🎧 New: AI-Generated Podcasts Turn your study notes into engaging audio conversations. Learn more

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

Transcript

# दोन चलांतील रेषीय समीकरणे ## पृष्ठे 1 ते 29 - दोन चलांतील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती आलेख पद्धत, क्रेमरची पद्धत. - दोन चलांतील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. - एकसामयिक समीकरणांचे उपयोजन. 30 ते 54 ## जरा आठवूया. 55 ते 80 - दोन चलांतील रेषीय समीकरण (Linear equation in two variabl...

# दोन चलांतील रेषीय समीकरणे ## पृष्ठे 1 ते 29 - दोन चलांतील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती आलेख पद्धत, क्रेमरची पद्धत. - दोन चलांतील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. - एकसामयिक समीकरणांचे उपयोजन. 30 ते 54 ## जरा आठवूया. 55 ते 80 - दोन चलांतील रेषीय समीकरण (Linear equation in two variables) 81 ते 112 113 ते 128 - ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला दोन चलांतील रेषीय समीकरण असे म्हणतात, हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. - ax + by + c = 0 हे दोन चलांतील रेषीय समीकरणाचे सामान्यरूप आहे. येथे a, b, c या वास्तव संख्या असून व आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात हेही आपल्याला माहीत आहे. - उदा. 3x = 4y + 12 या समीकरणाचे 3x + 4y + 12 = 0 हे सामान्यरूप आहे. ## कृती: खालील सारणी पूर्ण करा. 169 ते 176 | क्रमांक | समीकरण | दोन चलांतील रेषीय समीकरण आहे की नाही? | |---|---|---| | 1 | 4m + 3n = 12 | आहे. | | 2 | 3x² - 7y = 13 | नाही | | 3 | √2x - √5y = 16 | आहे | | 4 | 0x + 6y - 3 = 0 | आहे | | 5 | 0.3x + 0y - 36 = 0 | आहे | | 6 | x + y = 5 | आहे | | 7 | 4xy - 5y - 8 = 0 | नाही | 1

Tags

linear equations mathematics algebra
Use Quizgecko on...
Browser
Browser