इतिहासाची साधने PDF

Summary

हा लेख इतिहासाची साधने आणि मध्ययुगीन कालखंडाच्या अभ्यासावर प्रकाश टाकतो. त्या मध्‍ये स्मारके, किल्ले, इमारती, शिल्प, लेणी, ताम्रपट, नाणी, आणि शिलालेख यासारख्या भौतिक साधनांना समर्पित केले आहे. या साधनांमधून इतिहासाची अधिक समज मिळते.

Full Transcript

१. इतिहासाची साधने भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण भौतिक साधने : स्मारके मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन...

१. इतिहासाची साधने भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण भौतिक साधने : स्मारके मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन किल्ले इमारती कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने भौतिक इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या साधने लेणी ताम्रपट शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार नाणी शिलालेख आहोत. वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, यांना इतिहासाची ‘भौतिक साधने’ असे म्हणतात. शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान इतिहास होय. असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तसेच माहीत आहे का तुम्हांला? स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ तर इमारतींमध्ये इतिहास हा शब्द ‘इति+ह+आस्’‌ असा राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ ‘असे यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या घडले’ असा आहे. कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. माहिती मिळते. इतिहास हा विश्‍वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे सांगा पाहू ! म्हणतात. नाणी इतिहास कसा सांगतात? या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ. तसेच, इतिहासाच्या साधनांचे जाणून घेऊया. मूल्यमापनही करू. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. असतो तिच्याशी संबधि ं त अशा अनेक बाबींचा नाण्यांवरून काही म्हणी, वाक्प्रचार प्रचलित विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा झाले आहेत. उदा., आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे * एक फुटकी कवडी देणार नाही. असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या * चमडी जाए पर दमडी न जाए! साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे * पै-पै चा हिशोब ठेवणे. आवश्यक असते. * सोलह आणे सच । 1 शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदा., तंजावर येथील बृहदीश्‍वर मंदिराच्या परिसरातील लेख. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळाले आहेत. शिलालेख हा इतिहासलेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्‍वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ‘ताम्रपट’ वीरगळ म्हणतात. ताम्रपटांवर राजाज्ञा, निवाडे इत्यादी विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या प्रकारची माहिती कोरलेली असे. धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यांवरून राज्यकर्ते माहीत आहे का तुम्हांला? कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, धातूशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदरअलीच्या आहेत. नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यांवरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. लिखित साधने : त्या काळातील देवनागरी, पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषाव्यवहार विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फर्माने, समजताे. चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण-समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची ‘लिखित साधने’ असे म्हणतात. पेशवेकालीन नाणे राजदरबारातील वंशावळी, पत्रव्यवहार, कामकाजाची कागदपत्रे शकावली खलिते लिखित साधने न्यायनिवाडे, ग्रंथ, परदेशी प्रवाशांची बखरी, आज्ञापत्रे चरित्रे प्रवासवर्णने तवारिख हैदरअलीचे नाणे 2 त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, यालाही महत्त्व असते. बोलते व्हा. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा. यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन : ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत यांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती नाही, त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहासलेखनात व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही लेखकाचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता फार अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की महत्त्वाची असते. स्वाध्याय १. खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची ५. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते नावे शोधून लिहा. का ? तुमचे मत सांगा. ता दं त क था र्च ६. तुमचे मत लिहा. री म्र चि त्रे रि च (१) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय ख क प डे लो ख पुरावा मानला जातो. ब ज्ञा श्लो ट क लि (२) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध आ पो वा डे गी ते पैलू समजतात. शि ला ले ख ते र उपक्रम कोणत्याही जवळच्या वस्तुसंग्रहालयास भेट द्या. २. लिहिते व्हा. तुम्ही अभ्यासत असलेल्या कालखंडातील इतिहासाच्या (१) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश साधनांची माहिती मिळवा व त्यांची नोंद उपक्रमवहीत होतो ? करा. (२) तवारिख म्हणजे काय ? (३) इतिहासलेखनात लेखकांचे काेणते पैलू महत्त्वाचे असतात ? ३. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. (१) भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने (२) स्मारके, नाणी, लेणी, कथा (३) भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे (४) ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके ४. संकल्पना स्पष्ट करा. (१) भौतिक साधने (२) लिखित साधने (३) मौखिक साधने 4

Use Quizgecko on...
Browser
Browser