Summary

This document is an undertaking related to a scholarship application from a student in Pune, India.

Full Transcript

## प्रतिज्ञापत्र श्री श्रीमनोज हनमंत अनुपर जि. पुणे ता. पुणे येथील कायम रहिवासी असून माला एकूण 02 अपत्य आहेत. त्यापैकी 09 मुले व 09 मुली आहेत. प्रभु मनोज अनपर प्रथम / व्दितीय / तृतीय / चतुर्थ क्रमाकांची लाभार्ती अपत्य ( पुरुष / स्त्री) आहे. तो/ती पुणे इन्ट...

## प्रतिज्ञापत्र श्री श्रीमनोज हनमंत अनुपर जि. पुणे ता. पुणे येथील कायम रहिवासी असून माला एकूण 02 अपत्य आहेत. त्यापैकी 09 मुले व 09 मुली आहेत. प्रभु मनोज अनपर प्रथम / व्दितीय / तृतीय / चतुर्थ क्रमाकांची लाभार्ती अपत्य ( पुरुष / स्त्री) आहे. तो/ती पुणे इन्टी ट्यूट ऑफ टेक्नॉलोजी, पुणे या अभ्यासक्रमांस शिक्षण घेत असून तो/ती C.S. IIIrd Year राजश्री शाह छत्रपती शाहुमहाराज शिक्षण शुल्क या शिष्यवृत्ती योजनेकरीता और्ज करीत आहे यौपूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण निरंक अपत्यांनी (पुरुष/स्त्री) शिष्यावृत्तीचा लाभ घेतलेला आहे. त्यांची नावे. १) निरंक २) ३) ४) हि आहेत. वर दिलेली माहिती ही पूर्णतः खरी असून त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे त्यामध्ये काही खोटे आढळल्यास माझ्या पाल्याला मिळणारी शिष्यवृत्ती व्याजासह शासनास परत करील अशी हमी देत आहे. तसेच शासननिर्णयानुसार होणाऱ्या कारवाईस मी व्यक्तिशः जबाबदार असेल. विद्यार्थ्याची स्वाक्षरी दिनांक :- 17/12/24 ठिकाण :- पुणे पालकाची स्वाक्षरी

Use Quizgecko on...
Browser
Browser