Solapur City Police Constable Question Paper PDF 2022
Document Details
![LovelyBanjo](https://quizgecko.com/images/avatars/avatar-8.webp)
Uploaded by LovelyBanjo
2022
महाराष्ट्र पोलीस
Tags
Related
Summary
This document contains a past paper for the Solapur City Police Constable exam conducted in 2022. It includes multiple choice questions on various topics, such as language, history, geography, and current affairs. The paper seems to correspond to a secondary education level exam in India.
Full Transcript
पोलीस आयु ालय, सोलापूर शहर पोलीस िशपाई (चालक) भरती – 2021 े खी परी ा – िदनां क 26/03/2023 वे ळ – 90 िमनीटे एकूण गुण – 100 सवस...
पोलीस आयु ालय, सोलापूर शहर पोलीस िशपाई (चालक) भरती – 2021 े खी परी ा – िदनां क 26/03/2023 वे ळ – 90 िमनीटे एकूण गुण – 100 सवसाधारण सुचना – चे मांक - 1. उमे दवारां ना ले खी परी ेसाठी पॅड व का ा शाईचा पे न पु रिव ात ये ईल. 2. उ र पि केवर िलही ासाठी िदले ा का ा शाई ा बॉलपे नचाच वापर करावा. 3. लेखी परी ा ही 100 गुणांची असू न ासाठी 90 िमनीटां चा वेळ आहे. ेक ाला 1 गुण असून सव अिनवाय आहेत. 4. उमे दवारां नी हजे री पटावर ा री कर ापु व आपला चे मां क व उ रपि का मांक बरोबर िलही ाची खा ी करावी. 5. उ रपि कांची तपासणी ओएमआर प तीने होणार अस ाने आपली उ रपि का घाम अथवा धुळीने खराब होणार नाही याची द ता ावी. 6. उ रपि केवर क े काम क नये. यासाठी पि केवर मागील बाजूस असले ा को या जागेचा वापर करावा. 7. परी ा संप ानंतर मुळ उ रपि का, चे मां क, पेन व पॅ ड आप ा से र अिधका यांकडे जमा करावे. उमेदवार आप ासोबत पि का व उ रपि केची दु म त घे वून जावू शकतील. 8. परी ा संप ानं तर नमूना उ रपि का पोलीस मु ालय वे श ार येथे लाव ात ये ईल. तसेच आयु ालयाची वेबसाईट, फेसबुक, ि टर व टे ले ाम चॅनलवर दे खल उपल क न दे ात ये ईल. उमे दवार ाव न आप ा गु णांची पडताळणी क शकतात. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 1. ' ' व ' ' यां चा सामावे श वणमाले ात ाम े काय णू न केला जातो ? A) मू ल नी B) महा ाण C) सं यु ं जन D) र 2. दे वालय हा श कोण ा सं धीचे उदाहरण आहे ? A) रसंधी B) िवसगसंधी C) ं जनसं धी D) हलसं धी 3. कोणतेही िवशेषनाम ……………….. असते. A) अनेकवचनी B) एकवचनी C) A व B दो ी D) यापैकी कोणतेही नाही. 4. "मी गावाला पोहोचलो असेल." या वा ातील काळ कोणता आहे ? A) साधा भिव काळ B) पूण भिव काळ C) अपूण भिव काळ D) पूण भूतकाळ 5. "रामाने रावणास मारले." या वा ातील योगाचे नाव सां गा. A) कतरी B) कमणी C) अकमक भावे D) सकमक भावे 6. "उं बरठे िझजवणे" या वा चाराचा अथ सां गा. A) हेलपाटे मारणे B) अित क करणे C) अित ास दे णे D) हीन गो करणे 7. यापैकी शु श ओळखा. A) आशीवाद B) भू तिपशा C) मह D) मितताथ 8. 'िमली ंद' या श ाला समानाथ नसलेला श ओळखा. A) मर B) पंकज C) अिल D) भुंगा 9. 'इित ी करणे' णजे – A) पराक ा करणे B) आरं भ करणे C) खू प क करणे D) शे वट करणे 10 "हे मेघा, तू सवाना जीवन दे तोस." या वा ातील अलं कार ओळखा. A) ेष B) यमक C) पक D) अनु ास 11. खालीलपैकी अनेकवचनी श कोणता ? A) सासू B) क ा C) पोळी D) यापैकी सव 12. 'िगरीश' या श ाचा अचुक िव ह कोणता ? A) िगरी + इश B) िग र + ईश C) िगरी + ईश D) िग र + इश 13. श ां ा खालील जातीप ं ैकी अिवकारी जात ओळखा. A) ि यापद B) ि यािवशेषण C) नाम D) सवनाम 14. 'अधोमुख' या श ा ा िव अथ श ओळखा. A) संमुख B) िव मुख C) उ ुख D) दू मुख 15. 'आ ी' या सवनामाचा कार सांगा. A) दशक सवनाम B) सबंधी सवनाम C) ाथक सवनाम D) पु षवाचक सवनाम 16. नाटका ा ारं भीचे वन गीत यासाठी सु यो श - A) नां दी B) गण C) गत D) गवळण 1 17. खालीलपैकी िवशेषनाम ओळखा. A) नवलाई B) सर ती C) चां दी D) धैय 18. ठरािवक िदवसां नी िस होणारे या अथाचा खालीलपै की कोणता श आहे ? A) मािसक B) सा ािहक C) दै िनक D) िनयतकािलक 19. गटात न बसणारा श ओळखा. A) कां ता B) नंिदनी C) भाया D) अधागी 20. "तो फार हळू बोलतो." या वा ातील ि यािवशे षण अ य ओळखा. A) तो B) फार C) हळू D) बोलतो 21. जर एका सांकेितक भाषेम े DELHI हा श 73541 असा, CULCUTTA हा श 82589662 असा िलहीला जातो. तर या सां केितक भाषेत CALICUT हा श कसा िलहीला जाईल ? A) 8251897 B) 5978213 C) 8251896 D) 8253696 22. आरशाम े पािहले असता घ ाळाम े 03.15 वाजले होते. तर ात घ ाळात ……….. वाजले होते. A) 08.45 B) 09.15 C) 09.45 D) 07.45 23. जर A णजे वजा, B णजे अिधक, C णजे गुिणले , व D णजे भािगले. तर 27B81D9A6C2= ? A) 60 B) 0 C) 12 D) 24 24. एका कु ी धम े 5 मु लां नी भाग घेतला आहे. ेक मु लाला दु स या ेक मुलासोबत कु ी खे ळायची आहे. तर कु ी ा एकूण िकती मॅचेस ा ा लागतील ? A) 8 B) 10 C) 20 D) 9 25. एका 15 मुली ं ा गटातील 7 मुली िहंदी भाषा बोलतात. 8 मु ली इं जी भाषा बोलतात. दो ी भाषा न ये णा या मु लीच ं ी सं ा 3 आहे. तर दो ी भाषा येणा या मुलीच ं ी सं ा िकती ? A) 2 B) 4 C) 3 D) 5 26. जर 26 जानेवारी, 2023 रोजी गु वार होता. तर 15 ऑग , 2023 रोजी कोणता वार असेल ? A) रवीवार B) मंगळवार C) सोमवार D) बुधवार 27. िवसंगत मां क शोधा. 41, 43, 47, 49, 53, 61, 71, 73 A) 49 B) 47 C) 61 D) 53 28. एक माणूस सकाळी शीषासन करत असतांना सु यिकरणे ा ा पाठीवर पडली आहे त. तर ाचा डावा हात कोण ा िदशेस आहे ? A) पूव B) पि म C) दि ण D) उ र 29. खालील पयायां तील िवसंगत पयाय ओळखा. A) सहारा – आि का B) थर – भारत C) गोबी – मंगोिलया D) कलहारी - अमेरीका 30. रटाने वीणाला सां गीतले की, काल मी ा मुलीला भेटले, ती मु लगी मा ा मै ि णी ा आई ा िदराची मुलगी आहे. तर ा मुलीचे रटा ा मैि णीशी काय नाते आहे ? A) भाची B) आ ा C) चुलत बिहण D) आ ा 31. एका सांकेितक भाषेम े 123 णजे bright little boy, 145 णजे tall big boy, आिण 637 णजे beautiful little flower. तर या भाषेम े bright या श ासाठी कोणता अंक वापरला आहे ? A) 1 B) 2 C) 3 D) यापैकी नाही 32. 169 : 2197 : : 196 : ? A) 2744 B) 2179 C) 2791 D) 7912 33. उ र, ?, पूव, ?, दि ण A) ईशा , वाय B) ईशा , आ ेय C) वाय , ईशा D) वाय , आ ेय 34. जर A = 26, SUN = 27, तर CAT = ? A) 24 B) 58 C) 54 D) 57 35. CONSTRUCTION या श ाचा वापर क न खालीलपैकी कोणता श बनिवता ये त नाही ? A) SUCTION B) COINS C) CAUTION D) NOTION 36. 14, 28, 20, 40, 32, 64, ….. ? A) 96 B) 52 C) 54 D) 56 37. घ ाळाम े 2 वाजलेले असतां ना िमनीट काटा व तास काटा याम े िकती अंशाचा कोन असेल ? A) 60 अंश B) 70 अं श C) 50 अं श D) 45 अंश 38. अफगािण ान : काबुल : : इराण : ? A) इ ंबुल B) तेहरान C) कैरो D) दमा स 39. रोहनचा वगात व न सातवा, तर खालून स ीसावा नंबर आहे. तर रोहन ा वगात मु ले िकती ? A) 31 B) 30 C) 32 D) 33 2 40. करण दि णेला तोंड क न उभा आहे. तो घ ाळा ा िव िदशेने 135 अंशातून वळाला. नं तर घ ाळा ा िदशेने 180 अं शातू न वळाला. आता ाचे तोंड कोण ा िदशेला आहे ? A) नैऋ B) आ ेय C) वाय D) ईशा 41. खालीलपैकी कोण ा हाला उप ह (चं ) नाहीत ? A) युरेनस B) नेप ुन C) मंगळ D) यापैकी नाही. 42. भारत दे शाम े कापूस या िपकाचे सवािधक उ ादन घेणारे रा कोणते आहे ? A) महारा B) गुजरात C) ते लंगाना D) म दे श 43. जैन धिमयां चे थम तीथकर कोण आहे त ? A) अनंतनाथ B) अिजतनाथ C) महावीर D) ऋषभनाथ 44. भारता ा 22 ा कायदा आयोगाचे अ कोण आहे त ? A) आनंद पालीवाल B) डी वाय चं चूड C) िकरण रिजजू D) ऋतुराज अव ी 45. खालीलपैकी कोणता िदवस िशव रा िदन णून साजरा केला जातो ? A) 19 फे ुवारी B) 10 नो बर C) 6 जू न D) 3 एि ल 46. माय ोसॉ या कंपनीचे CEO कोण आहे त ? A) स ा नाडे ला B) सुंदर िपचाई C) अरिवंद कृ ा D) चं ा कोचर 47. खालील पेश ां चा ां ा कालखंडानुसार यो म लावा. 1. बाळाजी बाजीराव 2. मोरोपंत िपंगळे 3. बाळाजी िव नाथ 4. सवाई माधवराव 5. नारायणराव 6. माधवराव A) 1,3,2,6,4,5 B) 2,3,1,6,5,4 C) 2,1,3,6,5,4 D) 2,3,6,1,4,5 48. पिहला लता दीनानाथ मंगेशकर पुर ार खालीलपैकी कोणास दान कर ात आला ? A) बाळासाहे ब ठाकरे B) रा ल दे शपां डे C) नर मोदी D) आशा पारे ख 49. िफफा िव चषक फुटबॉल धा 2022 चा उपिवजेता दे श कोणता ? A) मोरो ो B) ोएिशया C) ा D) अजिटना 50. कुनो नॅशनल पाक खालीलपैकी कोण ा रा ात आहे ? A) झारखंड B) म दे श C) गुजरात D) छ ीसगड 51. भारताची पिहली अशोक च िवजेती मिहला कोण ? A) िनरजा भानोत B) पुनीता अरोरा C) क ना चावला D) िवमला दे वी 52. कुचीपुडी हा नृ कार कोण ा रा ाशी सबंिधत आहे ? A) आं दे श B) केरळ C) तािमळनाडू D) कनाटक 53. मानवी शरीरातील सवात मोठी ंथी कोणती आहे ? A) लाळ ंथी B) यकृत C) ादु िपंड D) िप ाशय 54. युिनसेफ (UNICEF) चे मु ालय खालीलपैकी कोठे आहे ? A) िशकागो B) हे ग C) पॅ रीस D) ुयॉक 55. खालीलपैकी कोणते बंदर भारता ा पुव िकनारप ीवर नाही ? A) तुतीकोरीन B) कांडला C) परि प D) ह या 56. भीमा नदी खालीलपैकी कोण ा रा ातून वाहत नाही ? A) कनाटक B) तेलंगाना C) आं दे श D) महारा 57. भारतीय रा घटनेतील आठवी अनुसूची (Schedule) खालीलपैकी कशाशी सबंिधत आहे ? A) प ां तर बंदी B) पं चायतीच ं े ाधीकार C) रा सभेतील जागां ची वाटणी D) अिधकृत भाषा 58. डॉ बाबासाहेब आं बेडकर यांनी तं मजूर प ाची ापना कोण ा वष केली होती ? A) 1936 B) 1942 C) 1924 D) 1956 59. महारा ाचे रा गीत णून घोिषत कर ात आले ा 'गजा महारा माझा' या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहे त ? A) ीिनवास खळे B) शािहर साबळे C) राजा बढे D) सुरेश भट 60. संतोष करं डक हा खालीलपैकी कोण ा खेळाशी सबंिधत आहे ? A) फुटबॉल B) बॅडिमं टन C) हॉकी D) टे िनस 61. एकमाग वाहतूकी ार ावर ….. A) वाहने उभी कर ास बंदी B) ओ रटे क कर ास C) र स िगअरम े वाहन D) यापैकी सव आहे. बंदी आहे. चालिवता ये त नाही. 62. िशकाऊ लायस ची िवधी ा ता िकती िदवस असते ? A) प े लायस िमळे पयत B) 180 िदवस C) 60 िदवस D) 90 िदवस 3 63. फुटपाथिवरहीत र ावर पादचा यां नी कोण ा बाजू ने चालणे अपेि त आहे ? A) र ा ा उज ा बाजूने B) र ा ा डा ा C) दो ी बाजू ने चाल ास D) ा बाजूस वाहने नाहीत बाजूने हरकत नाही ा बाजूने 64. र ावरील हे िच काय दशिवते ? A) र ा बंद आहे. B) वाहने उभी कर ास C) ितबंिधत े D) मयादा समा मनाई आहे. 65. वळण र ावर पुढील वाहनास ओ रटे क क न पु ढे जा ास …. A) स मनाई आहे. B) काही हरकत नाही. C) सावधानता बाळगून D) िव बाजू ने वाहन येत ओ रटे क करावे नस ास परवानगी आहे. 66. वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते ? A) वाहनाचा वेग B) वाहनाने कापले ले अं तर C) इं िजनचे आरपीएम D) टायरमधील हवे ची घनता 67. तीन मािगका असले ा ु तगती मागावरील सवात उजवीकडील मािगका कशासाठी वापरली जाते ? A) ओ रटे क कर ासाठी B) वेगवान वाहनासाठी C) आप ालीन वाहनासाठी D) जड वाहनां साठी 68. र ावरील वाहतूक िच े िकती कारची असतात ? A) 2 B) 3 C) 4 D) 5 69. असुरि त रे े ॉिसंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रे े ा आगमनाची वेळ झाली आहे. आपण थम …. A) वाहन ढकलू न बाजूला B) येणा या रे ेला लाल C) सवाना सुरि त D) रे े िनयं ण क ाला काढ ाचा य कपडा दाखवून इशारा वाहना ा बाहे र त ाळ फोन कराल कराल ाल काढाल 70. ि कोणातील िच े कोण ा कारची असतात ? A) स ीची B) बंधनकारक C) मािहती दशक D) सावधान करणारी 71. ावसाियक वाहनाची नंबर ेट कशी असते ? A) का ा ेटवर पां ढरी B) पां ढ या े टवर काळी C) िपव ा े टवर D) िपव ा े टवर लाल अ रे अ रे काळी अ रे अ रे 72. मो.वा.का. नुसार वाहन चालिवतांना र ातील म ाकाचे माण िकतीपे ा जा नसावे ? A) 0.03 % B) 0.003 % C) 0.3 % D) 3.0 % 73. अपघात संगी वाहन चालका ा कत ां बाबत मो.वा.का. ा …….. कलमाम े तरतूद आहे. A) कलम 134 B) कलम 131 C) कलम 130 D) यापै की नाही. 74. र ा ा मधोमध असले ा पां ढ या रं गा ा सलग रे षेचा अथ - A) सावधानता बाळगू न B) ओ रटे क कर ास C) पु ढील वाहनाने D) फ डा ा बाजू ने ओ रटे क करता ये ते. मनाई आहे. ओ रटे क के ानं तरच ओ रटे क कर ास पांढरी रे षा पार करावी. परवानगी आहे. 75. ती उतारावर वाहन चालिवतां ना …. A) ुटल क न इं धन B) इं िजन बंद करावे C) खाल ा िगअरम े D) वरील िगअरम े वाहन चालवू न वाचवावे वाहन चालवावे ेक ारे िनयंि त करावे 76. PUCC ची वैधता िकती आहे ? A) 6 मिहने B) 1 वष C) 9 मिहने D) 3 वष 77. हलके वाहन (एलएम ी) चालिव ासाठी िकमान वयोमयादा िकती आहे ? A) 16 वष B) 17 वष C) 18 वष D) 21 वष 78. वाहना ा चालका ा बाजूला पाठीमागील वाहने िदस ासाठी लावलेला आरसा कोण ा कारचा असतो ? A) बिहव आरसा B) अंतव आरसा C) सपाट आरसा D) ि झम 79. िस लिवरहीत छे दर ाव न जाताना तुम ा वाहनासमो न पायी मु ले र ा ओलांडत आहे त. अशा वे ळी.. A) सरळ पुढे B) वाहनाचा वेग कमी क न C) मुलां ना हॉन वाजवू न इशारा ाल व D) वाहन थां बवू न मु लांना जाल छे दर ा ओलां डाल पुढे जाल र ा ओलांडू ाल 80. मोटारसायकल चालिवत असतां ना हाताने ावयाचे इशारे दे तां ना कोण ा हाताचा वापर करावा ? A) डा ा B) उज ा C) आव कते माणे D) हाताचा वापर कटा ाने डा ा िकंवा उज ा टाळावा 81. एक 110 मी. लां बीची टे न ताशी 132 िकमी वेगाने धावत आहे. तर 165 मी. लां बीचा ॅटफॉम ओलां ड ासाठी ा टे नला िकती वे ळ लागेल ? A) 7.5 सेकंद B) 15 सेकंद C) 12.5 सेकंद D) यापैकी नाही 4 82. 5000 पयां वर 2 वषासाठी 8 ट े ितवष ाज दराने च वाढ ाजाची र म िकती ? A) 5800/- पये B) 832/- पये C) 5832/- पये D) 800/- पये 83. एका शाळे म े 400 मुलां ना 12 िदवस पुरेल इतके जेवण िश क आहे. जर ा शाळे म े अजून 80 मु ले नवीन आली, तर ते जेवण मुलां ना िकती िदवस पुरेल ? A) 11 िदवस B) 8 िदवस C) 9 िदवस D) 10 िदवस 84. 88 िकमी अंतर जा ासाठी एका चाकाचे 1000 फेरे पुण होतात. तर ा चाकाचा ास िकती ? A) 14 मीटर B) 28 मीटर C) 25 मीटर D) 13 मीटर 85. 80 ÷ 8 – 4 × 2 + 5 × 3 = ? A) 17 B) 47 C) 55 D) 21 86. 5, 10 व 12 यां चा ल.सा.िव. िकती ? A) 5 B) 80 C) 60 D) 120 87. { + }÷{ + }= ? 59 15 34 A) B) C) D) 2 15 59 15 88. सवात लहान मुळ सं ा खालीलपैकी कोणती आहे ? A) 0 B) 1 C) 2 D) 3 89. दोन अंकी सम सं ां ची बेरीज िकती ? A) 2500 B) 2475 C) 2530 D) 2430 90. जर 10 P + 24 = 29 P + 5, तर P = ? A) -1 B) 1 C) 0 D) 38 91. 1672 या सं ेतून लहानात लहान कोणती सं ा वजा केली असता ये णा या सं े स 17 ने पुण भाग जाईल ? A) 6 B) 23 C) 5 D) 40 92. एका परी ेम े 700 पैकी 455 िव ाथ नापास झाले. तर िकती ट े िव ाथ पास झाले ? A) 35 B) 40 C) 65 D) 45 93. जर 8 सुतार 8 टे बल 8 िदवसात बनिवतात. तर 12 सुतार 12 टे बल िकती िदवसां त बनवतील ? A) 8 िदवसांत B) 12 िदवसां त C) 1 िदवसात D) यापैकी नाही 94. एका आयताचे े फळ 460 चौ.मी. आहे. जर आयताची लां बी ही ं दीपे ा 15 ट ां नी जा असे ल, तर आयताची लां बी िकती ? A) 20 मीटर B) 23 मीटर C) 15 मीटर D) 34.5 मीटर 95. 0.006 ÷ ? = 0.6 A) 0.1 B) 0.001 C) 100 D) 0.01 96. एक 100 मीटर धाव ाची धा अ ने 36 सेकंदाम े पुण केली. तर ब ला 45 सेकंद लागले. तर अ हा अंितम रे षेवर पोहोचला असता, ब िकती अंतर मागे होता ? A) 9 मीटर B) 25 मीटर C) 22.5 मीटर D) 20 मीटर 97. 224 + 193 = ? A) 241115 B) 241110 C) 215445 D) 214225 98. वडीलां चे स ाचे वय मुला ा वयापे ा 30 वषानी जा आहे. पाच वषानंतर वडीलांचे वय मु ला ा वया ा ित ट असे ल. तर पाच वषापुव वडीलां चे वय मुला ा वया ा िकती पट होते ? A) 7 पट B) 9 पट C) 6 पट D) यापैकी नाही 99. a= , b= , c= , d= , e =. तर खालीलपैकी कोणता म बरोबर आहे ? A) d