Admission Notice for 2024-25 (PDF)

Summary

This is an admission notice for the academic year 2024-25, for students of various categories (OBC/SC/VJNT/SBC/ST/OPEN) at K.T.H.M College. Online applications can be submitted at the given website. Relevant documents should also be submitted to the relevant office before the mentioned date.

Full Transcript

मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. कॉलेज, नाशिक- ४२२ ००२ दि.१४/११/२०२४ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शै.वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशीत (ओ.बी.सी./एस.सी./व्ही.जे.एन.टी./एस.बी.सी./एस.टी./ओपन) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाई...

मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. कॉलेज, नाशिक- ४२२ ००२ दि.१४/११/२०२४ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शै.वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशीत (ओ.बी.सी./एस.सी./व्ही.जे.एन.टी./एस.बी.सी./एस.टी./ओपन) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा अर्ज भरल्यानंतर संबंधीत कागदपत्रासह अर्जाची हार्ड कॉपी महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खिडकी क्र. ७ वर श्री. प्रशांक जाधव कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी खिडकी क्र. ८ वर श्रीमती सिमा पाटील यांच्या कडे दि. २३-११-२०२४ पर्यंत जमा करावे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. (डॉ. एस. एस. काळे) Principal K.R.T. Arts, B.H. Com. & A. M. Science College, Nashik

Use Quizgecko on...
Browser
Browser