Marathi Folk Proverbs (PDF)
Document Details
Uploaded by HallowedSecant3601
null
null
Tags
Summary
This document is a collection of Marathi folk proverbs and sayings. It contains a wide range of traditional wisdom.
Full Transcript
हणी 1. राहायला नाह घर हणे लन कर !!!!! 2. सासु लबमये सुन पबमये !!!!! 3. वंशाला हवा दवा, ती हणते ई$श %तकडे जावा !!!!! 4. )खशात नाह डोनेशन, ,यायला चालला ऍड/मशन !!!!! 5. मुलं करतात चॅनेल सफ़3, आईबाप करतात होमवक3 !!!!! 6. चुकल मुलं सायबरकॅफ़ेत !!!!! 7. चुक7या मुल 8युट पाल3रमये !!!!! 8....
हणी 1. राहायला नाह घर हणे लन कर !!!!! 2. सासु लबमये सुन पबमये !!!!! 3. वंशाला हवा दवा, ती हणते ई$श %तकडे जावा !!!!! 4. )खशात नाह डोनेशन, ,यायला चालला ऍड/मशन !!!!! 5. मुलं करतात चॅनेल सफ़3, आईबाप करतात होमवक3 !!!!! 6. चुकल मुलं सायबरकॅफ़ेत !!!!! 7. चुक7या मुल 8युट पाल3रमये !!!!! 8. ;या गावचे बार, =याच गावचे हवालदार !!!!! 9. नाजक ु मानेला मोबाईलचा आधार !!!!! 10. मनोरं जन नको Aरंगटोन आवर !!!!! 11. िCDनपेEा एस एम एस मोठा !!!!! 12. जागा लहान फ़%न3चर महान !!!!! 13. उचलला मोबाईल लावला कानाला !!!!! 14. Aरकाया पेपरला जाहरा%तंचा आधार!!!!! 15. काटकसर कIन जमवलं, इंकम टॅ समये गमावलं...!! 16. हशीने रांधलं आ)ण हे 7याने खा7लं. 17. हसोबाला नKहती बायको अऩ सटवीला नKहता नवरा. 18. हातार ला मे7याचं दःु ख नाह पण काळ सोकावतो. 19. या अEराने सI ु वात होणार एकह हण आमPया संQह नाह. आप7याला जर अ$या RकारPया हणी माह तअसतील तर आहाला जSर कळवा. 20. याची दे हा, याची डोळा. 21. याला Tया =याला Tया मग सरकाराला काम Tया? 22. येडं पेरलयं अन उगवलयं खुळं. 23. येथे पाहजे जातीचे, येWया गबाWयाचे काम नोहे. 24. येरे माXया माग7या, ताक कYया चांग7या. 25. रं ग गोरापान आ)ण घरात गु घान. 26. रं ग जाणे रं गार , धुनक जाणे Zपंजार ! 27. रं ग झाला \फका आ)ण दे ईना कुणी मुका. 28. रं गाने गोर पण हजार गण ु चोर. 29. राईचा पव3त. 30. राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दला. 31. राजा तशी Rजा. 32. राजा बोले अऩ दल चाले. 33. राजाला दवाळी काय ठाऊक? 34. रा` थोडी अऩ सaग फार. 35. Aरकामा नावी कुडाला तुंबे लावी. (Aरकामा cहावी /भंतीला तुंबdया लावी.) 36. Iखवत आलं, Iखवत आलं उघडा )खडकf, पाहलं तर फाटकfच फडकf. 37. Iखवत आले, Iखवत आले दणाणल आळी, पहातात तो अधgच पोळी. 38. रोज घालतयं /शKया अन एकादशीला गातयं ओKया. 39. रोज मरे =याला कोण रडे. 40. लंकेत सोcयाPया Zवटा. 41. लकडी /शवाय मकडी वळत नाह. 42. लन बघावे कSन अऩ घर पहावे बांधून. 43. लढाईमे बढाई आ)ण खिजनेमे गवkया. 44. लबाडाचे आमं`ण जेव7याlबगर खोटे. 45. लवकर उठे , लवकर %नजे =यास आरोय, संप=ती लाभे. 46. लहान तaडी मोठा घास. 47. लांdयामागे पुंडा. 48. लाखाचे बारा हजार. 49. लाखा/शवाय बात नाह अन वडापाव /शवाय काह खात नाह. 50. लाथ मारे न %तथे पाणी काढ न. 51. लेक Tयावी mीमंताघर सून करावी गर बाकडल. 52. लेक नाह तोवर लेवून ,यावे सून नाह तोवर खाऊन ,यावे. 53. लेकf बोले सुने लागे. 54. लेकfच लेकरं उडती पाखरं , लेकाची लेकरं nचकट भोकरं. 55. लोका सांगे oहpान आपण कोरडे पाषाण. 56. लोकाचे लेणे ले ग लुचरे , मागायला आल दे ग कु`े. 57. वdयाचे तेल वांयावर. 58. वर झगझग आत भगभग. 59. वर मुकुट आ)ण खाल नागडं. 60. वराती मागून घोडे. 61. वIन दसे सो;वळ आत सावळा गaधळ. 62. वSन कfत3न आतून तमाशा. 63. वळचळीचे पाणी आdयाला कसे चढे ल. 64. वळले तर सूत नाह तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाह तर वडावरचे भूत). 65. वळवाचा पाऊस. 66. वळू ऊठला पण संशय \फटला. 67. वाघ पडला बावी, के7डं गांड दावी. 68. वाचेल तो वाचेल. 69. वाजे पाउल आपले हणे मागून कोण आले. 70. वाटाYयाPया अEता. 71. वासरात लंगडी गाय शहाणी. 72. वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठrक. 73. Zवंचवाचे lबkहाड पाठrवर. 74. Zवचारांची तूट तेथे भाषणाला उत. 75. Zवषाची पर Eा. 76. Zवह णाचा पापड वाकडा. 77. वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत. 78. वेळेला केळं अऩ वनवासाला /सताफळं. 79. वेश असे बावळा पर अंतर नाना कळा. 80. वैर गेला अन जागा पैस झाला. 81. श8दांचा सक ु ाळ तेथे बुद चा दtु काळ. 82. शहाणं होईना अन सांगता येईना. 83. शहाYयाने कोटा3ची पायर चढू नये. 84. शहाYयाला श8दाचा मार. 85. /शजे पयuत दम धरवतो, %नवे पयuत धरवत नाह. 86. /शतावSन भाताची पर Eा. 87. /शर सलामत तर पगड़ी पचास. 88. /शराळ शेती दाट. 89. /शWया कढ ला ऊत. 90. शुभ बोल नाkया तर हणे मांडवाला आग लागल. 91. शेरास सKवाशेर. 92. शेळी जाते िजवा%नशी आ)ण खाणारा हणतो वातड कशी? 93. शोधा हणजे सापडेल. 94. 'mी' आला कf 'ग' सुदा येतो. 95. mीमंता घरPया कुxयाला पण 'आहो हाडा' हणावे लागते. 96. संcयासाPया लनाला शyडीपासून (सुIवात) तयार. 97. सzzया सासूला दल लाथ, चुलत सासूचा कापला कान, %तथे मामे-सासू मागते मान. 98. सगळं मुसळ केरात. 99. सतरा कारभार ऐक नाह दरबार. 100. सतरा पुरभ}ये अऩ अठरा चुल. 101. अंधारात केले पण उजेडात आले. 102. अंधेर नगर चौपट राजा. 103. अ\कती आ)ण सणाची %नnचती. 104. अकल खाती जमा. 105. अकल नाह काडीची नाव सहC`बु.े 106. अकल नाह काडीची हणे बाबा माझे लनं करा. 107. अग अग हशी, मला कुठे गं नेशी. 108. अग माझे बायले, सव3 तुला वाटले. 109. अघटत वाता3 आ)ण को7हे गेले तीथा3. 110. अघळ पघळ अन घाल गaधळ. 111. अठरा Zव$व दाAर =याला छ=तीस कोट उपाय. 112. अडला हर गाढवाचे पाय धर. 113. अडल गाय खाते काय. 114. अडाYयाचा गेला गाड़ा, वाटे वरची शेते काढा. 115. अडाYयाची मोळी, भल=यासच /मळी. 116. अdयाची भवानी सZपकेचा शyदरू. 117. अढ Pया दढ सावकाराची सढ. 118. अती केला अनं मसनात गेला. 119. अती झालं अऩ हसू आलं. 120. अती झाले गावचे अन पोट फुगले दे वाचे. 121. अती %तथं माती. 122. अती पर चयात आवpा. 123. अती राग भीक माग. 124. अती शहाणा =याचा बल Aरकामा. 125. अ=युची पद थोरह lबघडतो, हा बोल आहे खरा. 126. अनुभव7या/शवाय कळत नाह चाव7या/शवाय nगळत नाह. 127. अपयश हे मरणाहून वोखटे. 128. अपापाचा माल गपापा. 129. अपुkया घdयाला डबडब फार. 130. अपा मार गपा. 131. अधg कaबडी कापून खायला, अधg अंडी घालायला. 132. अया3 गावाची नाह खबर आ)ण वाटणीला बरोबर. 133. अया3 हळकंु डाने Zपवळे होणे. 134. अ7प बुद , बहु गवg. 135. अ7प मनुtय कोपे, लहान भांडे लवकर तापे. 136. अळवाची खाज़ अळवाला ठाऊक. 137. अळी /मळी गुपnचळी. 138. अवघड ठकाणी दख ु णे आ)ण जावई डॉटर. 139. अKहाधसा पोर, घर राखYयात थोर. 140. असंगाशी संग आ)ण Rाणाशी गाठ. 141. असतील चाळ तर \फटतील काळ. 142. असतील मुल तर पेटतील चुल. 143. असतील /शते तर जमतील भूते. 144. असून अडचण नसून खोळांबा. 145. असेल ते Zवटवा, नसेल ते भेटवा. 146. असेल तेKहा दवाळी नसेल तेKहा /शमगा. 147. असेल दाम तर होईल काम. 148. असेल हर तर दे ईल खाट7यावर. 149. आंधळा मागतो एक डोळा दे व दे तो दोन डोळे. 150. आंधळी पाYयाला गेल घागर फोडून घर आल. 151. आंधळीपेEा %तरळी बर. 152. आई भाकर दे त नाह अऩ बाप /भक मागू दे त नाह. 153. आई हणते लेक झाले, भाऊ हणतात वर झाले. 154. आईचा काळ, बायकोचा मवाळ. 155. आईची माया अन पोर जाईला वाया. 156. आऊचा काऊ तो हणे मावसभाऊ. 157. आखाdयाPया मेळावात पहे लवानाची \कंमत. 158. आग रामे$वर अऩ बंब सोमे$वर. 159. आग लाग7यावर Zवह र खणणे. 160. आगी/शवाय धूर दसत नाह. 161. आचार tट , सदा कtट. 162. आज अंबार , उTया झोळी धर. 163. आजा मेला, नातू झाला. 164. आठ हात लाकुड, नऊ हात धलपी. 165. आड िजभेने खा7ले, पडिजभेने बaब मारल. 166. आडजीभ खाई अऩ पडजीभ बaबलत जाई. 167. आडात नाह तर पोkयात कोठून? 168. आ=याबाईला /म$या अस=या तर काका हटलो नसतो. 169. आधणातले रडतात, सुपातले हसतात. 170. आधी करा मग भरा. 171. आधी करावे मग सांगावे. 172. आधी कर सुन सुन, मग कर फुणफुण. 173. आधी गुंतू नये, मग कंु थु नये. 174. आधी जाते अकल मग सुचते शहाणपण. 175. आधी नमCकार मग चम=कार. 176. आधी पोटोबा, मग Zवठोबा. 177. आधी होता वा,या, मग झाला पाया, =याचा Cवभाव जाईना, =याचा येळकोट राह ना. 178. आधीच उ7हास =यातून फा7गुन मास. 179. आधीच दtु काळ =यातून ठणठण गोपाळ. 180. आधीच नKहती हौस =यात पडला पाऊस. 181. आधीच मक3ट =यातून मTय याले, =याची \Dडा काय Zवचारता? 182. आपण आप7याच सावल ला /भतो. 183. आपण आरे हटले कf कारे आलेच. 184. आपण कI तो चम=कार, दस ु kयाचा तो बला=कार. 185. आपण शेण खायचं %न दस ु kयाचं तaड हुंगायच. 186. आपण सुखी तर जग सुखी. 187. आपलंच घर, हागुन भर. 188. आपला आळी, कु`ा बाळी. 189. आपला तो बाWया, दस ु kयाचा तो का3या. 190. आपला हात, जगcनाथ. 191. आपलाच बोल, आपलाच ढोल. 192. आपल ठे वायची झाकून अऩ दस ु kयाची पहायची वाकून. 193. आपल पाठ आप7याला दसत नाह. 194. आपल च मोर अनं अंघोळीची चोर. 195. आपले ठे वायचे झाकून अन दस ु kयाचे पहायचे वाकून. 196. आपले ते Rेम, दस ु kयाचे ते लफडे. 197. आपले नाक कापून दस ु kयाला अपशकुन. 198. आपले नाह धड नाह शेजाkयाचा कढ. 199. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ. 200. आप7या कानी सात बाWया. 201. आप7या डोWयातले मुसळ दसत नाह पण दस ु kयाPया डोWयातील कुसळ दसते. 202. आप7या ताटातले गाढव दसत नाह पण दस ु kयाPया ताटातल माशी दसते. 203. आप7या हाताने आप7याच पायावर दगड. 204. आभाळ फाट7यावर ढगळ कुठे कुठे लावणार? 205. आय नाय =याला काय नाय. 206. आयजीPया जीवावर बायजी उदार, सासूPया जीवावर जावई उदार. 207. आय=या lबळात नागोबा. 208. आराम हराम आहे. 209. आरोय ह च धनसंप=ती. 210. आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा? 211. आला भेट ला धरला वेठrला. ं ावर. 212. आल अंगावर, घेतल /शग 213. आल चाळीशी, करा एकादशी. 214. आल सर तर गंगेत भर. 215. आल या भोगासी असावे सादर. 216. आले मी नांदायला, मडके नाह रांधायला. 217. आळ$या उळला अऩ /शंकरा /शंकला. 218. आळ$याला l`भुवनाचे pान. 219. आळ$याला दु पट काम. 220. आळी ना वळी सोनाराची आळी. 221. आW$याला गंगा दरू. 222. आवडतीचा शyबुड गोड आ)ण नावडतीचे मीठ आळणी. 223. आवडीने केला वर =याला दवसा खोकला रा`ी ;वर. 224. आवळा दे वून भोपळा काढणे. (आवळा दे वून कोहळा काढणे.) 225. आवसबाई तुXयाकडे पुतनबाई माXयाकडे 226. आशा सट ु े ना अन दे व भेटेना. 227. आसू ना मासू, कुxयाची सासू. 228. इकडून %तकडून सगळे सारखे. 229. इकडे आड़ %तकडे Zवह र. 230. इPछा तसे फळ. 231. इिPछलेले जर घडले असते तर /भEुकांते राजे होते. 232. इजा lबजा तीजा. 233. ईडा Zपडा टळो आ)ण बळीचे रा;य येवो. 234. ई$वर जcमास घालतो =याचे पदर शेर बांधतो. 235. उं ट पाYयात बुडालाय %न शेळी हणतीय मी येऊ काय? 236. उं टावरचा शहाणा. 237. उं दराला मांजराची साE. 238. उं द र गेला लट ु आण7या दोन मुठr. 239. उघdयाकडे नागडा गेला अनं रा`भर हवाने मेला. 240. उचलल जीभ लावल टाWयाला. 241. उठता लाथ, बसता ब ु कf. 242. उड=या पEाची Zपसे मोजणे. 243. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. ं. 244. उतावळा नवरा घुडयाला बा/शग 245. उ=तम शेती, मायम Kयापार, क%नtठ नोकर. 246. उथळ पाYयाला खळखळाट फार. 247. उTयोगाचे घर Aरद /सद पाणी भर. 248. उधार तेल खवट. 249. उधार पाधार वाYयाचा आधार. 250. उधार चे पोते, सKवा हात Aरते. 251. उन पाYयाचे घर जळत नसते. 252. उपट सळ ु , घे खांTयावर. 253. उभारले राजवाडे तेथे आले नकवडे. 254. उयाने यावे आ)ण ओणKयाने जावे. 255. उसना पसारा दे वाचा आसरा. 256. उसळात घातलं तर मुसळात सापडत नाह. 257. उसाPया पोट कापूस. 258. ऊस गोड लागला हणून मुळासगट खावू नये. 259. ऊस झाला डaगा पर रस नाह डaगा. 260. एक को7हा सतरा ठकाणी याला. 261. एक गांव बारा भानगडी. 262. एक गोर आ)ण हजार खोdया चोर. 263. एक घाव दोन तुकडे. 264. एक तीळ सात जणांनी वाटून खावा. 265. एक ना धड बाराभर nचंTया. 266. हशीने रांधलं आ)ण हे 7याने खा7लं. 267. हसोबाला नKहती बायको अऩ सटवीला नKहता नवरा. 268. हातार ला मे7याचं दःु ख नाह पण काळ सोकावतो. 269. या अEराने सI ु वात होणार एकह हण आमPया संQह नाह. आप7याला जर अ$या RकारPया हणी माह तअसतील तर आहाला जSर कळवा. 270. याची दे हा, याची डोळा. 271. याला Tया =याला Tया मग सरकाराला काम Tया? 272. येडं पेरलयं अन उगवलयं खळ ु ं. 273. येथे पाहजे जातीचे, येWया गबाWयाचे काम नोहे. 274. येरे माXया माग7या, ताक कYया चांग7या. 275. रं ग गोरापान आ)ण घरात गु घान. 276. रं ग जाणे रं गार , धुनक जाणे Zपंजार ! 277. रं ग झाला \फका आ)ण दे ईना कुणी मुका. 278. रं गाने गोर पण हजार गुण चोर. 279. राईचा पव3त. 280. राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दला. 281. राजा तशी Rजा. 282. राजा बोले अऩ दल चाले. 283. राजाला दवाळी काय ठाऊक? 284. रा` थोडी अऩ सaग फार. 285. Aरकामा नावी कुडाला तंुबे लावी. (Aरकामा cहावी /भंतीला तंुबdया लावी.) 286. Iखवत आलं, Iखवत आलं उघडा )खडकf, पाहलं तर फाटकfच फडकf. 287. Iखवत आले, Iखवत आले दणाणल आळी, पहातात तो अधgच पोळी. 288. रोज घालतयं /शKया अन एकादशीला गातयं ओKया. 289. रोज मरे =याला कोण रडे. 290. लंकेत सोcयाPया Zवटा. 291. लकडी /शवाय मकडी वळत नाह. 292. लन बघावे कSन अऩ घर पहावे बांधून. 293. लढाईमे बढाई आ)ण खिजनेमे गवkया. 294. लबाडाचे आमं`ण जेव7याlबगर खोटे. 295. लवकर उठे , लवकर %नजे =यास आरोय, संप=ती लाभे. 296. लहान तaडी मोठा घास. 297. लांdयामागे पुंडा. 298. लाखाचे बारा हजार. 299. लाखा/शवाय बात नाह अन वडापाव /शवाय काह खात नाह. 300. लाथ मारे न %तथे पाणी काढ न. 301. लेक Tयावी mीमंताघर सून करावी गर बाकडल. 302. लेक नाह तोवर लेवून ,यावे सून नाह तोवर खाऊन ,यावे. 303. लेकf बोले सुने लागे. 304. लेकfच लेकरं उडती पाखरं , लेकाची लेकरं nचकट भोकरं. 305. लोका सांगे oहpान आपण कोरडे पाषाण. 306. लोकाचे लेणे ले ग लुचरे , मागायला आल दे ग कु`े. 307. वdयाचे तेल वांयावर. 308. वर झगझग आत भगभग. 309. वर मुकुट आ)ण खाल नागडं. 310. वराती मागून घोडे. 311. वIन दसे सो;वळ आत सावळा गaधळ. 312. वSन कfत3न आतून तमाशा. 313. वळचळीचे पाणी आdयाला कसे चढे ल. 314. वळले तर सूत नाह तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाह तर वडावरचे भूत). 315. वळवाचा पाऊस. 316. वळू ऊठला पण संशय \फटला. 317. वाघ पडला बावी, के7डं गांड दावी. 318. वाचेल तो वाचेल. 319. वाजे पाउल आपले हणे मागून कोण आले. 320. वाटाYयाPया अEता. 321. वासरात लंगडी गाय शहाणी. 322. वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठrक. 323. Zवंचवाचे lबkहाड पाठrवर. 324. Zवचारांची तूट तेथे भाषणाला उत. 325. Zवषाची पर Eा. 326. Zवह णाचा पापड वाकडा. 327. वेळना वखत आऩ गाढव चाललय भक ु त. 328. वेळेला केळं अऩ वनवासाला /सताफळं. 329. वेश असे बावळा पर अंतर नाना कळा. 330. वैर गेला अन जागा पैस झाला. 331. श8दांचा सुकाळ तेथे बुद चा दtु काळ. 332. शहाणं होईना अन सांगता येईना. 333. शहाYयाने कोटा3ची पायर चढू नये. 334. शहाYयाला श8दाचा मार. 335. /शजे पयuत दम धरवतो, %नवे पयuत धरवत नाह. 336. /शतावSन भाताची पर Eा. 337. /शर सलामत तर पगड़ी पचास. 338. /शराळ शेती दाट. 339. /शWया कढ ला ऊत. 340. शुभ बोल नाkया तर हणे मांडवाला आग लागल. 341. शेरास सKवाशेर. 342. शेळी जाते िजवा%नशी आ)ण खाणारा हणतो वातड कशी? 343. शोधा हणजे सापडेल. 344. 'mी' आला कf 'ग' सुदा येतो. 345. mीमंता घरPया कुxयाला पण 'आहो हाडा' हणावे लागते. 346. संcयासाPया लनाला शyडीपासून (सुIवात) तयार. 347. सzzया सासल ू ा दल लाथ, चल ु त सासच ू ा कापला कान, %तथे मामे-सासू मागते मान. 348. सगळं मस ु ळ केरात. 349. सतरा कारभार ऐक नाह दरबार. 350. सतरा पुरभ}ये अऩ अठरा चुल. 351. नाचता येईना हणे अंगण वाकडे, Cवयंपाक येईना हणे ओल लाकडे. 352. ना=याला नाह पारा, %नजायला नाह थारा. 353. नाम असे उदार कण3, कवडी दे ता जाई Rाण. 354. नारो शंकराची घंटा. 355. नालासाठr घोडं. 356. नाKयाचा उकरं डा \कतीह उकरला तर केसच %नघणार. 357. नाह nचरा, नाह पणती. 358. नाह %नम3ल मन काय कर ल साबण. 359. %नल3;याPया गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला. 360. नेमेnच येतो मग पावसाळा. 361. नेशीण तर पैठणी नाह तर नागवी बसेन. 362. cहाणीला बोळा आ)ण दरवाजा मोकळा. 363. पंचमुखी परमे$वर. 364. पंत मेले, राव चढलॆ. 365. पडतील Cवाती तर Zपकतील मोती. 366. पड=या फळाची आpा. 367. पडलो तर नाक वर. 368. पडू आजार , मौज वाटे भार. 369. प`ावळी आधी दोणा, तो जावई शहाणा. 370. पदर पडले आ)ण पZव` झाले. 371. परद:ु ख /शतल असते. 372. पळत भुई थोडी. 373. पहला दवशी पाहुणा, दस ु kया दवशी पयी, %तसkया दवशी थार अकल आधी गयी. 374. पहले पाठे पंPचावcन. 375. पाचावर धारण बसल. 376. पाटलाचं घोडं महाराला भुषण. 377. पाठrवर मारावे पण पोटावर माS नये. 378. पाYयात है स वर मोल. 379. पाYयात राहून माशाशी वैर? 380. पाYयावाचून मासा झोपा घेई केसा, जावे =याPया वंशा तेKहा कळे. 381. पादkयाला पावटाचे %न/म=त. 382. पादा पण नांदा. 383. पानामागून आल अन %तखट झाल. (अगसल ती मागासल , मागाहून आल ती गरोदर राह ल.) 384. पाय धु हणे तोडे केवयाचे? 385. पायल ची सामसूम, nचपयाची धामधूम. 386. पायाखालची वाळू सरकल. 387. पारयाची गोड गाणी हAरणीसाठr जीव घेणी. 388. पारावरला मुंजा. 389. पालया घडावर पाणी. (पालया घागर वर पाणी.) 390. Zपंपळाला पाने चार. 391. Zपकतं %तथे Zवकत नाह. 392. Zपतळ उघडे पडले. 393. पी हळद अऩ हो गोर. 394. पुढPयाच ठे च मागचा शहाणा. 395. पु` Kहावा ऎसा गुंडा ;याचा %तcह लौकf झyडा. 396. पुराणातील वानगी पुराणात. 397. पुIषांचे मरण शेती, बायकाचे मरण वेतीं (Rसुती). 398. पेरावे तसे उगवते. 399. पैशाकडेच पैसा जातो. 400. पोकळ वाशांचा आवाज मोठा. 401. पोट भरे खोटे चाले. 402. पोटात नाह दाणा हणे रामकृtण हणा. 403. Rय=नांती परमे$वर. 404. Rय=ने वाळूचे कण रगडीता तेल ह गळे. 405. फुकट घालाल जेवू तर सारे जन येवू, काह लागेल दे णं तर नाह बा येणं. 406. फुकटचंबू बाबूराव. 407. फुकटचे खाणे आ)ण हागवणीला कहर. 408. फुका दले झोका हणून पांग फेडलेस का लेका? 409. बड़ा घर पोकळ वासा. 410. बळी तो कान Zपळी. 411. बाईचा मा` ह, पI ु षाची मा` िज. 412. बाईल गेल या अऩ झोपा केला. 413. बाईल वेडी लेक Zपसा, जावई /मळाला तोह तसा. 414. बाज बघुन बाळं तीण Kहावे. 415. बाजारात नाह तुर भट भटणीला मार. 416. बाप तसा बेटा, कंु भार तसा लोटा. 417. बाप दाखव नाह तर mादं कर. 418. बाबा गेला आ)ण दशयाह गे7या. 419. बायको नाह घर धोपाटणे उdया मार. 420. बारा गावPया बारा बाभळी. 421. बारा घरचा मंज ु ा उपाशी. 422. बारा झाल लुगडी तर भागुबाई उघडी. (बारा लुगडी तर बाई उघडी.) 423. बाळाचे पाय पाWYयात दसतात. 424. बुड=याचे पाय खोलात. 425. बुड=याला काडीचा आधार. 426. बुयाले आल मCती, नातींशी खेळे कुCती. 427. बेशरमाPया ढुंगणाला फुटले झाड तो हणतो मला सावल झाल. 428. बोल बोल नाkया धोतर गेलं वाkया. 429. बोलणाkयाचे उडीद सुदा Zवकले जातात पण न बोलणाkयाचे गहू पडुन राहतात. 430. बोलYयात पराघू, कामाला आग लावू. 431. बोलाचीच कढ अऩ बोलाचाच भात. 432. बोले तसा चाले =याची वंदावी पाऊले. 433. बोलेल तो करे ल काय? गरजेल तो पडेल काय? 434. भटाला दल ओसर भट हात पाय पसर. 435. भर7या oामणाला दह करकर त. 436. भरव$याPया हशीला टोणगा. 437. भले भले गेले गोते खात, )झंझुरटे हणे माझी काय वाट? 438. भाकर पहावी काठात आ)ण मुलगी पहावी ओठात. 439. भागला पडला बावीत, बाव झाल झळझळीत. 440. भातापेEा वरण जाCत. 441. भावीण नाचते हणून cहावीण नाचते. 442. /भंतीला कान असतात. 443. /भक नको पण कु`ा आवर. 444. /भतीवर डोकं आपटून काह होत नाह उलट Cवत:लाच खोक पडते. 445. /भ=यापाठr oहराEस. 446. भुकेPया तापे करवंद ची कापे. 447. भुकेपेEा oम बरा. 448. भुकेला केळं , उपासाला /सताफळ. 449. भुकेला कaडा अन %नजेला धaडा. 450. भुकेला Zपकलं काय? अऩ हरवं काय? 451. भुरयावाचून जेवण नाह आ)ण मुरयावाचून बाई नाह. 452. भोळी ग बाई भोळी, लुगdयावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी. 453. मऊ लागले हणून कोपkयाने खणू नये. 454. मdयाPया टाळुवरचे लोणी खाणारा. 455. मनी nचंती ते वैर ह न nचंती. 456. मनी नाह भाव दे वा मला पाव. 457. मनी वसे ते Cवनी दसे. 458. मरावे पर \क%त3Iपे उरावे. 459. मला नं तुला, घाल कुxयाला. 460. मला पहा अऩ फुले वहा. 461. महादे वापुढे नंद असायचाच. 462. मांजर डोळे /मटून दध ु Zपते पण ते जगाला दसतचं. 463. माकड हणतं माझीच लाल. 464. माकडाPया हातात कोल थ. 465. माझा लोक तुXया घर अन तुपानं तaड भर. 466. माझा यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा होऊचा कसा? 467. माणूस पाहून श8द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा. 468. मातीचे कु7ले वाळले कf पडायचेच. 469. मानूस हनावा तर अकल cहायी आनी गाढाव हनावा तर शेपुट नायी. 470. माय मरो पण मावशी उरो. 471. मारा पण तारा. 472. /मंया lबबी, तेगार /भंतीला उभी. 473. /मया मुठभर, दाढ हातभर. 474. मी नाह =यातल अऩ कडी लावा आतल. 475. मी बाई संतीण माXया मागे दोन तीन. 476. मी हसते लोकांना अनं शेबुड माझा नाकाला. 477. मुंगी Kयायल , शींगी झाल , दध ु %तचे \कती, बारा रांजण भSन गेले, सतरा ह=ती Zपउन गेले. 478. मुंगी ह=तीPया ढुंगणाला चावू शकते पण ह=ती मुंगीPया नाह. 479. मुंगेPया मुताला महापूर. 480. मुग nगळून गप बसावे. 481. मुतg लहान पण \कतg महान. 482. मुळांपोट केरसुनी. 483. मेलेलं कaबडं आगीला /भत नाह. 484. मे7या हशीला शेरभर दध ु. 485. मे7यावाचून Cवग3 दसत नाह. 486. मोडेन पण वाकणार नाह. 487. मोह सट ु े ना अऩ दे व भेटेना. 488. हननाkयानं हण केल , अऩ जाननाराले अकल आल. 489. डोळे आ)ण कान यांPयात चार बोटाचे अंतर असते. 490. डोWयाला नाह असू, तुझी मेल सासू. 491. ढवWयाशेजार बांधला पावळया, वाण नाह पण गुण लागला. 492. ढुंगणाखाल आर अऩ चांभार पोरं मार. 493. ढुंगणाचं काढून डोयाला बांधणे. 494. ढaग धतोरा, हाती कटोरा. 495. ढोरात ढोर, पोरात पोर. 496. त वSन ताकभात. 497. तण खाई धन. 498. तरYया झा7या बरYया आ)ण हाताkया झा7या हरYया. 499. तरYयाला लागल कळ, हाताkयाला आलयं बळ. 500. तळहाताने चं झाकत नाह. 501. तळे राखी तो पाणी चाखी. 502. तवा तापला तोवर भाकर भाजून ,यावी. 503. तहान लाग7यावर आड खणणे. 504. ताकापुरते रामायण. 505. ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे. 506. तागास तूर लागू न दे णे. 507. ताटाखालचं मांजर. 508. ताटात सांडलं काय %न वाट त सांडलं काय एकच. 509. तारे वरची कसरत. 510. तीन %तघडा काम lबघाडा. 511. तु दळ माझे, मी दळीण गावPया पाटलाचे. 512. तुकाराम बुवांची मेख. 513. तुझं अऩ माझं जमेना तुXयावाचुन करमेना. 514. तुह करा अऩ आह %नCतरा. 515. तुरात दान, महापुYय. 516. तुला नं मला, घाल कुxयाला. 517. तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ /मळे ले =या दवशी. 518. तेरdयाचे रं ग तीन दवस. 519. तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे. 520. तेलणीवर Iसल अंधारात बसल. 521. तaड कर बाता अन ढुंगण खाई लाथा. 522. तaड दाबून बुयांचा मार. 523. तaडात तीळ /भजत नाह. 524. तोबkयाला पुढे लगामाला मागे. 525. =यात काह राम नाह. 526. थांबला तो संपला. 527. थाट राजाचा, दक ु ान भाडगंुजाचे. 528. थyबे थyबे तळे साचे. 529. थोडयात नटावे %न Rेमाने भेटावे. 530. थोरा घराचे $वान =याला दे ती सव3 मान. 531. थोरांचे दख ु णे आ)ण मणभर कंु भणे. 532. दEणा तशी RदEणा. 533. दगडापेEा Zवट मऊ. 534. दमडीची नाह /मळकत आ)ण घडीची नाह फुरसत. 535. दहा गेले पाच उरले. ं ा मI नये. 536. दहा मरावे पर दहांचा पो/शद 537. दह वाळत घालून भांडण. 538. दांत आहे तर चणे नाह त, चणे आहे त तर दांत नाह त. 539. दांत कोSन पोट भरतो. 540. दाणा दाणा टपतो पEी पोट भरतो. 541. दानवाPया घर रावण दे व. 542. दाम कर काम. 543. दारात नाह आड हणे लावतो झाड. 544. दंडी दरवाजा उघडा ठे वायचा आ)ण मोर ला बोळा घालायचा. 545. द7या भाकर चा सांnगत7या चाकर चा. 546. दवस गेला रे टारे ट , चांदYयात बसल कापूस वेचीत. 547. दवस बुडाला मजूर उडाला. 548. दवसा चल ु रा`ी मल ू. 549. दवाळी दसरा हात पाय पसरा. 550. दKयाखाल नेहमीच अंधार. 551. दसतं तस नसतं हणून तर जग फसतं. 552. दःु ख रे dयाला न डाग पखाल ला. 553. दख ु णे ह=तीPया पायाने येते आ)ण मुंगीPया पायाने जाते. 554. दध ु पोळलं कf ताक फुंकून यावे. 555. दध ु ापेEा सायीवर Rेम जाCत. 556. दभ ु =या गाईPया लाथा गोड. 557. दS ु न डaगर साजरे. 558. दज ु न 3 संगापेEा एकांतवास बरा. 559. दtु काळात तेरावा महना. 560. दस ु kयाची कामीनी ती मानवाची जननी. 561. tट आड सtृ ट. 562. tट सवाuवर Rभु=व एकावर. 563. दे बाय लोणचे, बोलेन तुXया हारचे! 564. दे माय धरणी ठाय. (हे माय, धरणी ठाय.) 565. दे ख7या दे वा दं डवत. 566. दे ण कुसळाच, करणं मुसळाच. 567. दे णं न घेणं आ)ण कंदल लावून येणं. 568. दे णाkयाचे हात हजार. 569. दे णे ना घेणे दोcह सांजचे येणे. 570. दे णे ना घेणे Aरकामे गाणे. 571. दे व तार =याला कोण मार. 572. दे व भावाचा भुकेला. 573. दे व लागला Tयायला पदर नाह ,यायला. 574. दे वाचं नावं अऩ Cवताच गावं. 575. दे वाची करणी आ)ण नारळात पाणी. 576. दे श तसा वेश. 577. दे ह दे वळात nच=त पायतणात. 578. दै व दे तं अऩ कम3 नेतं. 579. दोघांचे भांडण %तसkयाचा लाभ. 580. दोघींचा दादला उपाशी. 581. दोन डोळे शेजार , भेट नाह संसार. 582. दोcह घरचा पाहुणा उपाशी. 583. Tया दान सट ु े nगरान (Qहण). 584. धनगराPया मॆया ं अन शेतकkयाला लyया. 585. धनवंताला दं डवत. 586. धcयाला धतुरा आ)ण चोराला म/लदा.(धcयाला कcया अनं चोराला म/लदा.) 587. धमनीतला पडला भोक हवा गेल बर फोक. 588. धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय. 589. धमा3ने दले नेसायला तर परसात गेल मोजायला. 590. धाक ना दरारा, फुटका नगारा. 591. धाव=यापाठr यश. 592. धाव7याने धन /मळत नाह. 593. धु हटले कf धुवायचे लaबतय काय ते नाह Zवचारायचे. (वाढ हणलं कf वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये.) 594. धुडुम धडवा अन आं8बसेला (अमावसेला) पाडवा. 595. धुत7या तांदळातला खडा. 596. न क=या3चा वार श%नवार. 597. न खाणाkया दे वाला नेवेTय. 598. न लागो पु`ाचा हात पण लागो डa8या महाराची लाथ. 599. नकट Pया लनाला सतराशे साठ Zव,न. 600. नकटे Kहावे पण धाकटे होऊ नये. 601. नगाkयाची घाय %तथे टमकfचे काय? 602. नमनाला घडाभर तेल. 603. नरो वा कंु जारोवा. 604. नळी फुंकल सोनारे इकडून %तकडे गेले वारे. 605. नवरा नाह घर सासरा जांच कर. 606. नवkयाने मारले पावसाने झोडपले तDार कुणाकडे cयायची. 607. नKयाची नवलाई. 608. नKयाचे नऊ दवस. 609. नसुन खोळं बा असुन दाट. 610. ना घरचा ना घाटचा. 611. नांदणाkयाला पळ हणायचे आ)ण पळणाkयाला नांद हणायचे. 612. नांव अcनपण ु ा3, टोप7यात भाकर उरे ना. 613. नांव गंगुबाई अऩ तडफडे ताcहे ने. (नांव गंगाबाई अन तडफडे तहानेन)े. (नांव गंगाबाई, रांजनात पाणी नाह ). 614. नांव मह पती, तीळभर जागा नाह हाती. 615. नांव मोठे लEण खोटे. 616. नांव सगुणी करणी अवगुणी. 617. नांव सुलोचना आ)ण डोWयाला चtमा. 618. नांव सोनुबाई अन हाथी कnथलाचा वाळा. 619. नाक दाबले कf तaड उघडते. 620. नाकपेEा मोती जड. 621. नाकाला नाह जागा, नाव चंभागा 622. नाकावर पदर अन Zवशीवर नजर. 623. नागdया कडे उघडा गेला आ)ण हवाने मेला. 624. नागोबा हसोबा पy$याला दोन, पंचमी झा7यावर पुजतयं कोण? 625. सरdयाची धाव कंु पणापयuत. 626. सळो कf पळो केले. 627. साखरे चे खाणार Tयाला दे व दे णार. 628. साठr बुद नाठr. 629. साडी नेल बायनं %न nचंधी नेल गायनं. 630. सात सुगरणी, भाजी अळणी. 631. साता उ=तराची कहाणी, पाचा उ=तर संपण ू.3 632. साता सम ु ाकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत नऊ नऊ हात. 633. साधल तर /शकार नाह तर /भकार. 634. साधी राहणी अनं उPच Zवचार सरणी. 635. सावा जाते Zवधवेपाशी आ/शवा3द मागायला, ती हणते माXयासारखीच हो! 636. साप मुंगसाचे वैर. 637. साप हणू नये आपला, नवरा हणू नये आपला. 638. सारा गांव मामाचा एक नाह कामाचा. 639. सासू न सासरा जांच करे %तसरा. 640. सासू नाह घर , नणंद जाच कर. 641. सासू मेल ठrक झाले, घरदार हाती आले. 642. सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दध ु. 643. सासू सुनेची भांडणं, सगWया गावाला आमं`णं. 644. सुंठेवाचून खोकला गेला. 645. सुईण आहे , तो पयuत बाळं त होऊन ,यावे. 646. सुख राई एवढे द:ु ख पव3ता एवढे. 647. सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला )झजावे लागते. 648. सुतावSन Cवग3 गाठायचा. 649. सुसरबाई, तुझी पाठ मऊ. 650. सोcयाची सुर असल हणून काय उरात खुपसुन ,यायची. 651. सोcयाहून Zपवळे. 652. Cवत: मे7या/शवाय Cवग3 दसत नाह. 653. Cवत:ची सावल Zवकून खाणार माणसं. 654. Cवभावाला औषध नाह. 655. Cवामी %तcह जगाचा आईZवना /भकार. 656. हग=या लाज कf बघ=या लाज? 657. हजाराचा बसे घर , दमडीचा येरझाkया घाल. 658. हजीर तो वजीर. 659. ह=ती गेला अऩ शेपुट राहले. 660. ह=ती पोसवतो पण लेक नाह पोसवत. 661. ह=तीवर अंबार जाते कु`ी भुंकत राहतात. 662. हलवायाPया घरावर तुळशीप`. 663. हसणाkयाचे दांत दसतात. 664. हा सय ु 3 अऩ हा जयथ. 665. हागणाkयाला लाज नाह पण भागणाkयाला आहे. 666. हात दाखवून अवलEण. 667. हात \फरे %तथे लमी वसे. 668. हातचं (ग)णत) ठे वून वागावे. 669. हातचे सोडून पळ=याPया मागे. 670. हातPया काकणाला आरसा कशाला? 671. हाताची पाचह बोटे कधीह सारखी नसतात. 672. हातात कवडी ZवTया दवडी. 673. हातानं होईना काह तaड घेतं घाई. 674. हाती ,याल ते तडीस cया. 675. हाती नाह अडका, बाजारात धडका. 676. हाती नाह आणा, मला कारभार हणा. 677. हंग गेला, वास राह ला. 678. ह काWया दगडावरची रे घ. 679. हे बालाजी, छपcन कोट च ं ा चतुथाuश. 680. होता िजवा हणून वाचला /शवा. 681. हौसेनं केला प%त, =याला भरल रतपीती. 682. "ग" ची बाधा झाल. 683. अंगात नाह बळ आ)ण nचमटा घेउन पळ. 684. अंगापेEा बaगा जाCती. 685. अंगाले सट ु ल खाज, हाताले नाह लाज. 686. अंगावर आ7या गोणी तर बळ धरले पाहजे टुणी. 687. अंगावरचे लेणे, जcमभर दे णे. 688. अंथSण पाहून पाय पसरावेत. 689. अंधळं दळतं अऩ कु` Zपठ खातं. 690. एक पंथ दोन काज. 691. एक पाय तWयात एक पाय मWयात. 692. एक पाय मोड7याने गोम लंगडी होत नाह. 693. एक पुताची माय वळणीवाटे जीव जाय. 694. एक पु`ी रडते , सात पु`ी रडते आ)ण %नपु`ी पण रडते. 695. एक मांसा अन खंडीभर रCसा. 696. एक वेळ जेवायचे ताट Tयावे पण पाट दे वू नये. 697. एकटा िजव सदा/शव. 698. एकमेका सहा}य कS अवघे धI सुपंथ. 699. एका कानाचे दस ु kया कानाला कळत नाह. 700. एका कानाने ऐकावे, दस ु kया कानाने सोडून Tयावे. 701. एका कानावर पगडी, घर बाईल उघडी. 702. एका गालावर मारले तर दस ु रा गाल पुढे. 703. एका माळे ची मणी, ओवायला नाह कुणी. 704. एका यानात दोन तलवार राहात नाह त. 705. एका हाताने टाळी वाजत नाह. 706. एकाची जळते दाढ , दस ु रा =यावर पेटवी lबडी. 707. एकादशी अनं दु पट खाशी. 708. एकादशीPया घर /शवरा`. 709. एकाने गाय मारल हणून दस ु kयाने वासI माI नये. 710. ऐंक रे भkया, आं8याPया कैkया. 711. ऐंकावे जनाचे करावे मनाचे. 712. ऐंट राजाची अऩ वागणूक ककाdयाची. 713. ऐंशी %तथे पंPयाऐंशी कर ◌ंडे पुरणपोWया. 714. ऐतखाऊ गोसावी, टाळ भैरव बैरागी. 715. ओ हणता ठो येईना. 716. ओठात एक आ)ण पोटात एक. 717. ओठr ते पोट. 718. ओ7या बरोबर सुके जळते. 719. ओळख ना पाळख अनं मला हणा लोकमाcय टळक. 720. ओसाड गावी एरं डी बळी. 721. औटघटकेचे रा;य. 722. औषधावाचून खोकला गेला 723. औषधावाचून खोकला गेला. 724. कंबरे चं सोडलं, डोयाला बांधलं. 725. कPPया गुIचा चेला. 726. कठrण समय येता कोण कामास येतो. 727. कडु कारले तुपात तळले, साखरे त घोळले, कडू ते कडूच. 728. कYहती कुथती, म/लTयाला उठती. 729. कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी. 730. कपट /म`ापेEा दलदार श`ू बरा. 731. कZपलाषtट चा योग. 732. कमळ भुंयाला अन nचखल बेडकाला. 733. कर नाह =याला ड़र कशाला? 734. करं गळी सुजल हणजे डaगरा एवढ होईल का? 735. करणी कसायची, बोलणी मालभावची. 736. करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती. 737. करवंद Pया जाळीला काटे. 738. करायला गेलो एक अऩ झाले एक. 739. करायला गेलो एक आ)ण झाले भलतेच. 740. करावे तसे भरावे. 741. कर न ती पूव.3 742. कIन कIन भागले अनं दे वपुजेला लागले. 743. कIन गेला गाव आ)ण कांदळकराचे नाव. 744. कS गेले काय? अन उलटे झाले काय? 745. कक3शेला कलह गोड, पीनीला Rीती गोड. 746. कळते पण वळत नाह. 747. कशात काय अन फाटयात पाय. 748. कशात ना मशात, माकड तमाशात. 749. कtट करणार =याला दे व दे णार. 750. का ग बाई उभी, घरात दोघी %तघी. 751. काकडीची चोर , फाशीची /शEा. 752. काका मामांनी भरला गांव, पाणी यायला कोठे जाव? 753. काखेत कळसा अऩ गावाला वळसा. 754. काजKयाकडून सुया3ची समीEा. 755. कायाचा नायटा होतो. 756. कायाने काटा काढायचा. 757. काठr मार7याने पाणी दभ ु ंगत नाह. 758. काडी चोर तो माडी चोर. 759. कानात बुगडी, गावात फुगडी. 760. काप गेले आ)ण भोके राहल. 761. काप गेले %न भोका रवल. 762. काम कवडीचं नाह अनं फुरसत घडीची नाह. 763. काम ऩ धंदा, हर गोZवंदा. 764. काम ना धाम अनं उघdया अंगाला घाम. 765. काम नाह कवडीचं, Aरकामपण नाह घडीच. 766. काम नाह घर सांडून भर. 767. कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी. 768. काय कI अऩ कस कI? 769. काय बाई अशी तु /शकवले तशी. 770. काळ आला होता पण वेळ आल नKहती. 771. काळी बy एकाची, सद ंु र बायको लोकाची. 772. कावळा घातला कारभार गु आणला दरबार. 773. कावळा बसायला आ)ण फांद तुटायला. 774. कावWयाचे दांत शोधYयासारखे (मोजYयासारखे). 775. कावWयाPया शापाने गाय मरत नाह. 776. कावWयाने \कतीह अंग घासले तर बगळा होत नाह. 777. कावीळ झाले7यास सव3 Zपवळे दसते. 778. काशी केल , गंगा केल , न/शबाची कटकट नाह गेल. 779. कंु पणच शेत खातय तर जाब Zवचारायचा कुणाला? 780. कंु भाराची सून कधीतर उ\करdयावर येईलच. 781. कुठे इंाची ऐरावत आ)ण कुठे शांभााची तानी. 782. कुठे जाशी भोगा तर तुXया पाठr उभा. 783. कुठे तर पाल चुकचुकतेय. 784. कुठे ह जा, पळसाला पाने तीनच. 785. कुडास कान ठे वी यान. 786. कुडी तशी पुडी. 787. कुणाचा कुणाला पायपूस नाह. 788. कुणाची है स, कुणाला ऊठबैस. 789. कुणाला कशाचे बलु=याला पशाचे. 790. कुणी वंदा, कुणी %नंदा, माझा Cवहताचा धंदा. 791. कुxया मांजराचे वैर. 792. कुxयाचे शेपट ू वाकडे ते वाकडेच. 793. कुkहाडीचा दांडा, गोतास काळ. 794. कुसंतनापेEा %नसंतान बरे. 795. केला जर पोत बरे च खाल , ;वाळा तर ते वर उफाळी. 796. के7याने होत आहे आधी केले ची पाहजे. 797. केळी खाता हरकले, हशेब दे ता टरकले. 798. केळीवर नारळी अन घर चंमोळी. 799. केWयाचा डaगर, दे ई पैशाचा डaगर. 800. केवdयाने दान वाटले आ)ण गावात नगारे वाजले. 801. कadयाचा मांडा कIन खाणे. 802. कaबडे झाकले हणून उजडायचे राहत नाह. 803. कोणाला कशाचं तर बोdकfला केसाचं. (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे.) 804. को7हा काकडीला राजी. 805. को7यास ाEे आंबट. 806. कोळसा \कतीह उगाळला तर काळाच. 807. \Dयेवण वाचळता Kयथ3 आहे. 808. खतास महाखत. 809. खkयाचं खोटं अन लबाडाचं तaड मोठं. 810. खkयाला मरण नाह. 811. खाई =याला खवखवे. 812. खाईन तर तुपाशी नाह तर उपाशी. 813. खाऊ जाणे तो पचवू जाणे. 814. खाऊन माजावे पण टाकून माजू नये. 815. खाजवुन अवधान आणणे. 816. खाजवुन खIज काढणे. 817. खाटकाला शेळी (गाय) धािज3णी. 818. खाण तशी माती. 819. खाणाkयाचे खपते, कोठाराचे पोट दख ु ते. 820. खाणाkयाला चव नाह , रांधणाkयाला फुरसत नाह. 821. खाणे खाYयातले आ)ण दख ु णे पह7यातले. 822. खाणे बोकडासारखे आ)ण वाळणे लाकडासारखे. 823. खातीचे गाल आ)ण cहातीचे बाल लपत नाह त. 824. खादाड खाऊ लांडयाचा भाऊ. 825. खायचे दांत वेगळे , दाखवायचे वेगळे. 826. खायला आधी, %नजायला मधी आ)ण कामाला कधी. 827. खायला कहर आ)ण भुईला भार. 828. खायला कaडा अऩ %नजायला धaडा. 829. खायला बैल, कामाला सैल. (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मCत, कामाला सC ु त). 830. खाल7या घरचे वासे मोजणारा. 831. खाल मुंडी, पाताळ धुंडी. 832. )खWयासाठr नाल गेला, नाल साठr घोडा गेला. 833. )खशात नाह आणा अऩ हणे मला बाजीराव हणा. 834. )खशात नाह दमडी, बदलल कaबडी. 835. खुंट वरचा कावळा ना घरचा ना दारचा. 836. खुंयाची सोडल %न झाडाले बांधल. 837. खोयाPया कपाळी गोटा. 838. गंगा वाहते तोवर हात धुवून ,यावे. 839. गंगेत घोडं cहालं. 840. गरज सरो अऩ वैTय मरो. 841. गरजवंताला अकल नसते. 842. गरजेल तो पडेल काय? 843. गर बाPया दाराला सावकाराची कडी. 844. गर बानं खपावं, ध%नकाने चाखावं. 845. गळा नाह सर , सुखी %नंा कर. 846. गWयातले तुटले ओट त पडले. 847. गवयाचे मुल सुरांनीच रडणार. 848. गांवचा गांव जळे आ)ण हनुमान बyबी चोळे. 849. गाजराची पुंगी वाजल तर वाजल नाह तर मोडून खा7ल. 850. गाठ पडल ठकाठका. 851. गाढव माजला कf तो अखेर आपलेच मुत Zपतो. ं S मेलं 852. गाढवं मेलं ऒXयाने अन /शगS मेलं हे लपायाने. (घोडी मेल ओXयानं %न /शग हे लपायानं.) 853. गाढवा समोर वाचल nगता, कालचा गaधळ बरा होता. 854. गाढवाचा गaधळ लाथाचा सक ु ाळ. 855. गाढवाPया पाठrवर साखरे ची गोणी. 856. गाढवाPया लनांला शyडीपासून तयार. 857. गाढवाने शेत खा7ले, पाप ना पुYय. 858. गाढवाला गुळाची चवं काय? ं ता मळा. 859. गाता गळा, /शप 860. गाव कर ते राव न कर. 861. गाव कर ल ते राव कर ल काय? 862. गाव %तथे उ\करडा. 863. गावंया गावात गाढवी सवाशीण. 864. गावात घर नाह रानात शेत नाह. 865. गावात नाह झाड अनं हणे एरं dयाला आला पाड. 866. गुतदान महापुYय. 867. गुरवाचे लE %नZवTयावर (नैवेTयावर). 868. गुIची ZवTया, गुIलाच फळल. 869. गुलाबाचे कांटे जसे आईचे धपाटे. 870. गुळवणी नाह तर गुळाचार कुठून? 871. गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैTय. 872. गुळाला मुंगळे nचकटतातच. 873. गोगल गाय पोटात पाय. 874. गोड बोलून गळा कापणे. 875. गोफण पडल %तकडे, गोटा पडला इकडे. 876. गोरा गोमटा आ)ण कपाळ करं टा. 877. गोtट लहान, सांगण महान. 878. गोtट गोtट आ)ण मेला कोtट. 879. गोसाKयाशी झगडा आ)ण राखाडीशी भेट. 880. घटकेत सौभायवती घटकेत गंगा भागीरथी. 881. घर गेले Zवटाळा शेत गेले कटाळा. 882. घर चंमोळी पण बायकोला साडीचोळी. 883. घर ना दार चावडी lबkहाड. (घर ना दार वाkयावर lबkहाड.) 884. घर \फरले कf वासेह \फरतात. 885. घर साकड %न बाईल भाकड. 886. घरचा उं बरठा दारालाच माह त. 887. घरची करती दे वा दे वा, बाहे रचीला चोळी /शवा. 888. घरचे झाले थोडे अऩ Kयाह ने धाडले घोडे. 889. घरPयाच nचंचेने दात आंबलेत =यात Kयाहयाने धाडलाय वानवळा. 890. घरांत नाह दाणा मला बाजीराव हणा. 891. घराची कळा अंगण सांगते. 892. घरात घरघर चचा3 गावभर. 893. घरात घाण, दारात घाण, कुठे गेल गोर पान. 894. घरात नाह एक तीळ पण /मशांना दे तो पीळ. 895. घरात नाह कौल, Aरकामा डौल. 896. घरात नाह दाणा मला बाजीराव हणा. 897. घरासारखा गुण, सासू तशी सून. 898. घर नको झाले7या माणसाला रC=यावरची माकडे पण दगड मारतात. 899. घरोघर =याच पर , सांगेना तीच बर. 900. घरोघर मातीPया चुल. 901. घाYयाचा बैल. 902. घार हंडते आकाशी nच=त %तचे Zपलापाशी. 903. घुगkया मुठभर, सार रात मरमर. 904. घुसळतीपेEा उकळतीचे घर अnधक. 905. घे सरु आ)ण घाल उर. 906. घaगड अडकलं. 907. घोडं झालय मराया बसणारा हणतो मी नवा. 908. घोडामैदान जवळ असणे. 909. घोडे खाई भाडे. 910. घोdयावर हौदा, ह=तीवर खोगीर. 911. चढे ल तो पडेल. 912. चने खाईल लोखंडाचे तेKहा oहपद नाचे. 913. चमडी जाईल पण दमडी जाणार नाह. 914. चम=कारा/शवाय नमCकार नाह आ)ण पराDमा/शवाय पोवाडा नाह. 915. चव ना ढव हणे खंडाWया पोटभर जेव. 916. चांदणे चोराला, उन घुबडाला. 917. चांभाराची नजर जोdयावर. 918. चांभाkयाPया दे वाला खेटराची पज ू ा. 919. चार आYयाची कaबडी अऩ बाराYयाचा मसाला. 920. चार दवस सासूचे, चार दवस सुनेचे. 921. चारजनांनी केल शेती, मो=या ऐंवजी Zपकल माती. 922. चाल=या गाडीला खीळ घालणे. 923. nचंती परा ते येई घरा. 924. nचता मेले7या माणसाला जाळते, पण nचंता िजवंत माणसाला जाळते. 925. nचपयात काय काय कS? 926. चुकलेला फकfर म/शद त. 927. चल ु तले लाकुड चल ु तच जळाले पाहजे. 928. चल ु पुढं हागायचं आनं न/शबात होत हणायच. 929. चaघीजणी सुना पाणी का ग Tयाना. 930. चोर तो चोर वर /शरजोर. 931. चोर नाह तर चोराची लंगोट. 932. चोर सोडून संcयाशाला सुळी. 933. चोराPया उलया बaबा. 934. चोराPया मनांत चांदणं. 935. चोराPया वाटा चोरालाच माह त. 936. चोराPया हाती जामदाखाcयाPया \क7या. 937. चोराला सट ु का, आ)ण गावाला फटका. 938. चोरावर मोर. 939. चोर चा मामला हळू हळू बaबला. 940. चोSन पोळी खा हटले तर बaबलून गुळवणी मागायची. 941. चोळीला आ)ण पोळीला कुणी कमी नसते. 942. छडी लागे छमछम ZवTया येई घमघम. 943. जंगलात नाह वावर आ)ण गावात नाह घर. 944. जगाPया क7याणा संताची Zवभुती. 945. जनात बुवा आ)ण मनात कावा. 946. जcमा आला हे ला, पाणी वाहता मेला. 947. जमता दशमा Qह. 948. जया अंगी मोठे पणं =यास यातना कठण. 949. जलात राहून माशाशी वैर कशाला? 950. जळतं घर भाdयाने कोण घेणार? 951. जशास तसे. 952. जशी कामना तशी भावना. 953. जशी दे णावळ तशी धुणावळ. 954. जशी %नयत तशी बरकत. 955. जसा गुI तसा चेला. 956. जसा भाव तसा दे व. 957. जाईचा डोळा %न आसवांचा मेळा. 958. जातीसाठr खावी माती. 959. जा=यातले रडतात, सप ु ातले हसतात. 960. जा=यावर बसले कf ओवी सच ु ते. 961. जानवे घात7याने oामण होत नाह. 962. जाळा/शवाय नाह कढ अऩ माये /शवाय नाह रड. 963. जावई पाहुणा आला हणून रे डा दध ु दे ईल काय? 964. जावई माझा भला आ)ण लेक बाईलबुया झाला. 965. जावयाचं पोर हरामखोर. 966. जावा जावा आ)ण उभा दावा. 967. जावा जावा हे वा दे वा. 968. िजकडे पोळी %तकडे गaडा घोळी. 969. िजकडे सई ु %तकडे दोरा. 970. िजPया घर ताक %तचे वरती नाक. 971. िजPया हाती पाळYयाची दोर तीच जगाते उदार. 972. िज=याची खोड मे7यावाचून जात नाह. 973. िजथे कमी %तथे आह. 974. जी नाह गaदणार ती नाह नांदणार. 975. जुनं ते सोनं नवं ते हवं. 976. जे न दे खे रZव ते दे खे कZव. 977. जे Zपंडी ते oहांडी. 978. जेथे Zपकतं %तथे Zवकतं नाह. 979. जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमद त. 980. जो गुण बाळा तो जcम काळा. 981. जो नाक धर , तो पाद कर. 982. जो mमी =याला काय कमी. 983. जोकून खाणार, कंु थुन हागणार. 984. जोवर पैसा तोवर बैसा. 985. pान सांगे लोका शyबुड आप7या नाका. 986. ;या गावPया बोर =या गावPया बाभळी. 987. ;या गावाला जायचे नाह =य गावचा रCता ZवचाS नये. 988. ;याचं करावं भलं तोच हणतो आपलचं खर. 989. ;याचं जळतं =यालाच कळतं. 990. ;याचं =याला आ)ण गाढव वXयाला. 991. ;याचा =याला चोप नाह आ)ण शेजाराला झोप नाह. 992. ;याची करावी चाकर =याचीच खावी भाकर. 993. ;याची दळ =याचे बळ. 994. ;याचे पदर पाप =याला मुल आपोआप. 995. ;याPया हाती ससा तो पारधी. 996. ;याPयासाठr लुगडं तेच उघडं. 997. ;याला आहे भाकर =याला कशाला चाकर. 998. ;याला नाह अकल =याची घरोघर नकल. 999. ;वार पेरल तर गहू कसा उगवणार? 1000. झगा मगा माXयाकडे बघा. 1001. झाकल मठ ु सKवालाखाची. 1002. झाड जावो पण हाड न जावो. 1003. झाडाजवळ छाया, बुवाजवळ बाया. 1004. झाडाला काcहवले आ)ण आडात गुळवणी. 1005. झार तले शुDाचाय3. 1006. झालं गेलं गंगेला /मळालं. 1007. झोपून हागणार, उठून बघणार. 1008. टकेटोणपे खा77यावाचून मोठे पण येत नाह. 1009. टाकfचे घाव सोस7या/शवाय दे वपण येत नाह. 1010. टटवेदेखील समु आटZवते. 1011. ठकास महाठक. 1012. ठण ठण पाळ मदन गोपाळ. 1013. ठकाण नाह लनाला आ)ण कोण घेते मल ु ाला. 1014. ठे वले अनंते तैसेची रहावे. 1015. ठोसास ठोसा. 1016. डाग झाला जुना आ)ण मला R%तता हणा. 1017. डाळ /शजत नाह आ)ण वरण उकळत नाह. 1018. डaगर पोखSन उं द र काढणे. 1019. डaगराएवढ हाव, %तळा एवढ धाव.