Untitled

IntelligibleMoldavite3166 avatar
IntelligibleMoldavite3166
·
·
Download

Start Quiz

Study Flashcards

138 Questions

सर्वात तेजस्वी ग्रह कुठला?

सर्वात तेजस्वी ग्रह ?

शुक्र

पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे?

७१.१

जगातील सर्वात उंच शिखर?

माउंट एवरेस्ट

चंद्राला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास किती वेळ लागतो?

28 सेकंद

लिओनार्ड विंची यांच्या संग्रहालय कुठल्या शहरात आहे?

मिलन

सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती?

६०००°

पृथ्वी सूर्याच्या जास्त लांब असल्यावर काय म्हणतात?

अपसूर्य

भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

थार

अतिनील किरणे यांपैकी कुठले आहे?

ओझोन

पृथ्वी हा ग्रह कोणाच्या मध्ये आहे?

सूर्य शुक्र

कोणता समुद्र पाण्याने वेड ला आहे?

मृत समुद्र

पृथ्वीवर दिवस व रात्र कोले कशावर समान असतात ?

विषुववृत्त

रॉकी पर्वत कुठल्या देशाचा आहे?

उत्तर अमेरिका

भूकवचा वरच्या केंद्र भागास काय म्हणतात?

निके

नायट्रोजनचे प्रमाण किती असते?

७८%

चंद्र पृथ्वीवरून किती टक्के भाग दिसतो?

५९%

जगातील सर्वात मोठा कालवा कोणता?

सुएझ

पृथ्वी सूर्याच्या कमी अंतरावर असल्यास त्याला काय म्हणतात?

उपसूर्य

सर्वात लहान खंड कुठला?

ऑस्ट्रेलिया

एकूण खंड किती?

चंद्रकिरण पृथ्वीवर येण्यास किती कालावधी लागतो?

28 सेकंड

भूकवचाचा सर्वात वरच्या भागाला काय म्हणतात?

सियाल

अटाकाम वाळवंट कुठल्या देशातील आहे?

दक्षिण अमेरिका

पृथ्वी किती वेळात फिरते?

४ मिनिट

आशिया खंडातील सर्वात मोठा वाळवंट?

गोबी

पृथ्वी किती अंश फिरते?

१°

सुएज कालवा कुठल्या देशात आहे?

इजिप्त

जगातील सर्वात मोठे वाळवंट कुठले?

सहारा

पृथ्वीपासून सूर्याकडे जाणारा ग्रह?

शुक्र

आधी पृथ्वीवर कुठला एकच खंड होता?

पैंजिया

भारतातील सर्वात लांब कालवा?

इंदिरा गांधी

सहारा हे वाळवंट कुठल्या देशातील आहे?

दक्षिण आफ्रिका

आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे?

युरोप

एकूण महासागर किती?

चंद्र दररोज किती मिनिट उशिरा उग तो?

50 मिनिट

अँडीज पर्वत कुठल्या देशातील आहे?

दक्षिण अमेरिका

कोलेरेडो वाळवंट कुठल्या देशात आहे?

उत्तर अमेरिका

थार वाळवंट कुठल्या प्रदेशातील आहे?

राजस्थान

सर्वाधिक क्षारता असलेला समुद्र?

मृत समुद्र

पैंजिया कुठले दोन भाग झाले होते?

गोवनवाना लॉरेसिया

वेळ व स्थान कुठल्या वृत्तावरून ठरवली जाते?

अक्षवृत्त

०° रेखावृत्त कोणाचा आहे?

ग्रीन

अक्षवृत्त किती अंश असते?

१८१

ग्रीन वेळेपेक्षा किती कालावधी पुढे असतो?

५ तास ३० मि

सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह?

शनि

समुद्र पाणी किती टक्के आहे?

९७•३०%

मंगळ चे उपग्रह कुठले?

फिमोस डिबोस

सनीला एकूण किती उपग्रह आहे?

८७

पृथ्वीवर पिण्यायोग्य पाणी किती % आहे?

२.७०%

सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी किती कालावधी लागतो?

८ मिनिट 20 सेकंद

सर्वात मोठे महासागर कुठले?

पॅसिफिक

चंद्रावरून किरण पृथ्वीवर येण्यास किती कालावधी लागतो?

28 सेकंड

चंद्रग्रहण कधी होते?

पोर्णिमा

भारतातील सर्वात उंच शिखर?

के-२

सूर्यमालेतील कुठल्या ग्रहाला कडा आहे?

शनि

नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते?

७८%

हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे?

२१%

पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास किती कालावधी लागतो?

23 तास 58 मिनिट

हवेमध्ये सर्वाधिक काय आढळून येते?

नायट्रोजन

पृथ्वीला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास किती दिवस लागतात?

365 दिवस पाच तास

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर?

कळसुबाई

सूर्यग्रहण कधी होते?

अमावस्या

सर्वात मोठा ग्रह कुठला?

गुरु

माऊंट एव्हरेस्ट शिखर हे कुठल्या देशाचे आहे?

नेपाल

सर्वात लहान व जवळचा ग्रह?

बुध

सर्वात लांबचा ग्रह?

नेपच्यून

सर्वात हलका ग्रह?

शनि

इंदिरा गांधी हा कालवा कुठल्या राज्याचा आहे?

राजस्थान

दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर?

अननाई गुडी

के-२ हे शिखर कुठल्या राज्यातील आहे?

लडाख

भारतातील सर्वात लांब व मोठी नदी कोणती?

गंगा

सिंधू नदीचा उगम स्थान कोठे?

तिबेट मानस सरोवर

महाराष्ट्रातील मोठी पश्चिम वाहिनी नदी?

तापी

भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी?

गोदावरी

भारतातील मोठी पश्चिम वाहिनी नदी?

नर्मदा

महा नदीचा उगम कोठे होतो?

बस्तर टेकड्या छत्तीसगड

गंगा नदीची लांबी किती?

२५२५ किमी

कोकणातील मोठी पश्चिम वाहिनी नदी?

उल्हास

कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?

महाबळेश्वर सातारा

तापी नदीचा उगम स्थान?

मैतूल

कावेरी नदीचा उगम कोठे?

कर्नाटक

सिंधू नदीची लांबी किती?

२८८० किमी

ब्रह्मपुत्रा नदीचा उगम स्थान?

तिबेट मानसरोवर

गोदावरी नदीचे उगम स्थान कोठे आहे?

त्र्यंबकेश्वर नाशिक

सुवर्णा रेखा नदीच्या काठावरील शहर?

जमशेदपूर

भारत पाकिस्तान मध्ये कुठल्या नदीचा वाटप करार झालेला?

सिंधू

ब्रह्मपुत्रा नदीचे चीन मधील नाव?

तसासांगपो

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

सर्वाधिक सीमा लागलेला देश भारताला कुठला?

बांगलादेश

भारताचे एकूण किती प्राकृतिक विभाग आहे

जगाच्या भूभागापैकी भारताने व्यापलेला भाग किती?

२.४२%

ब्रह्मपुत्राचे अरुणाचल प्रदेशातील नाव?

दिहांग

ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती?

२८०० किमी

गंगेची वितरिका असलेली नदी?

हुगडी

भारताचे एकूण क्षेत्रफळ किती?

३२,००,८७०००,२६३ चौ.किलो मीटर

दिहांग व रोहित या नद्या एकत्र आल्यास त्यांना काय म्हणतात?

ब्रह्मपुत्रा

भारताला किती इतर देशांच्या सीमा?

भारताला लागलेली सर्वात कमी सीमा?

अफगाणिस्तान

उत्तराखंडातील कुठले हे थंड हवेचे ठिकाण आहे,?

अलमेडा

डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या राज्यातील आहे?

हिमाचल प्रदेश

नरोडा प्रकल्प कुठल्या राज्यात आहे?

उत्तर प्रदेश

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान?

जिम कारबेट

वायनाड हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या राज्यात आहे?

केरळ

भारतातील सर्वात उंच धरण?

टियरी

माउंट अबू हे ठिकाण कुठला राज्याचे आहे?

राजस्थान

अलमेडा हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या राज्यातील आहे?

उत्तराखंड

पहिले राष्ट्रीय उद्यान भारतातील जिम कार्बेट हे कुठल्या राज्याचे आहे?

उत्तराखंड

कर्नाटक राज्यात खालीलपैकी हा धबधबा आहे?

गिरसप्पा

गिरसप्पा हा धबधबा कुठल्या नदीवर आहे?

शरावती

भारतातील सर्वप्रथम पहिले धरण कुठले?

भाकरा

भाखरा नांदल हे प्रकल्प कुठल्या नदीवर आहे?

सतलज

हीराकुंड प्रकल्प हे कुठल्या नदीवर स्थित आहे?

महानदी

होकार्य व काकरा पारा हे प्रकल्प कुठल्या राज्याचे आहे?

गुजरात

तापी नदीवर हे कुठले धरण स्थित आहे?

हो कार्य व काकरा पारा

टिहरी प्रकल्प कुठल्या नदीवर स्थित आहे?

भागीरथी नदी

भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण कुठले?

हिराकूट प्रकल्प

कैगा प्रकल्प हे कुठल्या राज्यातील आहे?

कर्नाटक

हीराकुंड प्रकल्प कुठल्या राज्याचे आहे?

ओडिसा

राजस्थान राज्यातील खालीलपैकी कुठले प्रकल्प आहे?

रावण भाटा

कदनकुनम, कल्पमकम प्रकल्प यापैकी कुठला राज्यात आहे?

तमिळनाडू

भारतातील सर्वात प्राचीन उद्योग कुठला?

सुती

भारत अफगाणिस्तान सीमारेषेचे नाव?

दुरेंट रेषा

भारतातील पहिली कागद गिरणी कुठल्या शहरात झाली?

सेहरामपूर

भारत-बांगलादेश सीमारेषेचे नाव काय?

तीन बिगा कॉरिडोर

भारतातील पहिली कापड गिरणी कोठे स्थापन झाली?

मुंबई

लोकरीसाठी प्रसिद्ध ठिकाण?

बिकानेर राजस्थान

भारत-पाक सीमारेषेचे नाव?

रेड क्लिप लाईन

भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना कोठे?

कुलटी पश्चिम बंगाल

पहिला खत कारखाना भारतातील?

सिंद्री

भारत चीन सीमारेषेचे नाव?

मेगमान रेषा

भारतातील पहिली ताग गिरणी?

रिश्रा

भारतातील सर्वाधिक गोड्या पाण्याचे सरोवर?

उल्लर

भारतातील सर्वाधिक क्षारता असलेल्या पाण्याचे सरोवर?

सांबर

भारतातील सर्वाधिक खाऱ्या पाण्याचे सरोवर?

चिलका. ओडिसा

लोपतक सरोवर कुठल्या राज्यात आहे?

मणिपूर

राजस्थान मधील अरवली पर्वतीतील सर्वोच्च शिखर कुठले आहे?

गुरुशिखर

सतलज नदी भारतात कुठल्या खंडातून प्रवेश करते?

सिकीला

Test your knowledge about celestial bodies like the fastest planet, water percentage on Earth, highest peak on Earth, and the time taken by the moon to orbit around the Earth. Additionally, the quiz includes questions related to the city where Leonardo da Vinci's collection is housed.

Make Your Own Quizzes and Flashcards

Convert your notes into interactive study material.

Get started for free

More Quizzes Like This

Exploring Celestial Bodies
60 questions
Celestial Bodies Quiz
24 questions

Celestial Bodies Quiz

AccomplishedBixbite avatar
AccomplishedBixbite
Celestial Bodies and Solar System
16 questions
Use Quizgecko on...
Browser
Browser