Summary

This document contains a set of practice questions in science, specifically chemistry. The questions cover topics such as chemical reactions, physical properties, and more. The format is multiple choice questions.

Full Transcript

## सराव प्रश्नसंच 8. कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही. - गॅल्व्हनायझेशन - कल्हई करणे - पावडर कोटींग - क्षारयुक्तता 9. प्रकाशाच्या विकिरणास रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते. - लाल - निळा - हिरवा - पिवळा 10. पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फ...

## सराव प्रश्नसंच 8. कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही. - गॅल्व्हनायझेशन - कल्हई करणे - पावडर कोटींग - क्षारयुक्तता 9. प्रकाशाच्या विकिरणास रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते. - लाल - निळा - हिरवा - पिवळा 10. पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. - पोटॅशिअम - फॉस्फरस - लोह - झिंक 11. खाली दिलेल्या युरेनिअम-235 च्या विखंडनातील A आणि B ओळखा. - Kr आणि Ca - Ba आणि Na - Kr आणि Ba - Br आणि Sa 12. पत्र्याप्रमाणेच स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूंनी प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते. त्यास स्थायूंचे ......... प्रसरण म्हणतात. - प्रतलीय प्रसरण - घनीय प्रसरण - द्वितलीय प्रसरण - एकरेषीय प्रसरण 13. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला ......... म्हणतात. - सेस्मोग्राफ - लॅक्टोमीटर - हायग्रोमीटर - थर्मामीटर 14. प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे ......... वजन स्नायूंचे असते. - 40% - 60% - 10% - 17% 15. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या शहरात आहे ? - मुंबई - नागपूर - कोलकाता - पुणे 16. CO₂ + 2NaOH → ......... + H₂O - NaCO - Na₂CO₂ - Na₂CO₃ - NaCO₃

Use Quizgecko on...
Browser
Browser