🎧 New: AI-Generated Podcasts Turn your study notes into engaging audio conversations. Learn more

Untitled
105 Questions
8 Views

Untitled

Created by
@IntelligibleMoldavite3166

Podcast Beta

Play an AI-generated podcast conversation about this lesson

Questions and Answers

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस?

• २ एप्रिल१८२७
• 15 Jan 1890
• ११एप्रिल १८२७ (correct)
• १५ जानेवारी१५२४
• दर्पण या वृत्तपत्राची स्थापना कोणी व कधी केली?

• बाळशास्त्री जांभेकर १९४२
• भाऊ महाजन १९५२
• बाळशास्त्री जांभेकर १८३२ (correct)
• राजा राम मोहन राय १९४५
• भारतातील सर्वात प्रथम वृत्तपत्र कुठले?

• संवाद कॉमेडी
• केसरी मराठा
• दर्पण
• बंगाल गॅझेट (correct)
• फॉरवर्ड ब्लॉक या संस्थेचे संस्थापक कोण?

सुभाचन्द्र बोस
Signup and view all the answers

जगन्नाथ शंकर शेठ यांचे आडनाव?

मुरकुटे
Signup and view all the answers

ब्राह्मो समाज याचे संस्थापक कोण?

राजा राम मोहन राय
Signup and view all the answers

एलफिस्टन कॉलेज ची स्थापना कोठे झाली?

मुंबई
Signup and view all the answers

औद्योगिक क्रांतीचे माहेरघर कोणाला म्हटले जाते?

इंग्लंड
Signup and view all the answers

धन्वंतरी असे कोणाला म्हटले जाते?

बाहू दाजी लाड
Signup and view all the answers

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

दयानंद सरस्वती
Signup and view all the answers

मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी जोतिबांच्या कार्यामागील कुठल्या बाईंनी शाळेची प्रेरणा केली?

निस्वराग
Signup and view all the answers

सत्यशोधक पद्धतीने सर्वप्रथम कुठल्या जोडप्याचा विवाह लावला गेला?

राम अल्हार व राधाबाई
Signup and view all the answers

पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली?

विष्णुशास्त्री पंडित
Signup and view all the answers

हॅम्लेट ही कादंबरी कोणी लिहिली आहे?

शेक्सपियर
Signup and view all the answers

स्त्रियांनी जॅकी ते घातलीच पाहिजे हे वाक्य कोणाचे आहे?

आगरकर
Signup and view all the answers

पहिली शिवजयंती केव्हा साजरी झाली

१८७०
Signup and view all the answers

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते?

हंबीरराव मोहिते
Signup and view all the answers

स्वराज्याची पहिली राजधानी कुठली?

राजगड
Signup and view all the answers

विष्णुशास्त्री पंडित यांनी कुठल्या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला?

विधवा विवाह
Signup and view all the answers

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस?

३ जानेवारी १८२१
Signup and view all the answers

सार्वजनिक सभेची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली?

गणेश जोशी
Signup and view all the answers

अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन हे साहित्य कोणाचे होते?

डॉ भांडारकर
Signup and view all the answers

बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली?

26 ऑगस्ट 18५२
Signup and view all the answers

शिवाजी महाराजांची समाधी कुठल्या किल्ल्यावर आहे?

रायगड
Signup and view all the answers

डेक्कन कॉलेजची स्थापना कोठे झाली?

पुणे
Signup and view all the answers

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कुठली?

मुंबई
Signup and view all the answers

जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे कोण होत?

गोपाळ आगरकर
Signup and view all the answers

डेक्कनची पहिली सभा कुठल्या साली भरली गेली?

1896
Signup and view all the answers

जावरा संस्थानाच्या नावाबाचे शिक्षक कोण?

दादोबा पांडुरंग तर्फडकर
Signup and view all the answers

दादाभाई नवरोजी यांचे वृत्तपत्र कोणते आहे?

व्हॉइस ऑफ इंडिया
Signup and view all the answers

लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात कोणास शत पत्र लिहिले?

गोपाळ हरी देशमुख
Signup and view all the answers

नाना हे मुंबईचे सम्राट असे शब्दात सन्मान शंकर शेठ चा कोणी केला?

केशव प्रल्हाद
Signup and view all the answers

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठल्या गावात झाला?

पांगुर्ले, रत्नागिरी
Signup and view all the answers

बाहु महाजन चे पूर्ण नाव?

गोविंद कुंते
Signup and view all the answers

शंकर शेठ चे आडनाव?

मुरकुटे
Signup and view all the answers

राव बहादुर व जस्टीक ऑफ पीस ही पदवी इंग्रजांनी कोणाला दिली?

पांडुरंग टरफडकर
Signup and view all the answers

भाऊ दाजी लाड चा जन्म केव्हा झाला?

७ सप्टेंबर १८२४
Signup and view all the answers

मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात?

जगन्नाथ शंकर शेठ
Signup and view all the answers

सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांना शिक्षक म्हणून एलफिस्टन कॉलेजमध्ये कोणास शिक्षक ?

बाळशास्त्री जांभेकर
Signup and view all the answers

मानवधर्मसभा या संस्थेचे संस्थापक कोण?

दादोबा पांडुरंग तर्फडकर
Signup and view all the answers

बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली?

१८२४
Signup and view all the answers

कलेक्टर असताना विलाच्या बंधांना यशस्वी विनोद कोणी केला?

पांडुरंग तडफडकर
Signup and view all the answers

गोपाळ हरी देशमुख चे उप नाव?

सिद्धेश
Signup and view all the answers

वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र कोणाचे आहे?

विष्णू बुवा ब्रह्मचारी
Signup and view all the answers

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कुठले?

कटगुण, सातारा
Signup and view all the answers

सार्वजनिक सभेचे प्रमुख कोण होते?

गणेश जोशी
Signup and view all the answers

सेतुबंधांनी टीका हे पुस्तक कोणाचे आहे?

विष्णुबुवा ब्रह्मचारी
Signup and view all the answers

बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कधी झाली?

१८६३
Signup and view all the answers

ज्योतिबा फुले यांनी ईश्वराला कुठल्या नावासंबोधले आहे?

निर्मिक
Signup and view all the answers

पहिली मराठी स्वतंत्र कादंबरी कुठली आहे?

यमुना पर्यटन
Signup and view all the answers

सार्वजनिक काका हे कोणाचे उपनाव आहे?

गणेश जोशी
Signup and view all the answers

स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून ठेवणारा समाजसेवक?

भांडारकर
Signup and view all the answers

मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला?

गोविंद रानडे
Signup and view all the answers

दादाभाई नवरोजी यांचे वृत्तपत्र?

व्हॉइस ऑफ इंडिया
Signup and view all the answers

नितो विनोद हे हे साहित्य कोणाचे आहे?

मेहरामजी मलवारी
Signup and view all the answers

मेह रामजी मलवारीचे वृत्तपत्र कुठले?

इंडियन स्पेक्टर
Signup and view all the answers

गुलामगिरीचे शस्त्र हे साहित्य कोणाचे आहे?

आगरकर
Signup and view all the answers

आगरकर यांचे मूळ गाव कुठल?

टेंबू ,सातारा
Signup and view all the answers

निष्काची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला?

गोविंद रानडे
Signup and view all the answers

आमचे डोंगरी तुरुंगातील 101 दिवस हे साहित्य कोणाचे आहे?

गोपाळ आगरकर
Signup and view all the answers

आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते?

वासुदेव बळवंत फळके
Signup and view all the answers

मराठी सत्तेचा उदय कोणी ?

एकेश्वर
Signup and view all the answers

निस्त असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे ब्रीदवाक्य कोणाचे होते?

आगरकर
Signup and view all the answers

फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाटन कोणाला म्हणतात?

रुसो
Signup and view all the answers

आशिया खंडातील औद्योगिक क्रांतीचा देश कुठला?

जपान
Signup and view all the answers

बुधभूषण हा ग्रंथ कोणाचा आहे?

संभाजी राजे
Signup and view all the answers

कोणत्या किल्लास महाराष्ट्राची मॅटर ऑन पीक असे म्हणतात?

लिंगाणा
Signup and view all the answers

कोणत्या एकट नुसार बंगालचा जर्नल गव्हर्नर हा भारताचा कॅनल गव्हर्नर बनला?

चार्टर कायदा १८३३
Signup and view all the answers

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

लॉर्ड कॅनिंग
Signup and view all the answers

बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

वॉरन हेस्टिंगस
Signup and view all the answers

झाशीचा उठाव कोणी केला?

राणी लक्ष्मीबाई
Signup and view all the answers

लखनऊ उठावाचे नेतृत्व कोणी केले?

बेगम हजरत महल
Signup and view all the answers

दिल्लीचे नेतृत्व कोणी केले?

बहादूर शाह जफर
Signup and view all the answers

काँग्रेसची स्थापना कोणाच्या काळात झाली?

लॉर्ड डफरी
Signup and view all the answers

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?

मुंबईच्या लोकांनी
Signup and view all the answers

महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली?

रवींद्रनाथ टागोर
Signup and view all the answers

मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?

१९०६
Signup and view all the answers

महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना?

बॉम्बे असोसिएशन
Signup and view all the answers

पहिले मुस्लिम अध्यक्ष?

तय्यबजी
Signup and view all the answers

महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली?

सुभाष चंद्र बोस
Signup and view all the answers

पहिले मराठी अध्यक्ष कोण?

नारायण चांदवडकर
Signup and view all the answers

ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना कोठे झाली?

मुंबई
Signup and view all the answers

केशव पण ही क्रिया कोणी बंद केली?

ज्योतिबा फुले
Signup and view all the answers

विश्रामबाग येथे कोणाचा कॅन्डीच्या हस्ते सत्कार करण्यात आला?

ज्योतिबा फुले
Signup and view all the answers

पहिला पुनर्विवाह कोठे घडवून आला?

पुणे
Signup and view all the answers

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्याचे नाव काय

रामचंद्र मुजुमदार
Signup and view all the answers

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री चे नाव काय?

दत्ताजी वाकणीस
Signup and view all the answers

शिवा अष्टप्रधान मंडळातील पंडिताचे नाव काय?

गागाभट्ट
Signup and view all the answers

यमुना पर्यटन ही पहिली मराठी कादंबरी कोणी लिहिली?

बाबा पदमजी
Signup and view all the answers

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव चे नाव काय होते?

दत्ताजी वाकणीस
Signup and view all the answers

कमी वयाच्या जनरल गव्हर्नर कोण होता?

लॉर्ड लर्निंग
Signup and view all the answers

महाराष्ट्राचा पहिला उठाव कोणी घडवून आणला?

उमाजी नाईक
Signup and view all the answers

काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण?

योगेश चंद्र बॅनर्जी
Signup and view all the answers

काँग्रेसची स्थापना कधी झाली?

२८ डिसेंबर १८८५
Signup and view all the answers

उमाजी नाईक चे गाव कुठले?

पुरंदर पुणे
Signup and view all the answers

पहिले इंग्रजी अध्यक्ष कोण?

जॉर्ज यूल
Signup and view all the answers

भाऊ दाजी लाड चा जन्म केव्हा झाला?

१८२४
Signup and view all the answers

पहिली परमहंस सभा कधी?

१८४९
Signup and view all the answers

पहिली मानव धर्मसभा कधी?

१८४४
Signup and view all the answers

कोणाच्या जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो?

बाळशास्त्री जांभेकर
Signup and view all the answers

पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले?

१५५६
Signup and view all the answers

दुसरे महायुद्ध कधी झाले?

१९३९- १९४५
Signup and view all the answers

पानिपतचे तिसरे महायुद्ध कधी झाले?

१७६१
Signup and view all the answers

पहिले महायुद्ध कधी झाले?

१९१४- १९१८
Signup and view all the answers

पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले?

१५२६
Signup and view all the answers

More Quizzes Like This

Exploring the Legacy of E
10 questions

Exploring the Legacy of E

MindBlowingLearning avatar
MindBlowingLearning
Use Quizgecko on...
Browser
Browser