गुणाकार शिक्षण परिषद नवंबर 2024 PDF

Document Details

Uploaded by Deleted User

2024

शिक्षण परिषद

Tags

गुणाकार गणित शिक्षण संख्या

Summary

हे दस्तावेज गुणाकार या गणितीय संकल्पनेवर आधारित आहे आणि दैनंदिन आयुष्यातील गुणाकाराचे उपयोग, संख्यात्मक उदाहरणे आणि गुणधर्मांवर भर देतो. शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनानुसार येथे गुणाकाराविषयी विस्तृत माहीती घेता येईल.

Full Transcript

शक्षण प रषद – प्राथ मक नोव्हेंबर २०२४ वषय: गुणाकार संख्याज्ञानाची क्षेत्रे : २०२४-२५ संख्यासंबोध बेरीज वजाबाकी मापन गुणाकार भागाकार अपूणार्णांक आजच्या मा हतीचे व्यवस्थापन प रषदे चा वषय आकृ तबंध प्रास्ता व...

शक्षण प रषद – प्राथ मक नोव्हेंबर २०२४ वषय: गुणाकार संख्याज्ञानाची क्षेत्रे : २०२४-२५ संख्यासंबोध बेरीज वजाबाकी मापन गुणाकार भागाकार अपूणार्णांक आजच्या मा हतीचे व्यवस्थापन प रषदे चा वषय आकृ तबंध प्रास्ता वक दै नं दन आयुष्यात गुणाकाराचा उपयोग होतो का ? व्यवहारां मध्ये गुणाकार कसे व कुठे कुठे वापरले जातात ? गुणाकाराबाबत सद्य स्थिती (आकडेवारी) व र्ल्ड बँक महाराष्ट्रातील प्रादे शक शाळांमध्ये 30-40% वद्या ार्थ्यांना मूलभूत ग णत शक्षण आकडेवारी संकल्पनांमध्ये अडचणी येतात, ज्यात गुणाकार समा वष्ट आहे. २०२१ राष्ट्रीय मूल्यांकन (NAS) महाराष्ट्रामधील इयत्ता पाचवीमधील केवळ 45% वद्या ार्थ्यांनी मूलभूत सवर्वेक्षण - २०२१ गुणाकार समस्यांचे योग्य उत्तर दले. अझीम महाराष्ट्रातील प्राथ मक शाळे तील वद्याथ्यार्थ्यांमध्ये कमान 35% वद्या ार्थ्यांना तसऱ्या प◌्रेमजी वद्यापीठ संशोधन अभ्यास ते पाचव्या इयत्तेत गुणाकार समजून घेण्यात अडचणी येतात. -२०२२ गुणाकार संबंधी अध्ययन नष्पत्ती दै नं दन जीवनातील गुणाकारावर आधा रत प्रश्न सोड वतात. एक अं की - - - - - - - बहु अं की -------------------------- शा दक उदाहरणे -------------------------- पाठ्यपुस्तकातील गुणाकार दुसरी तसरी गुणाकार शकवताना कोणत्या - गुणाकार प रचय - २ अं की गुणाकार क्रमाने पुढे जायचे हे ढोबळमानाने - १ अं की गुणाकार - गुणाकाराचे गुणधमर्म - पाढे तयार करणे - शा दक उदाहरण पाठ्यपुस्तकातून कळते. मात्र त्याचा दैनंदीन जीवनाशी संबंध लावण्याचे चौथी पाचवी काम शकवताना करायला हवे. - ३ अं की गुणाकार - ३ पे क्षा जास्त (बहु) अं की गुणाकार पाठ्यपुस्तकात इयत्ता दुसरी पासून - शा दक उदाहरण - शा दक उदाहरण गुणाकार शकवणे सुरु होते. दलेल्या मांडणीसाठी शा ब्दिक उदाहरण बनवा. ८ x २ = ? ६ x ५ = ? ७ x ५ = ? ६ x ४ = ? ५ x ३ = ? गुणाकाराचे व वध अथर्म पुन्हा पुन्हा बेरीज दर / िकं मत दपकच्या वाढ दवासाला त्याचे ५ मत्र येणार सा वत्रीला ५ पेन घ्यायचे आहे. एका पेनाची आहे त. त्याने िकं मत ३ रूपये आहे; तर तला पेन प्र घेण्यासाठी एकूण िकती रूपये लागतील? त◌्येक मत्राला ३ चॉकलेट द्यायचे ठरवले आहे; तर त्याला एकूण िकती चॉकलेट लागतील? पट ५ x ३ = ? माधवीकडे ५ रूपये आहे त, तच्या ३ पट रूपये म नषाकडे आहे त; तर म नषाकडे एकूण िकती रूपये असतील? गुणाकाराचे व वध अथर्म स्तंभ आ ण रांगा ५ x ३ = ? वजयच्या बागेम ध◌्ये एका रांगेत ५ आंब्याची झाडे आहे त. अशा ३ रांगा त्या का तर्ट शय आ सफकडे ५ शटर्ट आ ण ३ पँट आहे त तर तो हे ५ शटर्ट व ३ पँट िकती प्रकारे िकं वा िकती वेळा घालू शकतो? गुणाकाराचे हे अथर्व व्यवहारात कंवा दै नं दीन जीवनात वापरले जातात का? आपण गुणाकार शकवताना सवर्वच अथार्थां ची उदाहरणे वापरतो का? आपल्याकडू न काही अथार्थां कडे थोडे दुलर्वक्ष होते का? गुणाकार दै नं दीन जीवनाशी जोडण्यासाठी व सं बोध पक्का होण्यासाठी सवर्वच अथार्थां वर भर दे णे गरजे चे आहे. गटकायर्म उद्देश - वगार्वत शकवताना गुणाकाराचे सवर्व अथर्व वापरात यावे यासाठी या सवर्व अथार्थां च्या शा दक उदाहरणां चा सं च तयार करणे. अ.क्र. गुणाकाराचे अथर्या (गटकायार्यासाठी वषय) गट १ पुन्हा पुन्हा बे रीज गट २ दर / कर्तिमत गट ३ पट गट ४ स्तं भ आ ण रां गा गट ५ का तर्ति शय व्हििडओ पाहू न चचर्चा करुयात व्हििडओ बाबत महत्वाच्या गोष्टी गुणाकाराची पायाभूत संकल्पना कशी समजावून सांगायची ? गुणाकाराची नेमकी सुरुवात कुठू न आ ण कशी करावी ? पाढे म्हणणे म्हणजेच गुणाकाराची सुरुवात असते का ? या महत्वाच्या गोष्टी व्हििडओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत https://www.youtube.com/watch?v=QBhJxeEVBHg&list=PL XZUSKGw_KMrCsntEAYQbQ6Lzh7Q9xlBR गुणाकार शकवतानाचे टप्पे शा ब्दिक उदाहरण बेरीज वजाबाकीमध्ये आपण शकवतानाचे टप्पे पा हलेत. चचर्चा तेच टप्पे (तीच पद्धत) गुणाकारामध्ये वापरावेत. वस्तू वापरून व्यवहार काय दले आहे ?------------------- मांडणी काय वचारले आहे ?--------------- काय करुया ?----------------------- आपण काय केले यावर चचर्चा गुणाकार शकवतानाचे टप्पे शा ब्दिक उदाहरण दपकच्या वाढ दवासाला त्याचे ५ मत्र येणार आहे त. त्याने प्रत्येक मत्राला ३ चॉकलेट द्यायचे ठरवले आहे; तर त्याला एकूण िकती चॉकलेट लागतील ? चचर्चा काय दले आहे ?, काय वचारले आहे ?, काय करूया? वस्तू वापरून व्यवहार ५ मांडणी x ३ आपण काय केले यावर चचर्चा १५ व्हििडओ पाहू न चचर्चा करुयात : गुणाकाराचे गुणधमर्म व्हििडओ बाबत महत्वाच्या गोष्टी कोणत्याही संख्येला एकाने गुणले तर उत्तर तीच संख्या येते. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर शून्यच येते. संख्येचा क्रम बदलला तरी उत्तर तीच संख्या येते. हे गुणधमर्म आपल्याला माहीत आहे , मात्र हे असंच का होतं ? या मागील कारण समजून घेण्यासाठी आपण एक व्हििडओ पाहणार आहोत. https://youtu.be/AZl4EHCp-MA?si=JWtW7mJ7ROBkeFVL गुणाकार व पाढे यां चा परस्पर सं बंध असतो का ? असल्यास कसा सं बंध असतो ? गुणाकार शकण्यासाठी पाढे ये णे गरजे चे आहे च का ? मुलांच्या वचारातून २ x ५ x ३ =? अशा स्वरूपाच्या कंवा अ धक पदाच्या गुणाकाराच्या वेळी मुलं गोंधळ पडतात. ४ x २ + ५ = ? अशा उदाहरणाच्या ( मश्र उदाहरण) वेळी मुलांमध्ये संभ्रम नमार्गाण होणे गुणाकाराच्या वेळी पाढ्याचा नेमका उपयोग कुठे करावा. मांडणी करून कंवा लहून उत्तर सांगता येतं, मात्र तोंडी उत्तर सांगण्यात अडचणी येतात. गुणाकाराचे गुणधमर्म उदा. वजयच्या बागेमध्ये एका रांगेत ५ आंब्याची झाडे आहे त. अशा ३ रांगा क्रम नरपेक्षता त्या बागेत आहे त; तर त्या बागेत एकूण िकती आंब्याची झाडे आहे त ? ५ x ३ = १५ ३ x ५ = १५ गुणाकार करताना संख्यांचा क्रम बदलला तरी उत्तर तेच राहते. गुणाकाराचे गुणधमर्म एकाने गुणने कोणत्याही संख्येला एकाने गुणले तर उत्तर तीच संख्या येते. ३ x १ = ३ १ x ३ = ३ शून्याने गुणने कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर शून्य येते. ३ x ० = ० ० x ३ = ० आपण काय काय ब घतले ? गुणाकार संदभार्गातील आकडेवाडी तथा सद्य स्थिती जाणून घेतली. पाठ्यपुस्तकातील गुणाकार आढावा ब घतले. गुणाकाराचे व वध अथर्गा व त्यांचा दैनं दन आयुष्याशी असलेला संबंध जाणून घेतलेत. गुणाकाराची नेमकी सुरुवात केव्हिा करावी ? गुणाकाराचे गुणधमार्गामागील तथ्य समजून घेतले. गुणाकार व पाढे यांचा परस्पर असलेला संबंध यावर चचार्गा केली. पुढे काय ? शक्षण प रषद झाल्यानंतर गुणाकारासंदभार्गातील काही व्हि डओ पाठवले जातील. शक्षण प रषदेमध्ये झालेल्या वषयांच्या आधारे वगार्गात शकवण्यास सुरुवात करावे. या ग णतीय संकल्पना शकवताना शैक्ष णक सा हत्य पेटीमधील सा हत्य वापरावर भर द्यावा. शकवताना शा ब्दिक उदाहरणे आ ण दैनं दन जीवनातील / व्यवहारातील प्रश्नांचा/उदाहरणांचा वापर करावा.. शंका / प्रश्न / अ भप्राय धन्यवाद

Use Quizgecko on...
Browser
Browser