हिंदी व्याकरण प्रश्न PDF

Summary

या दस्तऐवजात हिंदी व्याकरणातील स्त्रीलिंगी शब्द आणि विभक्ती यांवर आधारित प्रश्न आणि उत्तरे आहेत.  विद्यार्थ्यांसाठी हिंदी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Full Transcript

- 'शिक्षक' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. 1) शिक्षिका 2) शिक्षा 3) शिकवण 4) शिष्या - स्त्रीलिंगी शब्द ओळखा. 1) खुर्ची 2) झाड 3) फळा 4) नकाशा - खालील पर्यायांतून एकवचनी शब्द ओळखा. 1) भाकऱ्या 2) केळी 3) नद्या 4) गाणे - 'बहिणाबाईस' या शब्दाची विभक्त...

- 'शिक्षक' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. 1) शिक्षिका 2) शिक्षा 3) शिकवण 4) शिष्या - स्त्रीलिंगी शब्द ओळखा. 1) खुर्ची 2) झाड 3) फळा 4) नकाशा - खालील पर्यायांतून एकवचनी शब्द ओळखा. 1) भाकऱ्या 2) केळी 3) नद्या 4) गाणे - 'बहिणाबाईस' या शब्दाची विभक्ती ओळखा. 1) चतुर्थी 2) तृतीया 3) प्रथमा 4) पंचमी - 'दिल्लीहून पंतप्रधानांचे विमान आले' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? 1) सप्तमी 2) द्वितीया 3) षष्टी 4) पंचमी

Use Quizgecko on...
Browser
Browser