आरोग्य कें द्र वकांवा 80,000 लोकसख् ां येमागे (ऐशी ां हजार) एक 1 लाख 20 हजार लोकसख् ां येमागे सामुवहक आरोग्य कें द्र समाज आरोग्य कें द्र एक समाज आरोग्य कें द्र ii) प्रािवमक आरोग्य कें द्र (Primary Health Centre) - ग्रामीण र्ागातील लोकाांना प्रत्यक्षपणे आरोग्य सवु वधा पुरवणे - उपकें द्राांनी पाठववलेल्या लोकाांना आरोग्य सेवा पुरवणे - एक प्रािवमक आरोग्य कें द्र 6 उपकें द्रासाठी रेफरल युवनट (Referral unit) म्हणून काम करते. - िोडक्यात, 1 प्रािवमक आरोग्य कें द्र – 6 उपकें द्र - खाटा – 4 ते 6 तपासणी खाटा असतात. - सुरुवात – 1952 - प्रािवमक आरोग्य कें द्रात रोग्याचे उपचार होणे शक्य नसल्यास त्याांना वद्वतीया वकांवा तृतीय स्तरावरील दवाखान्यकडे सांदवर्भत के ले जाते. - प्रािवमक आरोग्य कें द्र हे ग्रामीण आरोग्य सेवाांची कोनवशला आहे. iii) समुदाय आरोग्य कें द्र (CHCs – Community / Health Centre) - प्रत्येक चार प्रािवमक आरोग्य कें द्रासाठी एक समुदाय आरोग्य कें द्र स्िापन के ले जाते. - 1 समुदाय/सामुवहक आरोग्य कें द्र = 4 प्रािवमक आरोग्य कें द्र, खाटा – 30 - सेवा – प्रािवमक आरोग्य कें द्रानी पाठववलेले रुग्ण याांना औषधे शिविया, प्रसुती, विरोग, बाल रोग इ. काांगारु मदत के अर ❖ काांगारू मदत के अर नेमके असते काय ? यामध्ये जन्मत: कमी वजन असलेल्या बालकाांना साधारण 3 ते 10 वदवसाांपयांत मातेच्या सपां काभत ठे वण्यात येते. त्यामुळे माता व बालक दोघाांना ऊब वमळते. तसेच वारांवार स्तनपान करूनही या बालकाांना सरां क्षण वदले जाते. - यालाच इग्रां जीमध्ये skin to skin contact असे म्हणतात. - काांगारू मदत के अर प्रामुख्याने ज्या बालकाांचे जन्मत: वजन 2.5 वकलोपेक्षा कमी वजनाचे व 9 मवहन्याांपूवी जन्म झालेल्या नवजात अर्भकाांना उपचार वदले जाते. - काांगारू मदत के अर देण्याची पद्धत : या पद्धतीनां बाळाला एक वववशष्ट प्रकारच्या वपशवीत, बाळाचे शरीर दोन स्तराांमध्ये येईल व पाय वपशवीतून दोन्ही बाजूला ठे वता येतील अशा पद्धतीने ठे वले जाते. ❖ काांगारू मदत के अरचे फायदे - - बाळाशी र्ाववनक नाते वाढते. - वबना खवचभक - आईच्या सांगोपनाववषयी आत्मववश्वास वाढतो. - प्रवतकार शक्ती वाढते व झोप चाांगली लागते. - दूध देण्याचे प्रमाण वाढते व स्तनपान अवधक प्रर्ावीपणे होते. नामकरण : काांगारू या प्राण्यावरून या पद्धतीला नाव देण्यात आले. ❖ काांगारू मदर के अर ही सकां ल्पना कशी ववकवसत झाली ? मासभवु पअल के अर अपुऱ्या वाढीसह जन्माला आलेली वपल्ले मादीच्या बेंबीशी असलेल्या वपशवीमध्ये आवण योग्य पोषणासाठी स्तनाांच्या जवळ बाळगणारी प्रजाती या पद्धतीवरून काांगारू मदर के अर ही सांज्ञा अवस्तत्वात आली. अवशेषाांगे ❖ अवशेषाांगे म्हणजे काय ? लहान आवण अपूणभ वाढ झालेल्या रचनाांना वकांवा अांगाांना अवशेषाांगे म्हणतात. अवशेषाांगे हे सजीवाच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या वकांवा अपूणभ वाढ झालेल्या अवस्िेत असनू वनरूपयोगी असतात. नैसवगभक वनवडीच्या प्रवियेने ही इवां द्रये नाहीशी होण्याच्या मागाभला लागलेली असतात, परांतु अशी वनरुपयोगी इवां द्रये नाहीशी होण्यासाठी हजारो वषे लागतात. एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषाांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवाांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कायभ करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कायभरत असतो. अवशेषाांगाची उदाहरणे – 1) आांिपुच्छ - आांिपुच्छ हे मानवासाठी अवशेषाांग आहे. कारण ते मानवी शरीरात वनरुपयोगी असते. पण रवांि करणाऱ्या प्राण्याांसाठी ते आवश्यक व कायभक्षम अवयव आहे. 2) कानाांचे स्नायू – मानवाला अवशेषाांगाांच्या स्वरूपातील वनरुपयोगी असणारे कानाांचे स्नायू माकडाांमध्ये माि कान हलवू शकतात. 3) दीघभस्िायी शेपुट – माणसाच्या गर्ाभला शेपूट असते. पुढे हे नाहीसे होते. पण वकत्येकदा ते वटकून राहते. माणसाला त्याचा काहीच उपयोग नसतो.

Use Quizgecko on...
Browser
Browser