महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-2023 PDF
Document Details
Uploaded by GodlikeRhyme1863
2022
Tags
Related
- Boca Raton Police Services Department Selection Process PDF
- Maharashtra Police Recruitment Receipt 2022-2023 PDF
- 2024 Indo-Tibetan Border Police Force PDF Recruitment
- ଓଡ଼ିଶା ପୋଲିସ ମୋଟର ଗାଡ଼ି ଚାଳକ ନିଯୁକ୍ତି ପରୀକ୍ଷା PDF
- Odisha Police Sub-Inspector Recruitment 2021 PDF
- ITBP Motor Mechanic Recruitment 2024 PDF
Summary
यह दस्तावेज़ महाराष्ट्र राज्य पुलिस भर्ती 2022-2023 के आवेदन पत्र के बारे में जानकारी प्रदान करता है। इसमें आवेदन पत्र प्रारूप सहित कई महत्वपूर्ण जानकारी दी गई है।
Full Transcript
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२-२०२३ मुख्य पृष्ठ पासवर्ड बदला लॉग आऊट Print Form Back महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-2023...
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२-२०२३ मुख्य पृष्ठ पासवर्ड बदला लॉग आऊट Print Form Back महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-2023 आवेदन अर्ज १. उमेदवाराने निवडलेले पद POLICE CONSTABLE २. उमेदवाराने भरतीकरीता निवडलेला घटक CP, THANE CITY ३. उमेदवाराचा अर्ज क्रमांक 110102000028266 ४. परिक्षा शुल्क 350 रुपये ५. उमेदवाराचे नाव (मराठीमध्ये) अश्विन अनिल वाकु डे ६. उमेदवाराचे नाव (इंग्रजीमध्ये) ASHVIN ANIL WAKUDE ७. लिंग (पुरुष / महिला / तृतीयपंथी) MALE ८. शैक्षणिक पात्रता एच.एस.सी / 12th पत्ता AT.POST KENWAD KENWAD , RISOD, WASHIM, MAHARASHTRA ९. (संपर्कासाठी) :- (कायमस्वरुपी) :- AT.POST KENWAD KENWAD , RISOD, WASHIM, MAHARASHTRA १०. सामाजिक आरक्षण (जात /प्रवर्ग) SC ११. समांतर आरक्षण प्रकार None -: प्रतिज्ञापत्र :- मी असे प्रमाणित करतो / करते कि प्रस्तुत पदाचा जाहिरात / अधिसूचना व त्यातील पदविषयक माहिती तसेच अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचलेल्या आहेत व मला मान्य आहेत. पोलीस भरती प्रक्रियेस प्रवेश मिळवण्यासाठी जाहिरात / अधिसूचनेत नमूद के लेल्या सर्व अटी व शर्तींची मी पूर्तता करतो / करते याची मी खात्री के ली आहे. या अर्जात दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे बरोबर व खरी आहे. तसेच अर्जात दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास त्याच माहितीच्या आधारे मला दिलेला प्रवेश / निवड कोणत्याही टप्य्यावर रद्द होईल तसेच मिळालेली नौकरी गमावण्यास मी बाध्य राहीन व त्याबाबत माझी कोणतीही तक्रार व दावा राहणार नाही. तसेच पुढील योग्य कारवाईस पात्र राहीन याची मला जाणीव आहे. मी नमूद करतो कि, ऑनलाईन अर्जात नमूद के लेली प्रमाणपत्रे/ कागदपत्रे व माहिती ग्राह्य मानून पात्रतेची छाननी न करता मला पोलीस भरतीमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे माझा पोलीस भरती प्रक्रियेतील प्रवेश, तात्पुरती निवड, मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे यांची छाननी व भरती निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून देण्यात आलेला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. विहित कालावधी व दिनांकाची सर्व आवश्यक ती वैध प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करावयाची आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. जर मी आवश्यक ती प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्यावेळी सादर न के ल्यास मला माझा प्रवेश / निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल व या बाबत माझी कोणतीही तक्रार व दावा असणार नाही. मी लिहून देतो कि निवड होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, गैरप्रकार / गैरव्यवहार मी करणार नाही व त्याबाबत निदर्शनास आल्यास झालेली निवड / नियुक्ती तात्काळ रद्द होईल याचीसुद्धा मला पूर्ण जाणीव आहे. मी, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी के लेल्या दाव्यांच्या पुष्टीसाठी विधिग्राह्य व जाहिरातीत नमूद के लेल्या अंतिम दिनांकापर्यंतची (cut off date) आवश्यक ती वैध मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करू न शकल्यास माझी उमेदवारी बाद होईल याची मला जाणीव आहे व त्याबाबत माझा कोणताही दावा राहणार नाही. तसेच अर्जामधील माहिती नौकरीसंदर्भात शासकीय निमशासकीय व अशासकीय संस्थाना देण्यास माझी हरकत नाही.तसेच या द्वारे माझी ओळख पडताळणीकरिता माझा आधार माहितीचा कार्ड माहितीचा वापर करण्यास पूर्ण संमती देत आहे. उमेदवाराचे नाव व सही दिनांक :- 10/07/2024 ठिकाण :- महाराष्ट्र राज्य पोलीस, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृ त संके तस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.A