इयत्ता दहावी विज्ञान भाग १ बोर्डाला आलेले प्रश्न PDF
Document Details
Uploaded by FormidableCarbon
Rupibai Motilalji Bora New English School
Tags
Summary
हे दस्तऐवज इयत्ता दहावीच्या विज्ञानातील बोर्डाच्या पेपरातील प्रश्नांचे संकलन प्रदान करतात विविध भौतिक आणि रासायनिक विषयांशी संबंधित प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे या दस्तऐवजातीलच आहेत.
Full Transcript
इयत्ता दहावी ववज्ञान भाग १ बोर्ााला आलेले प्रश्न ___________________________________________________________________ 1) पढु े दिलेल्या ग्रहाची सयू ााभोवतीची परिभ्रमण कक्षा िर्ावणाऱ्या आकृ तीचे दििीक्षण करूि त्यासबं धं ीचे तीि दियम स्पष्ट किा. (माचा 20 )...
इयत्ता दहावी ववज्ञान भाग १ बोर्ााला आलेले प्रश्न ___________________________________________________________________ 1) पढु े दिलेल्या ग्रहाची सयू ााभोवतीची परिभ्रमण कक्षा िर्ावणाऱ्या आकृ तीचे दििीक्षण करूि त्यासबं धं ीचे तीि दियम स्पष्ट किा. (माचा 20 ) (3 गणु ) उत्ति : दिलेली आकृ ती के ल््लि च्या तीि दियमावि आधारित आहे. 1. के प्लरचा पवहला वनयम : ग्रहाची कक्षा ही लंबवताळ ु ाकाि असिू , सयू ा त्या कक्षेच्या एका िाभीवि असतो. 2. के प्लरचा दुसरा वनयम : ग्रहाला सयू ाार्ी जोडणािी सिळ िे षा, ही समाि कालावधीत समाि क्षेत्रफळ व्यापि किते. 3. के प्लरचा विसरा वनयम : सयू ााची ग्रहाची सयू ााभोवतीची परिभ्रमण कक्षा परिक्रमा किणाऱ्या ग्रहाच्या आवताकालाचा वगा हा ग्रहाच्या सयू ाापासिू च्या सिासिी अंतिाच्या घिाला समािपु ाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवताकाल T असेल व सयू ाापासिू ग्रहाचे सिासिी अंति r असेल, ति T2 ∝ r3 𝑇2 म्हणेजच, = दस्ििाक ं =K 𝑟3 2) Li, Na, K या र्ोबरायनरच्या विकामध्ये वलविअम व पोटॅविअमचे अणुवस्िमु ान अनक्र ु मे 6.9 व 39.1 असल्यास सोवर्अमचे अणुवस्िमु ान वकिी? (माचा '19) (2 गण ु ) उत्ति : Li व K याच्ं या अणवु स्तमु ािाचं ी सिासिी 6.9+39.1 46 = = = 23 2 2 23 हे सोदडअमचे अणवु स्तमु ाि आहे. म्हणिू सोदडअमचे अणवु स्तुमाि 23 इतके आहे. 3) प्रकािाच्या अपविानाचे वनयम वलहा. (सप्टें. 21 माचा 22 ) (2 गणु ) उत्तर : प्रकार्ाच्या अपवतािाचे दियम : 1. आपाती दकिण व अपवदतात दकिण आपात दबिं पू ार्ी असलेल्या स्तदं भके च्या दवरुद्ध बाजसू असतात व ते तीिही म्हणजे आपाती दकिण, अपवदतात दकिण व स्तदं भका एकाच प्रतलात असतात. 𝑠𝑖𝑛𝑖 2. दिलेल्या माध्यमाच्ं या जोडीकरिता हे गणु ोत्ति दस्िि असते. येिे i हा आपाती कोि असिू , r हा 𝑠𝑖𝑛𝑟 अपवती कोि आहे. या गणु ोत्तिास पदहल्या माध्यमाच्या संिभाात िसु ऱ्या माध्यमाचा अपवतािांक म्हणतात. 4) पढु े वदलेल्या आकृिीचे वनरीक्षण करून त्याखालील प्रश्नाांची उत्तरे वलहा : (माचा 20) (3 गण ु ) a) आकृिीवरून कोणत्या वक्रयेचा बोध होिो? b) त्या वक्रयेसांबांधीचे दोन वनयम वलहा. उत्तर : a) प्रकार्ाचे अपवताि b) त्या दक्रयेसंबंधीचे िोि दियम 1. आपाती दकिण व अपवदतात दकिण आपात दबंिपू ार्ी असलेल्या स्तंदभके च्या दवरुद्ध बाजसू असतात व ते तीिही म्हणजे आपाती दकिण, अपवदतात दकिण व स्तंदभका एकाच प्रतलात असतात. 𝑠𝑖𝑛𝑖 2. दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता हे गणु ोत्ति दस्िि असते. येिे i हा आपाती कोि असिू , r हा 𝑠𝑖𝑛𝑟 अपवती कोि आहे. या गणु ोत्तिास पदहल्या माध्यमाच्या संिभाात िसु ऱ्या माध्यमाचा अपवतािांक म्हणतात. 5) बवहगोल वभांगाने ियार होणारी प्रविमा वमळवण्यासाठीचे कोणिेही दोन वनयम वलहा. ( जुलै '19) (2 गुण) उत्ति : बदहगोल दभंगािे तयाि होणािी प्रदतमा दमळवण्यासाठीचे दियम : 1. जि आपाती प्रकार्दकिण दभंगाच्या मख्ु य अक्षाला समांति असेल, ति अपवदतात प्रकार्दकिण दभंगाच्या मख्ु य िाभीतिू जातो. 2. जि आपाती प्रकार्दकिण दभंगाच्या मख्ु य िाभीतिू जात असेल, ति अपवदतात प्रकार्दकिण दभंगाच्या मख्ु य अक्षाला समांति जातो. 3. जि आपाती प्रकार्दकिण दभंगाच्या प्रकार्ीय कें द्रातिू जात असेल, ति त्याची दिर्ा बिलत िाही. 6) वभगां ाची िक्ती म्हणजे काय ? (जल ु ै 22) उत्ति : 1. आपाती प्रकार्दकिणाचे अदभसिण दकंवा अपसिण किण्याच्या दभगं ाच्या क्षमतेस दभगं ाची र्क्ती म्हणतात. ही दभगं ाच्या िाभीय अतं िावि अवलंबिू असते. 2. दभगं ाची र्क्ती (P) म्हणजे त्याच्या िाभीय अंतिाचा (f) व्यस्ताक ं होय. 1 P= 𝑓 7) सुस्पष्ट दृष्टीचे लघुिम अांिर वकिी ? (जुलै '22) (१ गुण) उत्ति : सस्ु पष्ट दृष्टीचे लघतु म अंति = 25 cm. 8) सांज्ञा स्पष्ट करा - मृदा अिुद्धी (माचा '22) : उत्ति : धातक ु ांमध्ये धातंच्ू या संयगु ांबिोबि माती, वाळू, खडकीय पिािा वगैिे अर्द्ध ु ी असतात. या अर्द्ध ु ीला मृिा अर्द्ध ु ी म्हणतात. 9) सांज्ञा स्पष्ट करा - धािुके (माचा 22 ) : उत्ति - ज्या खदिजांपासिू सोयीस्कि आदण फायिेर्ीििीत्या धातू वेगळा किता येतो, त्यांिा धातक ु े म्हणतात. (उिा., बॉक्साइट (Al2O3 nH2O), दसन्िाबाि (HgS). \ 10) सांज्ञा स्पष्ट करा - धािुववज्ञान (Metallurgy) (माचा 22 ) : उत्ति :धातक ु ांपासिू धातंचू े र्द्ध ु रूपात दिष्कषाण किणे व त्यािंति धातल ू ा र्द्ध ु ीकिणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरूि जास्तीत जास्त र्द्ध ु कितात, या प्रदक्रयेला धातदु वज्ञाि म्हणतात. 11) अवकाि कचरा म्हणजे काय ? (सप्टें. '21) उत्ति : अवकार्ामध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण किीत असणाऱ्या दिरुपयोगी वस्तंिू ा, उिाहिणािा - प्रक्षेपकांचे भाग, उपग्रहांचे तक ु डे अवकार् कचिा म्हणतात. 12) रेर्ॉक्स अवभवक्रया म्हणजे काय िे स्पष्ट करा व या अवभवक्रयेची दोन उदाहरणे दया. (जल ु ै '22) (2 गण ु ) उत्ति : 1. ज्या िासायदिक अदभदक्रयेत एकाच वेळी जेव्हा ऑदक्सडीकिण व क्षपण या िोन्ही अदभदक्रया घडूि येतात, तेव्हा त्या अदभदक्रयेला िे डॉक्स अदभदक्रया म्हणतात... िे डॉक्स अदभदक्रया = क्षपण + ऑदक्सडीकिण Redox = Reduction + Oxidation 2. िे डॉक्स अदभदक्रयेत, एका अदभदक्रयाकािकाचे ऑदक्सडीकिण होते; ति िसु ऱ्या अदभदक्रयाकािकाचे क्षपण होते. ऑदक्सडकामुळे क्षपणकाचे ऑदक्सडीकिण होते व क्षपणकामुळे ऑदक्सडकाचे क्षपण होते. 3. उिा., CuO(s) + H2(g) → Cu(s) + H2O(g) या अदभदक्रयेच्या वेळी कॉपि ऑक्साइड (CuO) मधील ऑदक्सजिचा अणू बाहेि पडतो अिाात त्याचे क्षपण होते, ति हायड्रोजिचा अणू ऑदक्सजि स्वीकाितो आदण पाणी (H2O) तयाि होते; म्हणिू हायड्रोजिचे ऑदक्सडीकिण होते. ऑदक्सडीकिण व क्षपण या अदभदक्रया एकाच वेळी घडतात. 4. िे डॉक्स अदभदक्रयेची उिाहिणे : (1) 2H2S + SO2 → 3S + 2H2O (हायड्रोज सल्फाइड) (सल्फि) (2) MnO2 + 4HCI MnCl2 + 2H2O + Cl₂ ↑ (मँगिीज डायऑक्साइड) (मँगिीज क्लोिाइड) 13) वटपा वलहा - सवां मश्रीकरण (Alloying) (माचा 20 ) उत्ति – 1. धातचंू ी क्षिण पावण्याची तीव्रता कमी किण्यासाठी िोि दकंवा अदधक धातू दकंवा एक घातू आदण एक अधातू यािं ा ठिावीक प्रमाणात दमसळूि तयाि होणाऱ्या एकदजिसी दमश्रणाला सदं मश्र म्हणतात. 2. सदं मश्राचे भौदतक गणु धमा हे त्याच्या घटक पिािाापेक्षा वेगळे यात धातच ंू ी क्षिण पावण्याची तीव्रता कमी किणे हा महत्त्वाचा हेतू असतो. 3. उिा., दपतळ हे सदं मश्र ताबं े आदण जस्तापासिू बिले आहे. ब्ाँझ हे सदं मश्र 90% ताबं े व 10% कदिल यापं ासिू बिले आहे. स्टेिलेस स्टील है। 74% लोखडं , 8% काबाि आदण 18% क्रोदमअम या धातपंू ासिू बिले आहे. 14) समजािीय श्रेणी (Homologous Series) म्हणजे काय ? समजािीय श्रेणी महत्त्वाची दोन वैविष्ट्ये वलहा. (नोव्हें. 20 माचा 22 )(3 गण ु ) उत्ति : 1. समजातीय श्रेणी काबािी सयं गु ामध्ये काबाि र्ख ं लेची लाबं असली तिी त्यांच्यातील दक्रयात्मक गट एकच असल्यािे त्यांच्या िासायदिक गणु धमााम खपू साधम्र्मम्य असते. क्रमाक्रमािे वाढत जाणािी लाबं ी असणाऱ्या र्ृंखलावं ि दवदर्ष्ट हायड्रोजिच्या जागी समाि दक्रयात्मक गट जोडल्यामळ ु े सयं गु ाच ं ी जी श्रेणी तयाि होते. अर्ा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. लगतच्या िोि सयं गु ांमध्ये (विच्या व खालच्या) एक – CH2 – गटाचा फिक असतो. 2. उिाहिणे : अल्के ि : अल्के ि कुल हे समजातीय श्रेणीचे आहे आदण त्याचे सामान्य सत्रू CnH2n+2 असे आहे. दमिेि CH4 यात – CH2 या गटाचा फिक असतो. इिेि C2H6 इिेि C2H6 यात – CH2 या गटाचा फिक असतो. प्रोपेि C3H8 ब्यटु ेि C4H10 यात – CH2 या गटाचा फिक असतो. पेंटेि C5H12 3. समजािीय श्रेणीची वैविष्ट्ये : (1) समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमािे जातािा - (अ) एका मेदिदलि (CH2) घटकाची भि पडते. (आ) िे णवु स्तमु ाि 14u िे वाढते. (इ) काबाि अणच ंू ी सख्ं या 1 िे वाढते. (2) समजातीय श्रेणीतील सयं गु ात समाि दक्रयात्मक गट असल्यािे िासायदिक गणु धमाामध्ये साधम्या असते. (3) समजातीय श्रेणीच्या सवा सयं गु ासं ाठी एकच सामान्य िे णुसत्रू असते. (4) समजातीय श्रेणीत चढत्या क्रमािे जातािा संयुगांच्या उत्कलिांक, द्रवणांक यांसािख्या भौदतक गणु धमाामध्ये प्रवणता दिसिू येते. 15) वटप वलहा : दृष्टीसाित्य उत्ति – 1. वस्तचू ी प्रदतमा िेत्रदभगं ाद्वािे दृदष्टपटलावि तयाि के ली जाते म्हणिू वस्तू आपणास दिसते. वस्तू जोपयंत डोळ्यासमोि असते तोपयंत दतची प्रदतमा दृदष्टपटलावि असते. 2. वस्तू ििू के ल्याबिोबि प्रदतमासद्ध ु ा िाहीर्ी होते. आपल्या डोळ्याच्या बाबतीत, वस्तू ििू के ल्याितं िही सेकंिापयंत प्रदतमेचा दृदष्टपटलावि परिणाम तसाच िाहतो. काही काळ दृदष्टपटलाविील सवं ेििा दटकते, या परिणामाला दृदष्टसातत्य म्हणतात. 16) फरक स्पष्ट करा - दूरदृवष्टिा आवण वनकटदृवष्टिा. (िीन मुद्दे) (सप्टें. 21) (3 गुण) उत्ति 17) ििू दृदष्टता 18) दिकटदृदष्टता 1. ििू दृदष्टता या िोषामध्ये ििू च्या वस्तू स्पष्ट 1. दिकटदृदष्टता या िोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत िाहीत. दिसतात, पण ििू च्या वस्तू स्पष्ट दिसत िाहीत. 2. या िोषामध्ये डोळ्यातील पािपटल व िेत्रदभंग 2. या िोषामध्ये डोळ्यातील पािपटल व िेत्रदभंग यांची वक्रता कमी होते. (संभाव्य कािण) यांची वक्रता वाढते. (संभाव्य कािण) 3. या िोषामध्ये डोळ्याचे दभंग व डोळ्यातील 3. या िोषामध्ये डोळ्याचे दभंग व डोळ्यातील दृदष्टपटल यांच्यातील अंति कमी होते. (संभाव्य दृदष्टपटल याच्ं यातील अंति वाढते. (सभं ाव्य कािण) कािण) 17) आयवनक सयां गु ाचे गण ु धमा वलहा. (जल ु ै 22) (5 गण ु ) उत्ति : 1. आयदिक सयं गु े स्िायरू ु पात असिू ती कठीण असतात. 2. ती सयं गु े दठसळ ू असिू िाब दिला असता, त्याच ं े तक ु डे किता येतात. 3. सयं गु ातील आंतििे ण्वीय आकषाण अदधक असल्यामळ ु े ते तोडण्यास बिीच ऊजाा लागते. म्हणिू आयदिक सयं गु ाचं े द्रवणाक ं व उत्कलिाकं उच्च असतात. 4. ही सयं गु े पाण्यात द्रावणीय असतात. पिंतु के िोसीि, पेट्रोल यासं ािख्या द्रावकात अद्रावणीय असतात. 5. स्िायरू ु पातील आयदिक सयं गु े दवियतु दृष्ट्या उिासीि असतात, ती दवियतु वहि करू र्कत िाहीत. कािण बदं िस्त िचिेमळ ु े त्यातं ील आयिाचं ी हालचाल र्क्य िसते. पिंतु दवतळलेल्या अवस्िेत दकंवा द्रावणातिू मात्र दवियतु वहि होते. 19) वव्हनेगार व गॅसोहोल म्हणजे काय? त्याांचे काय उपयोग आहेि ? (जुलै '19) उत्ति : 1. अॅसेदटक ॲदसडच्या पाण्यामध्ये बिवलेल्या 5-8% द्रावणाला दव्हिेगाि म्हणतात. दव्हिेगाि हे लोणच्यामध्ये परििक्षक म्हणिू वापितात. तसेच मांस दर्जवण्यासाठी दव्हिेगािचा उपयोग होते. सॅलड ड्रेदसंगसाठी दव्हिेगािचा वापि कितात. 2. पेट्रोलची कायाक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये 10% अिहायड्रस ईिेिॉल हे एक समावेर्ी म्हणिू दमसळतात, अर्ा इधं िाला गॅसोहोल म्हणतात. याचा उपयोग इधं ि म्हणिू मोटािगाड्या व इति वाहिांमध्ये सद्धु ा होतो. 20) ईिेनॉलचे उपयोग वलहा. (जुलै 22) (2 गुण) उत्ति : 1. औियोदगक क्षेत्रात ईिेिॉलचा द्रावक म्हणिू वापि कितात. 2. ईिेिॉलचा उपयोग दटंक्चि आयोडीि, खोकल्याचे दमश्रण अर्ी औषधे तसेच अिेक बलवधाकांमध्ये कितात. 3. ईिेिॉल स्वच्छ इधं ि म्हणूि वापिले जाते. 21) अल्कोहोल गटािील सजािीय श्रेणीची पवहली चार उदाहरणे वलहा. उत्ति – (1) दमिेिॉल (2) इिेिॉल (3) प्रोपेिॉल (4) ब्यटू ेिॉल 22) पढु ील अवभवक्रया पण ू ा करा : (माचा '20) CuSO4 + Fe(s) →.............. +............ अवभवक्रयेचा प्रकार कोणिा िे साांगा : उत्तर - CuSO4 + Fe(s) → FeSO4(aq) + Cu(s) अदभदक्रयेचा प्रकाि : दवस्िापि अदभदक्रया. 23) फरक स्पष्ट करा - दूरदृवष्टिा आवण वनकटदृवष्टिा. (सप्टें. 21) ििू दृदष्टता दिकटदृदष्टता 1. ििू दृदष्टता या िोषामध्ये ििू च्या वस्तू स्पष्ट 1. दिकटदृदष्टता या िोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत िाहीत. दिसतात, पण ििू च्या वस्तू स्पष्ट दिसत िाहीत. 2. या िोषामध्ये डोळ्यातील पािपटल व िेत्रदभंग 2. या िोषामध्ये डोळ्यातील पािपटल व िेत्रदभंग यांची वक्रता कमी होते. यांची वक्रता वाढते. 3. या िोषामध्ये डोळ्याचे दभंग व डोळ्यातील 3. या िोषामध्ये डोळ्याचे दभंग व डोळ्यातील दृदष्टपटल यांच्यातील अंति कमी होते. दृदष्टपटल यांच्यातील अंति वाढते. 4. यात जवळच्या वस्तचू ी प्रदतमा दृदष्टपटलाच्या 4. यात ििू च्या वस्तचू ी प्रदतमा दृदष्टपटलाच्या पाठीमागे तयाि होते. अलीकडे तयाि होते. 24) पढु ील वचिाचे वनरीक्षण करून प्रश्नाांची उत्तरे वलहा. (माचा 2020) a) गंज म्हणजे काय? b) गंजाचे िासायदिक सत्रू कोणते? c) लोखंडाचे ऑदक्सडीकिण दक्रयेतील धिाग्र अदभदक्रया दलहा. d) लोखंडाचे ऑदक्सडीकिण दक्रयेतील ऋणाग्र अदभदक्रया दलहा. e) धातचू े क्षिण म्हणजे काय? उत्ति – a) धातूच्या पृष्ठभागावि एक प्रकािचा तांबसू िंगाचा स्िायरू ु प िि जमा झालेला दिसतो, त्या ििास गंज म्हणतात. b) गजं ाचे िासायदिक सत्रू : Fe2O3 ∙ H2O c) धिाग्र अदभदक्रया: Fe(s) → Fe2+(aq) + 2e- d) ऋणाग्र अदभदक्रया: O2(g) → 4H+(aq) + 4e- → 2H2O(l) e) वाताविणातील दवदवध घटकांमळ ु े धातंचू े ऑदक्सडीकिण होते व पयाायािे त्यांची होते त्यास क्षिण म्हणतात. 25) पढु े वदलेल्या फ्लेवमगां च्या र्ाव्या हािाच्या वनयमाच्या आकृिीचे वनरीक्षण करून 'अ' आवण 'ब' या वठकाणी योग्य नामवनदेिन करा (माचा 22 ) दवद्यतु वाहकाविील बल अ) ______________ ______ ब) _____________ उत्ति – अ) चंबु कीय क्षेत्राची दिर्ा. ब) दवद्यतु धािे ची दिर्ा. 26) खालील दिलेल्या फ्लेदमंग च्या उजव्या हाताच्या दियमाच्या आकृ तीचे दििीक्षण करूि ‘अ’ आदण ‘ब’ या दठकाणी योग्य िामदििेर्ि किा. दवद्यतु वाहकाची गती अ)____________ ब)____________ उत्ति – अ) चंबु कीय क्षेत्राची दिर्ा ब) दवद्यतु वाहकात प्रवदतात दवद्यतु धािे ची दिर्ा. 27) पढु ील आकृिीिनू कोणत्या वनयमाचा बोध होिो? (जल ु ै २०२२) उत्ति – उजव्या हाताच्या अंगठ्याचा दियम 28) खालील आलेखाचे वनरीक्षण करा व प्रश्नाांची उत्तरे द्या. (माचा २०२०) 1Kg पाण्याचे आकािमाि 1) सििच्या आलेखावरूि कोणत्या प्रदक्रयेचा बोध होतो? 2) ही प्रदक्रया कोणत्या तापमािाििम्याि घडते? उत्ति – 1. पाण्याचे असंगत आचिण 2. आकृ तीमधील प्रदक्रया 00C ते 40C तापमािाििम्याि घडते 29) खालील आलेखाचे वनरीक्षण करा व प्रश्नाांची उत्तरे द्या. (सप्टेंबर २०२१) (अ) उष्णता स्िािांतिण कोठूि कोठे होते ? (ब) अर्ा दस्ितीत आपणांस उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो? (क) या तत्त्वाचा उपयोग पिािााच्या कोणत्या गुणधमााच्या मापिासाठी के ला जातो? उत्ति – (अ) उष्णता स्िािांतिण हे उष्ण वस्तक ू डूि िंड वस्तक ू डे होते. (ब) उष्णता दवदिमयाचे तत्त्व. (क) पिािााची दवदर्ष्ट उष्माधािकता. 30) होपच्या उपकरणाची आकृिी काढा. (माचा २०२२) 31) इद्रां धनष्ु य हे प्रकािीय अपस्करण, अपविान आवण आिां ररक पराविान या िीनही नैसवगाक घटनाांचे एकिीकरण आहे, हे आकृिीने स्पष्ट करा. (5 गण ु ) (सप्टें. '21) उत्ति – उत्ति : (1) पाऊस िांबल्यावि, वाताविणातील पाण्याच्या िेंबांमळ ु े सयू ाप्रकार्ाचे अपवताि, अपस्किण, आंतरिक पिावताि व पन्ु हा अपवताि झाल्यामळ ु े आकार्ात इद्रं धिष्ु य दिसते. – (2) सयू ाप्रकार् म्हणजे जांभळा, पािवा, दिळा, दहिवा, दपवळा, िारिंगी व तांबडा अर्ा सात िंगांचे दमश्रण होय. पाऊस िांबल्यावि वाताविणात पाण्याचे असंख्य लहाि िेंब असतात. सयू ाप्रकार् पाण्याच्या िेंबांवि पडला असता (i) हवेतिू पाण्यात दर्ितािा प्रकार्ाचे अपवताि व अपस्किण होते. (ii) पाण्याच्या िेंबांमध्ये प्रकार्ाचे आंतरिक पिावताि होते. (iii) पाण्यातिू हवेत दर्ितािा प्रकार्ाचे अपवताि होते. (3) पाण्याचा अपवतािांक वेगवेगळ्या िंगांच्या प्रकार्ासाठी वेगवेगळा असतो; जांभळ्या िंगासाठी तो सवाात जास्त, ति तांबड्या िंगासाठी तो सवांत कमी असतो. त्यामुळे हवेतिू पाण्यात दर्ितािा प्रकार्ाचे अपस्किण (वेगवेगळ्या िंगांमध्ये पृिक्किण) होते. (आकृ ती पाहा.) [ या आकृ तीत के वळ तांबडा व जांभळा हे िोिच िंग िाखवले आहेत. पाच िंग या िंगांच्या ििम्याि असतात.) इति (4) वाताविणात पाण्याचे असंख्य चैव असतात व ते छोट्या लोलकाप्रमाणे काया कितात. त्यांच्या एकदत्रत परिणामािे इद्रं धिष्ु य तयाि होते. यात तांबडा िंग बाहेिच्या बाजल ू ा, ति जांभळा िंग आतल्या बाजल ू ा असतो. इति पाच िंग या िंगांच्याििम्याि असतात. इद्रं धिष्ु य दिसण्यासाठी सयू ा दििीक्षकाच्या मागच्या बाजलू ा असला पादहजे, तिपाण्याचे िेंब दििीक्षकाच्या पढु च्या बाजल ू ा असले पादहजेत. 32) पढु ील आकृिीि दिावलेला दृष्टीदोष ओळखा: (जल ु ै २०२२) उत्ति – ििू सृष्टीता 33) मानवी र्ोळयाांची िास्त्रीयदृष्ट्या अचूक नामवनदेविि आकृिी काढून त्यावर आधाररि प्रश्नाांची उत्तरे द्या. a) डोळ्यांतील दभंग कोणत्या प्रकािचे असते? b) डोळ्याच्या आतील पडद्यावि तयाि होणाऱ्या प्रदतमेचे स्वरूप सांगा. c) डोळ्यात प्रवेर् किणाऱ्या प्रकार्ाचे जास्तीत जास्त अपवताि किणािे पटल कोणते? (माचा २०२०) उत्ति – a) दद्वबादहगोल स्फटीकमय b) वास्तव व उलट c) पािपटल 34) धािच ूां ी अवभवक्रयािीलिा श्रेणी दिावणाऱ्या आकृिीचे वनरीक्षण करून प्रश्नाांची उत्तरे वलहा. a) पाण्याबिोबि अदभदक्रया होणाऱ्या िोि धातच ंू ी िावे दलहा. b) मध्यम दक्रयार्ील असणाऱ्या िोि धातच ंू ी िावे दलहा. c) सवाादधक व सवाात कमी अदभदक्रयार्ील धातू कोणता. उत्ति – d) पाण्याबिोबि अदभदक्रया होणाऱ्या िोि धातच ंू ी िावे - पोटॅदर्अम, सोदडअम e) मध्यम दक्रयार्ील असणाऱ्या िोि धातच ंू ी िावे - मॅग्िेदर्अम, अॅल्यदु मदिअम. f) सवाात कमी अदभदक्रयार्ील धातू - सोिे. सवाादधक अदभदक्रयार्ील धातू - पोटॅदर्अम 35) पढु ील िक्ता पण ू ा करा. (माचा २०२२) क्र. वस्तचू े स्िाि प्रदतमेचे स्िाि प्रदतमेचे स्वरूप 1 2F1 च्या पलीकडे -------- -------- 2 -------- अिंत अंतिावि -------- 3 -------- -------- वास्तव, उलट व वस्तपू ेक्षा मोठी उत्ति – क्र. वस्तचू े स्िाि प्रदतमेचे स्िाि प्रदतमेचे स्वरूप 1 2F1 च्या पलीकडे F1 व F2 च्या दरम्यान वास्िव व उलट 2 नाभी F1 वर अिंत अंतिावि वास्िव व उलट 3 F1 व 2 F1 च्या दरम्यान 2 F2 च्या पलीकर्े वास्तव, उलट व वस्तपू ेक्षा मोठी 36) मेंर्ेलीव्हच्या आविासारणीचे गण ु वविद करा. (माचा '19) उत्ति – (1) आवतासािणीत गणु धमााप्रमाणे योग्य स्िाि िेता यावे, म्हणिू काही मल ू द्रव्याच ं े अणवु स्तमु ाि पन्ु हा तपासिू िरुु स्त किण्यात आले. उिा., बेरिदलअमचे या पवू ीचे 14.09 हे अणवु स्तमु ाि बिलिू 9.4 असे िरुु स्त किण्यात आले व बेरिदलअमला बोिॉिच्या आधीची जागा दिली. (2) आवतासािणीमध्ये मेंडेलीव्हिे र्ोध ि लागलेल्या मल ू द्रव्यासं ाठी काही जागा रिक्त ठे वल्या. त्यापं ैकी तीि अज्ञात मल ू द्रव्यािं ा जवळच्या ज्ञात मल ू द्रव्यावं रूि इका- बोिॉि, इका-अॅल्यदु मदिअम व इका दसदलकॉि अर्ी िावे दिली. मॅडेलीव्हिे त्याचं ी अणवु स्तमु ािे अिक्र ु मे 44, 68 व 72 असतील अर्ी िर्ावली. त्याप्रमाणे त्यांच्या गणु धमांचेही भाकीत के ले. पढु े या मलू द्रव्याच ं ा र्ोध लागिू त्यािं ा अिक्रु मे स्कँ दडअम (Sc), गॅदलअम (Ga) व जमेदिअम (Ge) अर्ी िावे िेण्यात आली. या मल ू द्रव्याच ं े गुणधमा मेंडेलीव्हच्या भाकीतांर्ी जळ ु णािे आढळले. यामळ ु े मेंडेलीव्हच्या आवतासािणीचे महत्त्व पटले. उिा., इका- बोिॉि स्कैं दडअम, इका-अॅल्यदु मदिअम - गॅदलअम, इका दसदलकॉि - जमेदिअम. (3) मेंडेलीव्हच्या मळू आवतासािणीत िाजवायंसू ाठी जागा िाखिू ठे वली िव्हती. जेव्हा होदलअम, दिऑि, अिगॉि इत्यािी दिदष्क्रय वायंचू ा र्ोध लागला, तेव्हा मेंडेलीव्हिे मळ ू आवतासािणीला धक्का ि लावता र्न्ू य गण दिमााण के ला व त्यात 'दिदष्क्रय वाय'ू (िाजवायू) ठे वण्यात आले. 37) मेंर्ेलीव्हच्या आविासारणीिील दोष (िटु ी) वलहा. (सप्टें. '21; माचा '22) उत्ति – (1) मेंडेलीव्हच्या आवतासािणीत कोबाल्ट (Co) व दिके ल (Ni) या मल ू द्रव्याच ं े पणू ांकी अणवु स्तमु ाि समाि असल्यािे त्याच्ं या क्रमाबद्दल सदं िग्धता होती. (2) मेंडेलीव्हिे आवतासािणी माडं ल्यािंति खपू काळािे समस्िादिकाच ं ा र्ोध लागला. समस्िादिकाच ं े िासायदिक गणु धमा समाि, ति अणवु स्तमु ािे दभन्ि असल्यामळु े मेंडेलीव्हच्या आवतासािणीत त्यािं ा कर्ा प्रकािे स्िाि ियावयाचे हे एक मोठे आव्हाि होते. (3) मल ू द्रव्याच्ं या वाढत्या अणवु स्तमु ािाप्रं माणे माडं लेल्या अणवु स्तुमािामं धील वाढ दियदमत ििािे होतािा दिसत िाही. त्यामळ ु े िोि जड मल ू द्रव्यांमध्ये दकती मूलद्रव्यांचा र्ोध लागेल याचे भाकीत किणे मेंडेलीव्हच्या आवती दियमािुसाि र्क्य िव्हते. (4) हायड्रोजिचे स्िाि : हायड्रोजि हा हॅलोजिांर्ी (गण VII) साम्य िर्ावतो. जि हायड्रोजिचे िे णसु त्रू H2 आहे, ति फ्लओ ु िीि, क्लोिीि यांची िे णसु त्रू े अिक्र ु मे F2C2 अर्ी आहेत. तसेच हायड्रोजि व अल्क धातू (गण 1) यांच्या िासायदिक गुणधमांमध्येही साधम्या आहे. तसेच हायड्रोजि व अल्क धातू (Na, K इत्यािी) यांिी क्लोिीि व ऑदक्सजि यांच्याबिोबि तयाि के लेल्या संयगु ांच्या िे णसु त्रू ांमध्ये साधम्याता आहे. मात्र विील गणु धमांचा दवचाि के ल्यावि हायड्रोजिची जागा अल्क धातंच्ू या गणात ( गण I) की हॅलोजिांच्या गणात ( गण VII) हे दिदित ठिवता आले िाही. 38) एका मूलद्रव्याचे इलेक्रॉन सांरूपण 2, 8, 2 असे आहे; यावरून पुढील प्रश्नाांची उत्तरे दया : (माचा 20; जुलै '22) (अ) या मूलद्रव्याचा अणुअंक दकती ? (ब) या मूलद्रव्याचा गण कोणता? (क) हे मल ू द्रव्य कोणत्या आवताात आहे? उत्ति (अ) या मूलद्रव्याचा अणुअंक : 12. (ब) या मूलद्रव्याचा गण: 2. (क) या मलू द्रव्याचे आवता : 3. 39) (i) अॅल्यवु मवनअममधील मख् ु य धािक ु ाचे नाव वलहा. (ii) अॅल्यवु मवनअम धािकु ािील मदृ ा अिद्धु ी वलहा. (माचा '22) उत्ति – अॅल्यदु मदिअममधील मख्ु य धातकु ाचे िाव बॉक्साइट (Al2O3. H2O) आहे. अॅल्यदु मदिअमच्या धातकु ात 30% ते 70% Al2O3 आदण उिलेला भाग वाळू (SiO2), आयिा ऑक्साइड (Fe2O3) आदण दटटॅदिअम ऑक्साइड (TiO2) या मृिा अर्द्ध ु ीिे बिलेला असतो. 40) कृविम उपग्रह म्हणजे काय ? त्याचे कोणिेही दोन उपप्रकार साांगनू प्रत्येकाचे काया वलहा. (माचा '20) उत्तर – एखािे मािवदिदमात यंत्र पृथ्वीच्या दकंवा एखाद्या ग्रहाच्या दियदमत कक्षेत परिक्रमा किीत असेल ति त्या यंत्रास कृ दत्रम उपग्रह म्हणतात. (i) हवामाि उपग्रह : हवामािाचा अभ्यास व हवामािाचा अंिाज वतावणे. (ii) िळणवळण उपग्रह : जगभिातील प्रिेर्ांमध्ये दवदर्ष्ट दवियतु चंबु कीय लहिींद्वािे संपका साधणे. (iii) ध्विी दचत्र प्रक्षेपक उपग्रह : ििू दचत्रवाणी कायाक्रमांचे प्रक्षेपण किणे. (iv) दिर्ािर्ाक: कुठल्याही भौगोदलक स्िािाचे अक्षांर् व िे खांर् दिदित किणे. (v) सैदिकी उपग्रह : िेर्ाचे संिक्षण किण्याच्या दृदष्टकोिातिू मादहती संकलि किणे. (vi) पृथ्वी दििीक्षक उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाविील जंगले, वाळवंटे, सागि, ध्रवु प्रिेर्ाविील बफा यांचा अभ्यास. तसेच िैसदगाक संसाधिांचा र्ोध व व्यवस्िापि, महापिू , ज्वालामख ु ी उद्रेक, वािळ इत्यािी आपत्तींमध्ये दििीक्षण व मागािर्ाि किणे. 41) पढु ील आकृिीवरून वदलेल्या प्रश्नाांची उत्तरे वलहा. (जुलै २०२२) अ) आकृ तीत िर्ावलेले यत्रं ओळखा. (ब) या यत्रं ाचे काया कोणत्या दियमावि आधारित आहे ? (क) या यत्रं ाचे िोि उपयोग दलहा. उत्ति – अ) आकृ तीत िर्ावलेले यत्रं – दवद्यतु चदलत्र (ब) या यत्रं ाचे काया फ्लेदमंग च्या डाव्या हाताच्या दियमावि आधारित आहे. (क) या यत्रं ाचे िोि उपयोग – र्ीतकपाटे, दमक्सि, सगं णक, पख ं े यामध्ये. 42) पढु ील िापमान-काल आलेख स्पष्ट करा : (जल ु ै '22) उत्ति – 1. बफा व पाणी याच्ं या दमश्रणास सतत उष्णता दिल्यास काय होते हे या तापमाि-काल आलेखात िाखवले आहे. या आलेखात िे ख AB ही 0°C या दस्िि तापमािाला बफााचे पाण्यात रूपातं ि होण्याची दक्रया िर्ावतो. या वेळी बफा उष्णतेचे र्ोषण कितो. ही दक्रया बफााचे पणू ापणे पाण्यात रूपातं ि होईपयंत चालू िाहते. 2. बफााच्या सवा तक ु ड्यांचे पाणी होईपयंत दमश्रणाचे तापमाि 0 °C असे दस्िि िाहते. हे तापमाि म्हणजे बफााचा दवतळिांक होय. सवा बफााचे पाणी झाल्यािंति पाण्याचे तापमाि 100 °C पयंत वाढत जाते. 3. या तापमािाला पाण्याचे रूपांति वाफे त मोठ्या प्रमाणात होऊ लागते. सवा पाण्याचे वाफे त रूपांति होत असतािा उष्णता ग्रहण के ली जाते, पण तापमाि दस्िि (100 °C) िाहते. 4. हे तापमाि म्हणजे पाण्याचा उत्कलिांक होय. 43) पढु ील आकृिीि दाखवलेली घटना ओळखून वलहा व स्पष्ट करा. (जल ु ै २०२२) उत्ति – 1. प्रकार्दकिण काचेच्या दत्रकोणी लोलकावि पडले असता, हवेतिू लोलकामध्ये व पन्ु हा लोलकामधिू हवेत प्रवेर् कितािा, असे िोि वेळा त्याच ं े अपवताि होते. आपाती दकिण हे जिी लोलकाच्या पायापासिू ििू जाणािे असले, तिी लोलक दत्रकोणी असल्यामळ ु े दिगात दकिण पायाच्या दिर्ेला वळल्याचे दिसते. अर्ा रितीिे या दकिणाच ं े दवचलि होते. 2. लोलकाच्या द्रव्याचा (काचेचा) अपवतािाक ं दििदििाळ्या िंगासं ाठी दििदििाळा असतो. त्यामळ ु े वेगवेगळ्या िंगाच्ं या प्रकार्दकिणाचं े दवचलि वेगवेगळ्या प्रमाणात होते. र्भ्रु प्रकार् म्हणजे जाभं ळा, पािवा, दिळा, दहिवा, दपवळा, िारिंगी व ताबं डा अर्ा सात िंगाच ं े दमश्रण होय. त्यामळ ु े र्भ्रु प्रकार् लोलकावि पडला असता सात िंगाच ं ी वणापक्त ं ी तयाि होते. 3. काचेचा अपवतािांक जांभळ्या प्रकार्ासाठी सवांत जास्त, ति तांबड्या प्रकार्ासाठी सवांत कमी असतो. त्यामुळे जांभळ्या प्रकार्ाचे दवचलि सवांत जास्त, ति तांबड्या प्रकार्ाचे दवचलि सवांत कमी होते. इति िंगांच्या प्रकार्ाचे दवचलि या िोहोंच्याििम्याि असते. अर्ा प्रकािे लोलकाकडूि र्भ्रु प्रकार्ाचे अपस्किण घडूि येते. 44) पढु ील उिारा वाचून प्रश्नाांची उत्तरे दया (माचा '20) (3 गुण) घिातील वीज जोडणीत वीजयक्त ु (Live) ताि, तटस्ि (Neutral) ताि व भसू पं का ि (Earth) ताि अर्ा तीि तािा असतात. वीजयक्त ु व तटस्ि तािामं ध्ये 220 v इतके दवभवातं ि असते. भसू पं का ि ताि जदमिीस जोडलेली असते. उपकिणातील िोषामळ ु े दकंवा वीजयक्त ु ताि व तटस्ि ताि यावं िील ्लादस्टक आविण दिघिू गेल्यामळ ु े या िोन्ही तािा एकमेकािं ा दचकटल्यास त्यातिू खपू मोठी दवियतु धािा वाहू लागते व त्या दठकाणी उष्णता दिमााण होऊि आजबू ाजलू ा ज्वालाग्राही पिािा (उिा., लाकूड, कापड, ्लादस्टक इत्यािी) असल्यास आगीचा भडका उडू र्कतो. यासाठीच खबििािी म्हणिू दवतळतािे चा (fuse wire चा) उपयोग के लेला आहे. प्रश्न : (अ) कोणत्या िोि प्रकािच्या तािामं ध्ये 220 V दवभवांति असते ? (ब) लघपु रिपिि म्हणजे काय ? (क) दवतळतािे चे काया कोणते ? उत्तरे : (अ) वीजयक्त ु ताि व तटस्ि ताि यांमध्ये 220 V दवभवांति असते. (ब) उपकिणातील िोषांमुळे दकंवा वीजयक्तु ताि व तटस्ि ताि यांविील ्लादस्टक आविण दिघिू गेल्यामळ ु े या िोन्ही तािा एकमेकांिा दचकटल्यास त्यातिू खपू दवियतु धािा वाहते. परिणामी त्या दठकाणी मोठ्या प्रमाणात उष्णता दिमााण होऊि आगीचा भडका उडू र्कतो. यास लघपु रिपिि म्हणतात. (क) लघपु रिपिि होऊि आग लागण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दवदर्ष्ट द्रवणांक असलेली दवतळताि वापितात. ही ताि वापिल्यािे परिपिातिू ठिावीक मयाािपे ेक्षा जास्त दवियतु धािा जाऊ लागल्यास तािे चे तापमाि एवढे वाढते की, ती दवतळूि परिपि खंदडत होतो. परिणामी उपकिणाचे िक ु साि व धोका टाळला जातो.