PAPER-1 (Question Paper) PDF - June 2022 Exam

Summary

This is a past paper for a public health and medicine exam taken in June 2022. The paper includes multiple-choice and written questions related to concepts in anatomy and medicine. It is suitable for students studying in undergraduate programs.

Full Transcript

## अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम अंतिम परीक्षा - जून 2022 पेपर - 1 (Marathi Version) वेळ: 11.00 ते 2.00 (3 तास) (100 गुण) मराठी प्रश्नपत्रातील कोणत्याही शब्दाबद्दल शंका असल्यास इंग्रजी प्रश्नपत्रिकाच ग्राह्य समजून तिचा आधार घ्यावा. उत्तराचा प्रश्न क्रमांक हा...

## अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम अंतिम परीक्षा - जून 2022 पेपर - 1 (Marathi Version) वेळ: 11.00 ते 2.00 (3 तास) (100 गुण) मराठी प्रश्नपत्रातील कोणत्याही शब्दाबद्दल शंका असल्यास इंग्रजी प्रश्नपत्रिकाच ग्राह्य समजून तिचा आधार घ्यावा. उत्तराचा प्रश्न क्रमांक हा नेहमीच प्रश्नपत्रिकेतील क्रमांकानुसारच लिहावा. सुचनेप्रमाणे प्रश्न सोडवावेत. ### प्र.A. प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन वाक्यात लिहा. (10x1=10) 1. प्रदुषित पाण्याचा खोत्र हे कॉलरा पसरण्याचे कारण आहे हे कोणी स्थापित केले ? 2. वातावरणातील आर्द्रता मोजण्याच्या उपकरणाचे नाव सांगा. 3. कोणत्याही तीन विषाणूजन्य रोगांची नावे सांगा. 4. ल्युकोसाइटोपेनिया म्हणजे काय ? 5. अन्न खाताना किंवा पाणी गिळताना श्वासनलिका आकणाऱ्या पचनसंस्थेच्या भागाचे नाव द्या. 6. डावी कर्णिका व डावी जवनिकेमधील अडपेचे नाव लिहा. 7. पी.इ.एम मुळे होणाऱ्या रोगाचे नाव सांगा व पी.इ.एम चे पूर्ण रूप लिहा. 8. सार्वजनिक आरोग्य विभागाचे केंद्रिय स्तरावर प्रमुख कोण आहेत ? 9. फायलेरिया पसरविणाऱ्या डासाचे नाव लिहा. 10. डी.डी.टी. चे पूर्ण रूप काय ते लिहून सार्वजनिक आरोग्यात त्याचा वापर कुठे करतात ते लिहा. खालील दिलेल्या उत्तरातून योग्य ते उत्तर लिहा. (10x1=10) 11. खालील पैकी कोणते चरबीत न विरघळणारे जीवनसत्व आहे? * अ) व्हिटॅमिन ए * ब) व्हिटॅमिन सी * क) व्हिटॅमिन डी 12. यापैकी कोणता पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये रक्त घट्ट होऊ देत नाही? * अ) हिपॅरिन * ब) पित्त * क) इन्सुलिन 13. शरीराच्या आतील अवयवांच्या अनैच्चिक हालचाली खालील पैकी कोण नियंत्रित करतो? * अ) सेरेब्रम * ब) मेरेबेलम * क) गॅग्लियाच्या साखळीची जोडी 14. खालीलपैकी कोणती ग्रंथी अंतःस्रावी नाही? * अ) वृषण * ब) अंडाशय * क) स्तन ग्रंथी 15. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधी लागू झाला? * अ) वर्ष 1947 * ब) वर्ष 1949 * क) वर्ष 1954 16. मिठाच्या आयोडायझेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनाचे नाव सांगा. * अ) सोडियम क्लोराईड * ब) सोडियम बायकार्बोनेट * क) सोडियम आयोडेट 17. लघवीतील साखरेचा अंदाज घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचे नाव सांगा. * अ) हायड्रोक्लोरिक आम्ल * ब) बेनेडिक्ट्स द्रावण * क) ऑर्थो टोल्युडीन द्रावण 18. यापैकी कोणत्या आजाराला सार्वजनिक आरोग्याचे जनक म्हणतात? * अ) स्मॉल पॉक्स * ब) प्लेग * क) कॉलरा 19. खालीलपैकी बॉल आणि सॉकेट जोड कोणता? * अ) खांद्याचा सांधा * ब) घोट्याचा सांधा * क) गुडघ्याचा सांधा 20. खालीलपैकी कोणता रोग परजीवी मुळे होणारा नाही ते सांगा? * अ) फायलेरियासिस * ब) मलेरिया * क) लेप्टोस्पायरोसिस गाळलेले शब्द भरा. (5 x 1 = 5) 21. पोसॉलॉजी ____शी संबंधित आहे. 22. आवाजाचा वेग ____ आहे. 23. ____ डास मलेरिया पसरवतो. 24. ____ मज्जातंतू वासाची संवेदना मेंदूला पाठवते. 25. प्रौढ व्यक्तीला ____ तासांची झोप लागते. ### प्र.B. थोडक्यात लिहा. (कोणतेही 5) (5 x 5 = 25) 26. पाचनतंत्राचे चित्र काढून नावे दया 27. सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अलीकडील घेतलेले निर्णय 28. दृक श्राव्य साधने 29. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष याच्या नोकरीतील जबाबदाऱ्या 30. चांगल्या समुपदेशकाचे गुण 31. अन्नजन्य रोग 32. अन्नाची कार्ये 33. शरिरात औषध देण्याचे मार्ग ### प्र.C. थोडक्यात लिहा. (कोणतेही 5) (5 x 5 = 25) 34. आरोग्याचे निर्धारक 35. अंतःस्रावी ग्रंथी आणि त्यांचे स्राव 36. मूत्रवहन संस्थेच्या रचनेची नावांसहित सुबक आकृती काढा 37. ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायूंमधील फरक 38. पोषक 39. कुटुंबांचे प्रकार 40. औषधांचे वर्गीकरण 41. श्वासावरोधाची कारणे ### प्र.D. थोडक्यात लिहा. (कोणतेही 5) (5 x 5 = 25) 42. P.F.A. कायदा 43. भाजणे आणि त्याचे प्रमाण यावर लिहा 44. यकृताची कार्ये 45. उष्माघात 46. मासिक पाळीतील स्वच्छता 47. मॅरसमस आणि क्वाशिओरकोरमधील फरक लिहा 48. फ्रैक्चरची चिन्हे 49. श्वसन प्रणालीचे सामान्य विकार

Use Quizgecko on...
Browser
Browser