Marathi Proverbs and their Meanings PDF
Document Details
Uploaded by HallowedSecant3601
null
Tags
Summary
This document provides a collection of Marathi proverbs and their meanings. It details common sayings and expressions used in the Marathi language. The proverbs showcase various life lessons and cultural aspects of the language.
Full Transcript
मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वतःचाच फायदा आधीच तारे त्यात चशरले वारे - आधीच मकथ ट आचण साधून घेणे त्यात त्याने मद्यप...
मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वतःचाच फायदा आधीच तारे त्यात चशरले वारे - आधीच मकथ ट आचण साधून घेणे त्यात त्याने मद्यपान करणे. आकारे रंगती चेष्टा - बाह्य लक्षणांवरून अंतगथत मनी नाही भाव देवा मला पाव - कमथ न करता फळ वागणुकीचे चचत्र स्पष्ट होते. मागणे. आपली पाठ आपणास ददसत नाही - स्वतःचे दोष देव देवळात चीत खेटरात - एका कामास जाणे पण स्वतःला ददसत नाही. दुसरेच काम करणे. अर्ीदान महापुण्य - दान नेहमी सत्पात्री करावे. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी - सवाांचेच आगीतून उठू न फु फाट्यात पडणे - एका संकटातून चनघून ददवस येतात समान चस्र्ती कधीच राहत नाही. दुसऱ्या संकटात सापडणे. कु ठे जाशी भोगा तो तर तुझ्यापुढे उभा - नको असलेली अळी चमळी गुप चचळी - आपले रहस्य गुचपत ठे वण्यासाठी संकट समोर येणे. दुसऱ्याला चप करणे. कावळा बसायशी आचण फांदी तुटायशी - परस्पर संबंध आचलया भोगासी असावे सादर - तक्रार न करता आलेली नसतांना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. पररचस्र्ती स्वीकारणे. कडी चोर तो माडी चोर - शुल्लक अपराधाचा घडलेल्या आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - मुळातच आळशी मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. व्यक्तीस अजून अनुकूल पररचस्र्ती चनमाथण करणे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती - नाश होण्याची उचलली जीभ लावली टाळू ला - चवचार न करता बोलणे वेळ आली होती पण र्ोडक्यात बचावणे. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला - दुसऱ्याला उं दराला मांजर साक्षी - सारख्याच लायकीच्या माणसाने आपण ज्या दोषाबद्दल हसतो तोच दोष नेमका एकमेकांचे समर्थन करणे. आपल्याजवळ असणे. काडीची सत्ता आचण लाखाची मत्ता बरोबर होत नाही - आजा मेला नातू झाला - एखादे नुकसान झाले असता संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते. करंगळी सुजली म्हणून त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे. डोंगराएवढी होईल काय - मुळातच लहान वस्तू दकतीही आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन - अपेक्षा के ली प्रयत्न के ले तरी मयाथदेपेक्षा वाढत नाही. त्यापेक्षा जास्त चमळणे काप गेले पण भोके राचहली - वैभव गेले पण खणा मात्र असतील चशते तर जमतील भुते - पैस्यामुळेच चार व्यक्ती राचहल्या आपल्या भोवती असतात. करीन ती पूवथ - मी करीन तेच योग्य असे वागणे. अचाट खाणे मसनात जाणे - खाण्याचपण्यात अचतरेक घातक ठरतो. अग अग म्हशी मला कोठे नेशी - आपली चूक दुसऱ्याच्या मार्ी मारणे. अन्नसत्री जेवून चमरपूड मागणे - अगोदरच एखादे काम फु कट करून वर चमजास खोरी करणे. अडली गाय फटके खाय - अडचणीत सापडनाऱ्याला आणखीच हैराण करणे. आपला हात जगन्नार् - आपली उन्नती आपल्या कातुथत्वावरच अवलंबून असते. 1 http://www.adda247.com/mr | Adda247 मराठी App | https://t.me/Adda247Marathi मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ उडत्या पाखराची चपसे मोजणे - अगदी सहज चालता खाऊन माजावे टाकू न माजू नये - पैशाचा , संपत्तीचा चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. गैरवापर करू नये. एका माळे चे मणी - सगळे च सारखे खाणे जाणे तो पचवू जाणे - एखादे कृ त्य धाडसाने उठता लार् बसता बुक्की - एकसारखा नेहमी मार देणे. करणारा त्याचे पररणाम भोगण्यास समर्थ असणे. एकाची जळते दांडी दुसरा त्यावर पेटवू पाहतो चवडी - गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता - दुसऱ्याचा अडचणीतही स्वतःचा फायदा पाहणे. मुखाथला दकतीही उपदेश के ला तरी तो व्यर्थच ठरतो. एक ना धड भाराभर चचंध्या - सगळे च अपूणथ कुं भारणीच्या घरातला दकडा कुं भारणीचा - आपल्या एका म्यानात दोन तलवारी राहत नाही - दोन तेजस्वी ताब्यातील वस्तूवर आपलाच हक्क दाखचवणे. माणसे एकत्र गुण्यागोचवंदाने नांदू शकत नाही. काट्याचा नायटा करणे - राईचा पवथत करणे. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये - खऱ्याला मरण नाही - खरे कधी लपत नाही. कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी - एखाद्या गोष्टीची आडात नाही तर पोहऱ्यात कोठू न येणार? - जे मुळातच अनुकुलता असुन चालत नाही तर सोबतच चतचा फायदा नाही त्याची र्ोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थच. क्षमता असावी. गरजवंताला अक्कल नसते - गरजेपोटी दुसऱ्याचे गाढवास गुळाची चव काय - ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध चनमाटपणे सहन करणे. नाही त्याला त्याचे महत्व चनरर्थक असते. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य - अयोग्य व्यक्तीला खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे - बोलताना एखादी गोष्ट ददल्याने ती वायाच जाते. एक बोलायचे आचण प्रत्यक्ष कृ ती वेगळीच करायची. कोळसा चजतका उगाळावा चततका काळाच - वाईट खोट्याच्या कपाळी गोटा - खोट्यापणाने वाईट काम गोष्टीचा दकती उहापोह के ला तरी ती वाईटच करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसान होते. कोरडया बरोबर ओले जळते - चनष्कारण चनरपराध्याची कु त्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच - मुखाथला दकती अपराध्यासोबत गणना करणे. समजावले तरी व्यर्थच. माकडाच्या हातात कोलीत - चवध्वंसतोशी माणसाच्या काकडीची चोरी फाशीची चशक्षा - अपराध लहान पण हातात कारभार सोपचवणे. चशक्षा मोठी. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्यांच्या आश्रयाने काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही - खरी मैत्री दकरकोळ लहानांचा देखील फायदा होतो. कारणाने भंग होत नाही. गरज सरो वैद्य मरो - आपले काम झाले की भरवशाच्या म्हशीला टोणगा - जेर्े खात्री वाटली तेर्ेच उपकारकत्याथची पवाथ न करणे. चनराशा होऊन बसणे भोक नको पण कु त्रा आवर - एखाद्यावर उपकार करता नाही आले तरी चालेल पण त्याच्या कायाथत अडर्ळा आणू नये मन राजा मन प्रजा - हुकू म करणारेही आपलेच मन व ते तोडणारेही आपलेच मन मस्करीची होते तुस्करी - र्ट्टेचा पररणाम दकत्येकदा भयंकर वाईट होतो मरावे परी कीर्तथरूपी उरावे - आपण जगात नसलो तरी कोती राहील तसे काम करावे 2 http://www.adda247.com/mr | Adda247 मराठी App | https://t.me/Adda247Marathi मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ मनाऐवदी ग्वाही चत्रभुवणात नाही - मनासारखा खरे पळणाऱ्यास एक वाट शोधणान्यास बारा वाटा - लबाडी सांगणारा साक्षीदार साऱ्या दुचनयेत नाही करणे सोपे पण ती शोधणे फार कठीण असते. भरल्या गाड्यास सप जड नाही - मोठ्या कामात एखादे पदरी पडले पचवत्र झाले - कोणतीही गोष्ट एकदा छोटे काम सहज होते. स्वोकारली तर चतला नावे ठे ऊ नये. भांडणाचे तोंड काळे - भांडणाचा पररणाम लाचजरवाणा बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले - बोलण्याप्रमाणे असतो. कृ ती करणारा वंदनीय ठरतो. मान सांगावा जणा नी अपमान सांगावा मना - मान हा फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय - राजाचा चुकीचा न पटणारा आदेशही मान्य करावा लागतो. लोकांना तर अपमान हा स्वतःला सांगावा. बोलाचाच भात बोलाचीच कढी - संगळ बोलणचं खर मनास मानेल तोच सौदा - आपल्याला आवडेल तीच गोष्ट दुसर काहीच नाही. करणे. फु टका डोळा काजळाने साजरा करावा - दोष जेवढा मनाची नाही पण जनाची तरी - एखादे वाईट कृ त्य झाकता येईल तेवढाच झाकावा. करताना मनाला काही वाटले नाही तरी जनास काय बापा परी बाप गेला आचण बोंबलतांना हात गेला - वाटेल त्याचा चवचार करावा. एखादी नुकसानीची भरपाई न होता दुसरेच मोठे नुकसान मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - कोणाच्याही होणे. चांगुलपणाचा फायदा घेऊ नये. बाजारात तुरी भट भटणीला भारी - उगाचच कल्पनेचा भटाला देई ओसरी भट हातपाय पसरी - कोणी के लेल्या आधार घेऊन भांडण करणे. उपकाराचा गैरफायदा उठवणे. बोलणाऱ्याचे तोंड ददसते पण करणाऱ्याची कृ ती ददसत म्हशीचे चशंगे म्हशीला जड नसतात - आपली माणसे नाही - रागावणाऱ्याचे शब्द सवाांना ऐकू येतात पण वाईट आपल्याला नकोशी होत नाही. कृ ती करणाऱ्याचे कृ त्य कोणालाच चटकन ददसून येत चभत्या पाठी ब्रह्मराक्षस - ज्या गोष्टीस आपण चभतो तीच नाही. गोष्ट पुढे येऊन उभे राहणे बुगड्या गेल्या पण भोके राचहले - उत्तम चस्र्ती गेली पण मानला तर देव नाही तर धोंडा - कोणालाही महत्त्व देणे चतच्या खणा मागे राचहल्या. ककं वा न देणे आपल्यावर अवलंबून असते. फु ले वेचली चतर्े गोवऱ्या वेचणे - जेर्े वैभव भोगले तेर्ेच मुंगी होऊन साखर खावी हत्ती होऊन लाकडे मोडू नये - वाईट ददवस. नम्रतेने वागून आपला फायदा करून घ्यावा. बैल गेला आचण झोपा के ला - चवचशष्ट वेळेची गोष्ट ही वेळ चनघून गेल्यावर करणे. मारणाऱ्याचा हात धरवतो पण बोलणाऱ्याचे तोंड नाही - बाप से बेटा सवाई - वचडलांपेक्षा मुलगा अचधक कतथबगार दांडग्या व्यक्तीस आवर घालणे सोपे पण बोलणाऱ्यास असणे. नाही. मातीचे कु ल्ले लावण्याने लागत नाही - परक्याला आपला म्हणून तो आपला होत नाही. मुंगीला मुताचा पर - जे पैशाने , शक्तीने कमी त्याला र्ोडासा खचथ व श्रमही जास्त वाटतात. चमळचमळीत सौभाग्यापेक्षा झळझळीत वैधव्य बरे - दुबळा पती असल्याने लाभणाऱ्या सौभाग्यापेक्षा पराक्रमी र्ोर पुरुषाची चवधवा असणे भाग्याचे. नासली चमरी जोंधळाला हार जात नाही - कतृथत्ववान माणूस खालावला तरी नादानापेक्षा योग्यच ठरतो. 3 http://www.adda247.com/mr | Adda247 मराठी App | https://t.me/Adda247Marathi मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ बाराभाईची शेती काय लागेल हाती - अनेक भागीदार ददव्याखाली अंधार – मोठ्या माणसाच्या रठकाणीही झाल्याने खरे तर नफ्याऐवजी नुकसान होते. उणीवा असतात. बडा घर पोकळ वासा - नाव मोठे पण लक्षण खोटे. पै दचक्षणा लक्ष प्रदचक्षणा – र्ोड्या मोबदल्यात जास्त बुडत्याला काडीचा आधार - संकटात दुसऱ्याचे र्ोडे साह्य काम करून घेणे. सुध्दा महत्त्वाचे वाटते. आधी पोटोबा मग चवठोबा – स्वार्थ साधून घेऊन फु ल ना फु लाची पाकळी - पूणथ मोबदल्याऐवजी र्ोडासा दुसऱ्याला मदत करणे. का होईना मोबदला देणे. आंधळे दळते कु त्रे पोठ खाते – एकाच्या कामाचा दुसराच बापाला बाप म्हणेना चुलत्याला काका कसा म्हणेल - फायदा घेतो. जवळच्यांचा मान न ठे वणारा दुसऱ्याचा मान का ठे वील. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – दुसऱ्याची वस्तू देतांना म्हातारीने कोंबडे झाकले तरी उजाडायचे राहत नाही - औदायथ दाखचवणे. जी गोष्ट व्हायचीच असेल व ती होऊ नये म्हणून प्रयत्न गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडू न के ले तरी ती झाल्याचशवाय राहत नाही. खाल्ली – झाला तर फायदा, तोटा तर नाहीच आग सोमेश्वरी बेब रामेश्वरी – एकीकडे संकट आले डोळ्यात के र आचण कानात फुं कर – रोग एक उपाय असताना दुसरीकडे उपाय करणे. वेगळाच. दैव देते कमथ नेते – दैवाने लाभलेली गोष्ट वाईट अचत चतर्े माती – कोणत्याही गोष्टी अचतरेक हाचनकारक वागणुकीमुळे रटकत नाही. कोल्हा काकडीला राजी – क्षुद्र मनुष्य मामुली गोष्टीत खुश असतो. असतो. आयजीच्या जीवावर बायजी उदार – दुसऱ्याचा पैसा खचथ खाई त्याला खवखवे – जो गुन्हा करतो त्याच्या मनात ते करून स्वतः मोठे पणा चमरवणे. डाचत असते. अडला हरी गाढवाचे पाय धरी – वेळप्रसंगी मूखाथची वट राजाची वागणूक कै काड्याची – श्रीमंतीचा आव चवनवणी करणे. आणायचा पण दाररद्र्यासारखे राहायचे. काना मागून आली अन चतखट झाली – मागून येऊन अचत शहाणा त्याचा बैल ररकामा – वाजवीपेक्षा जास्त मोठे पण चमरवणे. शहाणपणा नुकसानकारक ठरतो. दही खाऊ का, मही खाऊ – हे करावे का ते करावे हे न उर्ळ पाण्याला खळखळाट फार – अंगात र्ोडीशी कु वत कळणे. असुन देखील जास्त ददमाख दाखवणे. नाचता येईना अंगण वाकडे – आपला दोष पररचस्र्तीवर जशी देणावळ तशी धुणावळ – जसा पैसा द्याल तसे काम टाकणे. होईल. कोड्यांचा मांडा करून खाणे – चमळे ल ते गोड मानून खाणे. आगीतून फु फाट्यात – लहानातून मोठ्या संकटात पडणे. एकादशीच्या घरी चशवरात्र येणे – संकटात आणखी संकट येणे. अंर्रून पाहून पाय पसरणे – ऐपतीच्या मानाने खचथ करावा. तरुणाचे झाले कोळसे आचण म्हाताऱ्याला आले बाळसे – उलटा प्रकार आढळू न येणे. इच्छा तेर्े मागथ – प्रयत्न के ल्यावर यश प्राप्ती होते. रात्र र्ोडी सोंगे फार – र्ोड्या वेळात पुष्कळ काम करणे. 4 http://www.adda247.com/mr | Adda247 मराठी App | https://t.me/Adda247Marathi मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ इकडे आड चतकडे चवहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीत. कोळीला नारणी अनघर चंद्रमौळी – अत्यंत दाररद्रयाची कामापुरता मामा – गरजेपुरते गोड बोलणे. अवस्ता येणे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी – चवलासी हा सूयथ हा जटाद्रर् – प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट जीवनाचीच चनवड करणे. चसद्ध करणे. नाव मोठे लक्षण खोटे – ददखावा मोठा, प्रत्यक्षात उलट दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबून चांगली ददसते पण जवळू न चतचे खरे स्वरूप कळते. पररचस्र्ती. आवळा देऊन कोहळा काढणे – शुल्लक गोष्टीच्या हाताच्या काकणाला आरसा कशाला – प्रत्यक्ष स्पष्ट मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. असणाऱ्या गोष्टीस पुरावा नको असतो. सुंठीवाचून खोकला गेला – उपचाराचशवाय आजार गेला. गोगलगाय आचण पोटात पाय – एखाद्याचे खरे वागणे न शेळी जाते जीवचनशी खाणारा म्हणतो आतड – एखाद्याने ददसणे. आपल्यासाठी के लेल्या श्रमाची त्यागाची दकमत न करता खायला काल चन धरणीला भार – चनरुद्योगी माणूस त्यातील उचणवा काढणे. सवाांनाच जड होतो. भुकेला कोंडा चनजेला धोंडा – अगदी साधेपणाने राहणे. झाकली मुठ सव्वालाखाची – मौज पाठवून स्वतःची लाज चचंता परा ते येई घरा - दुसऱ्याचे वाईट चचंतले की ते रखने. आपल्यावरच उलटते. घर ना दार देवळी चबऱ्हाड – बायको पोरे नसणारा एकटा ताकास तूर लागू न देणे - कोणत्याही गोष्टीचा र्ांगपत्ता मनुष्य. लागू न देणे. घोडे मैदानाजवळ आहे – चनकालाची वेळ जवळच आली प्रयत्नांती परमेश्वर - प्रयत्नाने कठीण गोष्टही साध्य होते. आहे. पुढे चतखट मागे पोचट - ददसायला मोठे पण प्रत्यक्षात कणगीत दाना चभल उताणा – गरजेपुरते आहे म्हंटल्यावर नसणारे. उद्याची काळजी न करणे. चोर सोडू न संन्यासाला सुळी देणे - अपराधी सोडू न न पाचामुखी परमेश्वर – पुष्कळ लोक बोलतात ते खरे. अपराध्याला चशक्षा करणे. सुतासाठी मणी फोडणे अयोग्यच – क्षुल्लक गोष्टीसाठी मेल्या म्हशीला मणभर दुध - एखादी व्यक्ती जगातून मौल्यवान वस्तुचा नाश करणे चूक आहे. गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. दाखवले सोने हसे मुल तान्हे – मौल्यवान वस्तूचे सवाांना टाकीचे घाव सोसल्याचशवाय देवपण येत नाही - अपार आकषथण असते. कष्टावाचून मोठे पण चमळत नाही. या बोटावरची र्ुंकी त्या बोटावर घेणे – बनवाबनवी हात ओला तर चमत्र भला - फायदा असेपयांत सारे भोवती करणे. गोळा होतात. भीड चभके ची बचहण – भीड बाळगून उगाचाच नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपल्यावर चभक मागण्याची वेळ येते. पाचही बोटे सारखीच नसतात – सवथ माणसांचे स्वभाव सारखे नसतात. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर – अपराध के ला नाहीतर तसे चसद्ध करा ककं वा अपराध काबुल करा. घटका पाणी चपते घड्याळ टोले खाते – आपल्याला कमाथनुसार भोगावे लागते. 5 http://www.adda247.com/mr | Adda247 मराठी App | https://t.me/Adda247Marathi मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ मन जाणे पापा - आपण के लेले पाप आपल्याला चनचितच साखरेचे खाणार त्याला देव देणार - चांगल्या इच्छा समजते. करणाऱ्याला चांगलेच चमळत राहणार. जावे त्यांच्या वंशाला तेव्हा कळे - दुसऱ्याच्या अडी कु डी तशी पुडी - शरीराप्रमाणे आहार असणे. अडचणीच्या पररचस्र्तीतून स्वतः गेल्याचशवाय कळत नाव सोनुबाई हाती कर्लाचा वाळा - नाव मोठे पण नाही. वागणूक कमी प्रतीची असणे. चवटले मन आचण फु टले मोती साधत नाही - दुभंगलेली चोराच्या मनात चांदणे - गुन्हा करणाऱ्याला अपराधी मन जोडली जाणे कठीण. वाटणे. बावळी मुद्रा, देवळी चनद्रा - ददसण्यात बावळट पण उधारीचे पोते सत्वा हातररते - उधार घेतलेल्या गोष्टी व्यवहारात चतुर व्यक्ती. ठरेलालाच. लहान तोंडी मोठा घास घेणे - स्वतःच्या योग्यतेस न भाकरी असा ताका नोकरी नाका - र्ोडे खायला शोभेल असे वतथन करणे. असल्यावर जास्तीसाठी कष्टाची तयारी नसणे. चभके ची हंडी चशक्यास चढत नाही - हलक्या प्रतीच्या अचधक सुन पाहुण्याकडे - अचधक सवलतीचा अचधक प्रयत्नांनी उच्च प्रतीचे साकार होत नाही कामासाठी उपयोग करणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे - एखाद्यास र्ेंबे र्ेंबे तळे साचे - छोट्या साठ्वचनतून मोठा संग्रह लुटून दुसयाथची भर करणे. होतो. नावडतीचे मीठ अळणी - नावडत्या माणसाचे सवथ सरड्याची धाव कुं पणापयांत - कमजोर माणसाचे काम दोषयुक्त वाटणे. मयाथददत असते लेकी बोले, सुने लागे - एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल दुभत्या गायीच्या लार्ा गोड - फायद्यासाठी अपमान असे बोलणे. सहन करण्याची तयारी असणे. तळे राखील तो पाणी चाखील - कामचगरीतून फायदा अहो रुपम अहो ध्वचन: - स्वता:त उचणवा असलेल्या दोन वठचवणे व्यक्ती एकमेकांचे कौतुक करतात. वासरात लंगडी गाय शहाणी - अज्ञानी लोकांत चशकलेला ज्याच हाती ससा तो पारधी - ज्याच्या हाती मेद्देमाल शहाणा ठरतो. असतो, कायाथचे श्रेय त्यालाच चमळते. दृष्टीआड सृष्टी - आपल्या डोळ्याआड घडलेली गोष्ट. बुडत्याचा पाय खोलात - हरणारा अचधक हरत जातो. कु ऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपलेच माणूस आपल्या घरोघरी मातीच्या चुली - सवथत्र सारखी परीचस्र्ती नाशाला कारणीभूत होणे. असणे. पायाला पंढरपूर आळशाला गंगा दूर - श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्त होत नाही. आयत्या चबळावर नागोबा - दुसऱ्याच्या श्रमांचा फायदा उठवणे. चवशी चवद्या चतशी धन - योग्य वयात योग्य ती कामे व कतुथत्व करणे. हाजीर तो वजीर - जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. उतावळा नवरा गुढग्याला बाचशंग - अचतशय उतावळे पणाने होणाऱ्या. 6 http://www.adda247.com/mr | Adda247 मराठी App | https://t.me/Adda247Marathi मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ एक हाताने टाळी वाजत नाही - भांडणाचा दोष एक कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात - क्षुद्र पक्षाकडेच असत नाही. माणसाच्या चनंदेने र्ोर माणसाचे काही नुकसान होत ऐकावे जनाचे करावे मनाचे - सवाांचा चवचार घ्यावा व नाही. आपणास योग्य वाटेल ते करावे. खान तशी माती - आई बाबा प्रमाणे मुले. दाम करी काम - पैशाने सवथ कामे साध्य होतात. कसायाला गाय धाजीणी - भांडखोर व अनीचतमान चढेल तो पडेल - उत्कषाथसाठी धडपडनाऱ्याला अपयश गुंडांपुढे गरीब माणसे नमतात. कसायाला गाय धाजीणी - भांडखोर व अनीचतमान आले तर त्यात कमीपणा येत नाही. गुंडांपुढे गरीब माणसे नमतात. 7 http://www.adda247.com/mr | Adda247 मराठी App | https://t.me/Adda247Marathi