इयत्ता दहावी विज्ञान टिपा लिहा PDF

Summary

The document appears to be class notes for a high school science course. It includes various topics such as connecting links, vestigial organs, sacred groves, advantages of classification, and the importance of medicinal plants. The material is presented in a question and answer format. It might also cover practice questions and study notes.

Full Transcript

इयत्ता दहावी ववज्ञान विपा विहा. (1) जोडणारे दुवे व िं वा जोडणारे दुवे ही सिं ल्पना दोन उदाहरणाद्वारे स्पष्ट रा. ( जुिै 22 ) उत्तर: (1) काही सजीवाांत अशी शारीररक लक्षणे असतात की, ती लक्षणे दोन वेगळ्या गटाांतील सजीवाांत आढळून येतात. दोन वेगळ्या गटाांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणाांना जोडणारे दव...

इयत्ता दहावी ववज्ञान विपा विहा. (1) जोडणारे दुवे व िं वा जोडणारे दुवे ही सिं ल्पना दोन उदाहरणाद्वारे स्पष्ट रा. ( जुिै 22 ) उत्तर: (1) काही सजीवाांत अशी शारीररक लक्षणे असतात की, ती लक्षणे दोन वेगळ्या गटाांतील सजीवाांत आढळून येतात. दोन वेगळ्या गटाांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणाांना जोडणारे दवु े असे म्हणतात. (2) उदा., पेरीपॅटस, पेरीपॅटस: हा अॅनेललडा व सांलिपाद प्राणी या दोघाांना जोडणारा दवु ा आहे. अॅनेललडा व सांलिपाद या दोन्ही अपृष्ठवांशीय प्राणी सांघाची वैलशष्ट्ये हा प्राणी दशशवतो. अॅनेललडा लकांवा वलयी प्राणयाांप्रमाणे खांडीभतू अांग, पातळ उपचमश व पार्श्शपादासारखे अवयव आलण सांलिपाद प्राणयाांप्रमाणे र्श्ासनललका व खल ु ी रक्तालभसरण सांस्था या प्राणयात आढळते. (3) डकलिल प्लॅलटपस: हा प्राणी सररसृप आलण सस्तन वगश याांना जोडणारा दवु ा आहे. सररसृप प्राणयाांप्रमाणे हा अांडी घालतो; परांतु सस्तन प्राणयाांप्रमाणे याच्यात दग्ु िग्रांथी व शरीरावरील के स असतात. (4) लांगलिश: हा मत्सस्य आलण उभयचर या वगाांना जोडणारा दवु ा आहे. तो मासा असनू ही िुप्िुसाांद्वारे र्श्सन करतो. (5) जोडणाऱ्या दवु याांवरून उत्स्ाांती कशी कशी होत गेली असावी याचा अांदाज येतो. (2) अवशेषािंगे. (जुिै '19) (1) अवशेषाांगे हे सजीवाांच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या लकांवा अपूणश वाढ झालेल्या अवस्थेत असनू लनरुपयोगी असतात. (2) नैसलगशक लनवडीच्या प्रल्येने ही इलां िये नाहीशी होणयाच्या मागाशला लागलेली असतात; परांतु अशी लनरुपयोगी इलां िये नाहीशी होणयासाठी हजारो वषे लागतात. (3) एका प्राणयाच्या शरीरात असणारी अवशेषाांगे दसु ऱ्या प्राणयाच्या शरीरात उपयक्त ु अशा अवयवाांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्सया सजीवात जरी काही कायश करीत नसला, तरी दसु ऱ्या सजीवात तो कायशरत असतो. (4) आांत्रपच्ु छ हे मानवासाठी अवशेषाांग आहे; कारण ते मानवी शरीरात लनरुपयोगी असते. पण रवांथ करणाऱ्या प्राणयासां ाठी ते आवश्यक व कायशक्षम अवयव आहे. (5) मानवाला अवशेषागां ाांच्या स्वरूपातील लनरुपयोगी असणारे कानाच ां े स्नायू माकडामां ध्ये मात्र कान हलवू शकतात. (3) देवराई. (नोव्हें. ‘20) (1) देवराई म्हणजेच Sacred Grove. समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने सरां लक्षत के लेले जैवलवलवितापणू श असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जगां ल देवाच्या नावाने राखलेले व पलवत्र समजले जात असल्यामळ ु े येथे कोणी जगां लतोड, लशकार अशा ल्या करीत नाहीत. (2) हे परांपरे ने चालत आलेले जगां ल समाजाने साभां ाळलेले 'अभयारणय 'च असते. सरकारचे वनखाते देवराईचा साभां ाळ करीत नाही. परांतु स्थालनक समाज ही जिािदारी घेतो. (3) भारताच्या पलिम घाटात अशा खपू देवराया आहेत. लशवाय सपां णू श भारतात दाट जगां लाच्ां या देवराया आढळतात. (4) वगी रणाचे फायदे. (माचच ‘22) (1) वगीकरण या पद्धतीने प्राणयाांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. (2) गटातील प्रालतलनलिक प्राणयाांचा अभ्यास के ला, तरी त्सया गटातील इतर प्राणयाांची मालहती देखील लमळवता येत.े (3) उत्स्ाांतीच्या लदशा आलण गती याांिद्दल मालहती लमळते. (4) प्राणयाांना अचक ू पणे ओळखता येत.े त्सयाांचे इतर सजीवाांशी असलेले नाते समजते. (5) लवलवि प्राणयाांचे नेमके अलिवास, त्सयाांचे लनसगाशतील नेमके स्थान इत्सयादींची मालहती लमळते. (6) लनरलनराळ्या प्राणी-अनक ु ू लनाांची सलवस्तर मालहती लमळते. (5) औषधी वनस्पतींचे महत्त्व. (जुिै ‘22) (1) आयवु ेदात नैसलगशक सािनाांचा वापर करून रोगमक्त ु ीचे प्रयत्सन के ले जातात. भारताला आयवु ेदाचा िार मोठा वारसा आहे. (2) यासाठी लागणाऱ्या औषिी वनस्पती पवू ी जांगलाांतनू गोळा के ल्या जात असत. (3) महत्त्वाच्या औषिी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर के ली जाते. (4) जगभरात तळ ु स, अडुळसा, ज्येष्ठमि अशा काही वनस्पतींचा वापर के ला जातो. (5) अॅलोपॅथीच्या औषिातां देखील वनस्पती वापरल्या जातात. 6) रसायनानां ी तयार के लेल्या औषिापां ेक्षा वनस्पतींपासनू लमळवलेल्या औषिाच ां े दष्ु पररणाम कमी असतात. त्सयामळ ु े अशी औषिे वापरणे किीही लहतावह असते. (6) अविरूप सराव. (सप्िें. '21) (1) अलभरूप सराव (Mock Drill) हा भलवष्यात येणाऱ्या आपत्तींशी दोन हात करणयास उपयक्त ु असतो. (2) अलभरूप सरावामळ ु े आपत्ती आल्यानांतर तत्सकाळ आलण कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची लस्थती मोजता येत.े (3) यासाठी आपत्ती आल्यावर करावयाच्या प्रलतसादाच्या प्रल्या तपासणयासाठी आभासी सच ां लन करणयात येत.े (4) आपत्ती आल्यावर लतच्या लनवारणासाठी काही लनयोजन के लेले असते. अशा सवश कृ तींची अांमलिजावणी यशस्वी होते का नाही हे पाहणयासाठी अलभरूप सराव उपयुक्त ठरतो. (5) यासाठी प्रलशक्षण घेतलेल्या वयक्तींना काही कृ ती देणयात आल्या असतात. आपण आपत्ती लनवारणासाठी उभ्या के लेल्या यांत्रणाांच्या सक्षमतेचा अांदाज घेणयासाठी असा अलभरूप सराव उपयक्त ु असतो. उदा., आग लागल्यास काय करावे याचा अलभरूप सराव घेतला जातो.

Use Quizgecko on...
Browser
Browser